podcast
details
.com
Print
Share
Look for any podcast host, guest or anyone
Search
Showing episodes and shows of
Purva Patki
Shows
Story Wali Goshta
Story Wali Goshta| Season 2| Episode 4
& they are back..! ईशान meets पूर्वा!गोष्ट सोप्पी होईल? की...?? गुंता सुटेल?Ishan- Atharva GogayanPurva- Purva PatkiArnav- Raghav ThatteVaidehi- Sejal Natu
2021-03-06
04 min
Story Wali Goshta
Story Wali Goshta| Season 2| Episode 3
मजा, गुंता, नक्की काय गोंधळ आहे कळत नाहीये ना?कळेल..कळेल..?Written by - Atharva GogayanPurva - Purva Patki Arnav - Raghav ThatteIshan - Atharva GogayanVaidehi - Sejal Natu
2021-03-06
02 min
Story Wali Goshta
Story Wali Goshta| Season 2| Episode 2
& finally वैदेही (Sejal Natu) meets ईशान...(Atharva Gogayan)& you all meet वैदेही!दोस्ती प्यार है! है ना??Written by - Atharva GogayanPurva - Purva Patki Arnav - Raghav Thatte
2021-03-06
03 min
Story Wali Goshta
Story Wali Goshta | Episode 9
Story wali Goshta! शुरू भी मजे से किये थे, खतम भी मजे से कर रहे हैं और उस वक्त भी मजा ही आया..आणि हो परत, परत येऊच वो भी मजेसे! भाग ९. शेवट. (तात्पुरता) बोलून मोकळं होणं ही फार underrated गोष्ट आहे. आणि त्यात परत निर्णय घेणं म्हणजे दिव्यच..तर ईशान आणि पूर्वा भेटले, आवडले, कळले, पटले त्याबद्दल story wali goshta आभारी आहे. पुन्हा भेटूच! म्हणजे भेटायचं न? प्रतिक्रिया कळवा.. तुम्ही प्रतीक्षेत आहात या अन् अश्या अनेक अभिप्रायाच्या प्रतीक्षेत! खूप प्रेम! _________________________________________ Written by- Atharva Gogayan Narration- Purva Patki Atharva Gogayan as 'Ishan' Purva Patki as 'Purva'
2020-11-06
03 min
Story Wali Goshta
Story Wali Goshta | Episode 7
Do choices make man uncomfortable? Spoilt for choices म्हणूनच म्हणत असावेत. प्रेम पुरे असतं? ग्रहण लागायचं असेल ना तर नेमकं त्याच वेळी सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत येतात. नक्की काय होतय हे...? गोंधळ, लोचा, झोल... _________________________________________ Written by- Atharva Gogayan Narration- Purva Patki Atharva Gogayan as 'Ishan' Purva Patki as 'Purva'
2020-11-06
06 min
Story Wali Goshta
Story Wali Goshta | Episode 6
Twist. Turn. Surprise. Calls. Misunderstandings. Etc. Every love story is same & different! Sameness ends, difference starts!! कुतूहल ते कोलाहल. Episode 6! _________________________________________ Written by- Atharva Gogayan Narration- Purva Patki Atharva Gogayan as 'Ishan' Purva Patki as 'Purva'
2020-11-06
05 min
Story Wali Goshta
Story Wali Goshta |Episode 5
ईशान पुणे, पूर्वा नागपूर! बहाने. फोन कॉल..! खरंतर सोप्पं असतं, पण कठीण असतं, म्हणजे सोप्पच कठीण असतं...भेट थेट आणि बोलून मोकळं होणं हे असं सरळ घडतं का कधी..थांबा थांबा पण आहे का असं..? Huhh..let's see.. म्हणजे let's ऐकूया. _________________________________________ Written by- Atharva Gogayan Narration- Purva Patki Atharva Gogayan as 'Ishan' Purva Patki as 'Purva'
2020-11-02
03 min
Story Wali Goshta
Story Wali Goshta |Episode 4
ईशान पुणे, पूर्वा नागपूर! इंतजार ये प्यार के chemical reaction का catalyst होता है; शायद! गोष्ट म्हणली की गंमत आली आणि प्रेम म्हणलं की गडबड..? बघुया धडपड गडबड आणि गंमत नक्की कुठे जातेय.. _________________________________________ Written by- Atharva Gogayan Narration- Purva Patki Atharva Gogayan as 'Ishan' Purva Patki as 'Purva'
2020-11-02
03 min
ayemuddyachbol
तिच्या स्वप्नातला तो | #majhiaudiodiary
स्वप्नातल्या त्या राजकुमाराबद्दल प्रत्येक मुलीच्या असंख्य अपेक्षा असतात. जाणून घेऊयात त्या असंख्य अपेक्षा सारख्याच असतात का? आज #majhiaudiodiary चा दहावा म्हणजेच शेवटचा एपिसोड आमच्या कानगोष्टी या सीज़नच्या लेखिका शितल कामतकर यांच्या आवाजात.
