Look for any podcast host, guest or anyone
Showing episodes and shows of

V Satpute

Shows

Fireside Chats: Behind The Build2026-01-1352 minKissey2025-11-301h 17Chya Palikade2025-02-0309 minHear & Now2025-01-2905 minThe Wake Up2024-10-0804 minSports कट्टा2024-03-2215 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionAstitva - Suhas ShirvalkarListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: AstitvaAuthor: Suhas ShirvalkarNarrator: Anupama Takmoge, Mangesh SatputeFormat: UnabridgedLength: 10:35:06Language: MarathiRelease date: 11-27-2023Publisher: Storyside AB IndiaGenres: Fiction & Literature, Literary FictionSummary:सृजनचे वडील एक अपयशी सामान्य नाट्यकलावंत आहेत. सृजनची आई मात्र खमकी आहे. तिच्यावर ओढवलेल्या परिस्थितीने तिला नटी बनवले आहे. घर सावरणारी तीच आहे. परंतु सृजन बालपणापासूनच नाट्यक्षेत्रात मोठी कामगिरी बजावेल या आत्मविश्वासाने वावरत आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्याला भेटलेली माणसे, त्याला आलेले अनुभव, त्याने केलेला संघर्ष...यातून तो कोठवर पोचू शकतो? कला आणि व्यवसाय या दोन टोकाच्या, परंतु तेवढ्याच महत्त्वाच्या दरडींवर पाय ठेवून, समतोल साधून, तो आपले स्वप्न पूर्ण करू शकतो का? कला, कलाकार, व्यवसाय व नाट्यक्षेत्राची पार्श्वभूमी असलेल्या सुहास शिरवळकर लिखित 'अस्तित्व' या कादंबरीतून एक वेगळाच उर्मी देणारा, उर्जा देणारा, अनुभव कलासाधकालाच नव्हे तर आयुष्यात संघर्ष कराव्या लागणाऱ्या प्रत्येकालाच मिळतो.
2023-11-2710h 35Tokyo Living2023-08-1030 minINKZOID FOUNDATION2022-11-1300 minListen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Listen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionSoterche Praveshdwar - Sanjay SonawaniListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: Soterche PraveshdwarAuthor: Sanjay SonawaniNarrator: Mangesh SatputeFormat: UnabridgedLength: 2:58:15Language: MarathiRelease date: 10-08-2022Publisher: Storyside AB India ExclusiveGenres: Fiction & Literature, Literary FictionSummary:सोतेरनेच एके काळी जंबू ग्रहावर आलेले भयंकर संकट आपल्या महापराक्रमाने हटवून जीवसृष्टीला मुक्त केले होते.कोणालाही माहित नव्हते कि सोतेरने कुबड्या मिलोसोला नेमके कोठे गाडले ?दोर्खुनांसारख्या महाबलाढ्य जीवांवर राज्य करण्याचे स्वप्न बोलेवाचे पूर्ण झाले का? केशी भिदारांच्या राज्यात जाण्याचा निर्णय मिकाने का घेतला आणि कुणाच्या सांगण्यावरून? मिकाने जंबू ग्रह कसा वाचवला ? हि उत्कंठावर्धक कहाणी आजच ऐका! संजय सोनवणी लिखित - सोतेरचे प्रवेशद्वार, मंगेश सातपुते यांच्या आवाजात ,स्टोरीटेलवर .
