Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/550431 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Aapla Sanskruti Varasa: आपला सांस्कृतिक वारसा Author: Deepali Patwadkar - दीपाली पाटवदकर Narrator: Mitra Desai - मित्रा देसाई Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 31 minutes Release date: November 14, 2020 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: पाण्यातल्या माशाला आपण पाण्यात राहतो हे जसे कळत नसते किंवा जमिनीवरच्या प्राण्याला आपण जमिनीवर वावरतो हे कळत नसते अगदी त्याच प्रमाणे आपले पूर्ण जीवन एका सांस्कृतिक वरस्याच्या पायावर उभे आहे हे आपल्याला सुद्धा लक्षात येत नसते. हा वारसा आपल्या नसा नसात भिनला असतो. आपले जीवन, सवयी, पध्दती हे अनेक संस्कारांनी तयार होत असतात. या मालिकेतून आपण आपल्या सांस्कृतीक वरस्याची ओळख करून घेऊ.