Look for any podcast host, guest or anyone
Showing episodes and shows of

Manjushree Gokhale

Shows

Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionDnyansuryachi Savli - Manjushree GokhaleListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: Dnyansuryachi SavliAuthor: Manjushree GokhaleNarrator: Pallavi WaghFormat: UnabridgedLength: 16:34:57Language: MarathiRelease date: 12-17-2020Publisher: Storyside AB IndiaGenres: Biography & Memoir, Health & Wellness, Religious & Inspirational, Mindfulness & MeditationSummary:...नामदेव पुढे झाले. त्यांनी सोपानाच्या पायांवर लोळण घेतली. सोपानानं डोळे उघडले. वाकून त्यानं नामदेवांना उठवलं. दुस-या क्षणाला नामदेवांनी सोपानाला घट्ट मिठी मारली. इतकी घट्ट, की जणू ती कुणी सोडवणं शक्य नव्हतं. जणू ते सोपानाला जाऊच देणार नव्हते. एका मिठीला इतके अर्थ असू शकतात? काय नव्हतं त्या मिठीत? सोपानाला अडवण्याची जिद्द, तो समाधी घेणार म्हणून होणा-या वियोगाचं दु:ख, आपण त्याला थांबवू शकत नाही म्हणून वाटणारी असाहाय्यता, त्याच्या वियोगाची वेदना, एवढ्या लहान वयातली त्याची स्थितप्रज्ञता बघून वाटणारं कौतुक, त्याचा निरागस चेहरा बघून पोटातून तुटून येणारी माया, त्याच्या अलौकिक बुद्धिसामथ्र्याला केलेलं वंदन, या पुण्यात्म्याचा सहवास आपल्याला लाभला म्हणून वाटलेली धन्यता, आपल्यापेक्षा वयानं कितीतरी लहान असलेल्या या पोराला समाधी घेताना बघण्याचं करंटेपण आणि या सर्वांवर कळस, म्हणजे मनात अतिपूज्य भावना असल्यामुळे ज्ञानोबा माउलीला आपण अशी घट्ट मिठी मारू शकलो नाही, म्हणून आता त्या ज्ञानसूर्याचीच सावली असलेल्या सोपानाला आपण घट्ट मिठी मारतो आहोत, याची सार्थकता. एका मिठीमध्ये एवढ्या भावभावना सामावलेल्या असतात, हे नामदेवांनाही उमजलं नसेल; पण नामदेवांनी सोपानाला कडकडून मारलेली मिठी भिजलेल्या डोळ्यांनी बघणा-या जनाबाईंना मात्र हे सगळे सगळे अर्थ समजले....
2020-12-174h 34Access Must-Have Full Audiobooks in Fiction, LGBTQ+2020-05-229h 43Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2020-05-229h 43Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionJohar Maaybaap Johar - Manjushree GokhaleListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: Johar Maaybaap JoharAuthor: Manjushree GokhaleNarrator: Shubhangi BhujbalFormat: UnabridgedLength: 15:55:35Language: MarathiRelease date: 04-06-2020Publisher: Storyside AB IndiaGenres: Biography & Memoir, Religious & InspirationalSummary:संत परंपरेतील महान विठ्ठल भक्त यांच्या आयुष्यावरील मनोवेधक कादंबरी -जोहर मायबाप जोहार .संत चोखामेळा यांच्या विलक्षण आयुष्यापेक्षाही त्यांचं मृत्यू आणि मृत्यू उपरांत त्यांच्या अस्थीतून येणारी भक्तीची साक्ष जास्त विलक्षण आहे. तत्कालीन परिस्थिती आणि चमत्काराकडे झुकलेल्या घटना सत्यत्वाच्या कसोटीवर सिद्ध व्हाव्या अशाच आहेत. यामागे वारकरी संप्रदायाची संपूर्ण माहिती सामान्य जणांना व्हावी हा लेखिकेचा अट्टाहास . तर नक्की ऐका , मंजुश्री गोखले लिखित आणि शुभांगी भुजबळ यांच्या रसाळ आवाजात - जोहार मायबाप जोहार. चोखा मेळ्याची खरी कहाणी, ज्याचा जन्म सोळाव्या व्या शतकात 'महार' समुदायात झाला. भगवान विठ्ठलाबद्दलची त्याला जवळीक वाटली म्हणूनच त्याला अशा उंचीवर नेले की स्वत: देवसुद्धा त्याला भेटायला यावे…. अनेकदा अत्यंत समर्पित भक्तांपैकी एक, चोखा यांना देवाबद्दलचा आपला खरा हेतू पुन्हा पुन्हा सिद्ध करावा लागला. असे करत असताना त्याला सर्वात जास्त त्रास सहन करावा लागला. जरी महार कुटुंबात जन्मला असला तरी त्यांचे आईवडील आणि नंतर त्यांच्या पत्नीनेही त्यांना साथ दिली. त्यांनी स्वत: ला विठ्ठलाचेही अर्पण केले.ही कादंबरी समकालीन विचारसरणीची, जातीवर आधारित समाजाची कठोर विभागणी, प्रतिकूल परिस्थिती आणि खालच्या वर्गातील लोकांना भोगाव्या लागणाणाऱ्या दुर्दैवीतेचा आरसा आहे.
2020-04-063h 55Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2020-03-254h 01