2022-10-082h 58Minds Matter2022-08-2256 minChill out Mobilization of Full Audiobooks in Self Development, Health & Wellness
Chill out Mobilization of Full Audiobooks in Self Development, Health & WellnessKaateri - Suhas ShirvalkarListen to this audiobook in full for free onhttps://epod.spaceTitle: KaateriAuthor: Suhas ShirvalkarNarrator: Mangesh SatputeFormat: UnabridgedLength: 5:51:08Language: MarathiRelease date: 05-08-2022Publisher: Storyside AB IndiaGenres: Fiction & Literature, Literary FictionSummary:आय.एस.सी.त त्याला भेटला शेखर पालेकर. हा शेखर म्हणजे बेस्ट सेल्समनचा खिताब मिळालेला एकदम टॉप पफॉर्मर वगेरे! सुस्वभावी शेखरची कंपनीतल्या सगळ्यांशीच मैत्री असली तरी तो त्यांच्याशी एक विशिष्ट अंतर राखून वागायचा. सुरेख राजदत्तशी त्याची इतरांपेक्षा थोडी खास मैत्री होती, अगदी तो सुरेखच्या वाढदिवसाला त्याच्या घरी गेला इतपत! सुरेखलाही शेखर मित्र म्हणून फार आवडला होता. पण त्याच्याशी बोलताना सुरेखला त्याच्यामध्ये काहीतरी गूढ दडलंय, असं सतत वाटायचं. बोलता बोलताच शेखरच्या डोळ्यात त्याला कारुण्याची झाक दिसायची. काय असेल या कारुण्यामागचं गूढ? शेखरच्या अस्तित्वाचा, त्याच्या या रहस्याचा थांग सुरेखला लागेल का? ऐका सुहास शिरवळकरांची कादंबरी 'काटेरी' मंगेश सातपुतेसह!
2022-05-085h 51Movies Are Dope: Film Addicts ONLY2022-02-282h 11WRBB 104.9 Podcasts2021-11-2926 minListen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2021-10-0216 minListen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2021-09-1809 minListen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2021-09-1117 minListen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2021-08-1415 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionOdyssey - Sanjay SonawaniListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: OdysseyAuthor: Sanjay SonawaniNarrator: Mangesh SatputeFormat: UnabridgedLength: 5:23:55Language: MarathiRelease date: 06-09-2021Publisher: Storyside AB IndiaGenres: Fiction & Literature, Black LiteratureSummary:काळ बदलतो माणसे बदलतात . पण बदलत नाही माणसाच्या मनातील आदिम अंधकार. या कादंबरीची सुरुवात ट्रॉयचे युद्ध जेथे संपते तेथे सुरु होते. ट्रॉयच्या सर्वविनाशक युद्धानंतर विजयी असले तरी कधीही न भरून येणाऱ्या असह्य जखमा व वेदना उरात वावगत परत फिरलेले ग्रीक वीर . अभागी कसाड्रा आणि अंगमेन्मन.... जिच्यासाठी हे युद्ध वीस वर्ष अविरत लढले गेले ती विश्वसुंदरी हेलन आणि मेनलॉस आणि ज्याच्यामुळे संभाव्य विजय मिळाला पण वाट्याशी वंचनाच आल्या तो महावीर आणि महामानव ओडीसियस त्याच्या परतीचा हा विलक्षण प्रवास . मानवी जीवनाला नव्या दृष्टीने पाहायला भाग पाडणारा .
2021-06-095h 23Listen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2021-06-0519 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2021-06-046h 58Listen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Listen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionGappa Vegalya Vatevarachya Tichyashi - Sai TambeListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: Gappa Vegalya Vatevarachya TichyashiAuthor: Sai TambeNarrator: Tejaswi SatputeFormat: UnabridgedLength: 2:18:43Language: MarathiRelease date: 03-08-2021Publisher: Storyside AB India ExclusiveGenres: Non-Fiction, Social Science, Art & MusicSummary:'तिला डिसिजन मेकर व्हायचं होतं. समाजाच्या हिताचे निर्णय घेऊन समाजात बदल घडवून आणायचा होता.' एका छोट्याश्या गावातून आलेल्या, IPS चं नाव ही न ऐकलेल्या या मुलीने स्वत:च्या जिद्दीने आणि कष्टाने तिचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं. सोलापूर ग्रामीण च्या पोलीस अधिक्षक - तेजस्वी सातपुते यांचा प्रेरणादायी प्रवास आज आपण त्यांच्याकडूनच समजून घेणार आहोत. या गप्पांमध्ये त्या, त्यांचं बालपण कसं गेलं, त्यांनी स्पर्धा परीक्षा द्यायचा निर्णय का घेतला? IPS चा अभ्यास कसा केला, पोलीस म्हणून त्यांना येणारे अनुभव, याबद्दल मोकळेपणाने बोलल्या आहेत.
