podcast
details
.com
Print
Share
Look for any podcast host, guest or anyone
Search
Showing episodes and shows of
Pooja Desai And Prachi Joshi
Shows
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
लोककथा १८ | माऊई आणि मोठ्ठी मासोळी | 𝐓𝐞 𝐈𝐤𝐚 𝐚 𝐌𝐚𝐮𝐢 - 𝐓𝐡𝐞 𝐌ā𝐨𝐫𝐢 𝐋𝐞𝐠𝐞𝐧𝐝 𝐨𝐟 𝐇𝐨𝐰 𝐍𝐞𝐰 𝐙𝐞𝐚𝐥𝐚𝐧𝐝 𝐖𝐚𝐬 𝐁𝐨𝐫𝐧
#MāoriLegend #storytime #folktalesaroundtheworld Te Ika a Maui - The Great Fish of Māui - and how Aotearoa got its shape. How Māui fished up Aotearoa ( NZ) using the sacred jawbone of his ancestor. The tale of Māui and the Fish - Te Ika-a-Māui! The story of how the North Island was born!Discover the magical Māori legend of Māui and the Great Fish — Te Ika-a-Māui — and how the North Island of New Zealand (Aotearoa) was formed! A fun and educational story for kids and families.माओरी लोकांच्या म्हणण्यानुसार, न्यूझीलंड चं उत्तर बेट आधी नव्हतंच. मग कुठून बरं तयार झालं असेल हे बेट ? ऐकूया आजच्या गोष्टीत. 🔔 Don’t forget to like, share, and subscribe for more magical tales from around the world!सादरकर्ती: पूजा देसाई Image credits : Sanket Desai, canva.comBG music : https://www.youtube.com/watch?v=DGmhLz-jkzoPokarekare ana by "Nourished by Music" (2024...
2025-05-25
11 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
लोककथा १६।अनासी कोळी आणि त्याची सहा मुलं।𝐀𝐧𝐚𝐧𝐬𝐢 𝐭𝐡𝐞 𝐭𝐫𝐢𝐜𝐤𝐬𝐭𝐞𝐫 𝐬𝐩𝐢𝐝𝐞𝐫| 𝐀𝐟𝐫𝐢𝐜𝐚𝐧 𝐅𝐨𝐥𝐤𝐭𝐚𝐥𝐞 | छान गोष्टी
🕷️ Anansi the Spider | African Folktale for Kids | Moral Story on Teamwork & Cleverness #storytime #storytelling #AnansiTheSpider #folktalesaroundtheworld जेव्हा अॅनांसी एका भयंकर राक्षसाच्या जाळ्यात अडकतो, तेव्हा त्याची सहा हुशार मुलं आपापलं कौशल्य वापरून त्याला वाचवतात.Join us on an exciting journey into African folklore with the story of Anansi the Spider and his six clever sons! When Anansi gets trapped by a fearsome monster, each of his sons uses their special skills to save him. But when Anansi finds a glowing treasure, he faces a big question — who deserves the reward?This beautifully narrated story teaches teamwork, gratitude, cleverness, and the power of unity . 🔔 Don’t forget to like, share, and subscribe for more magical tales from around the world!सादरकर्ती: पूजा देसाई Image credits: canva.com, Sanket Desai. BG Music: https://www.youtube.com/watch?v=KgI61PTbdgkतुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti...
2025-05-11
10 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
३ पुस्तकांचा संच वाचायला उपलब्ध | Books available | #books #marathibooks #पुस्तक #मराठीपुस्तके
खालील लिंक वरून आताच खरेदी करा आणि आकर्षक सवलत मिळवा ! https://nitinprakashan.com/shop/combo/shur-bhachade-ani-itar-goshti/ आमचा ई-मेल ID : chotyanchyagoshti@gmail.com 🎉 आमच्या बालमित्रांसाठी एक खास भेट – ' छोट्यांच्या गोष्टी by Pooja and Prachi ' या लहान मुलांच्या लाडक्या पॉडकास्ट मधल्या गोष्टी आता पुस्तक रूपात वाचायला मिळणार आहेत ! वय: ३ ते ८ वर्षे मुलांच्या हातात सुंदर चित्रांनी भरलेली, सोप्या व मजेशीर गोष्टींची पुस्तके द्या. 🎁** तुमच्या छोट्या गोड मुलांसाठी एक छान भेटवस्तू! 🐯🐎 गोलू आणि गुंडू या दोन वाघाच्या बछड्यांची जंगलातील साहसकथा , तसेच अनुभवूया जंगलाचा राजा सिंह आणि घोड्याच्या मैत्रीची गोष्ट ! १. शूर बछडे २. गोलू गुंडू आणि डंबू हत्ती ३. सिंहाशी मैत्री ✨ तीन पुस्तकांच्या या संचात काय खास आहे ? सोप्या मराठी वाक्यरचना रंगीत आणि आकर्षक चित्रं, जी मुलांना वाचनासाठी प्रेरणा देतील वाचनाची गोडी वाढवणाऱ्या छोट्या व मजेशीर गोष्टी आमच्या पॉडकास्टमधील कथा आता पुस्तकांमध्ये आल्याने तुमच्या मुलांना आवडलेल्या गोष्टी त्यांना पुन्हा पुन्हा अनुभवता येतील. वाचा, आनंद घ्या आणि मुलांबरोबर हसत-खेळत वेळ घालवा. 🎁 गिफ्ट म्हणून योग्य! संपर्क करा आणि आजच ऑर्डर करा! आमच्या बालमित्रांना वाचनाच्या दुनियेत नेणारी सर्वोत्तम भेट! 🌟
2024-12-15
01 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
संस्कृतसम्भाषणम् 02 | क्रीडाया: महत्वम्| Sanskrit conversation with Prachi and Pooja
लेखिका = स्वरामुग्धा भागवत | सादरकर्त्या: प्राची जोशी , पूजा देसाई तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.com Youtube link: www.youtube.com/@chotyanchyagoshti BG Music: https://www.youtube.com/watch?v=8j-z1YG2P70
2024-10-27
06 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
संस्कृतसम्भाषणम् 01 | Sanskrit conversation with Prachi and Pooja | Importance of learning Sanskrit
सादरकर्त्या: प्राची जोशी , पूजा देसाई 1) संस्कृत पुस्तक credit : 2) Image credits: booksfact.com ; astrohub.com ; Freepik_kids_looking_at_moon ; grammar_shastra ; Indian_female_teacher_for_conveersation_01_-_freepik- ; pcquest. com ; pintrest.com ; 3)BG Music: https://www.chosic.com/download-audio/24257/ तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.com Youtube link: www.youtube.com/@chotyanchyagoshti #sanskritkatha #marathipodcast #storytelling
2024-10-13
06 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
