Look for any podcast host, guest or anyone
Showing episodes and shows of

Shailesh Jawadekar

Shows

जरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!चला "Gossip" करूया ! #gossipआपल्या सगळ्यांना माहीत आहे की " Gossip" करणं चुकीच आहे, Healthy नाहीये पण तरीसुद्धा जोपर्यंत आपला चकाट्या पिटण्याचा स्वभाव आहे .... तोपर्यंत "Gossip" रहाणार आहे. पण आपल्या Healthy Mental Health साठी आपण गोस्सिप टाळलच पाहिजे आणि ते शक्य आहे, हे तुम्हाला हा एपिसोड ऐकल्यावर पटेलच. 2024-11-0209 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!Overthinking कसं थांबवाल ? How To Control Overthinking ?आपल्या डोक्यात सतत काहीतरी विचार चालू असतात. हे, झालं तर, काय होईल? ते, झालं तर काय होईल? मी तेव्हा असं करायला नको होतं ! माझी चुकच झाली .... हे Overthinking आपल्याला इतकं Busy ठेवतं की प्रत्यक्ष आपल्या हातून काही कृतीच होत नाही . हा एपिसोड तुम्हाला Overthinking तुम्ही कसं थांबवू शकता किंवा पुष्कळ प्रमाणात control कसं करू शकता ... हे तुम्हाला सांगण्याचा एक प्रयत्न आहे आणि ह्यासाठी मी आधार घेतला आहे Stoicism मध्ये सांगितलेल्या नियमांचा .2024-11-0221 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!"Rejection" चा "एक संधी" म्हणून कसा उपयोग करायचा, ते पाहूया !आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपण कधी न कधी तरी " नाकारले जातो", Reject होतो. Rejection मुळे खचून न जाता त्याकडे एक संधी म्हणून आपण पाहिले तर ? ते Rejection आपल्या आयुष्याची दिशा बदलू शकतं.... आपलं आयुष्य एक वेगळ्याच वळणावर जाऊ शकतं हा एपिसोड ऐका म्हणजे मी काय म्हणतोय.... ते नेमकं कळेल तुम्हाला !2024-10-1114 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!10 Actionable Measures To Control Anger I रागावर कसा Control मिळवाल ! 10 Actionable Measures To Control Anger I रागावर कसा Control मिळवाल ! #marathipodcast राग ही फार महत्त्वाची आणि मूळ भावना आहे. रागापासून कुणाचीही सुटका नाही . आपल्याला रागाशी रोज Deal करावं लागतं. खरतर राग Control करावा लागतो नाहीतर जगणं मुश्किल होऊन जाईल. Stoicism..... म्हणजे रोजच्या जगण्यातला शहाणपणा आणि ह्या शहाणपणात Seneca ह्या जगट्विख्यात Stoic Philosopher ने रागावर कंट्रोल मिळवण्यासाठी "अमलात आणता येण्यासारखे " असे 10 नियम सांगितले आहेत हयापैकी बरेचसे नियम मी अमलात आणू शकलो, राग कंट्रोल करू शकलो ..... तुम्हीही ते करू शकाल..... मला 100% खात्री आहे. 2024-08-2918 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!आजच्या मुलांना बोलावसं का नाही वाटत ? #marathipodcast आज Parenting..... हा सर्वात Challenging Job आहे आणि आई-वडिलांचा Performance हा आपल्या मुलांना Direct Impact करणार आहे. आज मुलांची बोलायची गरज चॅटिंग मूळे संपत चाललीय का ?........ हे आई-वडीलांनाही कळत नाहीये, कारण मुलांचं त्यांच्याबरोबर बोलणच हळू हळू बंद होत चाललय मुलं बोलली नाहीत तर त्यांची भाषा Develope होणार नाही , त्यांना बाहेरच्या जगाशी संवाद साधता येणार नाही आणि हे होणं प्रचंड धोकादायक आहे. आज मुलांना बोलतं करणं हे खूपच महत्त्वाचं झालं आहे. 2024-08-1610 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!Stop seeking External Validation I लोकांनी "चांगलं" म्हणावं हा हट्टं बंद करा ! Stop seeking External Validation I लोकांनी "चांगलं" म्हणावं हा हट्टं बंद करा ! #marathipodcast आपण आपल्याला आनंदी, समाधानी ठेवू शकतो .......