Look for any podcast host, guest or anyone
Showing episodes and shows of

Gaurav Muthe

Shows

Unlock: This Powerful Full Audiobook For Story Seekers.Unlock: This Powerful Full Audiobook For Story Seekers.[Marathi] - Amerikene Nota Chaplya Mhanun by Gaurav MuthePlease visithttps://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832521to listen full audiobooks. Title: [Marathi] - Amerikene Nota Chaplya Mhanun Author: Gaurav Muthe Narrator: Pratik Koske Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 12 minutes Release date: December 6, 2022 Genres: Economics Publisher's Summary: महागाई आणि भूराजकीय अस्थिरता या दोन समस्यांनी सध्या संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. मुख्यतः युरोपात रशिया-युक्रेन युद्धामुळे वातावरण तापलंय, तर आशियाई देशांमध्ये महागाईमुळे बऱ्याच देशांमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. यावर उपाय म्हणून जगभरातील मध्यवर्ती बँका एकसारख्या या समस्येवर उपाय योजत आहेत. मात्र जागतिक अर्थव्यवस्थेमुळे एकमेकांवर गरजांसाठी अवलंबून असलेल्या देशांचे प्रश्नदेखील एकमेकांच्या अर्थव्यवस्थेवर अगदी खोलवरपर्यंत परिणाम करत आहेत. महागाईमुळे आशिया खंडातील काही देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभे आहेत. याला काहीअंशी अमेरिका कारणीभूत आहे का… याबाबत आज जाणून घेऊया.2022-12-0612 minDon’t Miss The Full Audiobook Everyone Is Talking About — So Immersive!Don’t Miss The Full Audiobook Everyone Is Talking About — So Immersive![Marathi] - Bharatatil Arthik Ghotale by Gaurav MuthePlease visithttps://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832510to listen full audiobooks. Title: [Marathi] - Bharatatil Arthik Ghotale Series: #67 of Storytel Think Today Author: Gaurav Muthe Narrator: Pratik Koske Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 14 minutes Release date: June 27, 2022 Genres: Social Science Publisher's Summary: भारतात १९९१ साली खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या नव्या आर्थिक धोरणाची घोषणा झाली. तेव्हापासून आपल्या अर्थव्यवस्थेत पैशाचा प्रवाह सुरू झाला. पैशाचा ओघ वाढल्याने दिवसेंदिवस भ्रष्टाचाराचे आकडे वाढत गेले. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी केंद्र सरकार योजनांसाठी १ रुपया पाठवते ते शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेपर्यंत १० पैसे होतात, अशा शब्दात भ्रष्टाचाराचं वर्णन केलं होतं. अर्थव्यवस्था खुली झाल्यांनतर, म्हणजे १९९२ पासून आजपर्यंत सुमारे ३६ मोठ्या घोटाळ्यांत ८० लाख कोटी रुपयांहून अधिक पैशांचा अपहार झाला आहे.2022-06-2714 minExplore the Latest Full Audiobooks in Non-Fiction, Social ScienceExplore the Latest Full Audiobooks in Non-Fiction, Social Science[Marathi] - Bharatatil Arthik Ghotale by Gaurav MuthePlease visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832510 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Bharatatil Arthik Ghotale Series: #67 of Storytel Think Today Author: Gaurav Muthe Narrator: Pratik Koske Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 14 minutes Release date: June 27, 2022 Genres: Social Science Publisher's Summary: भारतात १९९१ साली खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या नव्या आर्थिक धोरणाची घोषणा झाली. तेव्हापासून आपल्या अर्थव्यवस्थेत पैशाचा प्रवाह सुरू झाला. पैशाचा ओघ वाढल्याने दिवसेंदिवस भ्रष्टाचाराचे आकडे वाढत गेले. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी केंद्र सरकार योजनांसाठी १ रुपया पाठवते ते शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेपर्यंत १० पैसे होतात, अशा शब्दात भ्रष्टाचाराचं वर्णन केलं होतं. अर्थव्यवस्था खुली झाल्यांनतर, म्हणजे १९९२ पासून आजपर्यंत सुमारे ३६ मोठ्या घोटाळ्यांत ८० लाख कोटी रुपयांहून अधिक पैशांचा अपहार झाला आहे.2022-06-2701 minExplore the Latest Full Audiobooks in Non-Fiction, Social ScienceExplore the Latest Full Audiobooks in Non-Fiction, Social Science[Marathi] - Bharatatil Arthik Ghotale by Gaurav MuthePlease visithttps://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832510to listen full audiobooks. Title: [Marathi] - Bharatatil Arthik Ghotale Series: #67 of Storytel Think Today Author: Gaurav Muthe Narrator: Pratik Koske Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 14 minutes Release date: June 27, 2022 Genres: Social Science Publisher's Summary: भारतात १९९१ साली खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या नव्या आर्थिक धोरणाची घोषणा झाली. तेव्हापासून आपल्या अर्थव्यवस्थेत पैशाचा प्रवाह सुरू झाला. पैशाचा ओघ वाढल्याने दिवसेंदिवस भ्रष्टाचाराचे आकडे वाढत गेले. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी केंद्र सरकार योजनांसाठी १ रुपया पाठवते ते शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेपर्यंत १० पैसे होतात, अशा शब्दात भ्रष्टाचाराचं वर्णन केलं होतं. अर्थव्यवस्था खुली झाल्यांनतर, म्हणजे १९९२ पासून आजपर्यंत सुमारे ३६ मोठ्या घोटाळ्यांत ८० लाख कोटी रुपयांहून अधिक पैशांचा अपहार झाला आहे.2022-06-2714 minIgnite The Full Audiobook Everyone Is Talking About — So Inspiring!Ignite The Full Audiobook Everyone Is Talking About — So Inspiring![Marathi] - HDFC Chya Vijayache Sarathi - Deepak Parekh by Gaurav MuthePlease visithttps://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832831to listen full audiobooks. Title: [Marathi] - HDFC Chya Vijayache Sarathi - Deepak Parekh Series: #56 of Storytel Think Today Author: Gaurav Muthe Narrator: Zahid Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 16 minutes Release date: May 2, 2022 Genres: Social Science Publisher's Summary: एचडीएफसी बँक! विश्‍वासार्हता, पारदर्शकता, उत्तम सेवा, प्रशासकीय पकड या गुणांच्या जोरावर गेली ४५ वर्षे एचडीएफसी भारतात काम करतेय. आजवरच्या व्यावसायिक प्रवासात या कंपनीने लाखो भारतीयांचं स्वतःचं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न प्रत्यक्षात आणलंय. एचडीएफसीच्या या संपूर्ण प्रवासाचे सारथी म्हणजे दीपक पारेख! एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँक या दोन वेगवेगळ्या संस्था होत्या. या दोन कंपन्यांनी नुकतीच विलीनीकरणाची घोषणा केली. एचडीएफसी लिमिटेड ही भारतात गृहवित्त, म्हणजेच होम लोन्स देणारी सर्वात मोठी कंपनी आणि एचडीएफसी बँक ही भारताच्या खासगी क्षेत्रातील अग्रेसर बँक! या दोन कंपन्यांच्या विलीनीकरणाने काय साध्य होणार? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दोन संस्था एकत्र आल्यानंतर जगातील सर्वोच्च १०० कंपन्यांच्या यादीत एचडीएफसीला जागा मिळवता येणार आहे. एचडीएफसीचा हा प्रवास ज्या व्यक्तीने घडवून आणला त्या दीपक पारेख यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत2022-05-0216 minExplore the Latest Full Audiobooks in Non-Fiction, Social ScienceExplore the Latest Full Audiobooks in Non-Fiction, Social Science[Marathi] - HDFC Chya Vijayache Sarathi - Deepak Parekh by Gaurav MuthePlease visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832831 to listen full audiobooks. Title: [Marathi] - HDFC Chya Vijayache Sarathi - Deepak Parekh Series: #56 of Storytel Think Today Author: Gaurav Muthe Narrator: Zahid Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 16 minutes Release date: May 2, 2022 Genres: Social Science Publisher's Summary: एचडीएफसी बँक! विश्‍वासार्हता, पारदर्शकता, उत्तम सेवा, प्रशासकीय पकड या गुणांच्या जोरावर गेली ४५ वर्षे एचडीएफसी भारतात काम करतेय. आजवरच्या व्यावसायिक प्रवासात या कंपनीने लाखो भारतीयांचं स्वतःचं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न प्रत्यक्षात आणलंय. एचडीएफसीच्या या संपूर्ण प्रवासाचे सारथी म्हणजे दीपक पारेख! एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँक या दोन वेगवेगळ्या संस्था होत्या. या दोन कंपन्यांनी नुकतीच विलीनीकरणाची घोषणा केली. एचडीएफसी लिमिटेड ही भारतात गृहवित्त, म्हणजेच होम लोन्स देणारी सर्वात मोठी कंपनी आणि एचडीएफसी बँक ही भारताच्या खासगी क्षेत्रातील अग्रेसर बँक! या दोन कंपन्यांच्या विलीनीकरणाने काय साध्य होणार? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दोन संस्था एकत्र आल्यानंतर जगातील सर्वोच्च १०० कंपन्यांच्या यादीत एचडीएफसीला जागा मिळवता येणार आहे. एचडीएफसीचा हा प्रवास ज्या व्यक्तीने घडवून आणला त्या दीपक पारेख यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत2022-05-0202 minExplore the Latest Full Audiobooks in Non-Fiction, Social ScienceExplore the Latest Full Audiobooks in Non-Fiction, Social Science[Marathi] - HDFC Chya Vijayache Sarathi - Deepak Parekh by Gaurav MuthePlease visithttps://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832831to listen full audiobooks. Title: [Marathi] - HDFC Chya Vijayache Sarathi - Deepak Parekh Series: #56 of Storytel Think Today Author: Gaurav Muthe Narrator: Zahid Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 16 minutes Release date: May 2, 2022 Genres: Social Science Publisher's Summary: एचडीएफसी बँक! विश्‍वासार्हता, पारदर्शकता, उत्तम सेवा, प्रशासकीय पकड या गुणांच्या जोरावर गेली ४५ वर्षे एचडीएफसी भारतात काम करतेय. आजवरच्या व्यावसायिक प्रवासात या कंपनीने लाखो भारतीयांचं स्वतःचं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न प्रत्यक्षात आणलंय. एचडीएफसीच्या या संपूर्ण प्रवासाचे सारथी म्हणजे दीपक पारेख! एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँक या दोन वेगवेगळ्या संस्था होत्या. या दोन कंपन्यांनी नुकतीच विलीनीकरणाची घोषणा केली. एचडीएफसी लिमिटेड ही भारतात गृहवित्त, म्हणजेच होम लोन्स देणारी सर्वात मोठी कंपनी आणि एचडीएफसी बँक ही भारताच्या खासगी क्षेत्रातील अग्रेसर बँक! या दोन कंपन्यांच्या विलीनीकरणाने काय साध्य होणार? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दोन संस्था एकत्र आल्यानंतर जगातील सर्वोच्च १०० कंपन्यांच्या यादीत एचडीएफसीला जागा मिळवता येणार आहे. एचडीएफसीचा हा प्रवास ज्या व्यक्तीने घडवून आणला त्या दीपक पारेख यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत2022-05-0216 minExplore the Latest Full Audiobooks in Non-Fiction, Social ScienceExplore the Latest Full Audiobooks in Non-Fiction, Social Science[Marathi] - Dollar Jhukata Hai Jhukanewala Rebel Chahiye.... by Gaurav MuthePlease visithttps://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832537to listen full audiobooks. Title: [Marathi] - Dollar Jhukata Hai Jhukanewala Rebel Chahiye.... Series: #52 of Storytel Think Today Author: Gaurav Muthe Narrator: Rasika Kulkarni Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 16 minutes Release date: April 27, 2022 Genres: Social Science Publisher's Summary: