Look for any podcast host, guest or anyone
Showing episodes and shows of

Shilpa

Shows

Duh, Bitch! You\'re Powerful2025-12-0525 minDuh, Bitch! You\'re Powerful2025-11-2428 minOmni Mindfulness2025-11-2103 minDuh, Bitch! You\'re Powerful2025-11-1444 minDuh, Bitch! You\'re Powerful2025-10-1743 minDuh, Bitch! You\'re Powerful2025-10-0345 minOmni Mindfulness2025-09-2811 minDuh, Bitch! You\'re Powerful2025-09-2625 minDuh, Bitch! You\'re Powerful2025-09-1945 minDuh, Bitch! You\'re Powerful2025-08-2131 minDuh, Bitch! You\'re Powerful2025-08-1627 minDuh, Bitch! You\'re Powerful2025-08-0844 minOhh Folk!!2025-08-0527 minDuh, Bitch! You\'re Powerful2025-07-1727 minDuh, Bitch! You\'re Powerful2025-05-2350 minDuh, Bitch! You\'re Powerful2025-05-201h 00Duh, Bitch! You\'re Powerful2025-04-2350 minDuh, Bitch! You\'re Powerful2025-04-0329 minDuh, Bitch! You\'re Powerful2025-03-1734 minOhh Folk!!2025-03-1226 minDuh, Bitch! You\'re Powerful2025-03-0637 minSelfless Parenting by Shilpa - An Exclusive Marathi Podcast2025-02-2801 minDuh, Bitch! You\'re Powerful2025-02-2654 minOmni Mindfulness2024-12-3011 minOmni Mindfulness2024-12-3015 minDuh, Bitch! You\'re Powerful2024-12-0335 minOhh Folk!!2024-11-2730 minSimplifiCXM2024-11-1327 minOmni Mindfulness2024-11-0710 minOmni Mindfulness2024-10-1709 minDuh, Bitch! You\'re Powerful2024-09-1248 minDuh, Bitch! You\'re Powerful2024-08-1738 minDuh, Bitch! You\'re Powerful2024-08-021h 00Ohh Folk!!2024-05-2927 minOhh Folk!!2024-02-2230 minWhen Life Gives You Lemons- A Hinglish Podcast On road To Health & Happiness2023-07-1835 minOhh Folk!!2023-06-0922 minOmni Mindfulness2023-05-0310 minOmni Mindfulness2023-04-2705 minWhen Life Gives You Lemons- A Hinglish Podcast On road To Health & Happiness2023-04-1925 minOhh Folk!!2023-04-0538 minWhen Life Gives You Lemons- A Hinglish Podcast On road To Health & Happiness2023-03-2029 minOhh Folk!!2023-03-1623 minWhen Life Gives You Lemons- A Hinglish Podcast On road To Health & Happiness2023-02-2243 minOhh Folk!!2023-02-1125 minWhen Life Gives You Lemons- A Hinglish Podcast On road To Health & Happiness2023-01-2331 minWhen Life Gives You Lemons- A Hinglish Podcast On road To Health & Happiness2022-12-1935 minKadhayum Karyavum2022-12-1406 minKadhayum Karyavum2022-12-1306 minKadhayum Karyavum2022-12-1004 minKadhayum Karyavum2022-12-0607 minWhen Life Gives You Lemons- A Hinglish Podcast On road To Health & Happiness2022-11-2828 minOhh Folk!!2022-11-2625 minOhh Folk!!2022-10-2125 minOhh Folk!!2022-08-1926 minOhh Folk!!2022-07-2725 minKadhayum Karyavum2022-07-2710 minOhh Folk!!2022-07-0618 minOmni Mindfulness2022-06-2847 minOhh Folk!!2022-06-2221 minOmni Mindfulness2022-04-3028 minSelfless Parenting by Shilpa - An Exclusive Marathi Podcast