ह्यावर आपला विश्वास उडायला लागलाय आणि त्याचं मुख्य कारण आहे .... Social Media ला आपल्या आयुष्यात दिलं गेलेलं अवाजवी महत्त्व. हा एपिसोड तुम्हाला आत्मविश्वास मिळवून देईल की तुम्ही स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी, समाधानासाठी पुरेसे आहात. FOLLOW - https://www.instagram.com/jarachukiche_jarabarobar FOLLOW - https://www.facebook.com/profile.php?id=61556797551989 FOLLOW - https://podcasters.spotify.com/pod/show/shailesh-jawadekar5 2024-07-1009 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!10 simple strategies to deal with Anxiety 10 simple strategies to deal with Anxiety II रोजची अस्वस्थता कमी कशी करता येईल ? #marathipodcast Anxiety आपल्याला खूप disturb करत असते , पण तिच्याकडे डोळसपणे पाहिलं तर तिच्याशी नक्कीच Deal करता येईल, आणि ते फारसं अवघडही नाहीये... पूर्ण एपिसोड ऐका ...... आणि तुमचं तुम्हीच ठरवा ! #depression #fear #anxiety 2024-07-0120 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!आपल्या आयुष्यात IQ बरोबरच EQ सुद्धा का महत्त्वाचा आहे ?IQ is " Intelligence Quotient" & EQ is "Emotional Quotient (Intelligence) जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर फक्त IQ वर भर देऊन चालणार नाही, तर त्याला EQ ची जोड ही द्यावीच लागेल. हा एपिसोड तुम्हाला EQ चं महत्त्व नक्कीच पटवून द्यायला आणि EQ कसा वाढवायचा हे समजून घ्यायलाही मदत करेल. Subscribe: youtube.com/@jarachukiche (Link is in Bio) FOLLOW - https://www.instagram.com/jarachukiche_jarabarobar (Link is in Bio) FOLLOW - https://www.facebook.com/profile.php?id=61556797551989 (Link is in Bio) 2024-04-2713 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!मोकळेपणे शेवटी कधी हसला होतात ? आठवतय का ? मोकळेपणे शेवटी कधी हसला होतात? आठवतंय का ? आपण हसणं विसरत चाललोय असं मला वाटतय. Actually...खोटं हसणंसुद्धा फायद्याचं आहे. हा एपिसोड ऐकल्यावर तुम्हालाही पटेल. #smile #smiley #smilemore FOLLOW - https://www.instagram.com/jarachukiche_jarabarobar FOLLOW - https://www.facebook.com/profile.php?id=61556797551989 मराठी पॉडकास्ट - जरा चुकीचे जरा बरोबर हा YouTube Channel Like, Share, Subscribe करा #jarachukiche 2024-04-1507 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!एकटेपणा घालवण्यावर ईलाज काय ? "एकटेपणा" घालवण्यावर ईलाज काय ? II How To Beat Loneliness ? Personal Stories #marathipodcast #loneliness #lonely Are you feeling Lonely? Have you ever experienced the feeling of Loneliness? Stress खालोखाल "एकटेपणा" हा सर्वात भयंकर आजार समजला जातो आणि तो प्रचंड वेगाने जगभरात पसरतो आहे. त्यावर आपण ईलाज शोधलाच पाहिजे. मला खात्री आहे की हा एपिसोड तुमचा "एकटेपणा", Feeling of Lonelyness, नक्की घालवेल FOLLOW - https://www.instagram.com/jarachukiche_jarabarobar FOLLOW - https://www.facebook.com/profile.php?id=61556797551989 Follow - youtube.com/@jarachukiche 2024-04-0615 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!Atomic Habits Rule 4 - आपण आपल्या सवयींमुळे समाधान कसं मिळवू शकतो, ते पाहूयाहा सवयीतला शेवटचा टप्पा. सवय सहज, आकर्षक, सोप्पी आणि समाधान देणारी असेल तरच ती लागू शकते. इथे Habit Loop पूर्ण होतो. हा एपिसोड पहा YouTube वर चॅनल नाव आहे : मराठी पॉडकास्ट जर चुकीचे जरा बरोबर youtube.com/@jarachukiche2024-03-2115 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!Atomic Habits - आपल्या सवयींना Easy, सोप्पं बनवूया !