Look for any podcast host, guest or anyone
Showing episodes and shows of

Menaka Prakashan

Shows

Menaka Classics2025-07-1143 minMenaka Classics2025-07-0435 minMenaka Classics2025-06-2724 minMenaka Classics2025-06-0625 minMenaka Classics2025-05-3024 minMenaka Classics2025-05-1734 minMenaka Classics
Menaka Classicsमाध्यम - साकेतचं प्रेम शरीरावर की मनावर? | Marathi Kathaशनयाने साकेतवर प्रेम केलं होतं. त्याच्यातल्या कलाकारावर ती बेहद्द फिदा होती. त्याच्या कलंदर वृत्तीने तिला मोहून टाकलं होतं. पण शनयाचा मित्र तिला साकेतपासून दूर रहा, कुणा चांगल्या मुलाशी लग्न करून मोकळी हो असा सल्ला देत होता. यामागे नेमकं काय कारण होतं? कथा - माध्यम लेखिका - वृंदा भार्गवे वाचन - सुजाता साळवी पूर्वप्रसिद्‌धी - माहेर, जून १९८१ Katha - Madhyam Author - Vrunda Bhargawe Narrator - Sujata Salvi First Published - Maher, June 1981 Menaka Classics - Nostalgia unlimited! Official Marathi Podcast of Pune-based Menaka Prakashan, having a literary legacy of six decades. मेनका, माहेर आणि जत्रा या मासिकांमध्ये-दिवाळी अंकांमध्ये गेल्या ६२ वर्षांत प्रकाशित झालेल्या निवडक कथा, लेख, क़िस्से श्रोत्यांना इथे ऑडिओ रूपात ऐकायला मिळतील. Menaka Classics is also available on these leading platforms Spotify - https://open.spotify.com/show/2cF18yPC65UQh3i7eVLIm2?si=Bj0fTwp7Rn-l5Ykl1o-9bw JioSaavn - https://www.saavn.com/s/show/menaka-classics-/1/Qm3bNH59e-c_ Apple Podcasts - https://podcasts.apple.com/in/podcast/menaka-classics/id1620148351 Gaana - https://gaana.com/season/menaka-classics-season-1 Amazon Music - https://music.amazon.in/podcasts/a93960ef-227a-4972-b899- bad9a9ef89fe/menaka-classics?ref=dm_sh_Qi4LAtEP7808vk2MyA6idSrgG Google Podcast - https://podcasts.google.com/feed/aHR0cHM6Ly9hbmNob3IuZm0vcy85MWY0OTQwOC9wb2RjYXN0L3Jzcw Pocket Casts - https://pca.st/podcast/ba5d6770-a694-013a-d8a3-0acc26574db2 Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
2025-05-0927 minMenaka Classics2025-04-2238 minMenaka Classics2025-04-1115 minMenaka Classics2025-04-0421 minMenaka Classics
Menaka Classicsपंचविशीतल्या अनोख्या प्रेमाची कथा | Menaka Classics | Marathi Podcastऑफिसमध्ये कलिगशी चहा शेअर करण्यावरून सुरू झालेल्या मैत्रीची अन् प्रेमाची ही चटका लावणारी कथा..कथा: तेरा बारा लेखक : श्रीनिवास आफळे वाचन: साकेत शिंगेवार पूर्वप्रसिद्धी: मेनका, ऑगस्ट १९९४Katha: Tera BaraAuthor: Shrinivas AphaleNarrator: Saket ShingewarFirst Published: Menaka August 1994Concept and Execution – Sounds Great NM Audio Solutions LLP. Pune, IndiaMenaka Classics - Nostalgia unlimited! Official Marathi Podcast of Pune-based Menaka Prakashan, having a literary legacy of six decades.मेनका, माहेर आणि जत्रा या मासिकांमध्ये-दिवाळी अंकांमध्ये गेल्या ६२ वर्षांत प्रकाशित झालेल्या निवडक कथा, लेख, क़िस्से श्रोत्यांना इथे ऑडिओ रूपात ऐकायला मिळतील. Menaka Classics is also available on these leading platforms Spotify - https://open.spotify.com/show/2cF18yPC65UQh3i7eVLIm2?si=Bj0fTwp7Rn-l5Ykl1o-9bwJioSaavn - https://www.saavn.com/s/show/menaka-classics-/1/Qm3bNH59e-c_Apple Podcasts - https://podcasts.apple.com/in/podcast/menaka-classics/id1620148351Gaana - https://gaana.com/season/menaka-classics-season-1Amazon Music - https://music.amazon.in/podcasts/a93960ef-227a-4972-b899-bad9a9ef89fe/menaka-classics?ref=dm_sh_Qi4LAtEP7808vk2MyA6idSrgGGoogle Podcast - https://podcasts.google.com/feed/aHR0cHM6Ly9hbmNob3I
2025-03-2124 minMenaka Classics2025-03-0724 minMenaka Classics
Menaka Classicsप्रेमातल्या रुसव्याफुगव्याची अनोखी गोष्टतुमचा प्रेमविवाह झाला आहे? का तुमचं एकमेकांवर अगदी मनातलं प्रेम आहे का? तुम्हाला एकमेकांशिवाय अगदी चैन पडत नाही का? मग ही अनोखी कथा नक्की ऐका!कथा: अबोलालेखिका : निर्मला दातेवाचन: सुजाता साळवीपूर्वप्रसिद्धी: माहेर, ऑगस्ट १९८१Katha: AbolaAuthor: Nirmala DateNarrator: Sujata SalviFirst Published: Maher, June 1981Concept and Execution – Sounds Great NM Audio Solutions LLP. Pune, IndiaCopyright – Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, IndiaMenaka Classics - Nostalgia unlimited! Official Marathi Podcast of Pune-based Menaka Prakashan, having a literary legacy of six decades.मेनका, माहेर आणि जत्रा या मासिकांमध्ये-दिवाळी अंकांमध्ये गेल्या ६२ वर्षांत प्रकाशित झालेल्या निवडक कथा, लेख, क़िस्से श्रोत्यांना इथे ऑडिओ रूपात ऐकायला मिळतील.Menaka Classics is also available on these leading platformsSpotify - https://open.spotify.com/show/2cF18yPC65UQh3i7eVLIm2?si=Bj0fTwp7Rn-l5Ykl1o-9bwJioSaavn - https://www.saavn.com/s/show/menaka-classics-/1/Qm3bNH59e-c_Apple Podcasts - https://podcasts.apple.com/in/podcast/menaka-classics/id1620148351Gaana - https://gaana.com/season/menaka-classics-season-1Amazon Music - https://music.amazon.in/podcasts/a93960ef-227a-4972-b899-bad9a9ef89fe/menaka-classics?ref=dm_sh_Qi4LAtEP7808vk2MyA6idSrgGGoogle Podcast - https://podcasts.google.com/feed/aHR0cHM6Ly9hbmNob3IuZm0vcy85MWY0OTQwOC9wb2RjYXN0L3JzcwP
2025-02-2813 minMenaka Classics