2021-03-082h 18Enjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & Entertainment
Enjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & Entertainment[Marathi] - Gappa Vegalya Vatevarachya Tichyashi by Sai TambePlease visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/830473 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Gappa Vegalya Vatevarachya Tichyashi Author: Sai Tambe Narrator: Tejaswi Satpute Format: Unabridged Audiobook Length: 2 hours 18 minutes Release date: March 8, 2021 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: 'तिला डिसिजन मेकर व्हायचं होतं. समाजाच्या हिताचे निर्णय घेऊन समाजात बदल घडवून आणायचा होता.' एका छोट्याश्या गावातून आलेल्या, IPS चं नाव ही न ऐकलेल्या या मुलीने स्वत:च्या जिद्दीने आणि कष्टाने तिचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं. सोलापूर ग्रामीण च्या पोलीस अधिक्षक - तेजस्वी सातपुते यांचा प्रेरणादायी प्रवास आज आपण त्यांच्याकडूनच समजून घेणार आहोत. या गप्पांमध्ये त्या, त्यांचं बालपण कसं गेलं, त्यांनी स्पर्धा परीक्षा द्यायचा निर्णय का घेतला? IPS चा अभ्यास कसा केला, पोलीस म्हणून त्यांना येणारे अनुभव, याबद्दल मोकळेपणाने बोलल्या आहेत.
2021-03-0805 minThe Sign of the Dollar2021-02-0141 minThe Sign of the Dollar2021-01-1514 minThe Sign of the Dollar2020-12-0217 minThe Sign of the Dollar2020-11-1427 minThe Sign of the Dollar2020-11-0220 minThe Sign of the Dollar2020-11-0153 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionDhana - Pai. Ganesh MaangudeListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: DhanaAuthor: Pai. Ganesh MaangudeNarrator: Mangesh SatputeFormat: UnabridgedLength: 4:10:41Language: MarathiRelease date: 08-25-2020Publisher: Storyside AB IndiaGenres: Fiction & Literature, Action & AdventureSummary:धना...तरुण पहिलवान. सर्जेराव या तालेवाराच्या मुलीवर राजलक्ष्मीवर प्रेम. धनावर वाघाचा हल्ला. गंभीर जखमी अवस्थेत धना वाघाला ठार मारतो. इस्पितळात उपचार घेत असताना त्याचं एका देशप्रेमी गुप्त फौजेकडून अपहरण. देशसेवेसाठी धनाला फौजेचं राजेपद देण्याची तयारी; मात्र त्याने घराचा आणि राजलक्ष्मीचा त्याग करण्याची अट. इकडे वनखात्याचा अधिकारी सूर्याजी गावात दाखल. सूर्याजीचं राजलक्ष्मीवर प्रेम; पण धनाच्या आणि तिच्या प्रेमाबाबत समजल्यावर त्या दोघांना एकत्र आणण्याचा निश्चय. धनाबाबत आणि त्या गुप्त फौजेबाबत सगळ्यांना कुणकुण लागते. फौजेची गुप्तता धोक्यात येते. त्यामुळे राजलक्ष्मी आणि सूर्याजीला संपवण्याचा फौजेचा निर्णय. त्यानंतर राजलक्ष्मीचं अपहरण. राजलक्ष्मीचं अपहरण कुणी आणि का केलेलं असतं? सूर्याजी त्या दोघांना एकत्र आणण्यात यशस्वी होतो का? सर्जेराव आणि सूर्याजीला फौजेचा ठावठिकाणा लागतो का? त्यांना धनाबाबतचे सत्य समजते का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी 'धना' ही उत्कंठावर्धक कादंबरी नक्की ऐकलीच पाहिजे .
