Look for any podcast host, guest or anyone
Showing episodes and shows of

Yashwant Velankar

Shows

Grab the Top Full Audiobooks in Health & Wellness, Mental Health & PsychologyGrab the Top Full Audiobooks in Health & Wellness, Mental Health & Psychology[Marathi] - Nakaratmak Mendu by Yashwant VelankarPlease visithttps://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/831204to listen full audiobooks. Title: [Marathi] - Nakaratmak Mendu Author: Yashwant Velankar Narrator: Yashwant Velankar Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 19 minutes Release date: August 30, 2020 Genres: Mental Health & Psychology Publisher's Summary: आपल्या आसपास घडणा-या घटनांना आपला मेंदू कशी प्रतिक्रिया देतो त्यावर आपले व्यक्तिमत्व कसे आहे ते कळते. आपला मेंदू जर घडणा-या घटनांना सकारात्मक प्रतिसाद देत असेल व कोणत्याही परिस्थितीतून शांतपणे मार्ग कसा काढायचा याबददल विचार करत असेल तर तुम्ही चिंतामुक्त आनंदी जीवन जगू शकता पण जर तुमचा मेंदू नकारात्मक प्रतिसाद देत असेल व परिस्थितीला घाबरून चिंताग्रस्त बनत असेल किंवा नकारात्मक राग, हिंसा अथवा दुस-याचे नुकसान करणा-या प्रतिक्रिया देत असेल तर तो नकारात्मक मेंदू बनला आहे. ही नकारात्मक सवय कशी घालवायची याबद्दल जाणून घेऊया यश वेलणकर यांच्याकडून2020-08-3019 minGrab the Top Full Audiobooks in Health & Wellness, Mental Health & PsychologyGrab the Top Full Audiobooks in Health & Wellness, Mental Health & Psychology[Marathi] - Mansthiti Kade Laksh by Yashwant VelankarPlease visithttps://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/831211to listen full audiobooks. Title: [Marathi] - Mansthiti Kade Laksh Author: Yashwant Velankar Narrator: Yashwant Velankar Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 19 minutes Release date: August 13, 2020 Genres: Mental Health & Psychology Publisher's Summary: आपले सर्व प्रश्न आपल्या मनस्थितीवर अवलंबून असतात. सकारात्मक विचारांची व्यक्ती कमी आजारी पडते तर नकारात्मक विचाराच्या व्यक्तीला अनेक आजार जडतात. माणसाला होणा-या आजारातील ऐंशी टक्के आजार सायकोसोमॅटिक म्हणजेच मनस्थितीशी संबंधित असतात. या मनस्थितीकडे कसे लक्ष द्यायचे याचे माईंडफूलनेसचे तंत्र समजून घ्या यश वेलणकर यांच्याकडून2020-08-1319 minGrab the Top Full Audiobooks in Health & Wellness, Mental Health & PsychologyGrab the Top Full Audiobooks in Health & Wellness, Mental Health & Psychology[Marathi] - Sajag Kruti by Yashwant VelankarPlease visithttps://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/831209to listen full audiobooks. Title: [Marathi] - Sajag Kruti Author: Yashwant Velankar Narrator: Yashwant Velankar Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 18 minutes Release date: August 9, 2020 Genres: Mental Health & Psychology Publisher's Summary: माईंडफूलनेस प्रशिक्षणात सजग कृती कसे करायचे याचे महत्व शिकवले जाते. आपण अनेकदा भावनेच्या आहारी जाऊन अनेक कृती करतो. ब-याचशा कृती फारशा नुकसानकारक नसतात म्हणून त्या जाणवत नाहीत पण अनेकदा राग, मत्सर, द्वेष यासारख्या भावनांतून आर्थिक किंवा शारिरिक नुकसानकारक कृतीही घडतात. आपल्या भावनांकडे लक्ष देत सजग कृती कशी करायची ते जाणून घ्या यश वेलणकर यांच्याकडून2020-08-0918 min