Menaka Classicsखेळ मनाचे अन् आयुष्याचेही! | Pramodini Vadke Kavale | Marathi Podcast | EP 70माणसाचं मन त्याच्याशी अनेक खेळ खेळत असतं. अशाच एका खेळाची नस पकडणारी कथा!कथा: खेळलेखक: प्रमोदिनी वडके कवळे वाचन: अपर्णा जोग पूर्वप्रसिद्धी: माहेर, जून १९८१Katha: Khel Author: Pramodini Vadke KavaleNarrator: Aparna JoagFirst Published: Maher, June 1981 Concept and Execution – Sounds Great NM Audio Solutions LLP. Pune, India Copyright – Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, IndiaMenaka Classics - Nostalgia unlimited! Official Marathi Podcast of Pune-based Menaka Prakashan, having a literary legacy of six decades.मेनका, माहेर आणि जत्रा या मासिकांमध्ये-दिवाळी अंकांमध्ये गेल्या ६२ वर्षांत प्रकाशित झालेल्या निवडक कथा, लेख, क़िस्से श्रोत्यांना इथे ऑडिओ रूपात ऐकायला मिळतील. Menaka Classics is also available on these leading platforms Spotify - https://open.spotify.com/show/2cF18yPC65UQh3i7eVLIm2?si=Bj0fTwp7Rn-l5Ykl1o-9bwJioSaavn - https://www.saavn.com/s/show/menaka-classics-/1/Qm3bNH59e-c_Apple Podcasts - https://podcasts.apple.com/in/podcast/menaka-classics/id1620148351Gaana - https://gaana.com/season/menaka-classics-season-1Amazon Music - https://music.amazon.in/podcasts/a93960ef-227a-4972-b899-bad9a9ef89fe/menaka-classics?ref=dm_sh_Qi4LAtEP7808vk2MyA6idSrgG
2025-02-2117 minMenaka Classics
Menaka Classicsप्रेमाची अनोखी कथा | सौदा | Asha Bage | Marathi Podcast | EP 69कथा: सौदालेखक: आशा बगे वाचन: ओंकार थोरात पूर्वप्रसिद्धी: माहेर, जानेवारी १९७९ Katha: Sauda Author: Asha Bage Narrator: Onkar ThoratFirst Published: Maher, January 1979 Concept and Execution – Sounds Great NM Audio Solutions LLP. Pune, India Copyright – Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, IndiaTo order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - https://www.menakabooks.com/collections/vintage-collectionDisclaimerमराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का पोचू नये याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. एका अर्थी, गेल्या सहा दशकांचा हा अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळेच आज या साहित्याचा आस्वाद घेत असताना, सामाजिक धारणांमध्ये, कायद्यात वेळोवेळी झालेल्या बदलांचा-सुधारणांचा, वर्तमानात अभिप्रेत असलेला संदर्भ यात असेलच असे नाही, याची जाणीव श्रोत्यांनी ठेवावी, ही नम्र विनंती. कोणत्याही स्वरूपाच्या जातीय, धार्मिक, भाषिक भेदांचे किंवा अनिष्ट रूढी-परंपरांचे ‘मेनका प्रकाशन’ समर्थन करत नाही.Menaka Classics is also available on these leading platforms Spotify - https://open.spotify.com/show/2cF18yPC65UQh3i7eVLIm2?si=Bj0fTwp7Rn-l5Ykl1o-9bwJioSaavn - https://www.saavn.com/s/show/menaka-classics-/1/Qm3bNH59e-c_Apple Podcasts - https://podcasts.apple.com/in/podcast/menaka-classics/id1620148351Gaana - https://gaana.com/season/menaka-classics-season-1Amazon Music - https://music.amazon.in/podcasts/a93960ef-227a-4972-b899-bad9a9ef89fe/menaka-classics?ref=dm_sh_Qi4LAtEP7808vk2MyA6idSrgGGoogle Podcast - https://podcasts.google.com/feed/aHR0cHM6Ly9hbmNob3IuZm0vcy85MWY0OTQwOC9wb2RjYXN0L3JzcwPocket Casts - https://pca.st/podcast/ba5d6770-a694-013a-d8a3-0acc26574db2 Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
2025-02-1424 minMenaka Classics
Menaka Classicsएप्रिल फूलची धमाल गोष्ट! | Katha: April Fool - EP 68कथा: एप्रिल फूल लेखक: कमल राजाज्ञा वाचन: संग्राम कुलकर्णी पूर्वप्रसिद्धी: माहेर, एप्रिल १९८१  Katha: April Fool Author: Kamal Rajadnya Narrator: Sangram KulkarniFirst Published: Maher, April 1981  Concept and Execution – Sounds Great NM Audio Solutions LLP. Pune, India  Copyright – Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India To order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - https://www.menakabooks.com/collections/vintage-collection Disclaimer मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का पोचू नये याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. एका अर्थी, गेल्या सहा दशकांचा हा अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळेच आज या साहित्याचा आस्वाद घेत असताना, सामाजिक धारणांमध्ये, कायद्यात वेळोवेळी झालेल्या बदलांचा-सुधारणांचा, वर्तमानात अभिप्रेत असलेला संदर्भ यात असेलच असे नाही, याची जाणीव श्रोत्यांनी ठेवावी, ही नम्र विनंती. कोणत्याही स्वरूपाच्या जातीय, धार्मिक, भाषिक भेदांचे किंवा अनिष्ट रूढी-परंपरांचे ‘मेनका प्रकाशन’ समर्थन करत नाही.     Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
2023-04-0422 minMenaka Classics
