podcast
details
.com
Print
Share
Look for any podcast host, guest or anyone
Search
Showing episodes and shows of
Ravindra Gurjar
Shows
Get Best-Selling Audiobook Titles for Your Library
[Marathi] - Adnyat Kagadpatracha Shodh (Authored by Ravindra Gurjar)
Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832890 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Adnyat Kagadpatracha Shodh Author: Ravindra Gurjar Narrator: Milind Ingle Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 16 minutes Release date: October 3, 2022 Genres: Classics Publisher's Summary: अज्ञात कागदपत्रांचा शोध ! परलोक जीवन आणि भूतेखेते आस्तित्वात आहेत का ? फार प्राचीन काळापासून हा चालत आलेला प्रश्न आहे. त्यावर प्रचंड संशोधनही झालेले आहे. होत आहे. वर्तमान काळातील शास्त्रीय कसोटीवर काही गोष्टी तपासता येत नाहीत. प्रत्यक्ष अनुभव आल्याशिवाय त्यावर कोणी विश्वासही ठेवत नाही. असाच इथे एकजणा विज्ञानावर विश्वास ठेवणारा आहे. पंरतू त्याचे दिवंगत वडील जेव्हा एका माध्यमाच्या मार्फत अज्ञात कौटुंबिक गोष्टीबद्दल माहिती देतात तेव्हा त्याचा विचार करावाच लागतो.
2022-10-04
16 min
Access Thousands of Audiobooks for Your Library
[Marathi] - Adnyat Kagadpatracha Shodh [Written by Ravindra Gurjar]
Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832890 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Adnyat Kagadpatracha Shodh Author: Ravindra Gurjar Narrator: Milind Ingle Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 16 minutes Release date: October 3, 2022 Genres: Short Stories Publisher's Summary: अज्ञात कागदपत्रांचा शोध ! परलोक जीवन आणि भूतेखेते आस्तित्वात आहेत का ? फार प्राचीन काळापासून हा चालत आलेला प्रश्न आहे. त्यावर प्रचंड संशोधनही झालेले आहे. होत आहे. वर्तमान काळातील शास्त्रीय कसोटीवर काही गोष्टी तपासता येत नाहीत. प्रत्यक्ष अनुभव आल्याशिवाय त्यावर कोणी विश्वासही ठेवत नाही. असाच इथे एकजणा विज्ञानावर विश्वास ठेवणारा आहे. पंरतू त्याचे दिवंगत वडील जेव्हा एका माध्यमाच्या मार्फत अज्ञात कौटुंबिक गोष्टीबद्दल माहिती देतात तेव्हा त्याचा विचार करावाच लागतो.
2022-10-04
16 min
Grab Your Favorite Audiobook Collection on Any Device
[Marathi] - Dosh Ha Kunacha? (By Ravindra Gurjar)
Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/836855 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Dosh Ha Kunacha? Author: Ravindra Gurjar Narrator: Milind Ingale Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 8 minutes Release date: September 19, 2022 Genres: Classics Publisher's Summary: उंदीर, डास आणि झुरळ यांचा त्रास घराघरात आणि जगभरात होत असतो. आता या प्राण्यांनाही देवानंच निर्माण केलंय ना? त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे प्राणी आहेतच की! एका प्राध्यापकांच्या घरी उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यांनी त्यांची हॅट खाल्ली, पुस्तकं कुरतडली, आता कपडे खायला देखिल कमी करणार नाहीत. त्यावरचा उपाय म्हणजे मांजर. त्यांच्या घरात ते आहे सुध्दा पण अगदी लहान आहे. आता प्राध्यापक महाशय त्याला उंदीर पकडण्याचे प्रशिक्षण देणार आहेत....
2022-09-20
08 min
Get High Quality Digital Audiobooks for Your Library
Ravindra Gurjar presents [Marathi] - Dosh Ha Kunacha?
Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/836855 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Dosh Ha Kunacha? Author: Ravindra Gurjar Narrator: Milind Ingale Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 8 minutes Release date: September 19, 2022 Genres: Short Stories Publisher's Summary: उंदीर, डास आणि झुरळ यांचा त्रास घराघरात आणि जगभरात होत असतो. आता या प्राण्यांनाही देवानंच निर्माण केलंय ना? त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे प्राणी आहेतच की! एका प्राध्यापकांच्या घरी उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यांनी त्यांची हॅट खाल्ली, पुस्तकं कुरतडली, आता कपडे खायला देखिल कमी करणार नाहीत. त्यावरचा उपाय म्हणजे मांजर. त्यांच्या घरात ते आहे सुध्दा पण अगदी लहान आहे. आता प्राध्यापक महाशय त्याला उंदीर पकडण्याचे प्रशिक्षण देणार आहेत....
2022-09-20
08 min
Stream Complete Audiobook Collection on Any Device
Audiobook: [Marathi] - To Apghat by Ravindra Gurjar
Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/834415 to listen full audiobooks. Title: [Marathi] - To Apghat Author: Ravindra Gurjar Narrator: Anupama Takmoge Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 12 minutes Release date: August 25, 2022 Genres: Language Instruction Publisher's Summary: कामानिमित्त रेल्वेने लंडनला परत जाऊन आलेल्या एकाला न्यायला, त्याचा चालक त्याच दिवशी घेतलेली अलिशान चार चाकी गाडी घेऊन येतो. घरापर्यंतचे अंतर काही मैलाचे पण वाटेत धोकादायक वळणे असलेला घाट आहे. चालकाला न जुमानता मालक स्वतःच नविन गाडी चालवायला घेतो. अवघड रस्ता पार करून त्याला समोर त्याचा बंगला दिसायला लागतो तितक्यात...!
2022-08-26
12 min