अर्जुनाचं गर्वहरण कोणी केलं ? | पौराणिक गोष्टी | Indian Mythological stories
सादरकर्ती: प्राची जोशी.. कथा : वृंदा फडके.. अर्जुनाला आपल्या धनुर्विद्येचा गर्व झाला होता.. त्याचं गर्वहरण हनुमानाने कसं केलं ते या गोष्टीत पाहू.. तसंच अर्जुनाने आपले पणाला लावलेले प्राण कृष्णाने युक्तीने कसे वाचवले तेही ऐकुया.. Blog link - https://gandhavrinda.blogspot.com Music credit: Credit: https://www.FesliyanStudios.com Background Music Image credit: https://www.quora.com/How-should-a-man-do-Lord-Hanuman-pooja; https://medium.com/@vrpchavan333/sri-ram-a-natural-leader-and-an-epitome-of-empathy-9b047e73aea1; https://www.facebook.com/photo.php?fbid=10164841251240375&id=215886190374&set=a.393412765374 तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.com
2024-09-08
10 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
चतुर: वृध्द: | संस्कृत कथा | Sanskrit Stories | छान छान गोष्टी
सादरकर्ती : प्राची जोशी Story book credits : Music credit: Credit: https://www.FesliyanStudios.com Background Music तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.com
2024-07-21
05 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
हा सूर्य, हा जयद्रथ! | पौराणिक गोष्टी | Mythological story
सादरकर्ती: प्राची जोशी.. कथा: वृंदा फडके.. जयद्रथ कोण होता माहिती आहे का तुम्हाला..?? आणि हा सूर्य हा जयद्रथ हे कोण आणि नेमकं का म्हणालं.. काय आहे त्या मागची गोष्ट..?? चला ऐकूया तर.. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.com Subscribe our YouTube Channel here - https://www.youtube.com/channel/UCUuGy3ijYAuD7iIp6JzDw6A Image credit: https://hindi.webdunia.com/mahabharat/jayadrath-vadh-in-mahabharata-120050700111_1.html; Music: Santoor and Tabla at Assi Ghat, Varanasi by Samuel Corwin | https://freemusicarchive.org/music/Samuel_Corwin Marathi Story For Kids, लहान मुलांच्या गोष्टी, Chan Chan Marathi Goshti, Ajibaichya Goshti #MarathiGoshti #MarathiStory #NewMarathiGoshti #marathipodcast #storytelling #krishna Queries: Marathi Katha Marathi Goshti Marathi stories Kids stories in Marathi छान छान गोष्टी Pauranik katha Pauranik goshti Indian mythological stories in marathi पौराणिक गोष्टी Mahabharat katha
2024-07-14
09 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
कृषीवलः | संस्कृत कथा | Sanskrit Stories | छान छान गोष्टी
सादरकर्ती: पूजा देसाई Story book credits : संस्कृत प्रवेश, इयत्ता आठवी. 1996. Music: https://www.youtube.com/watch?v=F_WVh8vjEh0 तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.com
2024-07-07
06 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
ध्रुव बाळ | Dhruva Baal story | पौराणिक गोष्टी | छान छान गोष्टी| Kids Marathi Stories
लहानग्या, स्वाभिमानी ध्रुवाने अढळपद कसं मिळवलं , त्याची गोष्ट ऐका .. सादरकर्ती: पूजा देसाई कथा : वृंदा फडके Music credits: https://youtu.be/K3Xr7-POGyE?si=TvkT91CvZ2ziknkU Youtube link : https://www.youtube.com/@-chotyanchyagoshti/videos तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.com Marathi Story For Kids, लहान मुलांच्या गोष्टी, Chan Chan Marathi Goshti, Ajibaichya Goshti #MarathiGoshti #MarathiStory #NewMarathiGoshti #marathipodcast #storytelling #vishnuavatar #lordvishnu #ध्रुव बाळ गोष्ट Queries: Marathi Katha Marathi Goshti Marathi stories Kids stories in Marathi छान छान गोष्टी Pauranik katha Pauranik goshti Indian mythological stories in marathi पौराणिक गोष्टी Dhruv Baal Story
2024-06-30
09 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
मूढ: जम्बुक: | संस्कृत कथा | THE FOX and THE SOUR GRAPES Story | Sanskrit Stories | छान छान गोष्टी
सादरकर्ती: प्राची जोशी Story book credits : संस्कृतभारती- पत्रद्वारा संस्कृतम् (प्रवेश:) 'चतुर: काक:' या संस्कृत कथेतील संस्कृत शब्द आणि त्यांचे मराठीत अर्थ.. काक: - कावळा तृषित: - तहानलेला जलम् - पाणी ग्रीष्मकाल: - उन्हाळा सन्तोष: - आनंद शिलाखण्डान् - खडे.. Music: https://www.chosic.com/free-music/all/ Image: https://cdn.cdnparenting.com/articles/2023/05/26122838/The-Fox-and-The-Grapes-Story-1090493522-1024x700-1.jpg तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.com --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/marathistoriesforkids/message Queries: Sanskrit Katha Sanskrit Goshti Sanskrit stories Kids stories in Sanskrit छान छान गोष्टी Subhashitam Samskritam Stories
2024-06-23
06 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
मनूची गोष्टं | Matsya Avatar Story | पौराणिक गोष्टी | छान छान गोष्टी| Kids Marathi Stories