Menaka Classicsप्रेमाच्या गोडव्याची अन् भांडणाच्या फोडणीची खुमासदार कथा!  | Yuganuyugachi Preet | Marathi Audio Story - EP 67This is a unique love (and hate!) story of a married couple Sandhya and Mukund! संध्या आणि मुकुंदाच्या संसारातील प्रेमाच्या गोडव्याची अन् भांडणांच्या तडक्याची खुमासदार कथा!   कथा: युगायुगाची प्रीत-जरा विपरीत लेखक: भा. ल. महाबळ वाचन: तुषार गुंजाळ पूर्वप्रसिद्धी: मेनका, जून १९९१  Katha: Yuganuyugachi Preet-Jara Vipareet Author: B. L. Mahabal Narrator: Tushar Gunjal First Published: Menaka, June 1991  Concept and Execution – Sounds Great NM Audio Solutions LLP. Pune, India  Copyright – Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India To order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - https://www.menakabooks.com/collections/vintage-collection Disclaimer मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का पोचू नये याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. एका अर्थी, गेल्या सहा दशकांचा हा अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळेच आज या साहित्याचा आस्वाद घेत असताना, सामाजिक धारणांमध्ये, कायद्यात वेळोवेळी झालेल्या बदलांचा-सुधारणांचा, वर्तमानात अभिप्रेत असलेला संदर्भ यात असेलच असे नाही, याची जाणीव श्रोत्यांनी ठेवावी, ही नम्र विनंती. कोणत्याही स्वरूपाच्या जातीय, धार्मिक, भाषिक भेदांचे किंवा अनिष्ट रूढी-परंपरांचे ‘मेनका प्रकाशन’ समर्थन करत नाही.   Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
2023-03-2822 minMenaka Classics
Menaka Classicsदोन बहिणींच्या मायेची जगावेगळी गोष्ट! | कथा: त्या दोघी | Katha: Tya Doghi | EPTwo sisters' daily commute from Mumbai's local train to their college. The younger sister's nature is jolly and full of life while the elder one is introvert. All of a sudden younger sister stop coming to college. Did she meet any untoward incident?  दोन बहिणी रोज मुंबईच्या लोकलमधून प्रवास करून आपापल्या कॉलेजला जात असताना अचानक धाकटी बहिण येणं बंद होतं आणि थोरली बहिण आणखीनच अबोल होऊन जाते. काय कारण असेल बरं त्यामागे?  कथा: त्या दोघी लेखिका: उर्मिला प्रभुदेसाई वाचन: मुग्धा फाटक पूर्वप्रसिद्धी: माहेर, मार्च १९८०  Katha: Tya Doghi Author: Urmila Prabhudesai Narrator: Mugdha Phatak First Published: Maher, March 1980  Concept and Execution – Sounds Great NM Audio Solutions LLP. Pune, India  Copyright – Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India To order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - https://www.menakabooks.com/collections/vintage-collection Disclaimer मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद
2023-03-2122 minMenaka Classics
Menaka Classicsरेल्वे प्रवासातल्या चोरीची खुमासदार कथा | कथा: फिरकी | Marathi Audio Story - EP 65रेल्वेच्या माणसांनी खच्चून भरलेल्या डब्यात चोर भामटयांना कसे ओळखायचे हे सांगणा-या जेलर साहेबांच्या फिरकीच्या तांब्यावरून झालेली फजिती, जाणून घेऊया या खुमासदार कथेतून.  कथा: फिरकी लेखक: बाळ गाडगीळ वाचन: साकेत शिंगेवारपूर्वप्रसिद्धी: जत्रा, दिवाळी १९७३  Katha: FirakiAuthor: Bal GadgilNarrator: Saket Shingewar First Published: Jatra, Diwali 1973  Concept and Execution – Sounds Great NM Audio Solutions LLP. Pune, India  Copyright – Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India To order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - https://www.menakabooks.com/collections/vintage-collection Disclaimer मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का पोचू नये याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. एका अर्थी, गेल्या सहा दशकांचा हा अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळेच आज या साहित्याचा आस्वाद घेत असताना, सामाजिक धारणांमध्ये, कायद्यात वेळोवेळी झालेल्या बदलांचा-सुधारणांचा, वर्तमानात अभिप्रेत असलेला संदर्भ यात असेलच असे नाही, याची जाणीव श्रोत्यांनी ठेवावी, ही नम्र विनंती. कोणत्याही स्वरूपाच्या जातीय, धार्मिक, भाषिक भेदांचे किंवा अनिष्ट रूढी-परंपरांचे ‘मेनका प्रकाशन’ समर्थन करत नाही. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
2023-03-1426 minMenaka Classics2023-03-0713 minMenaka Classics
Menaka Classicsएका अबोल मुलीची काळीज कुरतडणारी गोष्ट | Katha: Pakhru | Marathi Audio Story - EP 63Adolescence is all about love, attraction, infatuation, and romance. But sometimes dreams shatter in no time and give a reality check in the most bizarre way.  दहावी अ वर्गातली विमल तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून जायच्या प्रयत्नात होती. शाळेतल्या जोगळेकर बाईंनी तिला वेळीच रोखत शाळेत आणलंय. पण विमलचं आयुष्य पुन्हा पूर्ववत होईल का? कथा: पाखरू लेखिका: जया तारळेकर वाचन: अपर्णा जोग पूर्वप्रसिद्धी: माहेर, मे १९७९  Katha: Pakhru Author: Jaya Taralekar Narrator: Aparna Joag First Published: Maher, May 1979  Concept and Execution – Sounds Great NM Audio Solutions LLP. Pune, India  Copyright – Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India To order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - https://www.menakabooks.com/collections/vintage-collection Disclaimer मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असत
2023-02-2811 minMenaka Classics