Selfless Parenting by Shilpa - An Exclusive Marathi PodcastRaising & Rising Healthy [World Health Day special episode] - with Dr. Shilpa Chitnis-Joshi [Gynecologist & Obstetrician]आजच्या जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य साधून पालकत्वाच्या अनेक कंगोऱ्यांमध्ये पालक आणि बालक दोघांनीही शारीरिकदृष्ट्या सुदृढ आणि सक्षम असणं का गरजेचं आहे? यावर आधारित असणाऱ्या, सेल्फलेस पेरेंटिंग या आपल्या मराठी पॉडकास्ट च्या आजच्या भागात मी तुमची होस्ट शिल्पा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते !!! होणाऱ्या आणि झालेल्याही पालकांनी स्वतःच्या आणि मुलांच्या आरोग्य , समस्या आणि उपाय याविषयी जागरूक असणं का गरजेचं आहे ? गेल्या काही वर्षात चुकीच्या जीवनशैलीमुळे नेमकं काय नुकसान होताना दिसतंय ? पालकत्व स्वीकारताना आणि निभावताना कुठल्या वैद्यकीय निकषांवर स्वतःला तपासणं आणि मुलांच्याही बाबतीत सजग असणं सध्याच्या काळात किती महत्वाचं आहे ? या आणि अशा अनेक बाबींवर आज आपण चर्चा करणार आहोत.. आज या विषयावर मार्गदर्शन करायला ; पुण्यातील एक प्रख्यात डॉक्टर म्हणून सर्वश्रुत असणाऱ्या एका खूप humble आणि friendly personality ला घेऊन आलेय , डॉ. शिल्पा चिटणीस जोशी !!! सुप्रसिद्ध स्त्री रोग व प्रसुती तज्ञ.. लंडन येथून IVF तंत्रज्ञानाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेल्या डॉ. शिल्पा एक निष्णात डॉक्टर आहेत. त्याचबरोबर त्या एक उत्तम लेखिका सुध्दा आहेत !! 'डॉक्टर... एक विचारू?' हे महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्या या विषयावरचं त्यांचं पुस्तकही प्रकाशित झालंय.तेव्हा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि जास्तीतजास्त लोकांमध्ये शेयर करायला विसरू नका हा एपिसोड !!! Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
2022-04-0739 min\'Selfless\' Parenting !!! [An exclusive Marathi podcast by Shilpa]
'Selfless' Parenting !!! [An exclusive Marathi podcast by Shilpa]Raising & Rising Healthy [World Health Day special episode] - with Dr. Shilpa Chitnis-Joshi [Gynecologist & Obstetrician]आजच्या जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य साधून पालकत्वाच्या अनेक कंगोऱ्यांमध्ये पालक आणि बालक दोघांनीही शारीरिकदृष्ट्या सुदृढ आणि सक्षम असणं का गरजेचं आहे? यावर आधारित असणाऱ्या, सेल्फलेस पेरेंटिंग या आपल्या मराठी पॉडकास्ट च्या आजच्या भागात मी तुमची होस्ट शिल्पा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते !!! होणाऱ्या आणि झालेल्याही पालकांनी स्वतःच्या आणि मुलांच्या आरोग्य , समस्या आणि उपाय याविषयी जागरूक असणं का गरजेचं आहे ? गेल्या काही वर्षात चुकीच्या जीवनशैलीमुळे नेमकं काय नुकसान होताना दिसतंय ? पालकत्व स्वीकारताना आणि निभावताना कुठल्या वैद्यकीय निकषांवर स्वतःला तपासणं आणि मुलांच्याही बाबतीत सजग असणं सध्याच्या काळात किती महत्वाचं आहे ? या आणि अशा अनेक बाबींवर आज आपण चर्चा करणार आहोत.. आज या विषयावर मार्गदर्शन करायला ; पुण्यातील एक प्रख्यात डॉक्टर म्हणून सर्वश्रुत असणाऱ्या एका खूप humble आणि friendly personality ला घेऊन आलेय , डॉ. शिल्पा चिटणीस जोशी !!! सुप्रसिद्ध स्त्री रोग व प्रसुती तज्ञ.. लंडन येथून IVF तंत्रज्ञानाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेल्या डॉ. शिल्पा एक निष्णात डॉक्टर आहेत. त्याचबरोबर त्या एक उत्तम लेखिका सुध्दा आहेत !! 'डॉक्टर... एक विचारू?' हे महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्या या विषयावरचं त्यांचं पुस्तकही प्रकाशित झालंय.तेव्हा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि जास्तीतजास्त लोकांमध्ये शेयर करायला विसरू नका हा एपिसोड !!!
