Look for any podcast host, guest or anyone
Showing episodes and shows of

Sudhir Joglekar

Shows

Dive Into An Vivid Full Audiobook And Elevate Your Mindset.2022-12-1316 minDownload Best Full Audiobooks in Business & Economics, Business & Career Development2022-12-1316 minStep Inside The Full Audiobook Everyone Is Talking About — So Award-Winning!
Step Inside The Full Audiobook Everyone Is Talking About — So Award-Winning![Marathi] - Rashtriya Aandolanat Ra Swa Sangh by Sudhir JoglekarPlease visithttps://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/836301to listen full audiobooks. Title: [Marathi] - Rashtriya Aandolanat Ra Swa Sangh Author: Sudhir Joglekar Narrator: Neha Naik Format: Unabridged Audiobook Length: 2 hours 47 minutes Release date: November 30, 2022 Genres: Social Science Publisher's Summary: स्वतंत्रता आंदोलनात संघाचा सहभाग होता परंतु संघानी त्याचे श्रेय घेतले नाही. संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांनी स्वातंत्र्य संग्रामात भाग घेण्यासाठी आपल्या डाँक्टरी पेशाचा स्वेच्छेने त्याग केला. डॉ. हेडगेवार यांचा जन्म १ एप्रिल,१८८९ साली नागपूर मध्ये झाला. नागपूर मध्ये १९०४-१९०५ मध्ये स्वातंत्र्य चळवळीचे वारे वाहू लागले. त्या आधी इथे पोषक वातावरण नव्हते. तरी १८९७ साली राणी व्हिक्टोरिया यांच्या राज्यारोहणाच्या हिरक जयंती निमित्त शाळांमध्ये मिठाई वाटप करण्यात आली. आठ वर्षाच्या केशवनी (डॉ हेडगेवार) ती मिठाई न खाता कचऱ्यात फेकून दिली. ही क्रिया इंग्रजी सत्तेच्या गुलामगिरी विरुध्द त्यांच्या मनात असलेला क्षोभ आणि चीड दर्शवते.१९०७ साली रिस्ले सेक्युलर च्या अंतर्गत सरकारने 'वंदे मातरम' च्या उद्घोषणाला बंदी आणली. या अन्यायपूर्ण आदेशाविरुद्द आपल्या नील सिटी विद्यालयात सरकारी निरिक्षक आले असतांना आपल्या विद्यार्थी मित्रांसमवेत 'वंदे मातरम' चा जयघोष करुन डाँक्टरांनी त्या आदेशाचे उल्लंघन केले.परिणामी शाळा प्रशासनाचा रोष पत्करला.त्यांना शाळेने निष्कासित केले.डाँक्टर होण्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम मुंबईत उपलब्ध असतांना सुद्धा, कलकत्ता हे क्रांतीकारी कार्याचं केंद्र असल्यामुळे त्यांनी शिक्षणासाठी कलकत्ता विद्यापीठ निवडले.त्या ठिकाणी क्रांतीकारकांची शिर्षस्थ 'अनुशिलन संस्था' चे ते विश्वासपात्र सदस्य झाले.
2022-11-302h 47Explore the Latest Full Audiobooks in Non-Fiction, Social Science
Explore the Latest Full Audiobooks in Non-Fiction, Social Science[Marathi] - Rashtriya Aandolanat Ra Swa Sangh by Sudhir JoglekarPlease visithttps://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/836301to listen full audiobooks. Title: [Marathi] - Rashtriya Aandolanat Ra Swa Sangh Author: Sudhir Joglekar Narrator: Neha Naik Format: Unabridged Audiobook Length: 2 hours 47 minutes Release date: November 30, 2022 Genres: Social Science Publisher's Summary: स्वतंत्रता आंदोलनात संघाचा सहभाग होता परंतु संघानी त्याचे श्रेय घेतले नाही. संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांनी स्वातंत्र्य संग्रामात भाग घेण्यासाठी आपल्या डाँक्टरी पेशाचा स्वेच्छेने त्याग केला. डॉ. हेडगेवार यांचा जन्म १ एप्रिल,१८८९ साली नागपूर मध्ये झाला. नागपूर मध्ये १९०४-१९०५ मध्ये स्वातंत्र्य चळवळीचे वारे वाहू लागले. त्या आधी इथे पोषक वातावरण नव्हते. तरी १८९७ साली राणी व्हिक्टोरिया यांच्या राज्यारोहणाच्या हिरक जयंती निमित्त शाळांमध्ये मिठाई वाटप करण्यात आली. आठ वर्षाच्या केशवनी (डॉ हेडगेवार) ती मिठाई न खाता कचऱ्यात फेकून दिली. ही क्रिया इंग्रजी सत्तेच्या गुलामगिरी विरुध्द त्यांच्या मनात असलेला क्षोभ आणि चीड दर्शवते.१९०७ साली रिस्ले सेक्युलर च्या अंतर्गत सरकारने 'वंदे मातरम' च्या उद्घोषणाला बंदी आणली. या अन्यायपूर्ण आदेशाविरुद्द आपल्या नील सिटी विद्यालयात सरकारी निरिक्षक आले असतांना आपल्या विद्यार्थी मित्रांसमवेत 'वंदे मातरम' चा जयघोष करुन डाँक्टरांनी त्या आदेशाचे उल्लंघन केले.परिणामी शाळा प्रशासनाचा रोष पत्करला.त्यांना शाळेने निष्कासित केले.डाँक्टर होण्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम मुंबईत उपलब्ध असतांना सुद्धा, कलकत्ता हे क्रांतीकारी कार्याचं केंद्र असल्यामुळे त्यांनी शिक्षणासाठी कलकत्ता विद्यापीठ निवडले.त्या ठिकाणी क्रांतीकारकांची शिर्षस्थ 'अनुशिलन संस्था' चे ते विश्वासपात्र सदस्य झाले.
