Look for any podcast host, guest or anyone
Showing episodes and shows of

Girish Kuber

Shows

3 Things2026-01-1924 minAround The World
Around The WorldEpisode 8 ft. Girish Kuber (गिरीश कुबेर) | Around The World | Veena World'Around The World' पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे!या भागात, वीणा वर्ल्डच्या वीणा पाटील संवाद साधत आहेत ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्याशी.त्यांचा प्रवास हा फक्त ठिकाणांना भेट देण्यापुरता मर्यादित नाही, तर तो तिथल्या समाजाचा आणि संस्कृतीचा अभ्यास आहे. पाश्चिमात्य देशांतील शिस्त आणि शहरांचे नियोजन त्यांना का भावते? 'रस्त्यांवरील ट्रॅफिक' आणि 'माणसांचे वागणे' यांचा एकमेकांशी काय संबंध असतो? यावर त्यांनी अत्यंत मार्मिक भाष्य केले आहे.तसेच, एक पत्रकार म्हणून जग फिरताना आलेले अनुभव ते भारताच्या जंगलात मिळणारी शांतता... गिरीश कुबेर यांच्या प्रवासाचे आणि व्यक्तिमत्त्वाचे हे विविध पैलू नक्की पाहा.वीणा वर्ल्डच्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा.Welcome to a new episode of the 'Around The World' podcast!In this episode, host Veena Patil engages in a thought-provoking conversation with Senior Journalist Girish Kuber.His travels go beyond sightseeing; they are an exploration of society and human behavior. Why does he admire the discipline and city planning of the West? What is the deep connection between ‘traffic behavior’ and a region’s culture? Girish Kuber shares his insightful views.From his global expeditions as a journalist to finding peace in the forests of India, join us as we explore the many fascinating sides of his journey.Listen to the full episode now!Credits:Client: Veena Patil Hospitality Pvt Ltd.Agency: Till It Clicks Studio Pvt Ltd.Production House: Evertale Studios
2025-12-122h 00राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor
राजहंसी मोहोर | Rajhansi Mohorमेड इन चायना | Girish Kuber | Marathi Book NarrationBook Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/made-in-china-mada-ina-cayanaआपला शेजार आपल्याला बदलता येत नाही. गेली अनेक शतकं आपला शेजारी असलेल्या चीनबरोबरचे आपले संबंध विलक्षण गुंतागुंतीचे. विशेषत: माओंच्या कारकिर्दीत झालेल्या १९६२ च्या युद्धानंतर हे संबंध चांगलेच ताणले गेले. वास्तविक आजचा चीन आणि माओंचा चीन यात जमीन - अस्मानाचा फरक. साम्यवादाचं नाव लावणाऱ्या चीनमध्ये आज प्रत्यक्षात प्रारूप आहे ‘नियंत्रित-भांडवलशाही’चं. चीन जितका आधुनिक, तितकाच ऐतिहासिकही. आधुनिकतेच्या महामार्गावर वेगाने पुढे जाताना एखाद्या वळणावर आपली प्राचीनता सोडून द्यावी, असं चीनच्या कोणत्याही सत्ताधीशाला वाटलेलं नाही, मग ते माओ असोत, डेंग असोत वा आजचे क्षी जिनपिंग. हे असे विसंवाद वागवत वागवत पुढे जाणं हे चीनच्या रक्तातच असावं. आजही भारताबरोबरचा संघर्ष असेल वा अमेरिकेशी स्पर्धा- चिनी सत्ताधीश आपली धोरणं ठरवताना इतिहासात दडलेल्या सूत्रांचा आधार घेत असतात. हे चकित करणारं विलक्षण चिनी प्रारूप समजावून देणारं पुस्तक - मेड इन चायना Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
2025-12-1010 min3 Things2025-10-0924 minGet Hooked On Your Ears To A Next-Level Full Audiobook.2025-01-029h 343 Things2024-10-1133 minReporters Without Orders2024-06-0144 minNL Hafta2024-05-111h 34Election Beat – Indian Media and the 2024 General Election2024-05-0626 minNL Hafta2023-07-0839 minSizzling Samachar of the Day2022-01-3104 minGet Top Full Audiobooks in Non-Fiction, Current Affairs, Law, & Politics2021-10-2105 minBooknerds Podcast2020-12-191h 13Get Lost In Your Ears To A Next-Level Full Audiobook.2020-03-179h 41