2022-04-0739 minOmni Mindfulness2022-03-2816 minLIFEFORCE2022-03-2029 minOmni Mindfulness2022-01-2224 minOhh Folk!!2021-12-3021 minKhamosh sa Afsana (Hindi Stories)2021-12-2706 minKhamosh sa Afsana (Hindi Stories)2021-12-1408 minOhh Folk!!2021-12-0819 minKhamosh sa Afsana (Hindi Stories)2021-12-0507 minOmni Mindfulness2021-11-2518 minKhamosh sa Afsana (Hindi Stories)2021-11-1805 minOhh Folk!!2021-11-1720 minOmni Mindfulness2021-11-1128 minKhamosh sa Afsana (Hindi Stories)
Khamosh sa Afsana (Hindi Stories)Rishton ki Expiry Date: Writer - Shilpa Varma | रिश्तों की expiry date: लेखक - शिल्पा वर्माकोई रिश्ता कब तक चलेगा इसकी कोई गैरंटी नहीं होती. क्या इसलिए कुछ लोग रिश्तों को अपना १०० % देते डरते हैं? वो रिश्ते भी ऐसे निभाते हैं जैसे गर्म चाय पी रहे हों. फूंक फूंक कर. और कुछ ऐसे होते हैं, जो ये जानते हुए भी की हर रिश्ते की एक expiry date होती है, अपना सब कुछ दांव पर लगा देते हैं. जब तक रिश्ता निभाया, जी जान से निभाया. जब टूटा तो यह कह कर दिल बहला लिया कि रिश्तों की भी expiry date होती है.Koi rishta kab tak chalega, iski koi guarantee nahin hoti. Kya isliye kuchh log rishton ko apna 100% dete darte hain? Vo rishte bhi aise nibhaate hain jaise garm chai pi rahe ho. Phoonk phoonk kar. Aur kuchh aise hote hain, jo yeh jaante huye bhi ki har rishte ki ek expiry date hoti hai, apna sab kuchh daanv par laga dete hain. Jab tak rishta nibhaaya, jee jaan se nibhaaya. Jab toota to yeh keh kar dil behla liya ki rishton ki bhi expiry date hoti hai!
2021-11-1008 minKhamosh sa Afsana (Hindi Stories)2021-11-0108 minOhh Folk!!2021-10-2018 minKhamosh sa Afsana (Hindi Stories)2021-10-2007 minKhamosh sa Afsana (Hindi Stories)2021-10-1307 minKhamosh sa Afsana (Hindi Stories)2021-10-1307 minOhh Folk!!2021-10-0618 minOmni Mindfulness2021-10-0316 minOhh Folk!!2021-09-2220 minOhh Folk!!2021-09-0820 minOhh Folk!!2021-08-2315 minOhh Folk!!2021-08-2017 minOhh Folk!!2021-08-1416 minRELIGIOUS YATRI
RELIGIOUS YATRIEpisode #020 Kalankit itihaas katha KAHANI KUNAL KI TWO RELIGIOUS YATRI NIDDHISJAINN SHILPAPKASLIWALपिछले Episode #19 कलंकित इतिहास कथा..कहानी कुणाल की part 1 में हमने ये जाना कि कैसे सम्राट अशोक की पत्नी तिष्यरक्षिता जो उम्र में उनसे काफी छोटी थी अपने ही सौतेले पुत्र कुणाल की आंखें निकलवा देती है पर फिर भी खुशियाॅं जिसका दामन छोड़ना ना चाहे उसे खुशियाॅं मिल ही जाती है । ऐसा ही कुछ कुणाल के जीवन में भी हुआ ।क्या मौर्य साम्राज्य का वह मुकुट उनके सिर की शोभा बन सका ?क्या युवराज कुणाल राजसिंहासन पर आसीन हुए ?सिंहासन ना भी मिला हो पर कुणाल का खोया वैभव फिर लौट आया। पर कैसे यही जानने के लिए सुनिए रिलीजियस यात्री का यह एपिसोड .....हम आपके host Nidhhi S Jainn और Shilpa P Kasliwal इस नये episode के साथ कलंकित इतिहास कथा..कहानी कुणाल की part2
