podcast
details
.com
Print
Share
Look for any podcast host, guest or anyone
Search
Showing episodes and shows of
Kaushal Inamdar
Shows
Sports कट्टा
Gully Cricket with Vinod Kambli to sports film music ft. Kaushal Inamdar
Kaushal Inamdar is a renowned music composer as we know him. However, he is an ardent sports fan. He grew up in Dadar near Shivaji Park, so it was obvious that he picked up a bat and ball. But he also played hockey in his school days. Today, he passionately follows tennis as well. An athlete and music share a close bond as athletes often find themselves surrounded by music. In this episode of ‘Sportscha Kida’ with Amol Karhadkar, Kaushal shares the relationship between Sports and Music, the learnings from it as a music composer and a lot more… ...
2024-02-25
27 min
KaushalKatta - कौशलकट्टा
कौशलकट्टा। पर्व ४। भाग १। AI मेरे दिल तू गाये जा। कौशल इनामदार
संगीतामध्ये Aritificial Intelligence (कृत्रिम मेधा) आता सर्रास वापरली जात आहे. त्याच बरोबर अनेक नैतिक आणि कायदेशीर प्रश्नही या वापरातून उद्भवत आहेत. काय आहे संगीतामधील एआयचं भवितव्य? कौशलकट्टाचा हा भाग संगीतामध्ये वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम मेधेबद्दल एक मुक्त चिंतन आहे. AI has now begun to invade all spheres of life and music is also one of them. Music composer Kaushal Inamdाr discusses the implications of using AI in music as A. R. Rahman is all set to release a song using the voices of two singers who are no more in his new film, 'Laal Salaam', but the use of their voices has been made possible with the help of AI.
2024-02-18
28 min
मुक्काम पोस्ट मनोरंजन | Mukkam Post Manoranjan
कौशल इनामदार | Kaushal Inamdar
स. न. वि. वि. मु.पो.मनोरंजन च्या तिसऱ्या सीझनच्या चौथा एपिसोड मध्ये तुमचं सहर्ष स्वागत! This week we have with us Kaushal Inamdar, he has composed music for various Marathi films, television shows, and albums. He is recognized for his melodious compositions and meaningful lyrics and has contributed significantly to the cultural and musical landscape of Maharashtra. In this episode, he opens up about his remarkable journey in the music industry. From his early days as a budding musician to the milestones and challenges he's faced along the way, with some amazing stories and anecdotes of behind-the-scenes of the music world. Tune into this episode as he leaves us with a beautiful and powerful message. Subscribe and follow the show on Bingepods, Spotify or on your favorite podca...
2023-09-22
1h 02
KaushalKatta - कौशलकट्टा
कौशलकट्टा। पर्व ३। भाग ११। संगीतक्षेत्रातील मराठी। कौशल इनामदार KaushalKatta| Kaushal Inamdar
काही वर्षांपूर्वी ग्रंथालीच्या ‘शब्दरुची’ या अंकात ‘संगीतक्षेत्रातील मराठी’ हा लेख मी लिहिला होता. आजच्या कौशलकट्ट्यावर मी या लेखाचं अभिवाचन करणार आहे. लेख ५-६ वर्षांपूर्वीचा आहे आणि त्यामुळे काही त्यावेळचे संदर्भ जरी लेखात असले तरी भावसंगीत आणि मराठी भाषेचे संबंध कसे बदलत चालले आहेत हा विषय आजच्या काळालाही लागू आहे. ‘संगीताला भाषा नसते’ असं म्हणतात ती खरोखर नसते का? प्रेमगीतांची मिश्र भाषा मराठीत का ऐकू येऊ लागली? एका भाषेत संगीत करणारा संगीतकार जेव्हा दुसऱ्या भाषेत संगीत करतो तेव्हा तो पहिल्या भाषेच्या कुठल्या गोष्टी दुसऱ्या भाषेच्या गाण्यात आणतो? अशा वेगवेगळ्या विषयांचा थोडक्यात आढावा घ्यायचा आपण प्रयत्न करणार आहोत. Watch the episode on YouTube https://youtu.be/J1CxD3FyHDQ
2022-11-26
41 min
KaushalKatta - कौशलकट्टा