तुम्हाला माहिती आहे का की आपली ही सृष्टी कशी निर्माण झाली ते.. ऐका तर मग..🙂 सादरकर्ती: प्राची जोशी कथा : वृंदा फडके पौराणिक कालगणनेप्रमाणे सृष्टीच्या निर्मितीपासून अंतापर्यंतच्या काळाचे १४ भाग केले आहेत त्यांना मन्वंतर असं म्हणतात.. सध्या आपलं सातवं मन्वंतर चालू आहे त्याचं नाव ' *वैवस्वत* ' आधुनिक विज्ञानाच्या मतेही पृथ्वी सध्या तिच्या पन्नाशीत आहे.. त्यावेळी ' *चाक्षूष* ' मन्वंतर होतं.. प्रलय होऊन त्याचाच नाश होणार होता.. Youtube: https://youtube.com/@-chotyanchyagoshti?si=f1kt330jErVTARio Image credits: https://www.bvashram.org/manu-and-the-great-deluge/ ; http://www.srigaurangashram.in/Sri%20Matsya%20Avatar.html; BG Music: Santoor and Tabla at Assi Ghat, Varanasi by Samuel Corwin | https://freemusicarchive.org/music/Samuel_Corwin तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.com Marathi Story For Kids, लहान मुलांच्या गोष्टी, Chan Chan Marathi Goshti, Ajibaichya Goshti #MarathiGoshti #MarathiStory #NewMarathiGoshti #marathipodcast #storytelling #vishnuavatar #lordvishnu #matsya Queries: Marathi Katha Marathi Goshti Marathi stories Kids stories in Marathi छान छान गोष्टी Pauranik katha Pauranik goshti Indian mythological stories in marathi पौराणिक गोष्टी Matsya Avatar Story मत्स्य अवतार भगवान विष्णु
2024-06-16
09 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
शशकूर्मकथा | संस्कृत कथा | Sanskrit Stories | छान छान गोष्टी | ससा आणि कासव
सादरकर्ती: पूजा देसाई Sanskrit Book Credits : Nerva Education Foundation, Pune. (Phone: 8007847847 ) Sanskrit Book compilation by : Mrs. Netra Khedekar, Pune. Third Edition, Feb 2022 "क्वीन ऑफ फॉरेस्ट" (by 'Exploring Womanhood Foundation') पुस्तक खरेदीसाठी अमेझॉन या पोर्टलवर उपलब्ध आहे : https://amzn.in/d/gaHioFW Music credits : https://www.youtube.com/watch?v=F_WVh8vjEh0 तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.com --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/marathistoriesforkids/message Queries: Sanskrit Katha Sanskrit Goshti Sanskrit stories Kids stories in Sanskrit छान छान गोष्टी Subhashitam Samskritam Stories
2024-06-09
07 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
धौम्य शिष्य आरूणी | पौराणिक गोष्टी | छान छान गोष्टी| Kids Marathi Stories
आज ऐका गुरुभक्त आरूणीची कथा .. कथा : वृंदा फडके सादरकर्ती: पूजा देसाई Music credits : https://www.youtube.com/watch?v=K3Xr7-POGyE 'छांदोग्य' आणि 'बृहदारण्यक' उपनिषदात उद्दालक ऋषींचे आध्यात्मिक विचार वाचायला मिळतात. छांदोग्य उपनिषदात त्यांनी आपल्या श्वेतकेतू ह्या पुत्राला, अद्वैत वादाच्या 'तत् त्वं असि' ह्या महावाक्याचा अर्थ समजावून सांगितला आहे. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.com Aarunichi Guru Bhakti In Marathi" (Marathi Story For Kids, लहान मुलांच्या गोष्टी, Chan Chan Marathi Goshti, Ajibaichya Goshti) #MarathiGoshti #MarathiStory #NewMarathiGoshti #marathipodcast #storytelling
2024-06-02
07 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
चतुरः काकः।
सादरकर्ती: प्राची जोशी Story book credits : संस्कृतभारती- पत्रद्वारा संस्कृतम् (प्रवेश:) Music: https://www.chosic.com/free-music/all/ Image: Shutterstock तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.com
2024-05-26
05 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
गणपतीला दुर्वा का वाहतात..
आपण नेहमी गणपतीला २१ दुर्वांची जुडी वाहतो ना..का, ते ऐकुया..चला.. सादरकर्ती: प्राची जोशी Music: https://www.chosic.com/free-music/all/ तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.com
2024-05-19
09 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
Season 03 पौराणिक गोष्टी आणि संस्कृत गोष्टी..
या season 3 मध्ये आपण ऐकणार आहोत तुमच्या आवडत्या पौराणिक गोष्टी आणि काही संस्कृत गोष्टी... .. A podcast by Pooja Desai and Prachi Joshi Email: chotyanchyagoshti@gmail.com
2024-05-12
03 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
जागतिक कथाकथन दिवस !
आमच्या सगळ्या बालदोस्तांना जागतिक कथाकथन दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! पूजा आणि प्राची ताई.
2024-03-20
00 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
अनोखा स्वातंत्र्य दिन...Last Episode !
ध्वजवंदन आणि राष्ट्रगीत यापेक्षाही वेगळा स्वातंत्र्य दिन कसा बरं साजरा झाला..ऐकूया आजच्या गोष्टीतून.. लेखिका आणि सादरकर्ती: प्राची जोशी फरमाईश: रायन.. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.com BG music taken from: https://www.chosic.com/free-music/patriotic/
2024-01-06
14 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
छोटी जलपरी..
एका छोट्या जलपरीने आपल्या बहिणीला जाळ्यातून कसं सोडवलं , ते ऐका. फर्माईश : अक्षिता सादरकर्ती: पूजा देसाई लेखन: संकेत, पूजा Youtube: https://youtu.be/zHEL_Aw2ufs पुस्तकं आजच ऑर्डर करा! आमच्या बालमित्रांना वाचनाच्या दुनियेत नेणारी सर्वोत्तम भेट! खालील लिंक वरून आताच खरेदी करा ! https://nitinprakashan.com/shop/combo/shur-bhachade-ani-itar-goshti/ वाढदिवस, मुंज किंवा मुलांचा दिवस एकदम खास करण्यासाठी हा संच त्यांना नक्की भेट द्या. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : chotyanchyagoshti@gmail.com
2022-02-27
17 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
ऐतिहासिक उडी..
