podcast
details
.com
Print
Share
Look for any podcast host, guest or anyone
Search
Showing episodes and shows of
Vijay Tarawade
Shows
Grab the Top Full Audiobooks in Literature, Classics
[Marathi] - Yuddha Aani Shanti by Vijay Tarawade
Please visithttps://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/831622to listen full audiobooks. Title: [Marathi] - Yuddha Aani Shanti Author: Vijay Tarawade Narrator: Ajit Bhure Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 11 minutes Release date: October 14, 2020 Genres: Classics Publisher's Summary: 'युद्ध आणि शांती' या कथेतील नायक फाल्कन -आपण कोलंबियाच्या बेटावरून एका गोपनीय कामगिरीसाठी आलोय आणि त्यासाठी काही दारुगोळा , बंदुका खरेदी कराव्या लागतील असे चित्र केली आणि त्याची बहीण नोरा समोर उभे करतो. आणि त्यांच्याच हॉटेल मध्ये राहून हॉटेल मोठे करायचे स्वप्न दाखवतो खरंतर चार दिवस नोरा बरोबर मजा मारून रातोरात पळून जायचं , हा त्याचा प्लॅन असतो. इथे हे भाऊ बहीण फाल्कनला विश्वासात घेऊन त्याचा पैसे लाटायचा प्लॅन बनवतात. तर नक्की ऐका -एक चोर दुसऱ्या चोराला कसा गंडवतो याची मनोरंजक कहाणी स्टोरीटेल अँपवर -अजित भुरे यांच्या आवाजात
2020-10-14
11 min
Embark On The Most Critically-Acclaimed Full Audiobook Today!
[Marathi] - Mage Valun Pahu Nakos by Vijay Tarawade
Please visithttps://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/834218to listen full audiobooks. Title: [Marathi] - Mage Valun Pahu Nakos Author: Vijay Tarawade Narrator: Ajit Bhure Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 17 minutes Release date: October 7, 2020 Genres: Classics Publisher's Summary: मागे वळून पाहू नकोस' या कथेतला नायक-जिमी व्हेलेंटाईन अट्टल चोर, कोणत्याही बँकांचे लॉकर फोडण्यात कमालीचा हुशार. तुरुंगातून बाहेर पडल्यावर सुद्धा तो अनेक बँकांचे लॉकर फोडतो. राल्फ स्पेंसर असे स्वतःचे नाव बदलून शॉर्ट स्नॅप या पादत्राणे बनवणाऱ्या कंपनीचा पार्टनर बनतो. पुढे काय होते ते नक्की ऐका, एका बँक लुटणाऱ्या जिमीची रोमहर्षक कहाणी -स्टोरीटेल अँप वर -अजित भुरे यांच्या आवाजात
2020-10-07
17 min

Embark On Into A Breakthrough Full Audiobook Before Bedtime.
[Marathi] - Hirva Darvaja by Vijay Tarawade
Please visithttps://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/834219to listen full audiobooks. Title: [Marathi] - Hirva Darvaja Author: Vijay Tarawade Narrator: Ajit Bhure Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 10 minutes Release date: September 30, 2020 Genres: Classics Publisher's Summary: रुडॉल्फ नावाच्या मनस्वी, कलंदर तरुणाच्या आयुष्यात अचानक आलेली रोमहर्षक कहाणी , त्या रोमहर्षक रात्रीची हि कहाणी. न्यूयॉर्कच्या एका वाद्याच्या दुकानात असलेला कारागीर , शनिवारी कमाई झाली कि रात्री मनसोक्त भटकायचं, मद्य पिणे, खरेदी करणे, हा त्याचा आठवड्याचा नियम, अशाच एका संध्याकाळी भटकत असताना त्याला 'हिरवा दरवाजा 'लिखित एक हॅन्डबिल सापडते . पण हिरवा दरवाजा म्हणजे नक्की काय? या संभ्रमात असताना तो हिरवा दरवाजा ठोठावतो, तिथे असलेल्या मालकिणीची मदत करतो पण जेव्हा त्याला सत्य कळते कि इथे असलेल्या सगळ्या घरांचे दरवाजे हिरवेच आहेत, आणि आपण दारूच्या नशेत असल्याने हे घडले. तेव्हा तो त्या मालकिणीकडे ओशाळभूत नजरेने बघतच राहतो, तर ऐका एक मजेदार कहाणी, स्टोरीटेल अँपवर -अजित भुरे यांच्या आवाजात.
2020-09-30
10 min

Listen To A Uplifting Full Audiobook On Your Commute.
[Marathi] - Shewatche Station by Vijay Tarawade
Please visithttps://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/834220to listen full audiobooks. Title: [Marathi] - Shewatche Station Author: Vijay Tarawade Narrator: Ajit Bhure Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 13 minutes Release date: September 23, 2020 Genres: Classics Publisher's Summary: कुठल्या तरी अनाम शक्तीने किंवा नियतीने त्या तरुणाला या ठिकाणी आणलं होतं का? ...कि त्याचा तिथं येणं हे आधीच ठरलेलं होतं...ल्युसीच्या प्रेमात आकंठ बुडालेला तो तरुण ती अचानक गायब झाल्याने तिचा शोध घेत त्या चार माजली इमारतीत येतो . आणि त्याच खोलीत राहतो जिथे ल्युसीने दरवाजा बंद करून , गॅस चालू करून आत्महत्या केलेली असते. तिथे त्याला तिचा रुमाल आणि तिच्या पर्फ्युमचा एक परिचित गंध जाणवतो. त्याला जाणीव होते कि ती नक्कीच इथे आली होती . तर शेवटी त्याला कळते का? ती मेलीय म्हणून ? तर नक्की ऐका .. यांच्या आवाजात ,स्टोरीटेल अँपवर-अजित भुरे यांच्या आवाजात
2020-09-23
13 min