सवयी खरोखरच आयुष्य बदलू शकतात हे मी तुम्हाला माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतोय. आयुष्यातले छोटे छोटे बदल, तुम्हाला प्रचंड यशस्वी बनवू शकतात. हे बदल करणं सोप्पं आहे. हा एपिसोड ऐकून ते बदल तुम्ही करा ......... सवयींना सोप्पं बनवा.2024-03-1318 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!Thank you.... Thank you...... very very much !!कालच मध्यरात्री आपल्या यूट्यूब चॅनल वर 1100 Subscribers झाले आहेत. तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या ह्या Support बद्दल अगदी मंनापासून धन्यवाद. असाच पाठिंबा देत रहा.........2024-03-0600 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!Atomic Habits - आपल्या सवयींना आपण Attractive कसं बनवू शकतो, ते पाहूयासवयींना Attractive बनवूया .... हे तुम्हाला वाचायला एखाद वेळेस विचित्र वाटेल पण ते फार गरजेचं आहे कारण चांगल्या सवयी आपलं आयुष्य बदलू शकतात . अशा सवयी लागण्यासाठी, त्यांना Attractive बनवावाच लागेल. हा एपिसोड ते तुम्हाला पटवून देईल ...... माझी खात्री आहे Subscribe - https://youtube.com/@jarachukiche मराठी पॉडकास्ट - जरा चुकीचे जरा बरोबर https://www.instagram.com/jarachukiche_jarabarobar 2024-03-0214 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!Atomic Habits - आपल्याला सवयी सहज आणि साहजिक कशा लागतील हे पाहूयासवयी आपल आयुष्य बदलू शकतात , कसं ते पाहाण्यासाठी आम्ही Atomic Habits ह्या पुस्तकाचा Review - 4 भागात करतोय. हा पहिला भाग आहे. Subscribe our YouTube Channel - https://youtube.com/@jarachukiche https://www.instagram.com/jarachukiche_jarabarobar 2024-03-0213 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!"नाही" म्हणायला शिकूया ! Power of saying "NO"यशस्वी माणसं आयुष्यात फार लवकर "नाही" म्हणण्याचं महत्व ओळखतात. आपल्याला आयुष्यात प्रगति कराची असेल तर "नाही" म्हणणं शिकावच लागेल. "नाही" का?......... आणि कसं ?.............म्हणायचं हे ऐका ह्या एपिसोड मध्ये आणि मला comments सांगा , तुम्ही कुठल्या गोष्टीला नाही म्हणालात हा एपिसोड ऐकल्यावर आणि त्याचा तुम्हाला कसं फायदा झाला ? आता हे पॉडकास्ट YouTube आहे. चॅनल च नाव - मराठी पॉडकास्ट जरा चुकीचे जरा बरोबर link - youtube.com/@jarachukiche2024-02-1510 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!माझ्या आयुष्यातल्या 3 Philosophies !आपलं रोजचं जगणं सोप करायचा हा एक प्रयत्न आहे. माझे विचार आणि माझं वागणं ह्या 3 philosophies वर Based आहे. तुम्हाला काय वाटतं ? मला नक्की कॉमेंट्स मध्ये कळवा.2023-09-1404 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!नागेश उतेकरांशी गप्पा - एक खराखुरा आयर्नमॅन ,वय वर्षं फक्त 49आयर्नमॅन, ही फक्त एक स्पर्धा नाही आहे. ती एक स्वतःची स्वतःला ओळख करून देण्याची प्रक्रिया आहे. बहुतेक वेळा आपल्याला आपली शारीरिक आणि मानसिक क्षमता, किती आहे हेच माहीत नसतं आणि म्हणूनच ह्या स्पर्धा आपल्या आयुष्यात मार्गदर्शक ठरतात. एक अनन्यसाधारण आत्मविश्वास मिळवून देतात. 2023-07-2539 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!फ़क्त १४००० कुत्र्यांना आजपर्यंत प्रशिक्षित करणाऱ्या "Shailesh Omkar" ह्यांच्याशी गप्पा.