ऐतिहासिक उडी.. कुणी मारली..?? का मारली..?? कधी मारली..?? ऐका या गोष्टीतून..🙂 लेखिका आणि सादरकर्ती - प्राची जोशी.. गोष्टीची फरमाईश - इरा वैद्य.. Youtube: https://youtu.be/Yri4Z_BW2Ys तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2022-02-20
10 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
झाडं लावा झाडं जगवा ..
झाडांचं महत्व समजवायला जंगलातल्या प्राण्यांनी काय बरं केलं , ते ऐका.. लेखिका आणि सादरकर्ती: पूजा देसाई Youtube: https://youtu.be/H-iOvtk8Ldg Image credit: http://www.clker.com/clipart-749326.html तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2022-02-13
07 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
आज गोष्टीला सुट्टी...
आज गोष्टीला सुट्टी..
2022-02-06
00 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
चांगदेव पासष्टी
ज्ञानदेवांनी चांगदेव महाराजांचा अहंकार कसा बरं घालवला , त्याची ही गोष्टं .. फर्माईश- मिरेया मेहता सादरकर्ती: पूजा देसाई youtube: https://youtu.be/I5b4ygoDRfs Image credit: https://www.britishmuseum.org/collection/object/A_1940-0713-0-200 तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2022-01-30
11 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
कष्टाची कमाई..
आयतं मिळण्यापेक्षा, कष्टानी मिळवलेलं केव्हाही चांगलं..हे एका राजाला कसं बरं कळलं..ऐका हं.. लेखिका : वृंदा फडके.. सादरकर्ती : प्राची जोशी.. youtube: https://youtu.be/xVhMHqVfF9c तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2022-01-23
08 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
चंगू मंगू आणि बॅग चोर
चंगू आणि मंगू ने पोलिसांना चोराला पकडायला कशी मदत केली , ते ऐका .. लेखिका आणि सादरकर्ती: पूजा देसाई youtube: https://youtu.be/o10_GcXkiOc तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2022-01-16
10 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
गोष्ट शबरीची..
आज ऐकूया गोष्ट शबरीच्या निसर्गप्रेमाची, गुरू निष्ठेची आणि राम भक्तीची..🙂 लेखिका: वृंदा फडके.. सादरकर्ती: प्राची जोशी.. youtube: https://youtu.be/Xp0JDubCZdA तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2022-01-09
11 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
एका फटक्यात सात ..
एका छोट्या पण धाडसी शिंप्याने नक्की कसा धाडसीपणा दाखवला ज्यामुळे त्याला अगदी राजाच्या दरबारात मान मिळाला ? ऐकुया... सादरकर्ती: पूजा देसाई जर्मनी मधली लोककथा Youtube : https://youtu.be/EObIBw9zbkk तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . Cover art : http://www.clipartsuggest.com/
2022-01-02
15 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
गुलाम आणि सिंह..
आज ऐकूया प्रेमळपणाचं महत्व गुलाम आणि सिंहाच्या गोष्टीतून.. सादरकर्ती - प्राची जोशी.. Youtube : https://youtu.be/6w59-dHiGAU तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2021-12-26
08 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
बॅलेरीना ...
अपूर्वा चा बॅलेरीना पर्यंत चा प्रवास कसा झाला , ते ऐका या गोष्टीतून .. लेखिका आणि सादरकर्ती: पूजा देसाई गोष्टीची फरमाईश: सानवी जोशी Youtube : https://youtu.be/LqVHa9igFrs तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2021-12-19
10 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
निखळ मैत्री..
आज ऐकूया श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्या निखळ मैत्रीची गोष्ट.. सादरकर्ती: प्राची जोशी.. Youtube: https://youtu.be/jOZ-N2qqWL0 तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2021-12-12
12 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
मिकू आणि मिनू..
ऐकूया मिकू आणि मिनू या दोन उंदीर मित्र- मैत्रिणीची गोष्ट.. गोष्टीची फरमाईश: अपर्णा देसाई.. लेखिका आणि सादरकर्ती: प्राची जोशी.. Youtube : https://youtu.be/VRs0eqBsGsc तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2021-11-28
11 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
राजाची शिकवण..
राज्य चांगल्याप्रकारे चालवता यावं म्हणून राजानी आपल्या राजपुत्रांना काय शिकवण दिली ते ऐका ह्या गोष्टीतून.. फरमाईश: वेदांती चित्राव लेखिका आणि सादरकर्ती: प्राची जोशी.. Youtube : https://youtu.be/lytgJBbTviI तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2021-11-14
13 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
कर्माला भक्तीची जोड..
कर्माला भक्तीची जोड म्हणजे काय, ते ऐका नारदमुनी आणि विष्णू देव यांच्या गोष्टींमधून.. सादरकर्ती: प्राची जोशी.. Youtube :https://youtu.be/JXQHlSkWjvA तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2021-10-31
08 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
विमान उडालं झुईंssss..
छोटेसे बहीण-भाऊ विमानातून गेले सहलीला, तिकडे काय काय गंमत केली, ऐकुया या गोष्टीतून..😃✈️ लेखिका आणि सादरकर्ती: प्राची जोशी.. गोष्टीची फरमाईश: धृव दाबके.. Youtube :https://youtu.be/JUpIPlLW9xI तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2021-10-17
09 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
टिंकू हत्ती ...
आई बाबांचं नं ऐकल्यामुळे टिंकू हत्ती ची चांगलीच फजिती झाली.. काय झालं बरं नक्की ? ते ऐका लेखक : लौकिक देसाई सादरकर्ती: पूजा देसाई Youtube : https://youtu.be/jszE3bKQiuU तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2021-10-10
07 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
वही आणि पेन्सिल..
