Look for any podcast host, guest or anyone
Showing episodes and shows of

Deepa Deshmukh

Shows

Bariatric Business Accelerator2025-10-1417 minLet narration enhance your understanding2025-07-2200 minBooks That Speak2025-05-0208 minThe Neil Haley Show2024-08-2200 minThe Neil Haley Show2024-08-2100 minChef AJ LIVE!2024-04-201h 15Chef AJ LIVE!2024-03-2052 minThe Truth Files with Jane Velez-Mitchell2023-11-1555 minVisibly Fit with Wendie Pett2023-10-2336 minDiscover Premium Audiobook Titles on Any Device
Discover Premium Audiobook Titles on Any DeviceDeepa Deshmukh presents [Marathi] - Capital in the 21st Century - Thomas PikettyPlease visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/833967 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Capital in the 21st Century - Thomas Piketty Series: #50 of Jag Badalnare Granth Author: Deepa Deshmukh Narrator: Asmita Dabhole Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 15 minutes Release date: December 16, 2022 Genres: Classics Publisher's Summary: २१०१३ साली कॅपिटल इन द ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी हे थॉमस पिकेटी या फ्रेंच अर्थ तज्ञाचं पुस्तक प्रकाशित झालं आणि अर्थशास्त्राच्या क्षेक्षात खूपच खळबळ माजली. १८ व्या शतकापासून अमेरिका आणि युरोप इथे संपत्ती आणि मिळकत यांच्यातील विषमता किती प्रचंड वाढली आहे यावर त्याने प्रकाशझोत टाकला. बाजारपेठेवर अवलंबून असणा-या मुक्त बाजारपेठेत जे कोणी वारसाहक्काने संपत्ती मिळवतील तेच भाग्यवान ठरतील असे त्याने म्हटले आहे.
2022-12-1615 minGet Top-Rated Audiobook Titles on Any Device
Get Top-Rated Audiobook Titles on Any Device[Marathi] - Guns, Germs & Steel - Jared Diamond - Deepa DeshmukhPlease visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/833968 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Guns, Germs & Steel - Jared Diamond Series: #49 of Jag Badalnare Granth Author: Deepa Deshmukh Narrator: Sachin Suresh Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 20 minutes Release date: November 25, 2022 Genres: Literary Fiction Publisher's Summary: जगात काही देश आणि संस्कृती का प्रगत झाल्या आणि इतर मागास का राहिल्या? शेतीची वाढ, प्राण्यांचं पाळीव होणं, रोग पसरणं, युध्द होणं, लोकसंख्या वाढणं, अशा अनेक गोष्टींनी मानवी जीवनात किती परिणाम घडवून आणले याचा इतिहास गन्स, जर्म्स ॲंड स्टील या पुस्तकात जेरेड डायमंड यांनी खूप रंजक पध्दतीने मांडलं आहे. हे पुस्तक विज्ञानधिष्ठित आहे. एखादा भलामोठा पट रंगवावा तसा या पुस्तकात लेखकाने संपूर्ण इतिहास असा सांगितला आहे की आपण त्यात गुंगून जातो.
2022-11-2520 minGanesh Pawar Podcast2022-10-141h 28Get Best-Selling Audiobook Titles for Your Library
Get Best-Selling Audiobook Titles for Your Library[Marathi] - The Feminine Mystique - Betty Friedan | Deepa DeshmukhPlease visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/836757 to listen full audiobooks. Title: [Marathi] - The Feminine Mystique - Betty Friedan Series: #39 of Jag Badalnare Granth Author: Deepa Deshmukh Narrator: Deepti Dandekar Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 19 minutes Release date: September 23, 2022 Genres: Classics Publisher's Summary: जवळ जवळ १९५० सालापर्यंत अमेरिकेत स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन पारंपारिकच होता. स्त्रीच्या आयुष्याची परिपूर्णता तिच्या चांगल्या गृहिणी होण्यात, एक आदर्श माता होण्यात आहे. असंच सगळ्यांच्या मनावर बिंबवलं गेलं होतं. या खोलवर रूजलेल्या विचारांना छेद देण्याचं काम बेट्टी फ्राईडमनच्या द फेमिनाईन मिस्टीक या पुस्तकानं केलं. बेट्टीचं पुस्तक प्रकाशित केल्यावर अनेक स्त्रिंयांनीच या पुस्तकाला विरोध सुरू केला. पण या पुस्तकानंतर अमेरिकेत स्त्री वादाची लाट उसळली.