माणसाचा सर्वात प्रेमळ मित्र कसा आहे आणि त्याचं अद्भुत जग कसं आहे, हे ऐकूया, राष्ट्रीय पातळीचे प्रशिक्षक Shailesh Omkar ह्यांच्याकडून. 2023-07-1338 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!Atomic Habits - एटॉमीक हैबीटस- भाग २हे एपिसोड्स ऐकल्यावर तुमच्या वाईट किंवा तुम्हाला बदलायला अवघड वाटण्याऱ्या सवयी तुम्ही नक्कीच बदलू शकाल आणि आयुष्यात यशस्वी होऊ शकाल.2023-06-2817 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!Atomic Habits - भाग १ " एटॉमीक हैबीटस " ह्या पुस्तका बद्दल, ज्याच्या आजवर १.५० कोटी प्रती विकल्या गेल्या आहेत.आपल्या चांगल्या वाईट सवयीच आपल्याला घडवत आणि बिघडवत असतात. हा एपीसोड तुमचा....... तुमच्या " रोजच्या आयुष्याकडे " बघण्याचा द्रुष्टीकोनच बदलून टाकेल. 2023-06-2817 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!Time Boxing - वेळेची चौकट आखून त्यात ठरवलेली काम कशी पूर्ण करायची ते ऐकूया.Time Boxing - वेळेचा अंदाज बांधून , वेळेची चौकट आखून त्यात ठरवलेली काम यशस्वीपणे कशी करता येतील, ते समजून घेऊया. तुम्ही सुद्धा हा प्रयोग काही दिवस तरी करुन बघा आणि तुमचा अनुभव मला कळवा.2023-06-2107 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!आर्थिक साक्षरता ही आज एक मूलभूत गरज आहे अणि ती कशी महत्त्वाची आहे सांगत आहेत अर्थतज्ञ सूरज नायकतुमच्या समृद्ध आयुष्याची गुरु किल्ली तुमच्या आर्थिक साक्षरतेत आहे आणि ती तुम्ही तुमच्या तारुण्यातच मिळवणं फ़ारच गरजेचं आहे. हा एपिसोड नक्कीच तुमची स्वप्न पूर्ण करायला मदत करेल.2023-06-0625 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!आजच्या तरुण मुला मुलींनी सैन्यदलात का भरती व्हावं हे ऐका Capt. तनुजा काबरे (Retd) हिच्याकडूनआयुष्याच्या यशस्वी वाटचालीसाठी लागणारी अनुशासन, नेतृत्व गुण आणि हार न मानण्याची जिद्द तसच देशसेवा केल्याच समाधान ही शेवटपर्यंत पुरणारी शिदोरी तुम्हाला सैन्यदलाच्या नोकरीत मिळते. ह्याशिवाय अजून बरच काही तुम्ही मिळवाल..... सांगत आहेत Capt. तनुजा काबरे (Retd) स्वतःच्या अनुभवांतून.2023-05-0334 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!आजच्या जगात नोकरी कशी मिळवाल? आणि ती यशस्वीपणे कशी टिकवाल? ऐका HRD तद्न्य सलिल देशमुख यांच्याकडून.हा एपिसोड खासकरून तरुण मुलामुलींसाठी आहे. ज्यांना त्यांची पहिली नोकरी यशस्वीपणे मिळवायला मदत करत आहेत २८ वर्ष मनुष्य बळ- विकास ह्या क्षेत्रात कार्यरत असलेले अनुभवी सलिल देशमुख.2023-04-2032 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!आपल्या घरातल्या "ती"ची काळजी कशी घ्याल? - सांगत आहेत डॉ. ( Breast Cancer Surgeon) राजश्री केळकरस्तनांचा कर्करोग टाळण्यासाठी आपली जीवनशैली बदलण गरजेचं आहे तसच काही नियम पाळण आवश्यक आहे आणि तरीही कर्करोग झाल्यास घाबरुन न जाता त्यावर मात करुन सुखी आयुष्य जगता येत असा विश्वास देताहेत डॉ. राजश्री केळकर2023-04-0227 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!Stoicism - स्टोईसिझम भाग २ - रोजच्या जगण्यतला प्राचीन शहाणपणा.रोजच्या छोटय़ा छोटय़ा बदलातून आपल्या आयुष्यात फ़ार मोठे मोठे बदल घडू शकतात, हे लवकरच जाणवेल तुम्हाला.2023-04-0216 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!Stoicism - स्टोईसिझम भाग १ - रोजच्या जगण्यातला प्राचीन शहाणपणा.हा एपीसोड तुमचं आयुष्य बदलून टाकेल!2023-03-2914 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!आपल्या आयुष्यातील नाती ( Relationships) आणि आपण.