Look for any podcast host, guest or anyone
Showing episodes and shows of

Niranjan Sinhendra Ghate

Shows

Listen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Listen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionWaras - Niranjan Sinhendra GhateListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: WarasAuthor: Niranjan Sinhendra GhateNarrator: Ganesh ManeFormat: UnabridgedLength: 3:17:13Language: MarathiRelease date: 07-06-2021Publisher: Storyside AB IndiaGenres: Fiction & Literature, Literary FictionSummary:निरंजन घाटे लिखित 'वारस' हि कथा आपल्याला विज्ञानाकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन देते. कथानक मनोरंजक असलं तरी त्याच्या अंतरंगात मानवी अस्तित्वाला पडलेले प्रश्न आपल्याला ठळक दिसतात. या कथेतील नचिकेतला एक मोहीम सोपवली जाते आणि ती फत्ते करण्यासाठी पृथ्वीवर जावे लागते. पण हे सगळं करत असताना त्याला त्याच्याच अस्तित्वाचा शोध लागतो का? खरा वारस नेमका कोण असतो? या अशा अनेक प्रसंगाचा थरारक अनुभव दर्शवणारी ,निरंजन घाटे लिखित मराठी कादंबरी, गणेश माने यांच्या आवाजात.
2021-07-063h 17Listen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2021-06-295h 46Stream Popular Full Audiobooks in Fiction, Westerns & War
Stream Popular Full Audiobooks in Fiction, Westerns & War[Marathi] - Sahastra Suryanchya Chhayet by Niranjan Sinhendra GhatePlease visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/836280 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Sahastra Suryanchya Chhayet Author: Niranjan Sinhendra Ghate Narrator: Aniruddha Dadke Format: Unabridged Audiobook Length: 5 hours 47 minutes Release date: June 1, 2021 Genres: Westerns & War Publisher's Summary: विश्वविजयी बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून हिटलर बलाढ्य होऊ बघत होता , याच ध्यासापोटी ,जपानने केलेल्या सहस्त्र सूर्याचं बळ असलेल्या अमेरिकेच्या पर्लहार्बर शहराचा विध्वंस केला तेथूनच दुसऱ्या महायुद्धाची पाळेमुळे रोवली गेली , त्याचे प्रत्युत्तर म्हणून अमिरेकेने अणुबॉम्ब टाकून जपानच्या नागासाकी आणि हिरोशिमा शहरांवर अणुबॉम्ब टाकून विध्वंस केला. या युद्धाचे परिणाम जपानला किती महाग पडले? आणि जपानला एका चुकीमुळे काय काय भोगावे लागले? हे जाणून घ्यायचं असेल तर नक्की ऐका , निरंजन घाटे लिखित मराठी कादंबरी - सहस्त्र सूर्यांच्या छायेत, अनिरुद्ध दडके यांच्या आवाजात.
2021-06-0105 minListen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2021-05-254h 27Listen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Listen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionJagprasidha Vidnyankatha - Niranjan Sinhendra GhateListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: Jagprasidha VidnyankathaAuthor: Niranjan Sinhendra GhateNarrator: Zahid BagwanFormat: UnabridgedLength: 4:54:28Language: MarathiRelease date: 05-18-2021Publisher: Storyside AB IndiaGenres: Fiction & Literature, Literary FictionSummary:१९३८ ते ५८ हा गोल्डन एज ऑफ सायन्स फिक्शनचा काळ. या काळातील निवडक विज्ञानकथांचा निरंजन घाटे यांनी अनुवाद केलेला आहे. भविष्यकाळात घडू शकणारी, आणि विज्ञानाला धक्का न लागू देणारं, नवतंत्रज्ञान - नवविज्ञान कल्पून ह्या कथांत मांडण्यात आलं आहे. ह्या कथा वाचून या कथांच्या प्रभावाने अनेक मराठी कथाकारांनी विज्ञानकथा लिहिण्यास प्रारंभ केला आहे. विज्ञानकथांच्या अभ्यासकांसाठी या कथासंग्रहातील कथा उपयुक्त ठरतील. मानवाच्या भावी काळात काय घडू शकेल आश्र्चर्याचे धक्के देणारे कोणते तंत्रज्ञान विकसित होईल. याविषयीचे कल्पनाविश्र्व या पुस्तकात शब्दांकित केले आहे.