एकदा एका वहीचं आणि पेन्सिलींचं झालं भांडण, मग ते कसं बरं मिटलं आणि काय बरं शिकल्या त्या..ऐका हं..😃 गोष्टीची फरमाईश - स्वरा गवळी.. लेखिका आणि सादरकर्ती: प्राची जोशी Youtube : https://youtu.be/gvDlqjkVgbk तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2021-10-03
07 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
अली बाबा ..
लेखिका आणि सादरकर्ती: पूजा देसाई फरमाईशः रेयांश जोशी Youtube : https://youtu.be/mxVPfoXJyIE तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2021-09-26
13 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
घटोत्कच..
आज ऐकुया शूरवीर घटोत्कचाची गोष्ट..😃 फरमाईशः श्रीमयी लेखिका आणि सादरकर्ती: प्राची जोशी Youtube : https://youtu.be/V9pxfda3TYU तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2021-09-19
08 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
बाप्पाची माटोळी ..
गणपती बाप्पा साठी सजावट म्हणून माटोळी बांधतात त्याची ही गोष्ट .. लेखक : संकेत देसाई सादरकर्ती: पूजा देसाई फोटो credits : मंदार जठार Youtube: https://youtu.be/-OpWlumUOv0 तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2021-09-12
11 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
स्वावलंबन..
स्वावलंबनाचे महत्त्व किती आहे ते आपल्याला एका छोट्याशा पक्षिणीनी सांगितलं आहे, ऐका हं.. शब्दांकन: वृंदा फडके.. सादरकर्ती: प्राची जोशी.. Youtube : https://youtu.be/PXZnXB9hVM0 तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2021-09-05
07 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
राजाची निवड..
आपल्या नंतर होणाऱ्या राजाची निवड एका चीन च्या राजाने कशी केली त्याची ही गोष्ट आहे .. सादरकर्ती: पूजा देसाई Youtube: https://youtu.be/A583Ak38iP8 तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2021-08-29
07 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
गोष्ट गंगा नदीची..
गंगा नदी पृथ्वीवर कशी अवतरली, आणि भारतात कशी आली याची छान गोष्ट आहे..ऐका हं.. लेखक: अक्षय देशपांडे.. सादरकर्ती: प्राची जोशी.. Youtube:: https://youtu.be/YZ7u9PLDbGs तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2021-08-22
07 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
भीम आणि बकासुर..
एका दुष्ट राक्षसाला भीमाने कसा धडा शिकवला , ते ऐका या गोष्टीतून .. लेखिका , सादरकर्ती: पूजा देसाई गोष्टीची फर्माईश - इरा साठे Image Credit : From google image Youtube: https://youtu.be/9I28ftyufIM तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2021-08-15
12 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
अजब घोड्याची गजब कहाणी..
एका घोड्याला होतं एक छोटं शिंग आणि दोन छोटे पंख..मग काय गंमत झाली ते ऐका..🦄😃 लेखिका आणि सादरकर्ती: प्राची जोशी.. गोष्टीची फरमाईश: आहान.. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com Yotube: https://youtu.be/J4KvqrZBP6M तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2021-08-08
08 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
सरीवर सरी..
पाऊस कसा पडतो , ते ऐका या गोष्टीतून .. लेखिका , सादरकर्ती: पूजा देसाई पावसाच्या नाटकातल्या चारोळ्या - संकेत देसाई तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com Yotube: https://youtu.be/T8BngKeA-4M तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2021-08-01
11 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
गुरुमहिमा..
गुुरूची महती किती मोठी आहे ते ऐका आजच्या गुरूपौर्णिमा विशेष गोष्टीतून..🙏🙂 शब्दांकन व सादरकर्ती: प्राची जोशी.. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com Youtube link: https://youtu.be/uHPJMyucy1o तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2021-07-25
09 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
Tigress ची गोष्ट
Tigress कुंग फू गॅंग मध्ये कशी सामील झाली ते ऐका .. लेखिका , सादरकर्ती: पूजा देसाई फर्माईश - आरोही राजोपाध्ये Music by Draganov89 from Pixabay https://pixabay.com/music/search/mood/suspense/ तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com आमचा छोटासा video टाकलाय आज.. प्राची ताई आणि पूजा ताई नक्की कोण आहेत ते बघता येईल तुम्हाला या link वर: https://youtu.be/BELtagt2IUo तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2021-07-18
11 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
50th episode Announcement
Special announcement :)
2021-07-11
01 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
शिवबाची प्रतिज्ञा ..
शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली..त्याची गोष्ट आज ऐका हं..😃 लेखिका व सादरकर्ती: प्राची जोशी.. पोवाडा लेखन: प्राची जोशी ढोलकी साथ: हृषीकेश जोशी गोष्टींची फरमाईश: रेयांश जोशी आणि सारंग जोशी Youtube Link: https://youtu.be/euomqBBGvXQ आमच्या पॉडकास्ट ला तुम्ही इथे support करू शकता : https://www.buymeacoffee.com/marathistories तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . ..
2021-07-11
06 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
चंगू मंगू आणि मांजरीचं पिल्लू
आपल्या चंगू आणि मंगूने एका मांजरीच्या पिल्लाला वाचवलं .. कसं ते ऐका हं.. लेखिका , सादरकर्ती: पूजा देसाई तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com Youtube link: https://www.youtube.com/channel/UCUuGy3ijYAuD7iIp6JzDw6A तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2021-07-04
07 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
हत्तीराजा
छोट्या विराजच्या खेळातला हत्ती झाला खूप मोठ्ठा झाला..आणि मग काय गंमत झाली ते ऐका.. लेखिका व सादरकर्ती: प्राची जोशी.. गोष्टींची फरमाईश: अबीर गंधे.. आमच्या पॉडकास्ट ला तुम्ही इथे support करू शकता : https://www.buymeacoffee.com/marathistories तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . ..
2021-06-27
08 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
समुद्राचं पाणी खारट का असतं ?
समुद्राचं पाणी खारट कशामुळे लागतं , त्याची गोष्ट ऐका .. लोक कथेवर आधारीत शब्दांकन : पूजा देसाई आमच्या पॉडकास्ट ला तुम्ही इथे support करू शकता : https://www.buymeacoffee.com/marathistories तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . ..