दुनिया झुकती हैं, झुकाने वाला चाहिए... हे वाक्य कदाचित आता रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांच्याबाबतीत जास्त लागू पडतंय. त्याचं कारण म्हणजे, युद्ध सुरू केल्यानंतर रशियाचं चलन असलेला रुबल ४० टक्क्यांनी कोसळला आणि रशियाची अर्थव्यवस्थाही आता अशीच कोसळणार, युरोप आणि अमेरिका रशियाची जिरवणार… असं बरंच काही सुरुवातीचं चित्र दिसत होतं. पण रुबल सावरला आणि अमेरिकी डॉलरसमोरील काही मर्यादा जगासमोर आल्या. या सगळ्या चलनांच्या झटापटीत नेमक्या काय मर्यादा, धोके आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संधी निर्माण झाल्या आहेत हे जाणून घेऊया.. चला तर मग!2022-04-2716 minExplore the Latest Full Audiobooks in Non-Fiction, Social ScienceExplore the Latest Full Audiobooks in Non-Fiction, Social Science[Marathi] - Dollar Jhukata Hai Jhukanewala Rebel Chahiye.... by Gaurav MuthePlease visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832537 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Dollar Jhukata Hai Jhukanewala Rebel Chahiye.... Series: #52 of Storytel Think Today Author: Gaurav Muthe Narrator: Rasika Kulkarni Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 16 minutes Release date: April 27, 2022 Genres: Social Science Publisher's Summary: दुनिया झुकती हैं, झुकाने वाला चाहिए... हे वाक्य कदाचित आता रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांच्याबाबतीत जास्त लागू पडतंय. त्याचं कारण म्हणजे, युद्ध सुरू केल्यानंतर रशियाचं चलन असलेला रुबल ४० टक्क्यांनी कोसळला आणि रशियाची अर्थव्यवस्थाही आता अशीच कोसळणार, युरोप आणि अमेरिका रशियाची जिरवणार… असं बरंच काही सुरुवातीचं चित्र दिसत होतं. पण रुबल सावरला आणि अमेरिकी डॉलरसमोरील काही मर्यादा जगासमोर आल्या. या सगळ्या चलनांच्या झटापटीत नेमक्या काय मर्यादा, धोके आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संधी निर्माण झाल्या आहेत हे जाणून घेऊया.. चला तर मग!2022-04-2702 minGet Hooked On Your Day With A Thrilling Full Audiobook.Get Hooked On Your Day With A Thrilling Full Audiobook.[Marathi] - IPL - Padhyamagil Bhavya Arthakaran by Gaurav MuthePlease visithttps://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/835966to listen full audiobooks. Title: [Marathi] - IPL - Padhyamagil Bhavya Arthakaran Series: #48 of Storytel Think Today Author: Gaurav Muthe Narrator: Zahid Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 20 minutes Release date: April 13, 2022 Genres: Social Science Publisher's Summary: भारतात एक धर्म असा आहे की जो सर्वधर्मीयांकडून पाळला जातो, तो म्हणजे क्रिकेट. भारतीयांचं क्रिकेटप्रेम जगजाहीर असून ज्याला क्रिकेटबद्दल माहिती नाही असा माणूस विरळानेच सापडेल. यामुळे भारतात इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा जन्म झाला… थोड्याच दिवसात आयपीएलने स्वतःचं अस्तित्व निर्माण करत देशो-देशीच्या सीमा ओलांडत जगभरातील क्रिकेट चाहत्यांना आपलंसं केलं आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील हातभार लावला.... आज जाणून घेऊया आयपीएलचे गणित.... चला तर मग!2022-04-1320 minExplore the Latest Full Audiobooks in Non-Fiction, Social ScienceExplore the Latest Full Audiobooks in Non-Fiction, Social Science[Marathi] - IPL - Padhyamagil Bhavya Arthakaran by Gaurav MuthePlease visithttps://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/835966to listen full audiobooks. Title: [Marathi] - IPL - Padhyamagil Bhavya Arthakaran Series: #48 of Storytel Think Today Author: Gaurav Muthe Narrator: Zahid Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 20 minutes Release date: April 13, 2022 Genres: Social Science Publisher's Summary: भारतात एक धर्म असा आहे की जो सर्वधर्मीयांकडून पाळला जातो, तो म्हणजे क्रिकेट. भारतीयांचं क्रिकेटप्रेम जगजाहीर असून ज्याला क्रिकेटबद्दल माहिती नाही असा माणूस विरळानेच सापडेल. यामुळे भारतात इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा जन्म झाला… थोड्याच दिवसात आयपीएलने स्वतःचं अस्तित्व निर्माण करत देशो-देशीच्या सीमा ओलांडत जगभरातील क्रिकेट चाहत्यांना आपलंसं केलं आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील हातभार लावला.... आज जाणून घेऊया आयपीएलचे गणित.... चला तर मग!2022-04-1320 minExplore the Latest Full Audiobooks in Non-Fiction, Social ScienceExplore the Latest Full Audiobooks in Non-Fiction, Social Science[Marathi] - IPL - Padhyamagil Bhavya Arthakaran by Gaurav MuthePlease visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/835966 to listen full audiobooks. Title: [Marathi] - IPL - Padhyamagil Bhavya Arthakaran Series: #48 of Storytel Think Today Author: Gaurav Muthe Narrator: Zahid Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 20 minutes Release date: April 13, 2022 Genres: Social Science Publisher's Summary: भारतात एक धर्म असा आहे की जो सर्वधर्मीयांकडून पाळला जातो, तो म्हणजे क्रिकेट. भारतीयांचं क्रिकेटप्रेम जगजाहीर असून ज्याला क्रिकेटबद्दल माहिती नाही असा माणूस विरळानेच सापडेल. यामुळे भारतात इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा जन्म झाला… थोड्याच दिवसात आयपीएलने स्वतःचं अस्तित्व निर्माण करत देशो-देशीच्या सीमा ओलांडत जगभरातील क्रिकेट चाहत्यांना आपलंसं केलं आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील हातभार लावला.... आज जाणून घेऊया आयपीएलचे गणित.... चला तर मग!2022-04-1302 minPress Play On The Full Audiobook That Keeps Knowledge Hunters Hooked.Press Play On The Full Audiobook That Keeps Knowledge Hunters Hooked.[Marathi] - Cryptocurrency Chi Mohmaya by Gaurav MuthePlease visithttps://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832700to listen full audiobooks. Title: [Marathi] - Cryptocurrency Chi Mohmaya Series: #45 of Storytel Think Today Author: Gaurav Muthe Narrator: Zahid Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 20 minutes Release date: April 4, 2022 Genres: Economics Publisher's Summary: 'क्रिप्टोकरन्सी' अर्थात आभासी चलन… गेल्या वर्षांपासून सर्वाधिक चर्चेत राहिलेला विषय. देशात देखील अनेक तरुण गुंतवणूकदार त्याकडे वळले आहेत. मध्यमवर्गीय लोक सहसा गुंतवणुकीची सुरुवात फिक्स डिपॉझिटपासून करतात आणि एक एक पायरी चढत थोडी गुंतवणूक करून जास्त रिटर्न मिळावेत म्हणून म्युच्युअल फंड आणि शेवटी थोडा आणखी आत्मविश्वास वाढला की, शेअर बाजाराची वाट धरतात. आता मात्र गेल्यावर्षीपासून ट्रेंड बदलला आहे आणि ही पारंपरिक कमी अधिक जोखमीची गुंतवणुकीची वाट सोडून थेट 'क्रिप्टोकरन्सी' मध्ये गुंतवणुकीला सुरुवात केली आहे. चला तर मग, 'क्रिप्टोकरन्सी' म्हणजे काय आहे? त्यात गुंतवणूक करणे सध्याच्या स्थितीत योग्य आहे का? हे समजून घेऊया...2022-04-0420 minJourney Through: This Breakthrough Full Audiobook For Story Seekers.Journey Through: This Breakthrough Full Audiobook For Story Seekers.