कौशलकट्टा। पर्व ३। भाग १०। योगायोग। कौशल इनामदार | KaushalKatta| Kaushal Inamdar
‘अमर अक़बर ॲन्थनी’ सारखे वर वर निरर्थक वाटणारे चित्रपट आपल्याला का आवडतात? त्यात असं काय सूत्र आहे जे आपल्याला खिळवून ठेवतं? आजचा ‘कौशलकट्टा’ - योगायोग!! Find this podcast on YouTube as well. https://youtu.be/GHWA_mwg9R8
2022-11-19
11 min
KaushalKatta - कौशलकट्टा
कौशलकट्टा। पर्व ३। भाग ९। एका सिंदबादची कहाणी। कौशल इनामदार | KaushalKatta| Kaushal Inamdar
१९३३ साली पुण्याचा एक तरूण व्हायोलीनवादक लंडनला जायचं म्हणून ‘कॉन्टे रॉस्सी’ नावाच्या जहाजावर चढला आणि लंडनऐवजी व्हेन्तिमिलिया नावाच्या इटली आणि फ्रान्सच्या सीमेवरच्या एका गावात येऊन पोहोचला. एरवी मितभाषी असणारा पण सिंदबादच्या आणि सिंड्रेल्लाच्या कथा नातवंडांना रंगवून सांगणारा, रात्रभर जागून व्हायोलिन वाजवणारा, स्वतःच्या यशोगाथा कधीही स्वत:हून न सांगणारा या अवलियाचं नाव शंकरराव बिनिवाले - म्हणजे माझ्या आईचे वडील, माझे आजोबा. ही त्यांची कहाणी! Watch on YouTube - https://youtu.be/ELMgV_xuqiU
2022-11-11
20 min
KaushalKatta - कौशलकट्टा
कौशलकट्टा। पर्व ३। भाग ८.१।प्रश्नोत्तरं - साधी सोपी गाणी। कौशल इनामदार KaushalKatta| Kaushal Inamdar
#marathi #marathimusic #qanda #podcast चित्रपट संगीतात सर्वसामान्य लोकांना समजेल-उमजेल अशी गीतं लिहिण्याचा गीतकरांना आग्रह केला जातो. साधारणपणे 'आकाशी झेप घे रे पाखरा' या गीतासारखी, तशी 'आशयघन' गाणी लिहिली तर नाकारली जातात, इतकं जड जड नको सांगितलं जातं. पण दुसरीकडे 'वाट दिसू दे गा देवा', 'खेळ मांडला' सारखी गाणी प्रसिद्ध होतात. तर आशयघन गीतं हा प्रॉब्लेम आहे की फारसं काळजात न उतरणारं संगीत ही अडचण आहे ? काय वाटतं ? कौस्तुभ अरूण आठल्ये श्रवणसंस्कृती - https://www.youtube.com/live/TLPfI5_R6rY?feature=share
2022-11-01
14 min
KaushalKatta - कौशलकट्टा
कौशलकट्टा।पर्व ३।भाग ७।आधी शब्द का आधी चाल।KaushalKatta| Kaushal Inamdar
गाण्याच्या निर्मितीकडे पोहोचण्याचे दोन पंथ आहेत. यांतील शैव पंथ म्हणतो की आधी शब्द आणि नंतर चाल! तर वैष्णव पंथ म्हणतो की आधी चाल आणि नंतर शब्द! आजच्या ‘कौशलकट्टा’च्या भागात गप्पा मारू या दोन पंथांवर आणि त्यातून काय काय शक्यता उद्भवतात. हा भाग यूट्यूबवर पाहण्यासाठी खालील दुव्यावर क्लिक करा! https://youtu.be/DS9O4qdPODM
2022-10-30
19 min
KaushalKatta - कौशलकट्टा
कौशलकट्टा।पर्व ३।भाग ६।एका चालीची गोष्ट।कौशल इनामदार। KaushalKatta| Kaushal Inamdar
नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ शोधू नये असं म्हणतात. यात मी आणखी एका गोष्टीची भर घालतो - गाण्याच्या चालीचा उगमही शोधायला जाऊ नये असं म्हणतात! तरी हा प्रश्न हैराण करणारा आहे. आपल्याला नेमकं सुचतं कसं? हे सगळं कुठून येतं? Watch this on my channel on YouTube.
2022-10-15
28 min
KaushalKatta - कौशलकट्टा
कौशलकट्टा।पर्व ३।भाग ५।एक संध्याकाळ भूतकाळात।कौशल इनामदार।KaushalKatta| Kaushal Inamdar
#nostalgia #reunion #podcast आपल्याला भूतकाळाची इतकी ओढ का असते? कॉलेजचं रियुनियन होतं तेव्हा नेमकं काय घडतं आपल्या मनात?
2022-10-12
06 min
KaushalKatta - कौशलकट्टा
कौशलकट्टा।पर्व ३।भाग ४।सुर ना सजे।कौशल इनामदार
#kaushalinamdar #musicappreciation #listening लोकांना संगीत कसं आकळतं? आपण बेसूर असणं म्हणजेच सुरांची जाण असणं का? अशा अनेक प्रश्नांचा मी या व्हिडिओत उहापोह केला आहे. जरूर ऐका आणि शेअर करा! Watch this episode on YouTube https://youtu.be/TU0VSoezPK0
2022-10-11
13 min
KaushalKatta - कौशलकट्टा
कौशलकट्टा । पर्व ३। भाग ३। सरता संपत नाही। #लता_मंगेशकर। कौशल इनामदार| Lata Mangeshkar
#latamangeshkar #kaushalinamdar सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्वरांचे लता मंगेशकर यांच्यावर संगीतकार कौशल इनामदार यांनी केलेलं विवेचन.