2021-06-20
08 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
भक्त प्रल्हाद..
श्री विष्णूनी नृसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपूचा कसा वध केला आणि प्रल्हादाचा भक्त प्रल्हाद कसा झाला ते ऐका हं..😊 शब्दांकनः प्राची जोशी.. गोष्टीची फरमाईशः आर्यन करमरकर.. आमच्या पॉडकास्ट ला तुम्ही इथे support करू शकता : https://www.buymeacoffee.com/marathistories तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . ..
2021-06-13
09 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
उडणारा शेतकरी ..
एक शेतकरी चक्क आकाशात उडायला लागतो .. कसं ते ऐका .. Japanese लोककथेवर आधारीत सादरकर्ती : पूजा देसाई picture credits: https://storyplanets.com/the-doves-and-the-hunter/ आमच्या पॉडकास्ट ला तुम्ही इथे support करू शकता : https://www.buymeacoffee.com/marathistories तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . ..
2021-06-06
07 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
चांदोबाच्या मांडीत ससोबा..
ससोबा कसा बरं चांदोबाच्या मांडीत जाऊन बसला..आणि मग काय गंमत झाली..ऐका हं.. फरमाईश: अंजली आठवले.. लेखिका व सादरकर्ती: प्राची जोशी.. आमच्या पॉडकास्ट ला तुम्ही इथे support करू शकता : https://www.buymeacoffee.com/marathistories तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . ..
2021-05-30
06 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
राणी लक्ष्मी बाई..
असामान्य पराक्रम गाजवणार्या झाशीच्या राणी लक्ष्मी बाईंची ही कथा ! शब्दांकन आणि सादरकर्ती : पूजा देसाई BG music: https://pixabay.com/music आमच्या पॉडकास्ट ला तुम्ही इथे support करू शकता : https://www.buymeacoffee.com/marathistories तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . ..
2021-05-23
09 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
माखन चोर..
आपल्या माखन चोर कृष्णानी गोकुळात दहीहंडीची सुरुवात कशी केली ते ऐका हं..😃 शब्दांकनः प्राची जोशी.. फरमाईशः आरोही कुलकर्णी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2021-05-16
09 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
गोरीलांच्या राज्यात
गोरीलांच्या राज्यात काय घडतं ते ऐका या गोष्टीतून .. Dian Fossey यांना गोष्टं समर्पित ... फर्माईश : अथर्व पाध्ये लेखक : संकेत देसाई सादरकर्ती: पूजा देसाई तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2021-05-09
08 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
आली आली झुकझुकगाडी..
ओंकारला झुकझुकगाडी खूप खूप आवडायची..मग त्याला गाडीत बसायला मिळालं का..?? आणि पुढे काय काय मजा झाली ते ऐका हं.. लेखिका आणि सादरकर्ती: प्राची जोशी.. गोष्टीची फरमाईश: राघव कुलकर्णी.. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2021-05-02
08 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
बिरबलाने पकडली चोरी
बिरबलाने एका गाय बैल चोरणाऱ्या माणसाला कसं बरं पकडलं , ते आज ऐकुया. शब्दांकन आणि सादरकर्ती: पूजा देसाई तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2021-04-25
10 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
गुप्त धन
एक होता शेतकरी..त्यानी केली युक्ती..आणि त्याच्या मुलांना कामाचं महत्व कसं पटवून दिलं ते ऐका..😃 शब्दांकन व सादरकर्ती: प्राची जोशी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2021-04-18
08 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
खारुताईचा वाटा
एका छोट्याशा खारुताईनी प्रभू श्रीरामांना सेतू बांधायला कशी मदत केली आणि मग काय झालं ते नक्की ऐका.. गोष्टीची फरमाईश: प्रिशा कोरगावकर शब्दांकन: वृंदा फडके.. सादरकर्ती: प्राची जोशी.. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2021-04-11
08 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
रुसलेलं पोट
श्रेयाचं रुसलेलं पोट तिला काय सांगायचा प्रयत्न करत असतं बरं ? लेखिका , सादरकर्ती: पूजा देसाई गोष्टीची फरमाईश:सौ मधुरा मोघे/शुभंकर मोघे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2021-04-04
11 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
बाप्पाची युक्ती.. चांदोबाची फजिती..
गोष्ट आहे भाद्रपद शुद्ध चतुर्थीची.. ऐका तर मग, गणपती बाप्पानी चांदोबाचं गर्वहरण कसं केलं ते..😊 शब्दांकन आणि सादरकर्ती: प्राची जोशी.. गोष्टीची फरमाईश: वेदश्री आणि तेजश्री मराठे.. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2021-03-28
06 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
गर्वाचं घर खाली
रमण नावाच्या एका सुताराला खूपच गर्व झाला असतो .. मग कोण बरं मोडतं त्याची खोड ? या गोष्टीत ऐका .. सौ. लीना दीक्षित यांच्या कथेवर आधारीत. रूपांतर, सादरकर्ती : पूजा देसाई Attributions: 1. Designed by macrovector / Freepik 2. little girl PNG Designed By 588ku from Pngtree.com तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2021-03-21
10 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
गोष्ट सुंदरनगरीची..
एल्सा आणि रपुन्झेल या दोघींनी मिळून एका राज्याची सुंदरनगरी कशी केली ते ऐका हं.. लेखिका आणि सादरकर्ती : प्राची जोशी गोष्टीची फर्माईश: तनिष्का देसाई तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता
2021-03-14
10 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
सांगकाम्या बबलू .
बबलू नावाच्या एका मुलाने विचार नं करता केलेल्या गोष्टींमुळे , त्याची कशी फजिती होते ते ऐका या गोष्टीतून. सादरकर्ती - पूजा देसाई तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2021-03-07
06 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
पमपमची गोष्ट ..
चिंटुच्या लाडक्या पण रुसलेल्या पमपमला कुणी बरं खूष केलं..? ऐका हं.. लेखिका आणि सादरकर्ती : प्राची जोशी गोष्टीची फर्माईश : वेदांत मोने तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2021-02-28
07 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
टिंकी परी आणि तिची धम्माल जादू.