2021-07-2418 minSelfless Parenting by Shilpa - An Exclusive Marathi Podcast
Selfless Parenting by Shilpa - An Exclusive Marathi Podcast" पुस्तक परिचय " !! - Shilpa Inamdar Yadnyopavitतुमच्या मुलांना भीती वाटते का ? तुमची मुलं हट्टीपणा करतात का ? तुमच्या मुलांना राग येतो का? तुम्हाला तुमच्या मुलांशी नेमका कसा संवाद साधायचा असा प्रश्न पडतो का ? त्यांच्या शालेय जीवनाबद्दल काळजी वाटते का ? या सगळ्यांची उत्तरं जर हो अशी असतील तर हे सदर तुमच्याच साठी आहे !!! पालकत्वा विषयी चौफेर माहिती तुम्हा सगळ्यांसाठी एकाच ठिकाणी उपलब्ध असावी या प्रामाणिक हेतूने आज पुन्हा एक नवा प्रयोग करायचा असं ठरवलं . आपण बरेचदा या विषयावरची खूप पुस्तकं बघत असतो , कधी वाचली जातात तर कधी वाचायची ठरवून विसरली जातात.. कधीकधी त्यात नेमकं काय आहे आणि ते आपल्याला खरंच उपयोगी पडणारे का ? हे नीट माहिती नसतं . अनेकदा तर बरीच चांगली पुस्तकं माहितीही नसतात. इच्छा तर असते पण वेळ नसतो .... एक ना अनेक . याच साठी हा एक मदतीचा हात देण्याचा छोटासा प्रयत्न . एक नवीन सदर जे अधून मधून तुमच्या भेटीला येत राहणार आहे ," पुस्तक परिचय "!!! अर्थातच आपल्या विषयाशी निगडीत असलेल्या !! मग त्यात आपल्याला काय भावलं , content काय आहे ? त्यातल्या काही भागाचं वाचन , त्यामधून आपल्याला काय मिळालं ? त्या पुस्तकाशी निगडित एखादी आठवण , त्याचे लेखक, प्रकाशक यांचे तपशील अशा गोष्टींचा समावेश असेल. या सदराची सुरुवात मी मला खूप आवडलेल्या आणि माझ्या आवडत्या लेखिकेच्या एका पुस्तकाने करणारे !!! कोणतं ? पुस्तकाचं नाव आहे, अशी का वागतात मुलं ? उन्मेष प्रकाशन यांनी प्रकाशित केलेलं , डॉ. श्रुती पानसे यांचं हे पुस्तक आहे . शंभर च पानांचं पण शंभर नंबरी पुस्तक आहे हे !!! याच पुस्तकाचे अंतरंग उलगडून दाखवले आहेत आजच्या आपल्या "पुस्तक परिचय" या नवीन सदराच्या आजच्या भागात , नक्की ऐका आणि आवर्जून हे पुस्तक वाचा !!!  Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
2021-07-0110 min\'Selfless\' Parenting !!! [An exclusive Marathi podcast by Shilpa]
'Selfless' Parenting !!! [An exclusive Marathi podcast by Shilpa]" पुस्तक परिचय " !! - Shilpa Inamdar Yadnyopavitतुमच्या मुलांना भीती वाटते का ? तुमची मुलं हट्टीपणा करतात का ? तुमच्या मुलांना राग येतो का? तुम्हाला तुमच्या मुलांशी नेमका कसा संवाद साधायचा असा प्रश्न पडतो का ? त्यांच्या शालेय जीवनाबद्दल काळजी वाटते का ? या सगळ्यांची उत्तरं जर हो अशी असतील तर हे सदर तुमच्याच साठी आहे !!! पालकत्वा विषयी