Look for any podcast host, guest or anyone
Showing episodes and shows of

Gouresh Powar

Shows

KSDRF Podcast2021-06-281h 35KSDRF Podcast2020-08-1621 minKSDRF Podcast
KSDRF PodcastInternational Sports Nutritionist Dr. Vikram Rajadnya on KSDRF Podcast (Episode 8 - मराठी)नमस्कार, Kolhapur Sports development and research foundation यांच्या वतीने घेण्यात येणार्या podcast च्या आठव्याभागामध्ये मी गौरेश पोवार आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपल्या सोबत आहेत नामांकित sports, Exercise and clinical nutritionist Dr. Vikram Rajadnya. त्यांनी Government B J Medical college, Pune येथुन MBBS तसेच MD Pharmacology ही पदवी मिळवली आहे. तसेच त्यांनी NIN (National institute of nutrition), ICMR (govt. of India), WHO (World health organisation) अश्या organisations मधुन अनेकपदवी व प्रमाणपत्रे मीळवली आहेत. त्यांच्या बौधिक क्षमतेबरोबरच त्यांची खेळामधील कामगिरिही त्याच पातळीची आहे ज्यामध्येत्यांना Junior National Kho Kho मधील महाराष्ट्र संघाचा कर्णधार अशी कामगिरी बजावताना सुवर्ण पदक तसेच National Junior track and field स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळालेले आहे. अश्या अनेक प्रेरणादायी कामगिरी बरोबरच ते कोल्हापुरातिल D Y Patil Medical college मध्ये associate professor असुन ते Apex Fitness Pvt. Ltd. चे director आहेत. अनेक International वNational खेळाडुंबरोबार त्यांनी sports nutrition च्या क्षेत्रामध्ये काम क़ेले आहे तसेच pharmacology मध्ये अनेक research publish केली आहेत. Exercise आणि sports nutrition बरोबरच disease Control या क्षेत्रामध्ये obesity, pediatric obesity, diabetes, IHD (Heart Disease), Arthritis अश्या आजारांवर काम केले आहे. अश्या सुप्रसिद्ध Nutritionist चे मी आजच्याpodcast मध्ये स्वागत क़रतो. आजच्या आपल्या भागात आपण त्यांच्या life आणि work ethics बद्दल तसेच त्यांच्या sports आणि exercise nutrition मधीलअनुभवा बाबतीत बोलनार आहोत. तरी त्यांनी सांगितलेल्या अनुभवाचा व माहीतिचा प्रेक्षकांनी पुरेपुर उपयोग करावा अशी मी आशाकरतो. चला तर मग आजच्या भागाला सुरूवात करू
2020-07-2458 minKSDRF Podcast
KSDRF PodcastInternational Sports Physiotherapist Dr. Sandeep Chaudhari on KSDRF Podcast (Episode 7 - मराठी)नमस्कार, Kolhapur Sports development and research foundation यांच्या वतीने घेण्यात येणार्या podcast च्या सातव्या भागामध्ये मी गौरेश पोवार आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपल्या सोबत आहेत भारतातिल नामांकित physiotherapist Dr. Sandeep Choudhary ज्यानी आत्तापर्यन्त जवळ जवळ सर्व खेळामधील भारतीय संघाबरोबर काम केले आहे ज्यामध्ये hockey, swimming, athletics, rugby, badminton, tennis, football अश्या व इतर अनेक खेलांचा समावेश आहे. त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सपर्धांमध्ये भारतीय संघाचे मुख्य Physiotherapist म्हणून काम केले आहे त्यामध्ये National games, Khelo India Youth Games, Commonwealth games, Asian games, world championships, ATP series, Marathons, leagues, Olympic QI यांचा समावेश होतो. तसेच ते पुण्यातिल Rehab world-sports and physiotherapy clinic याचे director आहेत. अश्या सुप्रसिद्ध Physiotherapist Dr. Sandeep Choudhary यांचे मी आजच्या podcast मध्ये स्वागत क़रतो. आजच्या आपल्या भागात आपण त्यांच्या life आणि work ethics बद्दल तसेच त्यांच्या sports मधील अनुभवा बाबतीत बोलनार आहोत. तरी त्यांनी सांगितलेल्या अनुभवाचा व महीतिचा प्रेक्षकाननी पुरेपुर उपयोग करावा अशी मी आशा करतो.
2020-07-111h 47KSDRF Podcast2020-07-101h 12KSDRF Podcast2020-07-101h 26KSDRF Podcast2020-07-1038 minKSDRF Podcast2020-05-2038 minKSDRF Podcast2020-05-021h 18