2020-10-21
03 min
ayemuddyachbol
Lockdown 🔒| #majhiaudiodiary
Lockdown.......! Before this pandemic, things were so easy pisy no? Like I can go to Mandal's house to play with my friends and Sundays were meant for shopping with Aai. In this kind of situation shifting from Nasik to Pune ain't a small thing bro ! But Pune disappointed us yar. To know more listen to my audio diary. I won't take much of your time sweethearts 👓. - Ojal Sangwai (age 12)
2020-10-14
03 min
ayemuddyachbol
Filters Wala Pyar | #majhiaudiodiary
filteronse bhare iss duniya mein aaj bhi aise log hai jinhe haseen chehra nahi bharosemand kandhe ki taalash hai....Chaliye nikalte hai unhi kandhon ki talash me..hum bhi kuch filters lagate hue...- Vaishnavi Mule
2020-10-07
06 min
ayemuddyachbol
SURPRISE| #majhiaudiodiary
आज 30 September 2020 म्हणजेच International podcast day! चैतन्य सांगतोय #majhiaudiodiary मधला त्याचा अनुभव आणि podcasting बद्दल काही भन्नाट गोष्टी! - Chaitanya Prayag
2020-09-30
04 min
ayemuddyachbol
थोडं थांबला असता..| #majhiaudiodiary
बाप आणि मुलीच्या नात्याचा प्रवास तर शेवटच्या श्वासापर्यंतचा.... पण अर्ध्यावरच तो प्रवास कोणी सोडून दिला तर?... एक नकळत तुटलेलं promise💔 आणि अपूर्ण राहिलेल्या गप्पा ऐकण्यासाठी नक्की ऐका हा episode.... कदाचित तुमच्याही काही गप्पा राहिल्या असतील! -Ojaswi Pathak
2020-09-23
08 min
ayemuddyachbol
Mahi - College - Mahi| #majhiaudiodiary
College life?? प्रत्येकाचं काही स्वप्न असेलच ना so called college life बद्दल?? असतच. माझं फार काही वेगळं नव्हतं. पण तेव्हा काहितरी असं झालय की मी विचार सुद्धा केला नव्हता. . . नेमकं काय झालं होतं? माही काय सांगतेय? - by Maheshwari Khillari
2020-09-16
05 min
ayemuddyachbol
लाखात एक माझा...देवबाप्पा | #majhiaudiodiary
नमस्कार मित्रांनो यावर्षी गणेश उत्सव उत्साहाने साजरा करता आला नाही पण तरीही बाप्पाचे भक्त शांत बसू नाही शकले आणि तसाच मी पण! बाप्पा जेव्हा येतो तेव्हा सगळे आनंदात असतात पण ह्या वर्षी नेमकी काय घडलं हे जाणून घ्यायला आजचा पॉडकास्ट नक्की ऐका - Aditya Pathak Background music credits - Chinmay Kulkarni
2020-09-09
07 min
ayemuddyachbol
ती...❤ | #majhiaudiodiary
"मातीचा तो सुगंध, निसर्गाने तयार केलेलं ते नेपथ्य , ढगाआड गेलेल्या सुर्याने केलेली ती प्रकाशयोजना, आणि या सगळ्यांच्या मध्ये असलेली माझी नायिका" ....कधी असं झालंय का कि एखाद्या व्यक्ती पेक्षा ती व्यक्ती ज्या ज्या प्रसंगात आहे त्या वर जास्त प्रेम केलंय..? आपल्या आवडत्या व्यक्तीचे असे candid moments मांडायचा प्रयत्न करतोय.... बघा , तुमच्या मनातली 'ती' यामध्ये सापडतीये का ते...!! - Aditya Kulkarni (aditya_cool_karni)
2020-09-02
07 min
ayemuddyachbol
आई थोडं बोलयचंय| #majhiaudiodiary
आई थोडं बोलयचंय Mother's day तर केव्हाच झाला मग आता मंदार आईला काय सांगणारे? त्याचा CRUSH बद्दल? GF असेल त्याला? की दुसरं काही आहे? आज अचानक त्याला का बोलावसं वाटलं? तो आईला बोलतोय की DIARY मध्ये मांडतोय? ऐकूया #majhiaudiodiary चा दुसरा podcast मंदार ठेंगरे च्या आवाजात❤
2020-08-26
07 min
Story Wali Goshta
Story Wali Goshta Promo
हा तर फक्त promo आहे, पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त! पूर्वा आणि ईशान येत आहेत तुमच्या भेटीला.....लवकरच STORY WALI GOSHTA ....थेट from the Heart❤ Written by- Atharva Gogayan Narrated by- Purva Patki
