Look for any podcast host, guest or anyone
Showing episodes and shows of

Darshan Desale

Shows

Listen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Listen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionMahakal - Darshan DesaleListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: MahakalAuthor: Darshan DesaleNarrator: Sharvari LohokareFormat: UnabridgedLength: 1:04:55Language: MarathiRelease date: 09-12-2022Publisher: Storyside AB India ExclusiveGenres: Fiction & Literature, Literary FictionSummary:मनुष्य मेल्यानंतर जे आत्मे शरीर सोडून जातात ते एकतर स्वर्गात जातात किंवा नरकात. पण काही आत्मे नरकात न जाता पृथ्वीवरच भरकटत असतात कारण त्यांना नरकात गेल्यावर शिक्षा होण्याची भीती असते. आपण त्यांना भूत म्हणतो. तर अशा काही भटकणाऱ्या आत्मांना पुन्हा शरीर हवे असते. केशी नावाचा एक माणूस काळ्या जादूच्या मदतीने त्यांना शरीरे मिळवून देतो. पण नर्कात जाण्यास नकार देणाऱ्या आत्म्यांची संख्या वाढल्यावर यमाने महाकाळ नावाचा एक पंथ तयार केला. याचं एकच काम असतं - अशा भटकणाऱ्या आत्म्यांना पुन्हा नरकात पाठवायचे आणि या काळी जादू करणाऱ्या केशीला संपवायचे.
2022-09-121h 04Reading the Author2022-04-0920 minDownload New Full Audiobooks in Mystery, Thriller & Horror, Police & Detective
Download New Full Audiobooks in Mystery, Thriller & Horror, Police & Detective[Marathi] - Pachadalela Ghar by Darshan DesalePlease visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/830906 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Pachadalela Ghar Author: Darshan Desale Narrator: Krunal Alve Format: Unabridged Audiobook Length: 1 hour 14 minutes Release date: April 16, 2021 Genres: Police & Detective Publisher's Summary: सोन्याने झपाटलेला एक तांत्रिक आणि त्याच्या आत्म्याने पछाडलेलं एक घर. दाट जंगलात असलेल्या या पछाडलेल्या घरात नेहमी काही ना काही रहस्यमयी घटना घडत असतात, त्यामुळे या घराची प्रचंड दहशत आसपासच्या गावकऱ्यांमध्ये आहे. या पछाडलेल्या घरातच तांत्रिकाने त्याचा खजिना लपवलेला आहे असाही एक समज आहे. त्यामुळे एका काळोख्या रात्री या पछाडलेल्या घरात असलेला खजिना शोधायला चार मित्र जातात. उमेश, अजित, कपिल आणि रजनी त्यांना तो खजाना सापडतो ? शेवटी त्यांच्या या धाडसाचा परिणाम काय होतो ?
2021-04-1605 minListen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Listen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionPachadalela Ghar - Darshan DesaleListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: Pachadalela GharAuthor: Darshan DesaleNarrator: Krunal AlveFormat: UnabridgedLength: 1:14:29Language: MarathiRelease date: 04-16-2021Publisher: Storyside AB India ExclusiveGenres: Fiction & Literature, Mystery, Thriller & Horror, Detective Stories, GeneralSummary:सोन्याने झपाटलेला एक तांत्रिक आणि त्याच्या आत्म्याने पछाडलेलं एक घर. दाट जंगलात असलेल्या या पछाडलेल्या घरात नेहमी काही ना काही रहस्यमयी घटना घडत असतात, त्यामुळे या घराची प्रचंड दहशत आसपासच्या गावकऱ्यांमध्ये आहे. या पछाडलेल्या घरातच तांत्रिकाने त्याचा खजिना लपवलेला आहे असाही एक समज आहे. त्यामुळे एका काळोख्या रात्री या पछाडलेल्या घरात असलेला खजिना शोधायला चार मित्र जातात. उमेश, अजित, कपिल आणि रजनी त्यांना तो खजाना सापडतो ? शेवटी त्यांच्या या धाडसाचा परिणाम काय होतो ?
2021-04-161h 14Listen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2021-02-161h 10Listen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Listen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionNaivedya - Darshan DesaleListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: NaivedyaAuthor: Darshan DesaleNarrator: Leena BhagawatFormat: UnabridgedLength: 1:08:15Language: MarathiRelease date: 02-05-2021Publisher: Storyside AB India ExclusiveGenres: Fiction & Literature, Literary FictionSummary:'उद्या आपली देवी, आपली आई येणार आहे तिच्यासाठी नैवेद्याची तयारी करावी लागेल.''आज रात्रीच सर्व तयारी करून ठेऊ. आज एकाला कैद करून उद्या त्याचा नैवद्य देऊ.' जंगलातल्या रात्रीच्या किर्रर्र अंधारात ते दोघं बोलत होते. त्यांचे हिरवे डोळे अंधारात चमकत होते. ती माणसं नव्हती, आणि जनावरंही नव्हती. नैवेद्याच्या कल्पनेने त्यांच्या चेहऱ्यावर आसुरी आनंद चमकत होता . 'हीच वेळ आहे नैवेद ताब्यात घ्यायची.' त्यांच्यातला एकजण दुसऱ्याला म्हणाला. आणि ते त्यांच्या चार पायांवर धावत रस्त्याच्या दिशेने निघाले. त्या जन्गलातून जाणाऱ्या बसच्या दिशेने. त्यांना त्यांचा नैवेद्य सहज मिळेल की बळजबरी करावी लागेल ? ऐका खिळवून ठेवणारी ही भयकथा ...
2021-02-051h 08Listen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2021-01-3059 minDownload New Full Audiobooks in Mystery, Thriller & Horror, Police & Detective
Download New Full Audiobooks in Mystery, Thriller & Horror, Police & Detective[Marathi] - Brahmadaitya by Darshan DesalePlease visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/831079 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Brahmadaitya Author: Darshan Desale Narrator: Neha Shitole Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 57 minutes Release date: November 27, 2020 Genres: Police & Detective Publisher's Summary: मेघाचं सगळं बालपण ब्रह्मदैत्यामुळे उद्ध्वस्त झालंय . स्वतःच्या वडिलांना मारल्याच्या संशयापोटी तिला लहानपणीच बालसुधार गृहात टाकलं गेलं . आपल्या वडिलांना मारलेल्या ब्रह्मदैत्याचा ती अनेक वर्ष शोध घेतेय. तिला आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घ्यायचाय. तिचा बॉयफ्रेंड आकाश याच्या मदतीने ती त्याला पकडण्यात तर यशस्वी होते पण ब्रह्मदैत्य परत एकदा भ्रमाचं जाळं टाकतो… त्यातून मेघा आणि तिचा बॉयफ्रेंड सुटू शकेल?
2020-11-2703 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2020-03-2846 min