टिंकी नावाच्या एका छोट्या वेंधळ्या परीने , तिचं राज्यं एका दुष्ट चेटकिणीच्या तावडीतून कसं वाचवलं बरं , नक्की ऐका लेखिका आणि सादरकर्ती - पूजा देसाई गोष्टीची फर्माईश : वियाना कुलकर्णी Cover art courtesy: Designed by brgfx / Freepik तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2021-02-21
12 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
अंडूचं झालं फुलपाखरू ...
बागेमध्ये रंगीबेरंगी फुलपाखरे कुठून येतात हा अवनीचा प्रश्न सोडवायला स्वतः फुलपाखरु आलं आणि त्यानी काय सांगितलं ते ऐका या गोष्टीतून.... लेखिका आणि सादरकर्ती : प्राची जोशी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2021-02-14
08 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
चतुर कावळा ..
एक कावळा त्याच्या युक्तीने आपल्या सगळ्या पक्षी मित्रांना पाणी मिळवून देतो .. ऐकुया या गोष्टीत .. पुष्पा परांजपे यांच्या कथेवर आधारीत .. सादरकर्ती : पूजा देसाई Designed by brgfx / Freepik तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2021-02-07
08 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
Dino ची सफर..
अनयला Dinosaurs च्या जगाची सफर घडली.. तुम्हाला पण जायचंय ना अनय बरोबर.. चला तर मग..😃 लेखिका: प्राची जोशी गोष्टीची फरमाईश: अवनीश इंदुलकर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2021-01-31
08 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
गट्टी जमली दोघांची
सतत भांडणारे बिलू आणि ब्राउनी एकमेकांचे घट्ट मित्र कसे होतात हे ऐकुया या गोष्टीत. .. लेखिका आणि सादरकर्ती - पूजा देसाई गोष्टीची फरमाईशः निषाद करंदीकर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2021-01-24
09 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
धाडसी चंगू मंगू
चंगू मंगूच्या धाडसीपणामुळे गाई गुरांचा जीव कसा वाचला ते नक्की ऐका हं.. लेखिका आणि सादरकर्ती - प्राची जोशी गोष्टीची फरमाईशः श्रीयश आठलेकर. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com . आमचं facebook page: https://bit.ly/38Zd8Px . तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2021-01-17
10 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
बोलणारं पुस्तक
अनिकेत ला पुस्तकांची आवड कशी लागली, ते ऐकूया या गोष्टीत . संकल्पना, सादरकर्ती - पूजा देसाई लेखक : संकेत देसाई . cover pic attribution: Designed by brgfx / Freepik तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com / prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2021-01-10
07 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
मोगली आणि गंगू चेटकीण
गंगू चेटकीण आणि मोगली यांची एका जंगलात काय गंमत घडली ते नक्की ऐका.. लेखिका आणि सादरकर्ती - प्राची जोशी गोष्टीची फरमाईश: स्पृहा हेबाळकर Free music for non-commercial use from Fesliyan Studios तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com आमचं facebook page: https://bit.ly/38Zd8Px तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2021-01-03
10 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
चांदोबाचे सदरे !
चांदोमामाच्या कला रोज कशा वाढतात आणि कमी होतात हे या गोष्टीतून तुम्हाला गमतीशीर रूपात ऐकायला मिळेल. मूळ लेखक: श्री. पंढरीनाथ रेगे , प्रकाशक : नितीन प्रकाशन , पुणे . सादरकर्ती - पूजा देसाई, Script: संकेत देसाई cover pic attribution: Designed by Freepik तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com / prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2020-12-27
06 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
गमतीदार भोवरा
चिंटूच्या गमतीदार भोवऱ्याने काय मजा केली ते ऐका हं..😃 लेखिका आणि सादरकर्ती - प्राची जोशी गोष्टीची फरमाईश: अनीश रिसबूड तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2020-12-20
11 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
हत्तु झाला मोठा
एका हत्तीच्या पिल्लाला मोठ्ठं करण्यासाठी काय उपाय केला , हे ऐकुया या गमतीशीर गोष्टीतून. मूळ लेखक- श्री .अनंत तडवळकर सादरकर्ती - पूजा देसाई तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2020-12-13
07 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
चंदा गाईची करामत..
एकदा एका चंदा गाईने अशी काही करामत केली की वाघोबा घाबरून पळून गेला.. ऐका हं.. लेखिका आणि सादरकर्ती - प्राची जोशी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2020-12-06
07 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
उंट आणि कोल्हा - Unt aani Kolha
एक उंट एका कोल्हयाला एकदम जशास तसे उत्तर देतो, कसं ते ऐका या गोष्टीतून 😃 सादरकर्ती : पूजा देसाई Adventure Vectors by Vecteezy , Eye Vectors by Vecteezy तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2020-11-29
04 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
पोळी आणि पुरी - Poli aani Puri
एका गर्विष्ठ पुरीची झाली फजिती आणि पोळीनी तिची कशी समजुत काढली ते ऐका हं.. लेखिका आणि सादरकर्ती - प्राची जोशी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2020-11-22
10 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
जादूचं चाक - Jaaducha Chaak
जादूचं चाक नामू कुंभाराची कशी गंमत करतं , ते ऐका या मजेदार गोष्टीतून. लेखिका आणि सादरकर्ती - पूजा देसाई संकल्पना - संकेत देसाई तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2020-11-15
07 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
सिंहाशी मैत्री - Sinhashi Maitri
एका घोड्याने केली मजा आणि त्यामुळे जंगलातल्या प्राण्यांची सिंहाशी कशी मैत्री झाली ते नक्की ऐका हं..😃 लेखिका आणि सादरकर्ती - प्राची जोशी गोष्टीची फरमाईश: रियान जोशी आमच्या बालमित्रांना वाचनाच्या दुनियेत नेणारी सर्वोत्तम भेट! खालील लिंक वरून आताच खरेदी करा ! https://nitinprakashan.com/shop/combo/shur-bhachade-ani-itar-goshti/ वाढदिवस, मुंज किंवा मुलांचा दिवस एकदम खास करण्यासाठी हा संच त्यांना नक्की भेट द्या. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : chotyanchyagoshti@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2020-11-08
10 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
कासवाची चतुराई - Kasvachi chaturai
एक हुशार कासव एका खोडकर सशाची खोड कशी मोडतो , ते आपण ऐकणार आहोत.. लेखक: पंढरीनाथ रेगे प्रकाशक: नितीन प्रकाशन, पुणे . सादरकर्ती - पूजा देसाई तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2020-11-01
05 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
पक्षी रंगीत कसे झाले..