आपल्या आयुष्यातील नात्यांची ( Relationships) जपणूक करण, ती फुलवण्यासाठी प्रयत्न करण, ही एक आपली मुलभूत गरज आहे आज!! हे वेळीच ओळखू या.2023-03-1610 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!Never give up - प्रयत्न करणे थांबवू नका! अवघड आहे, खास करुन जेव्हा तुम्हाला यश मिळत नाहिये तेव्हा.प्रयत्न करत रहाणं, तेही रोज़ नव्या दमान हे खरच खूप कठिण काम आहे. पण तोच एकमेव मार्ग आहे. So don't give up!!2023-02-2411 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!मेमेंटो मोरी!... ह्याचा अर्थ, एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही एक दिवस मरणार आहात.आपण हे सत्य कधीच नाकारू शकत नाही आणि ह्या सत्याची आपण पदोपदी, अगदी दररोज आठवण ठेवलीच पाहिजे. जेणेकरून आपल्या हातात असलेल्या वेळेचा आपण आदर करायला शिकू.2023-01-2008 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!मी आहे का खरच लूजर? तुम्ही समजता का स्वतःला लूजर?? कोण असतो खरा लूजर???मला कित्येक वर्षांपासून पडलेला एक प्रश्न. की मी लूजर आहे का? ह्या एपीसोडमध्ये हेच एकमेव उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला ह्या प्रयत्नांचा नक्कीच फ़ायदा होईल.2022-12-2113 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!Ikigai - Part 3 मिळाली!! मला माझी Ikigai मिळाली.काही लोकांना वाटेल खुप उशिर झालाय. But it's better late than never. मला तरी नक्कीच असं वाटतयं की अजूनही पुष्कळ आयुष्य जगायचं बाकी आहे आणि त्यासाठी ह्या ikigai चा खुप उपयोग होणार आहे.2022-12-2111 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!Ikigai - Part 2 इकिगाय! एक आनंदी आयुष्य जगाण्याची पद्धत. भाग दुसरा.इकिगाय विषयी प्रत्येक माणसाने त्याच्या आयुष्यात लवकरात लवकार माहिती मिळवली पाहिजे आणि त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे.2022-11-2308 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!Ikigai - Part 1 इकिगाय! एक आनंदी आयुष्य जगाण्याची पद्धत. भाग पहिला.इकिगाय! जपानी लोकांची आनंदी आयुष्य जगण्याची एक अतिशय यशस्वी पद्धत आणि म्हंटलं तर समजायला सोपीसुद्धा !!2022-11-2311 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!तक्रार... आपण न थकता दररोज किती तक्रारी करतो? काही कल्पना आहे का?आपण अगदी दररोज न चुकता, न थकता किती वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी करतो याचा कधी तरी नक्की विचार व्हायला पाहिजे. हा एपीसोड ऐकून तुम्ही तो करावा, तुम्ही तो करालच !2022-11-0514 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!तुम्ही "साहस" "धाडस" कशाला समजता ? आयुष्यात आपण साहसी, धाडसी असावं का ?आयुष्यात आपण साहसी, धाडसी असावं का ? मी तर म्हणीन, असायलाच हवं !! साहसी वृत्ती आपल्याला खूप काही शिकवून जाते. मी "साहस" हा शब्द ह्या एपिसोडमध्ये खूप वेळा वापरलाय त्या बद्दल क्षमस्व.2022-10-1407 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!Midlife crisis - मिड लाइफ हे एक संकट आहे की नाही?मिड लाइफ हे एक संकट आहे की नाही, माहित नाही पण एक नक्की की त्या न दिसणार्या संकटासाठी आपण तयार मात्रं रहायला हवं. चला करूया तायरी.2022-10-0712 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!२०२१ वर्षाचा अखेरचा सूर्यास्त !!सूर्यास्त मला प्रचंड आवडतात आणि सूर्यास्त मला खूप काही शिकवून जातात.2022-10-0206 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!Smile करा, हसतमुख रहा!