Look for any podcast host, guest or anyone
Showing episodes and shows of

Shubharaj Buwa

Shows

राज्यशास्त्र2022-04-2601 minराज्यशास्त्र2022-04-1000 minराज्यशास्त्र2022-03-2337 minराज्यशास्त्र2021-04-283h 44राज्यशास्त्र2021-03-3136 minराज्यशास्त्र2021-03-3142 minराज्यशास्त्र2021-03-3156 minराज्यशास्त्र2021-03-3040 minराज्यशास्त्र2021-03-3049 minराज्यशास्त्र2021-03-301h 55राज्यशास्त्र2021-03-3037 minराज्यशास्त्र2021-03-3039 minराज्यशास्त्र2021-03-2956 minराज्यशास्त्र2021-03-291h 12राज्यशास्त्र2021-03-291h 15राज्यशास्त्र2021-03-2406 minराज्यशास्त्र2021-03-2145 minराज्यशास्त्र2020-11-0745 minराज्यशास्त्र
राज्यशास्त्रमहाराष्ट्रातील समाजसुधारणेची चळवळसामाजिक सुधारणा चळवळराष्ट्रीय चळवळसामाजिक सुधारणा म्हणजे कायचळवळ म्हणजे लोकांना जागे करणेकाही जागे होतात, बाकीच्यांना जागे करतातजुनी व्यवस्था आणि त्यामधील हीतसंबंधचाली रीतींचा धर्माशी संबंधसमाजातील विविध घटकांवर अन्यायअसमानताअसंतोषशोषणसंसाधनांची नासाडीआळसस्त्रियांवरील अन्यायराजाराममोहन रॉयमहातमा फुलेब्राह्मणेतर चळवळशाहू महाराजांचे कार्यवेदोक्त प्रकरणराखीव जागासावित्रीबाई फुलेसावरकरमहादेव गोविंद रानडेआगरकरबाळशास्त्री जांभेकरशतपत्रे - लोकहितवादीताराबाई शिंदेडॉ. बाबासाहेब आंबेडकर - दलित चळवळ--- Send in a voice message: https://anchor.fm/shubharaj-buwa/message
2020-11-0646 minराज्यशास्त्र
राज्यशास्त्रE-Governance - ई-शासन - भाग पहिलाप्रशासनाचा पसारा कसा वाढत जातोशासन - सुशासन - ई-शासनसंरक्षण आणि करआकारणी ही शासनाची प्राचीन काळापासूनची प्रमुख कामेसंरक्षणासाठी यंत्रणा, यंत्रणेसाठी पैसा, पैसा उभी करणारी यंत्रणात्यांच्या हालचालींसाठी रेल्वे आणि रस्तेआरोग्य सेवा, शिक्षण - कल्याणकारी राज्यवाढता पसाराई-शासन म्हणजे कायई-शासनाचा उगम कसा झालासंगणकीकरण, नेटवर्कींग, आंतरराष्ट्रीय नेटवर्कींगइंटननेटचा वापर करून व्यापार, उद्योगशासनाच्या कामासाठी इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर - संगणकाचा आणि नेटवर्कींगचा वापररेल्वेचा उदाहरणIncome tax विभागपासपोर्ट विभाग - पासपोर्ट ऑफिसची बदललेली रचनाएल. आय. सी. चे उदाहरणआर. टी. ओ. कार्यालयातील अनुभवमुंद्राक शु्ल्क भरतानाचे अनुभवब्रँचलेस बँकींगभ्रष्टाचाराला पायबंदअचूक काम, न कंटाळता कामनागरिकांना घरात बसून कोणत्याही क्षणी काम करता येतेवीजपुरवठा, इंटरनेट कनेक्शन, चांगले सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर, चांगला ऑपरेटर या सर्व आवश्यक गोष्टी--- Send in a voice message: https://anchor.fm/shubharaj-buwa/message
2020-11-0650 minराज्यशास्त्र
