Look for any podcast host, guest or anyone
Showing episodes and shows of

Karan Patil

Shows

\
"राज"कारण " RajkaranRAJ'KARAN PODCAST : एका विरोध झाला अन् मुन्ना महाडिक, बंटी पाटील मैत्रीचा कायमचा कंडका पडला! कोणालाही माहिती नसलेली स्टोरीबंटी उर्फ सतेज पाटील आणि मुन्ना उर्फ धनंजय महाडिक... महादेवराव महाडिकांच्या तालमीत तयार झालेले दोन पैलवान. दोघेही एकेकाळी जिवलग मित्र होते, हे कोणाला सांगूनही पटणार नाही. पण शैक्षणिक काळापासून ते आणि राजकारणापर्यंत यांची मैत्री डोळे दीपावणारी होती. त्यांच्या दोस्तीचे किस्से रंकाळ्यावर फेऱ्या मारताना चर्चिले जायचे. मग एवढ्या जीवघेण्या संघर्षापर्यंत हे दोन मित्र कसे आले? नेमका कुठे खडा पडला? पाहुया आजच्या राजकारण पॉडकास्टमध्ये... KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Satej Patil, Dhananjay Mahadik, NCP, Shivsena, BJP, Kolhapur Politics
2026-02-2011 min\2026-01-1608 min\2026-01-0216 min\
"राज"कारण " RajkaranRAJ'KARAN PODCAST : मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीची स्वप्न बघितली; पण, एका शिवसैनिकाने संपवलं 40 वर्षांचं राजकारण एकनाथ गणपतराव खडसे. कधीकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदाच्या रेस मध्ये असणारा नेता. तब्बल 40 वर्षांचा राजकारणाचा इतिहास या नेत्याला आहे. भाजपला महाराष्ट्रात रुजवण्यात आणि वाढवण्यात या नेत्याने अमाप कष्ट उपसले. पण मागच्या दहा वर्षांच्या कालखंडात अशा काही घडामोडी घडल्या की ज्यामुळे आज भाजपाचेच नेते खडसे यांना 'कोण होतास तू? काय झालास तू? अशा शब्दांमध्ये हिणवत आहेत. त्यांच्यावर ही वेळ येण्यासाठी प्रामुख्याने कारणीभूत आहे तो एक शिवसैनिक. याच शिवसैनिकांने खडसेंचं राजकारण जवळपास संपवत आणलं आहे. अर्थात याला भाजपमधील छुपा पाठींबाही होताच. नेमकं खडसे यांचा राजकारणाचा उदय कसा झाला आणि कसं एका शिवसैनिकांने त्यांचं राजकारण संपवतं आणलं तेच आपण आज पाहूया... KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, BJP, Shivsena, Jalgaon Politics, Eknath Khadse, Chandrakant Patil, Raksha Khadse, Rohini Khadse, Girish Mahajan
2025-12-0510 min\
"राज"कारण " RajkaranRAJ'KARAN PODCAST : राजारामबापूंनंतर एका बॅगेवर आलेले जयंत पाटील… राजकारणात कशी झाली एन्ट्री?राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर जयंत पाटील यांचे वय केवळ २१ वर्षेही पूर्ण झाले नव्हते. इस्लामपूर भागातील जनतेच्या मागणीनुसार त्यांच्या मोठ्या भावाऐवजी जयंत पाटील यांना पाठवण्याचे ठरले. मुंबईत जाताना ते फक्त एका बॅगेवर आले होते आणि चार महिने मुंबईत राहतील, असे ठरले होते. त्यानंतर येथील नागरिकांची मागणी कमी झाली की ते अमेरिकेला शिक्षणासाठी रवाना होतील, अशी योजना होती. पण पुढे ते राजकारणात कसे सक्रिय झाले? जयंत पाटील यांचा राजकीय प्रवास कसा होता? याचा हा आढावा… KEYWORDS: Political podcast, Marathi politics, Indian politics, 2025, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Political analysis India, Rajarambapu Patil, Jayant Patil, NCP
2025-11-2111 minStartups Inside Out2025-01-0237 minAll About Now2023-05-121h 11All About Now2023-02-1058 minRadio MITWS India2022-11-2411 minThe Thespo Audio-Torium2022-04-2932 minThe Thespo Audio-Torium2022-04-2022 minCheck Your Privilege2021-06-261h 02Check Your Privilege2021-02-1359 minCheck Your Privilege2021-02-0155 minCheck Your Privilege2021-01-161h 04Check Your Privilege2020-12-2050 minCheck Your Privilege2020-12-1255 minCheck Your Privilege2020-11-2800 minCheck Your Privilege2020-11-2200 minCheck Your Privilege2020-11-1400 minCheck Your Privilege2020-11-0700 minCheck Your Privilege2020-10-2400 minCheck Your Privilege2020-10-1700 minCheck Your Privilege2020-10-1000 minCheck Your Privilege2020-10-0300 minCheck Your Privilege2020-09-2659 minCheck Your Privilege2020-09-1359 minCheck Your Privilege2020-09-061h 01Check Your Privilege2020-08-291h 03Check Your Privilege2020-08-2251 minCheck Your Privilege2020-08-151h 02Check Your Privilege2020-08-0843 minCheck Your Privilege2020-08-011h 06The Inconceivable! Desis Podcast2016-12-2300 min