तुम्ही जरी त्रासात असाल, तरीही हसतमुख राहण्याचा प्रयत्न करा. त्याचा तुम्हाला नक्कीच फ़ायदा होईल. आयुष्यात सकारात्मक बदल घडायला सुरवात होईल.2022-09-1908 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!आपलं मानसिक आरोग्य हा अतिशय महत्वाचा विषय आहे. आज थोडं त्याबद्दल!जर तुम्हाला आनंदी, समाधानी आयुष्य हवं असेल तर आपल्या शारीरिक आरोग्याबरोबर आपल्या मानसिक आरोग्याचीहि काळजी घ्या, किंबहुना त्याची आज सर्वात् जास्त गरज आहे.2022-09-0912 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!आपल्याला आयुष्यात काय करणं नेमकं गरजेचं आहे हे कळणं फ़ार महत्त्वाचं आहे.तुम्हाला आयुष्यात काय करायला आवडेल हे समजलं तर चांगलेच आहे पण त्याहीपेक्षा जर वेळ आलीच तर न आवडणारी एखादी गोष्ट गरज पडल्यास करायची तयारी तुम्ही ठेवलीच पाहिजे.2022-09-0514 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!मला काही लोकांचा प्रचंड हेवा वाटतो. खास करुन त्या लोकांचा, जी आयुष्यात लवकर रिटायर होतात.पण मला त्याहीपेक्षा जास्त त्यांचं कौतूक वाटतं. त्यांना कुठले प्रश्न कधी पडले असतील आणि त्यांची उत्तर त्यांनी कशी शोधली असतील ते मला समजून घ्यायला आवडेल. आयुष्यात पुढे जाण्यसाठी आपल्याला प्रश्न पडलेच पाहिजेत.2022-08-2309 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!सिनेमा : द टर्मिनल......हा सिनेमा आपल्यला आयुष्याचे काही interesting धडे शिकवतो !ह्या सिनेमामुळे मी रोजच्या आयुष्यातले काही अतिशय महत्त्वाचे धडे शिकलो. मला त्यामुळे खरोखरच खुप फ़ायदा होतोय. हा सिनेमा तुम्ही प्रथम पहा आणि मग हा एपिसोड ऐकलात तर तुम्हाला बरोब्बर समजेल, मी काय म्हणतोय ते.2022-08-0912 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!Taking stock of Life. आपल्या आयुष्यातील आपली जमा पुंजी आपण मोजत राहिली पाहिजे .इथे आपण पैसे, जमीन, गाड्या फ़क्त ह्या बद्दल नाही बोलत आहोत तर आपल्याकडे जमा असलेल्या अनुभवांची पुंजी किती आहे आणि त्याचं आपण काय करतोय ह्याचा वेळोवेळी विचार करण्याबद्दल बोलत आहोत.2022-08-0510 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!तुम्ही आयुष्यlत unreasonable होण्याची गरज आहे!आयुष्यात काही गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला unreasonable व्हावं लागतं. काही शब्दांचे अर्थ शब्दकोषlबाहेर शोधायचे असतात. हा एपीसोड ऐकल्यावर तुम्हाला नक्की पटेल.2022-08-0208 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!स्वातंत्र्य म्हणजे काय ? तुम्हाला कोणत्या प्रकारचे स्वातंत्र्य हवे आहे ?स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. पण तरीही प्रत्येकासाठी स्वातंत्र्याचा अर्थ मात्र वेगवेगळा आहे आणि स्वतंत्र आयुष्य जगण्यातला आनंद शब्दातीत आहे. स्वातंत्र्य मिळाल्या नंतर तुम्ही काय करणार हे मात्र तुम्ही ठरवायचं आहे.2022-07-2610 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!आनंदी जगाण्याचे १० नियम !तुम्हाला आनंदी ,समृद्ध आणि समाधlनी आयुष्य जगायचे असेल तर हे १० नियम पाळा आणि पाहा आयुष्यlत किती गम्मत येते ते !2022-07-2611 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!आयुष्य जगण्याचा नवा दृष्टीकोन देणारा जपानी कलेचा प्रकार, किंटसुकुरोय ! Kintsukuroi !जपानी कलेचा प्रकार, किंटसुकुरोय ! आपल्याला आयुष्य जगण्याचा एक नवा दृष्टीकोन देतो. ह्या कलेचा उपयोग चिनी मातीचि फ़ूटलेली भांडी पुन्हा नव्याने जोड़ण्यासाठी होतो. हि भांडी जोडण्यासाठी सोने आणि चंlदी ह्याचि भुकटी वापरतात त्यामुळे ती अजूनच सुंदर आणि मजबूत होतात. आपल्या आयुष्यlतहि हे करण्याची गरज आहे.2022-06-2909 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!