podcast
details
.com
Print
Share
Look for any podcast host, guest or anyone
Search
Showing episodes and shows of
Dr.Mangala Mirasdar
Shows
Discover Top Full Audiobooks in Literature, Essays & Anthologies
[Marathi] - Sriramanujacharya by Dr.Mangala Mirasdar
Please visithttps://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/839769to listen full audiobooks. Title: [Marathi] - Sriramanujacharya Author: Dr.Mangala Mirasdar Narrator: Amogh Vaidya Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 30 minutes Release date: December 29, 2022 Genres: Essays & Anthologies Publisher's Summary: भारतीय समाजाचे वैचारिक भरणपोषण आपले संत, ऋषीमुनी आणि महापुरुषांनी केले आहे. त्यांनी आपल्या आचरणातून समाजापुढे महान आदर्श उभे केले. त्यांची चरित्रे ही कायमच समाजाला स्फूर्ति देत असतात, नैतिक आचरणाची शिकवण देत असतात. विशिष्टाद्वैताचा प्रसार व धर्मजागृती हे जीवितकर्त्यव्य मानून रामानुजांनी वैष्णव मताचा प्रचार केला आणि मोठा शिष्यगण तयार करून वैष्णवमत लोकप्रिय केले. हिंदू तत्त्वज्ञानाचे सार संक्षिप्त स्वरुपात सांगणारी ही पुस्तिका.
2022-12-29
30 min
Discover Top Full Audiobooks in Literature, Essays & Anthologies
[Marathi] - Madhvacharya by Dr.Mangala Mirasdar
Please visithttps://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/839814to listen full audiobooks. Title: [Marathi] - Madhvacharya Author: Dr.Mangala Mirasdar Narrator: Pragya Kulkarni Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 32 minutes Release date: December 7, 2022 Genres: Essays & Anthologies Publisher's Summary: मध्वाचार्यांचा द्वैतमताचा प्रचार आणि प्रसार केला. त्यांची अनेक ग्रंथांची रचना केली त्यात विनाभाष्य, गीतातात्पर्य, सुत्रभाष्य, अणुभाष्य, भागवत तात्पर्य, द्वादशस्तोत्र, तत्वविवेक, विष्णुतत्व निर्णय हे होत. जगाचा प्रवाह हा सत्य आहे. तो मिथ्या नाही असे त्यांचे द्वैतमत तत्वज्ञान सांगते. मध्वाचार्यांचा कालावधी इ. स. 1199 ते 1294 असा आहे.
2022-12-07
32 min