Menaka Classicsआयुष्यातल्या संकटांना थेट भिडणाऱ्या बाईची कथा | Katha: Triveni | Marathi Audio StoryEP - 62कथा: त्रिवेणी लेखिका: लीलावती चाफेकर वाचन: रेखा शिराळकर पूर्वप्रसिद्धी: माहेर, ऑक्टोबर १९७५  Katha: Triveni Author: Leelavati Chaphekar Narrator: Rekha Shiralkar First Published: Maher, October 1975  Concept and Execution – Sounds Great NM Audio Solutions LLP. Pune, India  Copyright – Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India To order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - https://www.menakabooks.com/collections/vintage-collection Disclaimer मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का पोचू नये याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. एका अर्थी, गेल्या सहा दशकांचा हा अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळेच आज या साहित्याचा आस्वाद घेत असताना, सामाजिक धारणांमध्ये, कायद्यात वेळोवेळी झालेल्या बदलांचा-सुधारणांचा, वर्तमानात अभिप्रेत असलेला संदर्भ यात असेलच असे नाही, याची जाणीव श्रोत्यांनी ठेवावी, ही नम्र विनंती. कोणत्याही स्वरूपाच्या जातीय, धार्मिक, भाषिक भेदांचे किंवा अनिष्ट रूढी-परंपरांचे ‘मेनका प्रकाशन’ समर्थन करत नाही. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
2023-02-2126 minMenaka Classics
Menaka Classicsस्वतःला वेडं, कुरूप समजणाऱ्या राजहंसी मुलीची कथा! | Katha: Lolak | Marathi Audio Storyकथा - लोलक लेखिका - पद्मजा फाटक वाचन - मेघा जोशी पूर्वप्रसिद्धी - माहेर, दिवाळी १९६५  Katha - Lolak Author - Padmaja Phatak Narrator - Megha Joshi First Published - Maher, Diwlai 1965  Concept and Execution – Sounds Great NM Audio Solutions LLP. Pune, India  Copyright – Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India To order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - https://www.menakabooks.com/collections/vintage-collection Disclaimer मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का पोचू नये याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. एका अर्थी, गेल्या सहा दशकांचा हा अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळेच आज या साहित्याचा आस्वाद घेत असताना, सामाजिक धारणांमध्ये, कायद्यात वेळोवेळी झालेल्या बदलांचा-सुधारणांचा, वर्तमानात अभिप्रेत असलेला संदर्भ यात असेलच असे नाही, याची जाणीव श्रोत्यांनी ठेवावी, ही नम्र विनंती. कोणत्याही स्वरूपाच्या जातीय, धार्मिक, भाषिक भेदांचे किंवा अनिष्ट रूढी-परंपरांचे ‘मेनका प्रकाशन’ समर्थन करत नाही. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
2023-02-1417 minMenaka Classics2023-02-0714 minMenaka Classics2023-01-3113 minMenaka Classics2023-01-2431 minMenaka Classics2023-01-1717 minMenaka Classics
Menaka Classicsएका स्वच्छंदी मुलीच्या घुसमटीची गोष्ट | Katha: Ek Bet Nilabhor Pani - EP 56Darshana is full-of-life! She is living happily with her parents in Nagpur. But marriage and Delhi changes her forever!  माहेर, मेनका, जत्राचे अंक घरपोच मागवण्यासाठीची लिंकभारतातील वर्गणीदारांसाठी : https://www.menakabooks.com/collections/domestic-1 परदेशातील वर्गणीदारांसाठी : https://www.menakabooks.com/collections/international-1 कथा: एक बेट निळंभोर पाणी Katha: Ek Bet Nilabhor Pani लेखक: आशा बगेAuthor: Asha Bage वाचन: अपर्णा जोग  Narrator: Aparna Joag पूर्वप्रसिद्धी: माहेर, दिवाळी १९७९ First Published: Maher, Diwali 1979  Team Menaka Classics Concept and Channel Head – Niranjan Medhekar Production Head – Amit Tekale Producer - Abhay Kulkarni Curator and Project Coordinator – Mohini Wageshwari-Medhekar Cover Design – Kiran Velhankar, Rahul Phuge Branding and Promotion – Sameer Khaladkar Copyright – Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India For more details – menakaclassics@gmail.com To order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - https://www.menakabooks.com/collections/vintage-collection
2023-01-1045 minMenaka Classics2023-01-0319 minMenaka Classics2022-12-2727 minMenaka Classics2022-12-2023 minMenaka Classics2022-12-1325 minMenaka Classics
Menaka Classicsसुख सुख म्हणजे नेमकं काय? | कथा: सुखाचा शोध | Marathi Audio Story - EP 51Mukta and Pushpa both are of same age...While Mukta is living her middle class life in quarters and Pushpa resides a plush bungalow...What happens when they both met unexpectedly?  मुक्ता आणि पुष्पा दोघी एकाच वयाच्या..एक क्वार्टरमध्ये राहणारी तर दुसरी बंगल्यात…एक भलतीच श्रीमंत तर दुसरी मध्यमवर्गीय…एका अनामिक क्षणी त्या दोघींची गाठ पडते, नकळत एकमेकींशी तुलना होते..पुढे काय होतं? जाणून घेऊया या कथेमधून. कथा: सुखाचा शोधलेखिका: लीला श्रीवास्तव वाचन: सायली जोशी पूर्वप्रसिद्धी: माहेर, दिवाळी १९६५  Katha: Sukhacha ShodhAuthor: Leela Shrivastav Narrator: Sayali Joshi First Published: Maher, Diwali 1965  मेनका क्लासिक्सच्या दिवाळी अंकाची लिंक - https://drive.google.com/file/d/1ysEUgZVO43mlxIRHndd09sUtg8czxbiA/view?usp=sharing Team Menaka Classics Concept and Channel Head – Niranjan Medhekar Production Head – Amit Tekale Producer - Abhay Kulkarni Editing and Postproduction – Nachiket Kshire Curator and Project Coordinator – Mohini Wageshwari-Medhekar Cover Design – Kiran Velhankar, Rahul Phuge Branding and Promotion – Sameer Khaladkar Copyright – Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India For more details – menakaclassics@gmail.com To order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - https://www.menakabooks.com/collections/vintage-collection Disclaimer मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्...