तुम्ही Sorry आणि Thank you हें शब्द तुमच्या रोजच्या आयुष्यlत किती वेळा वापरता?आपण Sorry आणि Thank you हें शब्द इतके सवयींमुळे दररोज वापरत असतो किं ह्याचा अर्थ आपण खरच किती समजतो असा प्रश्न मला पडतो. ह्याचा नक्की विचार करण्याची वेळ आली आहे.2022-06-2410 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!तुमच्या यशस्वी आयुष्याचे श्रेय तुमचे एकट्याचे आहे का?तुम्ही जर तुमच्या आयुष्यात आज यशस्वी असाल तर खरच तुम्ही भाग्यवान आहात. परंतु त्यlचें सारे श्रेय तुम्ही एकट्याने घेणे हें बरोबर नव्हे. कुरूक्षेत्रlवर घडलेल्या महाभारतातील लढाईच्या वेळी भगवान Krushna ह्यानि अर्जुनाला हाच उपदेश केला होता. पुढे ऐका हि गोष्ट.2022-06-2410 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!अगदी तुमच्या पन्नाशीत सुद्धा तुम्ही तुमच्या मधील ते छोट मुल जाग्रूत ठेवा!तुम्हाला मनातून कायम तरुण राहायची इछा असेल तर जेव्हा शक्य असेल तेव्हा लहान मुलांना निरखुन पाहा. त्यांच्याकडून खुप काही गोष्टी शिकण्यासारखं आहेत. We do not stop to play because we grow old....... It's actually .................... We grow old because we stop to play. 2022-06-0109 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!काही वर्षांपूर्वी आपण शिकलेल्या काही गोष्टी आज विसरण्याची गरज आहे.एक माणुस म्हणून आपल्याला आज मोठं व्हायचं असेल तर नव्याने काही गोष्टी विसरण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे. ह्यातच तुम्हाला तुमचा शोध लागेल. काही गोष्टींना तुम्ही मुद्दामहून सामोरे जात त्या दुरुस्त कराल, तर काही तुमच्या आयुष्यातुन कायमच्या बाद करुन टाकाल, यालlच म्हणतात Unlearning!2022-06-0110 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!ह्या मोबाइल मुळे आपले आयुष्य सोपे आणि सुखकर होणे अपेक्षित आहे परंतु वस्तुस्थिती तर वेगळीच आहेआपला मोबाईल हा दिवसांगणीक फ़ारच smart होत चालला आहे आणि आपल्या तालावर आपल्याला नाचवत आहे. आता मात्र ह्या व्रात्य मुलाला समज द्यlयची वेळ आलीय.2022-05-2710 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!तुम्हाला आयुष्यात जे काही हवे आहे , ते सर्व, भिती च्या पलीकडे जाऊन बसले आहे - George Addairभिती ही एक अतिशय मूळ भावना आहे आणि भिती बरोबर आपले काय नाते आहे ते आपण ओळखले पाहिजे. आपल्या आयुष्यात भिती फ़ार महत्त्वाचे खेळ खेळत असते ज्यlवर आपले मानसिक आरोग्य अवलंबुन असते. चला, आज आपण भीती विषयी बोलूया.2022-05-2509 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!सुरुवात करणे हेच फ़ार महत्वाचे आहे. सुरुवात करण्यासाठी संपूर्ण तयारी अशी कधीच होत नसते.तुम्हाला आयुष्यात काय करायची इच्छा आहे ते शोधून काढा. तुम्ही तुमच्या आवडी निवडी ओळखl आणि सर्वात महत्त्वाचे म्हण्जे सुरुवात करा. सतत् नव्याने माहिती शोधत रहा. लवकरच एक दिवस तुम्ही त्यात expert व्हाल.2022-05-2309 minजरा चुकीचे जरा बरोबर!जरा चुकीचे जरा बरोबर!आयुष्यात काही निर्णय चुकीचे ठरतात तर काही बरोबर, परंतु तरीहि आयुष्य पुढे चालूच रहात.मी आयुष्यात खुप चुका केल्या आहेत आणि आज विचार करतोय किं खरच काय कमावल आणि काय गमावून बसलो आहे. तरीही माझ माझ्या आयुष्यावर खुप प्रेम आहे. मला माझ आयुष्य सुखी, समाधानी आणि समृद्ध करायच आहे. तस मी मला प्रॉमिस केलय. माझे अनुभव तुम्हाला सांगायचे आहेत. तुम्ही आहात का, ह्या प्रवासात माझ्या बरोबर ?2022-05-2100 min