पक्षांना रंग कसे मिळाले ते नक्की ऐका आणि उशीर केल्यामुळे कशी फजिती होते तेही बघा..😃 सादरकर्ती - प्राची जोशी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2020-10-25
07 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
चिलूची गोष्ट- Chilu chi goshta
एका खारुताई च्या पिल्लाला पाऊस हवा असतो. तिचा हट्ट कोण पूर्ण करतं ऐकुया? सादरकर्ती - पूजा देसाई तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2020-10-18
06 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
चिखली मिखली- chikhli mikhli
एका हुशार चिमणीनी वाघोबाच्या तावडीतून आपली सुटका कशी करून घेतली ते ऐका.. सादरकर्ती - प्राची जोशी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2020-10-11
07 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
घोब्याचा झाला “वाघोबा “!
एकदा एका घोबा नावाच्या प्राण्याने अशी काय युक्ती केली, की त्याला "वाघोबा" असं नाव पडलं, ते ऐकुया आजच्या गोष्टीत. मूळ लेखक- श्री. अनंत तडवळकर सादरकर्ती - पूजा देसाई तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2020-10-04
05 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
कोंबडा आणि कोल्हा - Kombda aani Kolha
एका हुशार कोंबड्यानी एका लबाड कोल्होबाला कशी अद्दल घडवली ऐकायचंय ना.. सादरकर्ती - प्राची जोशी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2020-09-27
06 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
कोंबडीची चतुर पिल्लं- Kombdichi chatur pilla
कोंबडीच्या पिल्लांनी कोणाची तरी चांगलीच फजिती केली . नक्की कोणाची केली, ते ऐकुया या गोष्टीत. सादरकर्ती - पूजा देसाई कविता सौजन्य : श्री अनंत तडवळकर Image attribution: Designed by brgfx / Freepik तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2020-09-20
05 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
नन्नाचा पाढा - Nannacha Padha
सारखं नाही नाही म्हणणाऱ्या आणि सगळ्या गोष्टींचा कंटाळा असणाऱ्या गणूला त्याच्या जिभेनी कशी अद्दल घडवली ऐकायचय.. लेखिका आणि सादरकर्ती - प्राची जोशी Attribution of images: Designed by nizovatina / Freepik तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2020-09-13
07 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
बदकाचा चांगुलपणा - Badkacha changulpana
आपल्याला जत्रेला नेलं नाही तरी एका बदकाने तीन मित्रांना मात्रं कशी मदत केली , ते ऐका बरं का .. सादरकर्ती - पूजा देसाई तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2020-09-06
05 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
डब्बू आणि डोंबारी - Dabbu ani Dombari
एकदा रामूनी डोंबारी बनून डब्बू अस्वलाला पकडून नाचवायला सुरवात केली.. तेव्हा डब्बुनी स्वतःला कसं सोडवून घेतलं आणि रामूची कशी फजिती केली ऐकायचंय? सादरकर्ती - प्राची जोशी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2020-08-30
07 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
बाप्पाचा चष्मा - Bappacha Chashma
ही गोष्ट आहे जुई ची आणि तिच्या गणपती बाप्पा बरोबरच्या मैत्रीची. सादरकर्ती - पूजा देसाई. लेखिका - प्राची जोशी आणि पूजा देसाई आमच्या बालमित्रांना वाचनाच्या दुनियेत नेणारी सर्वोत्तम भेट! खालील लिंक वरून आताच खरेदी करा ! https://nitinprakashan.com/shop/combo/shur-bhachade-ani-itar-goshti/ वाढदिवस, मुंज किंवा मुलांचा दिवस एकदम खास करण्यासाठी हा संच त्यांना नक्की भेट द्या. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : chotyanchyagoshti@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2020-08-23
10 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
माकड आणि मगर - Maakad ani Magar
एक माकड आणि एक मगर एकदम घट्ट दोस्त असतात आणि ते एका दुष्ट मगरीची कशी फजिती करतात ऐकायचंय? सादरकर्ती - प्राची जोशी आमच्या बालमित्रांना वाचनाच्या दुनियेत नेणारी सर्वोत्तम भेट! खालील लिंक वरून आताच खरेदी करा ! https://nitinprakashan.com/shop/combo/shur-bhachade-ani-itar-goshti/ वाढदिवस, मुंज किंवा मुलांचा दिवस एकदम खास करण्यासाठी हा संच त्यांना नक्की भेट द्या. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : chotyanchyagoshti@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2020-08-16
10 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
सफर गोष्टींच्या जगाची.
2020-08-09
00 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
चिमणीला सापडला मोती - Chimnila sapadla moti.
आपली चिऊताई युक्तीने तिचा मोती परत कसा मिळवते ते ऐकायचंय ? ऐका तर मग.. सादरकर्ती - प्राची जोशी आमच्या बालमित्रांना वाचनाच्या दुनियेत नेणारी सर्वोत्तम भेट! खालील लिंक वरून आताच खरेदी करा ! https://nitinprakashan.com/shop/combo/shur-bhachade-ani-itar-goshti/ वाढदिवस, मुंज किंवा मुलांचा दिवस एकदम खास करण्यासाठी हा संच त्यांना नक्की भेट द्या. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : chotyanchyagoshti@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2020-08-09
07 min
छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
उंदराची टोपी -Undrachi Topi
एक छोटा उंदीर एका राजाची कशी फाजिती करतो, ऐका तर. सादरकर्ती - पूजा देसाई तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
2020-08-02
04 min