राज्यशास्त्रसंत श्री. शुभराय महाराजांचे चरित्र - सौ. रेखा बाळकृष्ण भावे यांचे प्रवचनसंत श्री. शुभराय महाराज यांच्या दोनशेव्या पुण्यतिथीनिमीत्त सौ. रेखा बाळकृष्ण भावे यांनी सोलापूरातील शुभराय मठात दिलेल्या प्रवचनाचे साधारण पाऊण तासाचे audio recording.  सौ. भावे यांचा माहेर आणि सासर कडून  शुभराय मठाशी गेल्या काही पिढ्यांपासून घनिष्ठ संबंध आहे.  भक्ती भावाने त्यांनी मांडलेली ही कथा श्रवणीय आहे.  अशा प्रकारे प्रवचन करण्याचा त्यांचा हा पहिलाच प्रयत्न.  श्री.  शुभराय मठातील श्रीमती शुभांगी बुवा यांच्या प्रोत्साहनामुळेच हे शक्य झाले असे त्यांचे मत आहे.--- Send in a voice message: https://anchor.fm/shubharaj-buwa/message
2020-10-0143 minराज्यशास्त्र
राज्यशास्त्रजॉन रॉल्स - न्यायाची संकल्पना - डॉ. संज्योत आपटे14, 15, 16  आणि 17 जुलै 2020 या चार दिवसांमध्ये डॉ. टी. के. टोपे रात्र महाविद्यालय, परळ, मुंबई यांच्या वतीने आयोजित केलेल्या "पाश्चिमात्य राजकीय विचारवंत" या  राज्यस्तरीय बेबीनार मध्ये पुण्याच्या एस. पी. कॉलेजमधील राज्यशास्त्राच्या प्राध्यापिका डॉ. संज्योत आपटे यांनी जॉन रॉल्स आणि त्यांच्या न्यायाच्या संकल्पनेसंबंधी व्याख्यान दिले.  त्या व्याख्यानाचा हा ऑडिओ स्वरुपातील संपादीत अंश.  जॉन रॉल्स संबंधी मराठीमधून खूप कमी लिखाण झाले आहे.  विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत फारसे काही उपलब्ध नाही.  ती कमतरता दूर करण्याचा हा एक प्रयत्न.--- Send in a voice message: https://anchor.fm/shubharaj-buwa/message
2020-09-161h 34राज्यशास्त्र2020-09-1438 minराज्यशास्त्र2020-09-103h 35राज्यशास्त्र2020-09-103h 21राज्यशास्त्र2020-09-0928 minराज्यशास्त्र2020-09-0744 minराज्यशास्त्र2020-09-0609 minराज्यशास्त्र2020-09-0605 minराज्यशास्त्र2020-08-271h 52राज्यशास्त्र
राज्यशास्त्र3.1 लोकप्रशासन - अभ्यासक्रमपेपर ३ - सेमीस्टर ३ - लोकप्रशासन लोकप्रशासनाचा परिचयअर्थ, व्याप्ती आणि महत्त्वलोकप्रशासन या अभ्यासविषयाची उत्क्रांतीउदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण्याच्या युगातील लोकप्रशासन प्रशासनाचे सिद्धांतशास्त्रीय व्यवस्थापन सिद्धांत - फ्रेडरीक विनस्लॉव टेलरनोकरशाहीचा सिद्धांत - मॅक्स वेबरमानवी संबंध सिद्धांत - एल्टन मेयो संघटनाची मूलभूत तत्त्वे आणि सिद्धांतपदसोपान, प्रदान, केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरणप्रेरणा सिद्धांत - मॅक् ग्रेगर, मॅकलेलंडनेतृत्व सिद्धांत - ट्रेट सिद्धांत, कंटीन्जन्सी सिद्धांत प्रशासनातील प्रचलित तंत्रे आणि पद्धतीसुशासनई-शासनसार्वजनिक आणि खाजगी भागीदारी--- Send in a voice message: https://anchor.fm/shubharaj-buwa/message
2020-08-2415 minराज्यशास्त्र2020-08-231h 22राज्यशास्त्र2020-08-1315 minराज्यशास्त्र2020-08-1302 minराज्यशास्त्र2020-08-1313 min