2022-11-302h 47Embark On The Most Immersive Full Audiobook Today!2022-11-2221 minDownload Best Full Audiobooks in Business & Economics, Business & Career Development2022-11-2221 minEmbark On The Full Audiobook That Keeps Story Seekers Hooked.2022-08-0914 minDownload Best Full Audiobooks in Business & Economics, Business & Career Development2022-08-0914 minFeel This Uplifting Full Audiobook — Perfect While Cooking.2022-07-0518 minListen to the Best Full Audiobooks in Business & Economics, Marketing & Advertising2022-07-0518 minEscape To Into A Life-Enhancing Full Audiobook Right Now.2022-05-2814 minDownload Best Full Audiobooks in Business & Economics, Business & Career Development2022-05-2814 minEnjoy An Mind-Blowing Full Audiobook And Elevate Your Mindset.2022-03-2620 minDownload Best Full Audiobooks in Business & Economics, Business & Career Development2022-03-2620 minSavor Into A Award-Winning Full Audiobook During Your Workout.2022-02-1912 minDownload Best Full Audiobooks in Business & Economics, Business & Career Development2022-02-1912 minEnjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & Entertainment
Enjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & Entertainment[Marathi] - Jeanschya Genescha Shodh by Sudhir JoglekarPlease visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/836880 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Jeanschya Genescha Shodh Series: #9 of Yashaswi Udyojak Author: Sudhir Joglekar Narrator: Milind Kulkarni Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 15 minutes Release date: December 21, 2021 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: कोणत्याही उद्योगाला, व्यवसायाला आपलं उत्पादन, सेवा ग्राहकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी आणि तिचं महत्व ग्राहकांच्या मनावर परिणामकारकेतेने बिंबवण्यासाठी गरज असते ती ब्रॅंड नेमची आणि असं आकर्षक ब्रॅंड नेम मार्केटिंगमार्फत लोकांपर्यंत अधिकाधिक पोहोचवण्याची. जीन्स म्हंटलं की आपोपाप 'लिवाईज' हा ब्रॅंड आपल्या डोळ्यासमोर येतो, इतकं हे नाव मोठं आहे. ऐका या ब्रॅंडची तितकीच इंटरेस्टिंग कहाणी 'जीन्सच्या जीन्सचा' शोध मिलिंद कुलकर्णींसोबत
2021-12-2102 minListen To The Transformative Full Audiobook Now, Busy Professionals!
Listen To The Transformative Full Audiobook Now, Busy Professionals![Marathi] - Don Brands Asleli Udyojika by Sudhir JoglekarPlease visithttps://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/836945to listen full audiobooks. Title: [Marathi] - Don Brands Asleli Udyojika Author: Sudhir Joglekar Narrator: Asmita Dabhole Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 12 minutes Release date: August 27, 2021 Genres: Business & Career Development Publisher's Summary: कालबाह्य झालेल्या मातीच्या भांड्यांना आधुनिक डिझाईन्सची जोड देत त्यांचं रुपडं बदलून त्यांना पुन्हा एकदा लौकिक मिळवून देणारा ब्रॅंड म्हणजे 'भूमी'. या ब्रॅंडच्या निर्मात्या आहेत कोकणातल्या धोपावे गावच्या रसिका दळी. 'भूमी'चा विस्तार अगदी परदेशातही होतो आहे. या व्यवसायासोबतच कृपा हेअर टॉनिक आणि आणखी काही उत्पादनं करणारा कुटूंबाकडून आलेला पारंपरिक व्यवसायही रसिका दळी यांनी विस्तारला. या दोन उद्योगव्यवसायांची धुरा समर्थपणे पेलणाऱ्या रसिका दळींची ही यशोगाथा!
2021-08-2712 minDownload Best Full Audiobooks in Business & Economics, Business & Career Development
Download Best Full Audiobooks in Business & Economics, Business & Career Development[Marathi] - Don Brands Asleli Udyojika by Sudhir JoglekarPlease visithttps://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/836945to listen full audiobooks. Title: [Marathi] - Don Brands Asleli Udyojika Author: Sudhir Joglekar Narrator: Asmita Dabhole Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 12 minutes Release date: August 27, 2021 Genres: Business & Career Development Publisher's Summary: कालबाह्य झालेल्या मातीच्या भांड्यांना आधुनिक डिझाईन्सची जोड देत त्यांचं रुपडं बदलून त्यांना पुन्हा एकदा लौकिक मिळवून देणारा ब्रॅंड म्हणजे 'भूमी'. या ब्रॅंडच्या निर्मात्या आहेत कोकणातल्या धोपावे गावच्या रसिका दळी. 'भूमी'चा विस्तार अगदी परदेशातही होतो आहे. या व्यवसायासोबतच कृपा हेअर टॉनिक आणि आणखी काही उत्पादनं करणारा कुटूंबाकडून आलेला पारंपरिक व्यवसायही रसिका दळी यांनी विस्तारला. या दोन उद्योगव्यवसायांची धुरा समर्थपणे पेलणाऱ्या रसिका दळींची ही यशोगाथा!
2021-08-2712 minLove of Cinema2020-02-061h 10