2022-09-2419 minGet Top-Rated Audiobooks in High Quality2022-07-0235 minExplore Complete Digital Audiobooks for Your Library
Explore Complete Digital Audiobooks for Your Library[Marathi] - The Republic - Plato | Deepa DeshmukhPlease visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/830840 to listen full audiobooks. Title: [Marathi] - The Republic - Plato Series: #7 of Jag Badalnare Granth Author: Deepa Deshmukh Narrator: Sachin Suresh Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 21 minutes Release date: February 11, 2022 Genres: Literary Fiction Publisher's Summary: ख्रिस्तपूर्व ३८० मध्ये प्लेटो या ग्रीक तत्वज्ञानं 'रिपब्लिक' नावाचा एक ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये खरं तर प्लेटोचा मित्र आणि त्याचा गुरू असलेला सॉक्रेटिस यानं त्यांच्याबरोबर केलेला संवाद होता. सॉक्रेटिस प्रत्येक गोष्टीबद्दल शंका व्यक्त करायचा आणि प्रश्न उपस्थित करायचा. तरूणांमध्ये यामुळे तो खूपच लोकप्रिय होता. त्या वेळच्या प्रस्थापितांना हे मुळीच आवडणार नव्हतं म्हणून सॉक्रेटिस तरूण मुलांना बिघडवतोय, असे त्यावेळेच्या उच्चभ्रू लोकांनी सॉक्रेटिसवर आरोप दाखल केले इतकेच नव्हे तर हेमलॉक नावचं विषही प्यायला दिलं. रिपब्लिक ग्रंथाच्या पहिल्या भागात प्लेटोने न्याय आणि आदर्श समाज यांबद्दल, तर दुस-या भागात तत्वज्ञ कसा असावा याविषयी आणि तिस-या भागात समाजावर शासन करणारा शासक कसा असावा या विषयी लिहिलंय.
2022-02-1121 minExplore Complete Audiobook Titles Today
Explore Complete Audiobook Titles TodayEnjoy [Marathi] - Bhagwadgeeta - Vyas from Deepa DeshmukhPlease visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/836762 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Bhagwadgeeta - Vyas Series: #2 of Jag Badalnare Granth Author: Deepa Deshmukh Narrator: Amogh Chandan Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 31 minutes Release date: January 7, 2022 Genres: Classics Publisher's Summary: 'व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्' म्हणजेच व्यासांनी जगातलं सगळं ज्ञान उष्टं करून सोडलं आहे. ( म्हणजे, जगात असा कोणताही विषय नसेल, ज्याला महर्षी व्यासांनी त्यांच्या लेखनात स्पर्श केला नाही) असा समज सर्वत्र आहे. कारण, भगवदगीतेमध्ये किंवा महाभारतामध्ये मानवी जीवनातल्या नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र आणि मानसशास्त्र या विषयांचं सखोल विवेचन केलं आहे. अनेक धर्मातल्या तत्वज्ञांनी, विचारवंतांनी आणि शास्त्रज्ञांनी भगवद्गीतेची प्रशंसा केली आहे. महात्मा गांधींपासून ते अल्बर्ट आईन्स्टाईनपर्यंत अनेक थोरांना भगवद््गीतेने प्रभावित केले आहे.
2022-01-0731 minAsk Nutritionist Deepa2021-07-0922 minMental HEALTH Break With Dr. Nafisa Sekandari2021-06-1134 minSportsySays2021-06-0640 minSportsySays2021-05-1624 minMaking It Real2021-03-2124 minAsk Nutritionist Deepa2020-11-2026 minThe BB&J Podcast2020-08-2433 minGet Top-Rated Audiobook Collection Instantly Online2020-08-091h 28