[Marathi] - Mhanun Tech Companyanche Shares Kosalale by Gaurav MuthePlease visithttps://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832560to listen full audiobooks. Title: [Marathi] - Mhanun Tech Companyanche Shares Kosalale Series: #41 of Storytel Think Today Author: Gaurav Muthe Narrator: Zahid Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 19 minutes Release date: March 28, 2022 Genres: Economics Publisher's Summary: देशी गुंतवणूकदारांनी चालू आर्थिक वर्षात शेअर बाजाराला भरघोस इंधन पुरवलं. शेअर बाजारात आयपीओच्या माध्यमातून असो, वा थेट शेअर बाजारात शेअर्समध्ये गुंतवणूक करून बाजाराला विक्रमी पातळीवर नेऊन ठेवलं. मात्र आता रशिया- युक्रेनमधील युद्ध किंवा एकूणच जागतिक पातळीवरील मोठ्या देशांच्या शेअर बाजारातील परिस्थिती बघता, आयपीओच्या माध्यमातून आपल्या देशातील शेअर बाजारात पैसे गुंतवलेल्या गुंतवणूकदारांची स्थिती प्रत्यक्ष युद्धात अडकलेल्या सैनिकांसारखीच झाली आहे. ही कोंडी नक्की आहे तरी काय, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत… चला तर मग!2022-03-2819 minJourney Through An Next-Level Full Audiobook And Elevate Your Mindset.Journey Through An Next-Level Full Audiobook And Elevate Your Mindset.[Marathi] - Russia varil 'Swift' Bandi - Jagatik Arthavyavasthela Dhoka by Gaurav MuthePlease visithttps://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832705to listen full audiobooks. Title: [Marathi] - Russia varil 'Swift' Bandi - Jagatik Arthavyavasthela Dhoka Series: #36 of Storytel Think Today Author: Gaurav Muthe Narrator: Zahid Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 18 minutes Release date: March 21, 2022 Genres: Social Science Publisher's Summary: सध्याचं जग तंत्रज्ञानामुळे खूप जवळ आलंय असं आपण अनेकदा ऐकतो. त्यामुळे देशादेशांचं एकमेकांवरचं परावलंबित्व वाढलंय. जगातील बऱ्याच राष्ट्रांचे एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहेत, तर काही राष्ट्रे एकमेकांचा द्वेष करतात. मात्र नाईलाजाने आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी एकमेकांवर अवलंबून असतात. रशिया - युक्रेन युद्धामुळे जग दोन गटात विभागलं गेलंय. अमेरिकेसह युरोप आणि युरोपातील काही लहान राष्ट्रांनी युक्रेनला पाठिंबा दिला. तर भारत आणि चीन या जगातील मोठ्या राष्ट्रांनी तटस्थ भूमिका घेतली. चीनने अप्रत्यक्षपणे रशियाची बाजू घेत रशियावर आर्थिक निर्बंध लादू नये यासाठी रशियाची पाठराखण केली. आता मुळात अमेरिकेसह काही राष्ट्रांनी युद्धात थेट सहभागी न होता रशिया विरुद्ध आर्थिक युद्ध पुकारत विविध मार्गांनी रशियाला दुबळं करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. हे आर्थिक निर्बंध काय आहेत, आणि तंत्रज्ञानाचा वापर करून रशियाची कशी कोंडी केली जातेय, हे आपण आज जाणून घेणार आहोत. चला तर मग…2022-03-2118 minExplore the Latest Full Audiobooks in Non-Fiction, Social ScienceExplore the Latest Full Audiobooks in Non-Fiction, Social Science[Marathi] - Russia varil 'Swift' Bandi - Jagatik Arthavyavasthela Dhoka by Gaurav MuthePlease visithttps://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832705to listen full audiobooks. Title: [Marathi] - Russia varil 'Swift' Bandi - Jagatik Arthavyavasthela Dhoka Series: #36 of Storytel Think Today Author: Gaurav Muthe Narrator: Zahid Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 18 minutes Release date: March 21, 2022 Genres: Social Science Publisher's Summary: सध्याचं जग तंत्रज्ञानामुळे खूप जवळ आलंय असं आपण अनेकदा ऐकतो. त्यामुळे देशादेशांचं एकमेकांवरचं परावलंबित्व वाढलंय. जगातील बऱ्याच राष्ट्रांचे एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहेत, तर काही राष्ट्रे एकमेकांचा द्वेष करतात. मात्र नाईलाजाने आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी एकमेकांवर अवलंबून असतात. रशिया - युक्रेन युद्धामुळे जग