2022-12-0621 minMenaka Classics2022-11-2943 minMenaka Classics
Menaka Classicsआबांचं ॲापरेशनमधलं 'गुलाबी' अफेअर! । जत्रा कथाः ऑपरेशन |Marathi Comedy Story - EP 49गावातले प्रतिष्ठित आसामी आबा देसाई यांचं नुकतंच एक ॲापरेशन झालंय. पण ॲापरेशनसोबत आबा आपलं काळीजही इस्पितळात हरवून आलेत. आबा देसायांच्या या गुलाबी अफेअरबद्दल जाणून घेऊया खुद्द त्यांच्याच तोंडून!  बा. भ. पाटील यांनी ५७ वर्षांपूर्वी म्हणजेच १९६५ च्या जत्राच्या दिवाळी अंकात लिहिलेली ‘ॲापरेशन’ ही खुसखुशीत कथा संग्राम कुलकर्णी यांच्या आवाजात ॲाडिओ रूपात आज मेनका क्लासिक्समधे रिलीज झालीय. नक्की ऐका!  कथा: ऑपरेशनलेखक बा. भ. पाटीलवाचन संग्राम कुलकर्णीपूर्वप्रसिद्धी जत्रा, दिवाळी १९६५ Katha: Operation Author: B. B. Patil Narrator: Sangram Kulkarni First Published: Jatra, Diwali 1965 मेनका क्लासिक्सच्या दिवाळी अंकाची लिंक - https://drive.google.com/file/d/1ysEUgZVO43mlxIRHndd09sUtg8czxbiA/view?usp=sharing Team Menaka Classics Concept and Channel Head – Niranjan Medhekar Production Head – Amit Tekale Producer - Abhay Kulkarni Editing and Postproduction – Nachiket Kshire Curator and Project Coordinator – Mohini Wageshwari-Medhekar Cover Design – Kiran Velhankar, Rahul Phuge Branding and Promotion – Sameer Khaladkar Copyright – Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India For more details – menakaclassics@gmail.com To order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - https://www.menakabooks.com/collections/vintage-collection Disclaimer मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का पोचू नये याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.  एका अर्थी, गेल्या सहा दशकांचा हा अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळेच आज या साहित्याचा आस्वाद घेत असताना, सामाजिक धारणांमध्ये, कायद्यात वेळोवेळी झालेल्य
2022-11-2215 minMenaka Classics
Menaka Classicsदोन नर्तकींची चटका लावणारी गोष्ट | Bold Story | कथा: नर्तकी - EP 48रूपा आणि रोझी दोघी नर्तकी. मुंबईच्या वेगवेगळ्या डान्सबार्समध्ये थिरकून पोटाची खळगी भरणाऱ्या. एकीला नवऱ्यानं घरातून हाकललेली तर दुसरीला नवऱ्यानंच या धंद्यात ढकललेली. एका अनपेक्षित वळणावर दोघींना या नरकातून बाहेर पडण्याची आशा दिसतीय. तसं खरंच होईल? कथा: नर्तकी लेखिका: माधुरी ताम्हणे वाचन: मृदगंधा दीक्षित पूर्वप्रसिद्धी: मेनका, दिवाळी १९९५  Katha: Nartaki Author: Madhuri Tamhane Narrator: Mrudgandha Dixit First Published: Menaka, Diwali 1995  मेनका क्लासिक्सच्या दिवाळी अंकाची लिंक - https://drive.google.com/file/d/1ysEUgZVO43mlxIRHndd09sUtg8czxbiA/view?usp=sharing Team Menaka Classics Concept and Channel Head – Niranjan Medhekar Production Head – Amit Tekale Producer - Abhay Kulkarni Editing and Postproduction – Nachiket Kshire Curator and Project Coordinator – Mohini Wageshwari-Medhekar Cover Design – Kiran Velhankar, Rahul Phuge Branding and Promotion – Sameer Khaladkar Copyright – Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India For more details – menakaclassics@gmail.com To order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - https://www.menakabooks.com/collections/vintage-collection Disclaimer मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स
2022-11-1548 minMenaka Classics2022-11-0820 minMenaka Classics2022-11-0122 minMenaka Classics2022-10-2518 minMenaka Classics2022-10-1844 minMenaka Classics2022-10-1121 minMenaka Classics2022-10-0447 minMenaka Classics2022-09-2737 minMenaka Classics
Menaka Classicsकथा: देवाचिये द्वारी | Katha: Devachiye Dwari - EP 40हबहॉपर पॉडकास्ट पुरस्कार २०२२ साठी 'बेस्ट स्टोरिटेलिंग फिक्शन' या कॅटेगरीत 'मेनका क्लासिक्स'ला नक्की मत द्या!व्होट देण्यासाठी लिंक - https://community.hubhopper.com/best-storytelling-fiction कथा: देवाचिये द्वारी लेखक: सु. वि. केळकर वाचन: संग्राम कुलकर्णीपूर्वप्रसिद्धी: मेनका, मे १९९१   Katha: Devachiye Dwari Author: S. V. Kelkar Narrator: Sangram Kulkarni First Published: Menaka, May 1991  Team Menaka Classics Concept and Channel Head – Niranjan Medhekar Production Head – Amit Tekale Producer - Abhay Kulkarni Editing and Postproduction – Nachiket Kshire Curator and Project Coordinator – Mohini Wageshwari-Medhekar Cover Design – Kiran Velhankar, Rahul Phuge Branding and Promotion – Sameer Khaladkar Copyright – Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India For more details – menakaclassics@gmail.com To order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - https://www.menakabooks.com/collections/vintage-collection Disclaimer मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून...
2022-09-2027 minMenaka Classics2022-09-1336 minMenaka Classics2022-09-0632 minMenaka Classics2022-08-3035 minMenaka Classics
Menaka Classicsगंगाधर गाडगीळ कथा: धसमुसळा बंडू आणि आज्ञाधारक जगू | Katha: Dhasmusala Bandu ani Adnyadharak Jagu - EP 36गंगाधर गाडगीळ जन्मशताब्दी विशेष कथा: धसमुसळा बंडू आणि आज्ञाधारक जगूलेखक: गंगाधर गाडगीळ वाचन: अक्षय वाटवे आणि माधवी तोडकर पूर्वप्रसिद्धी: जत्रा, दिवाळी १९८२  Katha: Dhasmusala Bandu ani Adnyadharak Jagu Author: Gangadhar Gadgil Narrator: Akshay Watve and Madhavi Todkar First Published: Jatra, Diwali 1982  Team Menaka Classics Concept and Channel Head – Niranjan Medhekar Production Head – Amit Tekale Producer - Abhay Kulkarni Editing and Postproduction – Nachiket Kshire Curator and Project Coordinator – Mohini Wageshwari-Medhekar Cover Design – Kiran Velhankar, Rahul Phuge Branding and Promotion – Sameer Khaladkar Copyright – Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India For more details – menakaclassics@gmail.com To order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - https://www.menakabooks.com/collections/vintage-collection Disclaimer मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्स...
2022-08-2626 minMenaka Classics
Menaka Classicsगंगाधर गाडगीळ कथा - तुम्ही म्हणजे अगदी हेच आहात! | Katha: Tumhi Mhanje Agdi Hech Ahat - Ep 35गंगाधर गाडगीळ जयंती विशेष कथा: तुम्ही म्हणजे अगदी हेच आहात! लेखक: गंगाधर गाडगीळ वाचन: ओंकार थोरात पूर्वप्रसिद्धी: मेनका, दिवाळी १९८३  Katha: Tumhi Mhanje Agdi Hech Ahat! Author: Gangadhar Gadgil Narrator: Onkar Thorat First Published: Menaka, Diwali 1983 Team Menaka Classics Concept and Channel Head – Niranjan Medhekar Production Head – Amit Tekale Producer - Abhay Kulkarni Editing and Postproduction – Nachiket Kshire Curator and Project Coordinator – Mohini Wageshwari-Medhekar Cover Design – Kiran Velhankar, Rahul Phuge Branding and Promotion – Sameer Khaladkar Copyright – Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India For more details – menakaclassics@gmail.com To order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - https://www.menakabooks.com/collections/vintage-collection Disclaimer मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ह...