2020-08-24
01 min
ayemuddyachbol
Friendship चा breakup| #majhiaudiodiary
FRIENDSHIP चा BREAKUP| काय घडलय की मानसी असं बोलतेय? काय लिहिलं असेल तिने तिच्या DIARY मध्ये? तिने केलंय का MOVE ON? केलंय तर ते कसं? आणि केलेलं नसेल तर? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील! ऐकूया Aye muddyach bol season 2 #majhiaudiodiary चा पहिला podcast @k_manu च्या आवाजात😁
2020-08-19
06 min
ayemuddyachbol
#majhiaudiodiary trailer
#majhiaudiodiary हा एक सांघिक प्रयोग आहे. 10 artist मिळून आपल्यासमोर वेगवेगळे विषय सादर करणार आहेत शिवाय ते त्यांच्या diary मध्ये काय लिहितात? त्यांच आयुष्य कसं आहे? हे ही आपण जाणून घेणार आहोत येत्या 10 आठवड्यात! पुढच्या बुधवार पासून हा प्रयोग सुरु होतोय आणि अपेक्षा आहे की तुम्ही मागच्या 2 seasons सारखाच याला सूद्धा अप्रतीम response द्याल. भेटूया ! - Purva Patki FEELING BAHOT KHOOB with #majhiaudiodiary and 10 others.
2020-08-12
02 min
ayemuddyachbol
शतदा प्रेम करावे....आयुष्यावर!
आपण मागील काही एपिसोड मध्ये अनेक वेगवेगळे विषय हाताळले. त्यावर व्यक्त झालो. तुम्ही सुद्धा चांगला प्रतिसाद दिलात. अनेक संवेदनशील विषयावर तुम्ही आम्ही नकळतपणे विचार करतो. कुजबुजत का होईना बोलण्याच धाडस करतो. अनेकजण बोलले.चर्चा झाल्या.आणि हळू हळू का होईनात सकारात्मक प्रतिसाद दिसू लागला. हा एपिसोड म्हणजे आमची शेवटची कानगोष्ट...शतदा प्रेम करूया...आयुष्यावर! |Written by - Shital Kamatkar | Narrated by- Purva Patki |
2020-08-05
04 min
ayemuddyachbol
मानसिक आरोग्य आणि आपण
आजचा विषय आहे मानसिक स्वास्थाविषयी अर्थात मेटल हेल्थ. मानसिक स्वास्थ संतुलित नसेल तर आपल्याला अनेक दुष्परिणामाला सामोर जावं लागत. हल्ली तरुण पिढी सुद्धा अनेक मानसिक आजारांना बळी पडत आहेत. डिप्रेशन असेल ओव्हर थिकिंग असेल अशा अनेक कारणांमुळे आपल्या मनावर परिणाम होत असतो. हाच विषय मांडण्याचा प्रयत्न करतोय. Written by - Shital Kamatkar Narrated by- Purva Patki
2020-07-29
04 min
ayemuddyachbol
'वेश्या' एक हाडामासाची बाई
ज्यांना मायेचा ओलावा, बाईची किंमत, समजत नाही अशी माणस शरीर सुखासाठी तिचा शोध घेतात... स्वतच्या वासनेची उणीव भरून काढायला त्याने तिला वेश्या बनवलं... आज समाजात वावरणाऱ्या अनेक स्त्रिया सुखी आहेत कारण माणसांची भूक वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया भागवतात.. हे आपल्याला कळत नाही.. कधी कळणार नाही.. तिच्या चारित्र्यावर शिंत्तोडे उडवून आपण मोकळे होतो.. पण तिच्या कडे तोंड काळं करणाऱ्या माणस ताठ मानेने वावरतात... ही शोकांतिका आहे... ती कोण असते... ती वेश्या होण्याआधी हाडामासाची बाई आहे... तिच्या कडे वेगळ्या आणि तुच्छ नजरेने पहणारच्या नजरा खरं तर वेश्या झालेल्या असतात.... Written by- Shital Kamatkar Narrated by- Purva Patki
2020-07-22
05 min
ayemuddyachbol
LGBT | Lesbian | Gay | Bisexual |Transgender
या विषयातून सर्वांपर्यंत एकच संदेश पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे की आपल्या आजूबाजूला, आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये ,आपल्या समाजात अशा काही व्यक्ती असतील तर तर त्यांना स्वीकारा कारण ती माणसं आहेत चालती-बोलती तुमच्या आमच्यासारखी... त्यांना वेगळं करू नका... कारण ती ती आहे... तो तो आहे... आपण आपण आहोत... अर्थात आपण सर्व मानव आहोत...| Written by- Shital Kamatkar | Narrated by- Purva Patki |
2020-07-15
08 min
ayemuddyachbol
मर्द को भी दर्द होता है?