दोन गटात विभागलं गेलंय. अमेरिकेसह युरोप आणि युरोपातील काही लहान राष्ट्रांनी युक्रेनला पाठिंबा दिला. तर भारत आणि चीन या जगातील मोठ्या राष्ट्रांनी तटस्थ भूमिका घेतली. चीनने अप्रत्यक्षपणे रशियाची बाजू घेत रशियावर आर्थिक निर्बंध लादू नये यासाठी रशियाची पाठराखण केली. आता मुळात अमेरिकेसह काही राष्ट्रांनी युद्धात थेट सहभागी न होता रशिया विरुद्ध आर्थिक युद्ध पुकारत विविध मार्गांनी रशियाला दुबळं करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. हे आर्थिक निर्बंध काय आहेत, आणि तंत्रज्ञानाचा वापर करून रशियाची कशी कोंडी केली जातेय, हे आपण आज जाणून घेणार आहोत. चला तर मग…2022-03-2118 minExplore the Latest Full Audiobooks in Non-Fiction, Social ScienceExplore the Latest Full Audiobooks in Non-Fiction, Social Science[Marathi] - Russia varil 'Swift' Bandi - Jagatik Arthavyavasthela Dhoka by Gaurav MuthePlease visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832705 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Russia varil 'Swift' Bandi - Jagatik Arthavyavasthela Dhoka Series: #36 of Storytel Think Today Author: Gaurav Muthe Narrator: Zahid Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 18 minutes Release date: March 21, 2022 Genres: Social Science Publisher's Summary: सध्याचं जग तंत्रज्ञानामुळे खूप जवळ आलंय असं आपण अनेकदा ऐकतो. त्यामुळे देशादेशांचं एकमेकांवरचं परावलंबित्व वाढलंय. जगातील बऱ्याच राष्ट्रांचे एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहेत, तर काही राष्ट्रे एकमेकांचा द्वेष करतात. मात्र नाईलाजाने आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी एकमेकांवर अवलंबून असतात. रशिया - युक्रेन युद्धामुळे जग दोन गटात विभागलं गेलंय. अमेरिकेसह युरोप आणि युरोपातील काही लहान राष्ट्रांनी युक्रेनला पाठिंबा दिला. तर भारत आणि चीन या जगातील मोठ्या राष्ट्रांनी तटस्थ भूमिका घेतली. चीनने अप्रत्यक्षपणे रशियाची बाजू घेत रशियावर आर्थिक निर्बंध लादू नये यासाठी रशियाची पाठराखण केली. आता मुळात अमेरिकेसह काही राष्ट्रांनी युद्धात थेट सहभागी न होता रशिया विरुद्ध आर्थिक युद्ध पुकारत विविध मार्गांनी रशियाला दुबळं करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. हे आर्थिक निर्बंध काय आहेत, आणि तंत्रज्ञानाचा वापर करून रशियाची कशी कोंडी केली जातेय, हे आपण आज जाणून घेणार आहोत. चला तर मग…2022-03-2102 minExplore The Full Audiobook Everyone Is Talking About — So Soul-Stirring!Explore The Full Audiobook Everyone Is Talking About — So Soul-Stirring![Marathi] - Yuddhakalat Guntavnuk Kartana by Gaurav MuthePlease visithttps://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832745to listen full audiobooks. Title: [Marathi] - Yuddhakalat Guntavnuk Kartana Series: #31 of Storytel Think Today Author: Gaurav Muthe Narrator: Zahid Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 17 minutes Release date: March 14, 2022 Genres: Accounting & Finance Publisher's Summary: जीवन जगताना प्रत्येक व्यक्तीला कमी अधिक प्रमाणात पैसा नावाच्या गोष्टीची गरज असते. ती गरज त्या व्यक्तीच्या कार्यातून, म्हणजेच उद्योग, व्यवसाय किंवा नोकरी या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. मात्र यापैकी फक्त एकाच गोष्टींतून ही गरज पूर्ण होत नाही. व्यक्तीला सतत आपल्या मिळकतीमध्ये विविध माध्यमातून भर घालावी लागते. मग यासाठी बचतीचा मार्ग अवलंबला जातो. 