2022-08-2325 minMenaka Classics2022-08-1922 minMenaka Classics2022-08-1618 minMenaka Classics2022-08-1228 minMenaka Classics2022-08-0920 minMenaka Classics2022-08-0533 minMenaka Classics2022-08-0235 minMenaka Classics2022-07-2930 minMenaka Classics2022-07-2642 minMenaka Classics2022-07-2246 minMenaka Classics2022-07-191h 12Menaka Classics2022-07-1532 minMenaka Classics2022-07-1221 minMenaka Classics2022-07-0711 minMenaka Classics2022-07-0425 minMenaka Classics2022-06-301h 14Menaka Classics
Menaka Classicsकथा: अविरत | Katha: Avirat - EP 19बाप हा नुसता जन्म देणारा एक माणूस नसतो. स्वतःच्या आयुष्यात केलेल्या तडजोडी मुलाच्या आयुष्यात येऊ नयेत म्हणून बाळकडू पाजणारा एक सूर्य असतो. आपल्या बापाचे शब्द आठवत आयुष्यातल्या प्रत्येक उलथापालथीचा अर्थ लावणार्‍या विराजला बापाच्या शब्दांचा खरा अर्थ अखेर कळेल का? कथा: अविरत लेखक: अनंत सामंत वाचन: संग्राम कुलकर्णी पूर्वप्रसिद्धी: मेनका, दिवाळी १९९१  Katha: Avirat Author: Anant Samant Narrator: Sangram Kulkarni First Published: Menaka, Diwali 1991  Team Menaka ClassicsConcept and Channel Head – Niranjan MedhekarProduction Head – Amit TekaleProducer - Abhay KulkarniEditing and Postproduction – Nachiket KshireCurator and Project Coordinator – Mohini Wageshwari-MedhekarCover Design – Kiran Velhankar, Rahul PhugeBranding and Promotion – Sameer Khaladkar Copyright – Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, IndiaFor more details – menakaclassics@gmail.comTo order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - https://www.menakabooks.com/collections/vintage-collection Disclaimer मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का पोचू नये याची विशेष खबरदारी घे
2022-06-271h 10Menaka Classics2022-06-2317 minMenaka Classics2022-06-2017 minMenaka Classics2022-06-1619 minMenaka Classics2022-06-1335 minMenaka Classics2022-06-0914 minMenaka Classics2022-06-0629 minMenaka Classics2022-06-0226 minMenaka Classics
Menaka Classicsलेख: 'गोनीदां' मला जाणवले ते | Feature: 'Gonida' mala janavale te - EP 11जैत रे जैत, शितू, पडघवली, पवनाकाठचा धोंडी, कादंबरीमय शिवकाल, माचीवरला बुधा  यासारख्या अजरामर कादंबऱ्यांनी मराठी साहित्यावर अमीट ठसा उमटवलेल्या गो. नी. दांडेकर उर्फ गोनीदा यांचा १ जून हा स्मृतीदिन. यानिमित्तानं मेनका क्लासिक्सवर आज दस्तुरखुद्द शिवाजी सावंत यांनी गोनीदांवर लिहिलेला ‘गोनीदां मला जाणवले ते’ हा लेख ऑडिओ रूपात रिलीज करत आहोत. ‘मेनका’च्या १९९२ च्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेल्या या लेखात मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांनी गोनीदांच्या साहित्यिक कारकीर्दीचा, कलानिर्मितीचा, प्रतिभेचा आणि एकूणच जीवनविषयक तत्वज्ञानाचा सखोल वेध घेतलाय. ज्येष्ट कलाकार प्रभाकर वर्तक यांनी या लेखाचं वाचन केलं आहे. गोनीदांच्या प्रेमाखातर, शिवाजी सावंतांच्या लेखणीसाठी आणि वर्तक सरांच्या अप्रतिम वाचिक अभिनयासाठी हा लेख जरूर ऐका!  लेख: 'गोनीदां' मला जाणवले ते लेखक: शिवाजी सावंत वाचन: प्रभाकर वर्तक पूर्वप्रसिद्धी: मेनका, दिवाळी १९९२  Feature: 'Gonida' mala janavale te Author: Shivaji Savant Narrator: Prabhakar Vartak First Published: Menaka, Diwali 1992 Team Menaka Classics Concept and Channel Head – Niranjan Medhekar Production Head – Amit Tekale Producer - Abhay Kulkarni Editing and Postproduction – Nachiket Kshire Curator and Project Coordinator – Mohini Wageshwari-Medhekar Cover Design – Kiran Velhankar, Rahul Phuge Branding and Promotion – Sameer Khaladkar Copyright – Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India For more details – menakaclassics@gmail.com To order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - https://www.menakabooks.com/collections/vintage-collection Disclaimer मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का पोचू नये याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.  एका अर्थी, गेल्या सहा दशकांचा हा अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळेच आज या साहित्याचा आस्वाद घेत असताना, सामाजिक धारणांमध्ये, कायद्यात वेळोवेळी झालेल्या बदलांचा-सुधारणांचा, वर्तमानात अभिप्रेत असलेला संदर्भ यात असेलच असे नाही, याची जाणीव श्रोत्यांनी ठेवावी, ही नम्र विनंती.  कोणत्याही स्वरूपाच्या जातीय, धार्मिक, भाषिक भेदांचे किंवा अनिष्ट रूढी-परंपरांचे ‘मेनका प्रकाशन’ समर्थन करत नाही. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
2022-05-3025 minMenaka Classics2022-05-2647 minMenaka Classics2022-05-2337 minMenaka Classics2022-05-1937 minMenaka Classics2022-05-1627 minMenaka Classics2022-05-1259 minMenaka Classics
Menaka Classicsकथा: हात | Katha: Haat - EP 05कथा: हात लेखक: वैशाली परांजपे वाचन: अनुराधा विनायक गटणे पूर्वप्रसिद्धी: मेनका, दिवाळी १९९७  Katha: Haat Author: Vaishali Paranjape Narrator: Anuradha Vinayak Gatane First Published: Menaka, Diwali 1997  Team Menaka Classics Concept and Channel Head – Niranjan Medhekar Production Head – Amit Tekale Producer - Abhay Kulkarni Editing and Postproduction – Nachiket Kshire Curator and Project Coordinator – Mohini Wageshwari-Medhekar Cover Design – Kiran Velhankar, Rahul Phuge Branding and Promotion – Sameer Khaladkar Copyright – Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India For more details – menakaclassics@gmail.com  To order vintage collection of Maher, Menaka and Jatra - https://www.menakabooks.com/collections/vintage-collection Disclaimer मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का पोचू नये याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.  एका अर्थी, गेल्या सहा दशकांचा हा अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळेच आज या साहित्याचा आस्वाद घेत असताना, सामाजिक धारणांमध्ये, कायद्यात वेळोवेळी झालेल्या बदलांचा-सुधारणांचा, वर्तमानात अभिप्रेत असलेला संदर्भ यात असेलच असे नाही, याची जाणीव श्रोत्यांनी ठेवावी, ही नम्र विनंती.  कोणत्याही स्वरूपाच्या जातीय, धार्मिक, भाषिक भेदांचे किंवा अनिष्ट रूढी-परंपरांचे ‘मेनका प्रकाशन’ समर्थन करत नाही.  #menakaclassics #vaishaliparanjape #anuradhagatane #marathi #podcast #literature #fiction  Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