2021-05-184h 54Connect to Best-Selling Audiobooks with Easy Access2021-03-296h 22Listen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2021-03-234h 36Enjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & Entertainment2021-03-1905 minListen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2021-03-1910h 37Listen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Listen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionSwapnaranjan - Niranjan Sinhendra GhateListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: SwapnaranjanAuthor: Niranjan Sinhendra GhateNarrator: Anand AlkunteFormat: UnabridgedLength: 3:54:11Language: MarathiRelease date: 03-16-2021Publisher: Storyside AB IndiaGenres: Fiction & Literature, Non-Fiction, General, Art & MusicSummary:राजू फातरफेकर हा एक महाविद्यालयीन तरूण. त्याला हिरो बनावं असं वाटत असतं. त्याला ते जमत नसतं. मुलींशी बोलावं असं त्याला वाटतं पण तेही त्याला जमत नसतं. मग एक चमत्कार होतो. त्याच्या आयुष्यात तीन तीन मुली येतात. त्याची नखं खायची सवय जाते. तो धडाक्याने हिरोतर बनतो पण त्यानंतर त्याच्या आयुष्यातून आलेल्या तिघीही एक एक करून कटतात. कुणाच लग्न होतं, कुणाच्या पत्रिकेत मंगळ असतो. राजूला त्याच्या क्रीडा कौशल्यामुळे मुंबईत नोकरी मिळत असते म्हणून आईला त्याच्या लग्नाची घाई असते. मग काय घडत ? हे गीता रहस्य सोडवण्यासाठी 'स्वप्नरंजन' करायलाच हवं.
2021-03-163h 54Grab Complete Audiobook Collection in High Quality2021-03-144h 36Listen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2021-03-144h 36Get Best Full Audiobooks in Mystery, Thriller & Horror, Espionage2021-03-1405 minListen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2021-03-061h 30Listen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Listen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionBadrichakra - Niranjan Sinhendra GhateListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: BadrichakraAuthor: Niranjan Sinhendra GhateNarrator: Akshay ShimpiFormat: UnabridgedLength: 7:58:27Language: MarathiRelease date: 03-02-2021Publisher: Storyside AB IndiaGenres: Fiction & Literature, Non-Fiction, General, Art & MusicSummary:वैज्ञानिक किंवा तंत्रज्ञान विषयक माहिती असणे हे निरंजन घाटेंच्या कथामधला मूळ बाज. खरंतर त्या कथा त्या काळातील सामजिक कथा असतील. त्यामुळे विज्ञानकथा लिहिणं खूप आव्हानात्मक ठारेल. कमी श्रमात मोठं व्हायची स्वप्न बघणा-यांना हे आव्हान पेलवेल का हा प्रश्न आहे. त्यामुळे नवे विज्ञानकथाकार पुढं येणं हे सोपं राहणार नाही. त्याचं कारण विज्ञान कथेत विज्ञान आणि कथा यांचा समतोल साधणं आवश्यक असतं. एखादं यंत्र चालतं हे समजावून देण्यापेक्षा एखाद्या यंत्राचा मानवीजीवनावर कसा परिणाम होईल हे पाहणं महत्वाचं ठरतं. अशा त-हेच्या भविष्यकाळातील प्रगतीचा आणि मानवी परस्पर संबंधांचं चित्रण करणा-या या कथा नक्कीच आवडतील यात शंकाच नाही.
2021-03-027h 58Download Latest Full Audiobooks in Romance, Romantica2021-02-2705 minthe Best Audio Stories in Biography & Memoir, History & Culture
the Best Audio Stories in Biography & Memoir, History & Culture[Marathi] - Shodhvede Shastradnya by Niranjan Sinhendra GhatePlease visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/836279 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Shodhvede Shastradnya Author: Niranjan Sinhendra Ghate Narrator: Meghana Barve Format: Unabridged Audiobook Length: 5 hours 47 minutes Release date: December 29, 2020 Genres: History & Culture Publisher's Summary: 'शोधावेडे शास्त्रज्ञ 'हे पुस्तक आपल्या विचारांच्या ध्यासापोटी भौतिक सुख आणि ऐहिक कर्तव्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या शास्त्रज्ञांची थोडक्यात चरित्र आपल्यापुढे मांडतं . या शास्त्रज्ञांनी वैज्ञानिक प्रगतीला हातभार लावण्याची मोलाची कामगिरी केली. सर हंफ्रे डेव्ही वरचा लेख थोडा वेगळा आहे. ते एक महान शास्त्रज्ञ होते. पण ज्या सुरक्षा दिव्यांमुळे त्यांना अनेक सन्मान मिळाले तो खरेतर कामगारांच्या दृष्टीने प्राणघातक ठरला होता. असं सिद्ध झालं . विज्ञानाच्या इतिहासात एखाद्या शास्त्रज्ञांच्या चुका किंवा त्याने निवडलेला मार्ग योग्य नसाल तरी या बाबी लपवून चालत नाहीत तर त्या जगापुढे मांडल्यामुळे इतर शास्त्रज्ञांना त्या 'लाल दिवा दाखवून हा तुमचा मार्ग नव्हे ' हे सूचित करण्यासाठी उपयुक्त ठरतात .
2020-12-2905 min