2020-08-254h 10Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2020-08-023h 25Hands On Hands Off2020-07-2337 minHands On Hands Off2020-07-2337 minWitty and Viral2020-07-0352 minWitty and Viral2020-06-0831 minWitty and Viral2020-05-2933 minWitty and Viral2020-05-2237 minCentre For Digital Marketing & Communications2020-05-2218 minVoice It Out !2020-05-2116 minThe Actor’s Mind2020-05-191h 22Witty and Viral2020-05-1529 minWitty and Viral2020-05-0844 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionMandra - S.L. BhyrappaListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: MandraAuthor: S.L. BhyrappaNarrator: Mangesh SatputeFormat: UnabridgedLength: 26:57:27Language: MarathiRelease date: 05-07-2020Publisher: Storyside AB IndiaGenres: Fiction & Literature, Literary FictionSummary:'मंद्र' ही कन्नड लेखक एस एल भैरप्पा यांची एक कादंबरी आहे ज्यासाठी त्यांना सन २०१० साठी सरस्वती सन्मानाने सन्मानित करण्यात आले होते. ''मंद्र' ही भैरप्पा यांची सर्वात प्रसिद्ध कल्पित कादंबऱ्यांपैकी एक आहे. हि कादंबरी साहित्य भंडारा, बलेपेट, बंगळुरू यांनी २००२ मध्ये प्रकाशित केली होती. या पुस्तकात संगीतकार आणि नर्तकांनी वेढलेली कथा आहे. किती तरी वेळानंतर भोसलेचा आवाज ऐकू आला, 'कलेच्या क्षेत्रात यांनं आपल्याला स्वर्ग भेटवला ! पण कलाकाराच्या अंतरंगात डोकावलं तर तिथं वेगळंच असतं. का हा विरोधाभास ?' 'मलाही हाच प्रश्न अनेकदा छळत असतो !' कुलकर्णी म्हणाले. कला आणि कलाकार यामधील अनाकलनीय नात्याचा परखड शोध...!
2020-05-072h 57Witty and Viral2020-05-0140 minWitty and Viral2020-04-2300 minGappa Tappa With Vaibhavi2020-02-1104 minGappa Tappa With Vaibhavi2020-02-0707 minGappa Tappa With Vaibhavi2020-02-0704 minGappa Tappa With Vaibhavi2020-02-0705 minMH935 With RJ Mehak (Nanded)2020-01-3001 minMH935 With RJ Mehak (Nanded)2020-01-3001 minThe Sign of the Dollar2020-01-1339 minThe Sign of the Dollar2020-01-0724 minGappa Tappa With Vaibhavi2019-12-0803 minGappa Tappa With Vaibhavi2019-10-3106 minThe Sign of the Dollar2019-10-2453 minGappa Tappa With Vaibhavi2019-10-2003 minGappa Tappa With Vaibhavi2019-10-1502 minGappa Tappa With Vaibhavi2019-10-1502 minThe Sign of the Dollar2019-10-1420 minGappa Tappa With Vaibhavi2019-10-1003 minGappa Tappa With Vaibhavi2019-10-0203 minGappa Tappa With Vaibhavi2019-10-0103 minThe Sign of the Dollar2019-09-1825 minThe Sign of the Dollar2019-08-2339 minThe Sign of the Dollar2019-08-0224 minThe Sign of the Dollar2019-07-2216 minThe Sign of the Dollar2019-07-0819 minThe Sign of the Dollar2019-06-2232 minThe Sign of the Dollar2019-05-1735 minThe Sign of the Dollar2019-05-0721 minThe Sign of the Dollar2019-04-2115 minThe Sign of the Dollar2019-03-1518 minThe Sign of the Dollar2019-02-2650 minThe Sign of the Dollar2019-01-2023 minThe Sign of the Dollar2019-01-1230 minThe Sign of the Dollar2019-01-0509 minThe Sign of the Dollar2018-12-2624 minThe Sign of the Dollar2018-11-0634 minThe Sign of the Dollar2018-10-2847 minThe Sign of the Dollar2018-10-1743 minThe Sign of the Dollar2018-10-0830 minThe Sign of the Dollar2018-10-0113 minThe Sign of the Dollar2018-09-2331 minThe Sign of the Dollar2018-09-1730 minThe Sign of the Dollar2018-09-0931 minThe Sign of the Dollar2018-09-0134 minThe Sign of the Dollar2018-08-2410 minSSE Executive Education2015-12-0425 min