2022-05-0911 minMenaka Classics
Menaka Classicsकथा: भेट | Katha: Bhet - EP 04कथा: भेट लेखक: अरुण दीक्षित वाचन: संग्राम कुलकर्णी पूर्वप्रसिद्धी: मेनका, सप्टेंबर १९७३ Katha: Bhet Author: Arun Dixit Narrator: Sangram Kulkarni First Published: Menaka, September 1973 Team Menaka Classics Concept and Channel Head – Niranjan Medhekar Production Head – Amit Tekale Producer - Abhay Kulkarni Editing and Postproduction – Nachiket Kshire Curator and Project Coordinator – Mohini Wageshwari-Medhekar Cover Design – Kiran Velhankar, Rahul Phuge Branding and Promotion – Sameer Khaladkar Copyright – Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India For more details – menakaclassics@gmail.com To order vintage collection of Maher, Menaka and Jatra - https://www.menakabooks.com/collections/vintage-collection Disclaimer मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का पोचू नये याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.  एका अर्थी, गेल्या सहा दशकांचा हा अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळेच आज या साहित्याचा आस्वाद घेत असताना, सामाजिक धारणांमध्ये, कायद्यात वेळोवेळी झालेल्या बदलांचा-सुधारणांचा, वर्तमानात अभिप्रेत असलेला संदर्भ यात असेलच असे नाही, याची जाणीव श्रोत्यांनी ठेवावी, ही नम्र विनंती.  कोणत्याही स्वरूपाच्या जातीय, धार्मिक, भाषिक भेदांचे किंवा अनिष्ट रूढी-परंपरांचे ‘मेनका प्रकाशन’ समर्थन करत नाही. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
2022-05-0521 minMenaka Classics
Menaka Classicsकथा: अत्तर | Katha: Attar - Ep 03कथा: अत्तर लेखक: प्रवीण दवणे वाचन: पुष्कर बोरकर  पूर्वप्रसिद्धी: मेनका, दिवाळी १९९५ Katha: Attar Author: Pravin Davane Narrator: Pushkar Borkar  First Published: Menaka, Diwali 1995 Team Menaka Classics Concept and Channel Head – Niranjan Medhekar Production Head – Amit Tekale Producer - Abhay Kulkarni Editing and Postproduction – Nachiket Kshire Curator and Project Coordinator – Mohini Wageshwari-Medhekar Cover Design – Kiran Velhankar, Rahul Phuge Branding and Promotion – Sameer Khaladkar Copyright – Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India For more details – menakaclassics@gmail.com To order vintage collection of Maher, Menaka and Jatra - https://www.menakabooks.com/collections/vintage-collection Disclaimer मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का पोचू नये याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.  एका अर्थी, गेल्या सहा दशकांचा हा अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळेच आज या साहित्याचा आस्वाद घेत असताना, सामाजिक धारणांमध्ये, कायद्यात वेळोवेळी झालेल्या बदलांचा-सुधारणांचा, वर्तमानात अभिप्रेत असलेला संदर्भ यात असेलच असे नाही, याची जाणीव श्रोत्यांनी ठेवावी, ही नम्र विनंती.  कोणत्याही स्वरूपाच्या जातीय, धार्मिक, भाषिक भेदांचे किंवा अनिष्ट रूढी-परंपरांचे ‘मेनका प्रकाशन’ समर्थन करत नाही. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
2022-04-3018 minMenaka Classics
Menaka Classicsकथा: मेंदीविना रंगले हात माझे...| Katha: Mendivina Rangale Haat Maze - Ep 02कथा: मेंदीविना रंगले हात माझे... लेखक: हिदायत खान वाचन: मृदगंधा दीक्षित पूर्वप्रसिद्धी: मेनका, सप्टेंबर १९६७  Katha: Mendivina Rangale Haat Maze... Author: Hidayat Khan Narrator: Mrudgandha Dixit First Published: Menaka, September 1967  Team Menaka Classics Concept and Channel Head – Niranjan Medhekar Production Head – Amit Tekale Producer - Abhay Kulkarni Editing and Postproduction – Nachiket Kshire Curator and Project Coordinator – Mohini Wageshwari-Medhekar Cover Design – Kiran Velhankar, Rahul Phuge Branding and Promotion – Sameer Khaladkar Copyright – Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India For more details – menakaclassics@gmail.com To order vintage collection of Maher, Menaka and Jatra - https://www.menakabooks.com/collections/vintage-collection Disclaimer मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का पोचू नये याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.  एका अर्थी, गेल्या सहा दशकांचा हा अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळेच आज या साहित्याचा आस्वाद घेत असताना, सामाजिक धारणांमध्ये, कायद्यात वेळोवेळी झालेल्या बदलांचा-सुधारणांचा, वर्तमानात अभिप्रेत असलेला संदर्भ यात असेलच असे नाही, याची जाणीव श्रोत्यांनी ठेवावी, ही नम्र विनंती.  कोणत्याही स्वरूपाच्या जातीय, धार्मिक, भाषिक भेदांचे किंवा अनिष्ट रूढी-परंपरांचे ‘मेनका प्रकाशन’ समर्थन करत नाही.  #menaka #menakaclassics #katha #stories #fiction #marathi #literature #writer #magnumopus #nostalgia #vintage Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