तुम्हाला तर माहित्येय बायकांना सहानुभूती मिळते पण आम्हा पुरुषांना उघडपणे भावना सुद्धा व्यक्त करता येत नाही. आयुष्यातील 40/50 वर्ष ट्रेन मध्ये धक्के खात. कारकुनी करत बॉस ची मुक्ताफळे ऐकत तोच नाही तर समस्त पुरुष वर्ग पोरांसाठी, आईबापासाठी, बायकोसाठी सतत झगडत असतो. तो पुरुष कोणाला समजत नाही... Written by- Shital Kamatkar Narrated by- Purva Patki
2020-07-08
09 min
ayemuddyachbol
मैत्रीण..आईपणाची..बाईपणाची आणि स्त्रीत्वाची
आजचा विषय तुमच्या आमच्या संकुचित विचारसरणीला खतपाणी घालण्याचा. प्रत्येक स्त्री, मुलीच्या आयुष्याचा... तुमच्या आमच्या जीवनाला पूर्णत्व नाही... चला तर मग ऐका! मैत्रीण...आईपणाची...बाईपणाची..मैत्रीण स्त्रीत्वाची💫 लेखिका- शितल कामतकर Narrated by- Purva Patki
2020-07-01
07 min
ayemuddyachbol
कानगोष्टी (S1 Trailer)
आम्ही घेऊन येत आहोत काही विषय... ते फक्त कानात सांगितले जातात... आपण मुक्तपणे व्यक्त होण्याचं धाडस करत नाहीत.. अगदी साध्या, सोप्प्या भाषेत तुमच्याशी संवाद साधण्याचा हा छोटा प्रयत्न... ...तुमच्या आमच्या मनातील गोष्टी... कानगोष्टी... #nomoretaboo @ayemuddyachbol लेखिका- शितल कामतकर🖋 Poster Artwork - Ajinkya Patekar
2020-06-24
01 min
ayemuddyachbol
The Turning Point🌸
हा या season चा last episode आहे. पुढच्या बुधवार पासून आपण भेटतोय एका नविन रूपात. ते काय असेल ते जाणून घेण्याकरीता visit us on instagram @ayemuddyachbol . Original song credits- Ritviz and team🌸
2020-06-17
14 min
ayemuddyachbol
मानसिकता 🧠
27 May 2020 रोजी घडलेल्या घटनेवर आधारित आजचा हा podcast. नेमकी चूक कोणाची? त्या आरोप्यांची की त्यांचा मानसिकतेची? Content and story credits- Dipak Bhutekar
2020-06-10
05 min
ayemuddyachbol
शिवराज्याभिषेक सोहळा विशेष👑
शिवरायांच्या माघारी कुठे नेऊन ठेवलाय आपण महाराष्ट्र? आजच्या विशेष दिवशी एक संकल्प करुया, कोणी विचारलच तुम्ही कुठचे? तर महाराष्ट्रीय सांगूया! Written by- Gauri kabre (Maharashtra)
2020-06-06
04 min
ayemuddyachbol
#Teenalyze This!
Let's analyze काही नविन गोष्टी🌹 तुमचे parents चुकीचे की तुम्ही? मधे मधे भुंकणारया आमच्या बाबूरावला क्षमा असावी!
2020-06-03
18 min
ayemuddyachbol
Introverts, Extroverts आणि मी!!
Solution faar simple astat o, tyala complicate karto te aapn! Options खूप असतात, बघायला शिका🌹 poem ©️ Suresh Bhatt Ji
2020-05-27
05 min
ayemuddyachbol
टीनlife (S0 TRAILER)
सुरवात एका नविन प्रवासाची🌸 This episode will clear what this podcast is all about. It is just for fun and light headed motivation and not a serious old school life guide.
2020-05-25
01 min