चौफेर माहिती तुम्हा सगळ्यांसाठी एकाच ठिकाणी उपलब्ध असावी या प्रामाणिक हेतूने आज पुन्हा एक नवा प्रयोग करायचा असं ठरवलं . आपण बरेचदा या विषयावरची खूप पुस्तकं बघत असतो , कधी वाचली जातात तर कधी वाचायची ठरवून विसरली जातात.. कधीकधी त्यात नेमकं काय आहे आणि ते आपल्याला खरंच उपयोगी पडणारे का ? हे नीट माहिती नसतं . अनेकदा तर बरीच चांगली पुस्तकं माहितीही नसतात. इच्छा तर असते पण वेळ नसतो .... एक ना अनेक . याच साठी हा एक मदतीचा हात देण्याचा छोटासा प्रयत्न . एक नवीन सदर जे अधून मधून तुमच्या भेटीला येत राहणार आहे ," पुस्तक परिचय "!!! अर्थातच आपल्या विषयाशी निगडीत असलेल्या !! मग त्यात आपल्याला काय भावलं , content काय आहे ? त्यातल्या काही भागाचं वाचन , त्यामधून आपल्याला काय मिळालं ? त्या पुस्तकाशी निगडित एखादी आठवण , त्याचे लेखक, प्रकाशक यांचे तपशील अशा गोष्टींचा समावेश असेल. या सदराची सुरुवात मी मला खूप आवडलेल्या आणि माझ्या आवडत्या लेखिकेच्या एका पुस्तकाने करणारे !!! कोणतं ? पुस्तकाचं नाव आहे, अशी का वागतात मुलं ? उन्मेष प्रकाशन यांनी प्रकाशित केलेलं , डॉ. श्रुती पानसे यांचं हे पुस्तक आहे . शंभर च पानांचं पण शंभर नंबरी पुस्तक आहे हे !!! याच पुस्तकाचे अंतरंग उलगडून दाखवले आहेत आजच्या आपल्या "पुस्तक परिचय" या नवीन सदराच्या आजच्या भागात , नक्की ऐका आणि आवर्जून हे पुस्तक वाचा !!! 
2021-07-0110 minRELIGIOUS YATRI
RELIGIOUS YATRIEpisode #018GURU BEHIND CHANDRAGUPTA...ACHARYA BHADRABAHU in RELIGIOUS YATRI PART1 by NIDDHI S JAINNअपने निमित्त ज्ञान से श्रुत केवली महामुनी गोवर्धन आचार्य जी ने 7 वर्ष के नन्हे बालक भद्रबाहु के आंगोपांग को देखकर यह जान लिया कि भविष्य में यह बालक अंतिम श्रुतकेवली होगा । उस 7 वर्ष के नन्हे बालक को माता-पिता से लेकर गोवर्धन आचार्य जी ने संपूर्ण श्रुतज्ञान की शिक्षा दी आगे चलकर यही नन्हा बालक अंतिम श्रुतकेवली बना । श्री भद्रबाहु आचार्य विरचित भद्रबाहु संहिता एवं सामुद्रिक करलेखन तथा रत्न कीर्ति गुरुदेव द्वारा रचित भद्रबाहु चरित्र आचार्य भद्रबाहु को पूर्णरूपेण जानने का एक उत्तम प्रयास होगा । उन्हीं गुरु भद्रबाहु को समर्पित आज का यह एपिसोड "अष्टांग महा निमित्त ज्ञानी आचार्य भद्रबाहु" in "RELIGIOUS YATRI by NIDHHI S JAINN SHILPA P KASLIWAL
2021-06-0619 minBillabong High International School Kangaroo Kids Thane2021-01-1102 minHer Climb: Women of colour talk about leadership and resilience in a changing world.2020-08-2201 minDuh, Bitch! You\'re Powerful2020-07-1043 minDuh, Bitch! You\'re Powerful2020-06-0834 minDuh, Bitch! You\'re Powerful2020-05-2950 minDuh, Bitch! You\'re Powerful2020-05-2240 minDuh, Bitch! You\'re Powerful2020-05-1347 minDuh, Bitch! You\'re Powerful2020-05-1236 min