2022-04-3029 minMenaka Classics
Menaka Classicsकथा: संडे | Katha: Sunday - EP 01कथा: संडे लेखक: शं. ना. नवरे वाचन: नचिकेत देवस्थळी पूर्वप्रसिद्धी: मेनका, दिवाळी १९९६  Katha: Sunday Author: S. N. Navare Narrator: Nachiket Devasthali First Published: Menaka, Diwali 1996  Team Menaka Classics Concept and Channel Head – Niranjan Medhekar Production Head – Amit Tekale Producer - Abhay Kulkarni Editing and Postproduction – Nachiket Kshire Curator and Project Coordinator – Mohini Wageshwari-Medhekar Cover Design – Kiran Velhankar, Rahul Phuge  Branding and Promotion – Sameer Khaladkar Copyright – Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India For more details – menakaclassics@gmail.com To order vintage collection of Maher, Menaka and Jatra - https://www.menakabooks.com/collections/vintage-collection Disclaimer मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का पोचू नये याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.  एका अर्थी, गेल्या सहा दशकांचा हा अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळेच आज या साहित्याचा आस्वाद घेत असताना, सामाजिक धारणांमध्ये, कायद्यात वेळोवेळी झालेल्या बदलांचा-सुधारणांचा, वर्तमानात अभिप्रेत असलेला संदर्भ यात असेलच असे नाही, याची जाणीव श्रोत्यांनी ठेवावी, ही नम्र विनंती.  कोणत्याही स्वरूपाच्या जातीय, धार्मिक, भाषिक भेदांचे किंवा अनिष्ट रूढी-परंपरांचे ‘मेनका प्रकाशन’ समर्थन करत नाही. #menaka #menakaclassics #katha #stories #fiction #marathi #literature #prominent #writer #SNNavare #narrator #actor #nachiketdevasthali #magnumopus #nostalgia #vintage  Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
2022-04-3024 minMenaka Classics
Menaka ClassicsMenaka Classics - Trailer EpisodeMenaka Classics - Nostalgia unlimited! Official Marathi Podcast of Pune-based Menaka Prakashan, having a literary legacy of six decades. काही गोष्टी कायमच तरूण असतात...बाळबोध मराठी साहित्यात बंडाचे अंगार फुलायला नुकतीच सुरवात झाली होती. त्या म्हणजे साठच्या दशकात मराठीत शृंगार आणि साहस असं ब्रीद घेऊन ‘मेनका’चा जन्म झाला. महाराष्ट्राची स्थापना १ मे १९६० रोजीची तर त्याच्या बरोबर तीन महिने आधी म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० या दिवशी मेनकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.‘मेनका’ या नावाबरोबरच येणारं मुसमुसतं तारूण्य या अंकात होतं. मराठी कादंबरी वयात यायला सुरवात झालेला हा काळ होता. त्यामुळे फुलू पाहणाऱ्या मराठी माणसाच्या शृंगाराला ‘मेनका’मुळे नवा गंध लाभला. मराठीतील नामवंत लेखकांबरोबरच लिहिण्यासाठी अधीर असणाऱ्या तरूण अनोळखी लेखकांनी ‘मेनका’ला जवळ केलं, त्यांचा शृंगार ‘मेनका’च्या पानापानातून टपटपू लागला.  काळाच्या ओघात ‘माहेर’ नावाचं महिलांचे विषय कवेत घेणारं मराठीतील एका दर्जेदार मासिकानं जन्म घेतला. ‘मेनका’ची ही भगिनी महाराष्ट्रातील घराघरांत राज्य गाजवू लागली. त्यानंतर ‘जत्रा’ सुरू झालं. मराठीतील इब्लिस, चहाटळ विनोदाचा रंग बेभानपणानं रंगवणारा ‘जत्रा’ महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत बनला. ‘मेनका’, ‘माहेर’ आणि ‘जत्रा’ या एकाच कुटुंबातील तीनही भावंडांचे स्वभाव मात्र भिन्न राहिले. पण प्रत्येकानं आपापल्या वाचकांच्या मनात घर केलं. महाराष्ट्रासह देशातील नामवंत लेखक ‘मेनका’, ‘माहेर’ व ‘जत्रा’मध्ये लिहीणे भूषणावह मानू लागले. याच्यातून झाले काय की, हजारो मराठी कथांनी या तीनही मासिकांत आपला पहिला श्वास घेतला. ‘मेनका’ अजूनही चिरतरूणच आहे, हे ठामपणानं म्हणता येतं. अनेकांच्या लेखणीतून हजारो कथांनी ‘मेनका’ कायम बहरली. २०२२ मध्ये ‘मेनका’ला बासष्ट वर्षे पूर्ण होत असताना आणखी एकदा तरूण होण्याची संधी आलीय, ती मेनका क्लासिक्स या पॉडकास्टच्या निमित्तानं. मेनकाच्या जन्मापासून ते अगदी आताआतापर्यंत माहेर, मेनका आणि जत्रामध्ये प्रकाशित झालेल्या निवडक उत्तम कथा, लेख, किस्से, मुलाखती आणि बरंच काही या पॉडकास्टवर ऑडिओ रूपात असणार आहे. तेव्हा श्रोतेहो सज्ज व्हा एका अनोख्या नॉस्टॅल्जियासाठी, गतकाळात रमून जाण्यासाठी. ऐकत रहा मेनका क्लासिक्स! Team Menaka Classics  Concept and Channel Head – Niranjan Medhekar Production Head – Amit Tekale Producer - Abhay Kulkarni Voice-over Artist of the Trailer – Tejashri Fulsounder Editing and Postproduction – Nachiket Kshire Curator and Project Coordinator – Mohini Wageshwari-Medhekar Cover Design – Kiran Velhankar Branding and Promotion – Sameer Khaladkar Copyright – Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India For more details – menakaclassics@gmail.com Disclaimer मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का पोचू नये याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.  एका अर्थी, गेल्या सहा दशकांचा हा अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळेच आज या साहित्याचा आस्वाद घेत असताना, सामाजिक धारणांमध्ये, कायद्यात वेळोवेळी झालेल्या बदलांचा-सुधारणांचा, वर्तमानात अभिप्रेत असलेला संदर्भ यात असेलच असे नाही, याची जाणीव श्रोत्यांनी ठेवावी, ही नम्र विनंती.  कोणत्याही स्वरूपाच्या जातीय, धार्मिक, भाषिक भेदांचे किंवा अनिष्ट रूढी-परंपरांचे ‘मेनका प्रकाशन’ समर्थन करत नाही. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
2022-04-1902 minAccess Essential Full Audiobooks in Fiction, Drama2020-06-1902 minDiscover Premium Audiobook Collection Instantly Online2020-06-1834 minAccess Essential Full Audiobooks in Fiction, Drama2020-06-1601 minAccess Essential Full Audiobooks in Fiction, Drama2020-06-1302 minAccess Essential Full Audiobooks in Fiction, Drama2020-06-1001 min