'आजची बचत ही उद्यासाठीची तरतूद असते' हे टिपिकल ठरलेलं वाक्य आपण अनेकदा ऐकत आलोय. पण केलेल्या बचतीचं पुढे काय होतं? बिझनेस वाढविण्यासाठी नवीन गुंतवणूक केली जाते का? की बँकेत फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे टाकले जातात? हे बघणं फार महत्त्वाचं आहे. कारण बचतीचं रूपांतर गुंतवणुकीत होतंय की ती केवळ बचतच राहतेय, हे बघणं महत्त्वाचं आहे.2022-03-1417 minExplore The Full Audiobook Everyone Is Talking About — So Soul-Stirring!Explore The Full Audiobook Everyone Is Talking About — So Soul-Stirring![Marathi] - LIC IPO Sarkarsathi Mahtvacha Ka by Gaurav MuthePlease visithttps://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832545to listen full audiobooks. Title: [Marathi] - LIC IPO Sarkarsathi Mahtvacha Ka Series: #26 of Storytel Think Today Author: Gaurav Muthe Narrator: Zahid Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 16 minutes Release date: March 7, 2022 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: शेअर बाजारात लवकरच येऊ घातलेला आयपीओ हा चर्चेचा विषय झाला आहे. एलआयसी ही कंपनी किती मोठी आहे, आणि तिचा आयपीओ शेअर बाजारात येणार असल्याने काय परिणाम होत आहेत हे आपण गेल्या भागात पाहिलं. एलआयसीची भारतीय अर्थव्यववस्थेतली व्याप्ती आपण समजून घेतली. हा आयपीओ देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा का आहे, हे आपण या भागात समजून घेणार आहोत.2022-03-0716 minEnjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & EntertainmentEnjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & Entertainment[Marathi] - LIC IPO Sarkarsathi Mahtvacha Ka by Gaurav MuthePlease visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832545 to listen full audiobooks. Title: [Marathi] - LIC IPO Sarkarsathi Mahtvacha Ka Series: #26 of Storytel Think Today Author: Gaurav Muthe Narrator: Zahid Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 16 minutes Release date: March 7, 2022 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: शेअर बाजारात लवकरच येऊ घातलेला आयपीओ हा चर्चेचा विषय झाला आहे. एलआयसी ही कंपनी किती मोठी आहे, आणि तिचा आयपीओ शेअर बाजारात येणार असल्याने काय परिणाम होत आहेत हे आपण गेल्या भागात पाहिलं. एलआयसीची भारतीय अर्थव्यववस्थेतली व्याप्ती आपण समजून घेतली. हा आयपीओ देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा का आहे, हे आपण या भागात समजून घेणार आहोत.2022-03-0702 minUnlock A Full Audiobook That Is Simply Soul-Stirring.Unlock A Full Audiobook That Is Simply Soul-Stirring.[Marathi] - LIC IPO: Sheput Geli Pan Hatti Rahila by Gaurav MuthePlease visithttps://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832741to listen full audiobooks. Title: [Marathi] - LIC IPO: Sheput Geli Pan Hatti Rahila Series: #21 of Storytel Think Today Author: Gaurav Muthe Narrator: Ratna Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 21 minutes Release date: February 28, 2022 Genres: Accounting & Finance Publisher's Summary: हत्ती गेला अन् शेपूट राहिले ही म्हण प्रत्येकाने ऐकली असेलच. एलआयसीच्या बाबतीतदेखील ही म्हण लागू होईल, मात्र उलट अर्थाने! म्हणजेच शेपूट गेली अन् हत्ती राहिला! भांडवली बाजारात बहुप्रतिक्षित अशा आयुर्विमा महामंडळाच्या समभाग विक्रीकडे भारतासह जगभरातील गुंतवणुकदारांचं लक्ष लागलंय. एलआयसीच्या प्रारंभिक समभाग विक्रीच्या यशस्वितेसाठी केंद्र सरकारचेही युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ज्यावेळी आयपीओ बाजारात धडकेल त्यावेळी भांडवली बाजारातील परिस्थितीदेखील आयपीओवर परिणाम करेल. त्याचा एकूणच पॉलिसीधारकांवर, गुंतवणुकदारांवर, शेअर बाजारावर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर चांगला-वाईट कसा परिणाम होईल ते बघूया.2022-02-2821 min