2022-09-28
15 min
KaushalKatta - कौशलकट्टा
कौशलकट्टा।पर्व ३।भाग २।तनुजा, तीन संगीतकार आणि एक रस्ता।कौशल इनामदार। KaushalKatta | Season 3 | Ep. 2 |Kaushal S Inamdar
कौशलकट्टा पर्व ३, भाग २ आज अभिनेत्री तनुजा यांचा वाढदिवस. त्या निमित्ताने आठवलेली ही मजेशीर गोष्ट. तनुजा, तीन संगीतकार आणि दादरमधला एक रस्ता - यात काय संबंध आहे?
2022-09-28
10 min
KaushalKatta - कौशलकट्टा
कौशलकट्टा।पर्व ३।भाग १।दीपस्तंभ।शंकर वैद्य।कौशल इनामदार। KaushalKatta | Season 3 | Ep. 1 | Deepastambha | Shankar Vaidya | Kaushal S Inamdar
कविवर्य शंकर वैद्य - हे नाव प्रत्येक मराठी काव्यप्रेमीला माहित आहेच. मी महाविद्यालयातच असताना सरांना भेटलो. तेव्हापासून जे आमचे ऋणानुबंध जुळले ते सर जाईपर्यंत. त्यांच्यावर लिहिलेल्या लेखाचं मी केलेलं हे अभिवाचन आहे. माझ्या पॉडकास्टला जरूर सब्स्क्राइब करा. आवडला तर नक्की शेअर करा! हा पॉडकास्ट यूट्यूबवर देखील उपलब्ध आहे. कौशलकट्टा। पर्व ३। भाग १दीपस्तंभ । शंकर वैद्य।
2022-09-26
32 min
Vaad
संवाद # 60: Kaushal Inamdar on beauty & degradation of Indian music, ‘plagiarism’ by musicians, why music is so fast these days
Kaushal S. Inamdar is an Indian music composer and singer in Marathi and Hindi movies. His work in music spans from composing music for films, television, drama to events, concerts in Hindi and Marathi, composing music for ballets, advertisements, and also albums. 0:00 Introduction 1:26 नए संगीत जैसी कोई चीज नहीं है? 5:04 सारा खेल 12 सुरों का है 6:28 🎵 पंछी बनूँ उड़ती फिरूँ 🎵 8:14 🎵 कजरारे कजरारे तेरे कारे कारे नैना 🎵 11:13 क्या सभी संगीतकार धुनें चुराते हैं? 12:17 लता जी Vs मदन मोहन जी 🎵 माई रे 🎵 19:35 Musicians don’t get angry if you accuse them of plagiarism 20:38 क्या महान संगीतकार भी धुन उठाते हैं? 27:37 बॉलीवुड में संगीत का एकीकरण हो गया है - गानों में फ़र्क़ ही नहीं पता चलता 29:13 आज संगीत इतना तेज क्यूँ हो गया है? पहले slow म्यूज़िक होता था 33:59 क्या भारतीय संगीत का पतन हो रहा है? 38:00 भारतीय संगीत का भविष्य 44:55 Lack of talent in Bollywood music 46:00 संगीत का पंजाबीकरण 51:15 Popular music is immoral 53:01 ऐसा कोई नहीं है जिसको म्यूज़िक की समझ ना हो 1:03:04 Lyrics and Music don’t go together these days!
2022-07-09
1h 06
Sit with Sid
HOW DID MUSIC EVOLVE? Sit with Sid #37 ft. Kaushal Inamdar
Kaushal S. Inamdar is an Indian music composer and singer in Marathi and Hindi movies. His work in music spans from composing music for films, television, drama to events, concerts in Hindi and Marathi, composing music for ballets, advertisements, and also albums. In this episode, Sid and Kaushal talk about music, from the very base layer. Why did it evolve? What purpose does it solve? Is it, as Steven Pinker says "a waste of civilisation?" or does it serve an evolutionary purpose? All questions answered.They also talk about what the future of music looks...
2021-08-27
1h 09
KaushalKatta - कौशलकट्टा
KaushalKatta Intro
‘कौशलकट्टा’ हा माझा पॉडकास्ट मी यूट्यूबवर चालवतोच आहे. पण केवळ आवाजाची दुनिया ही मला कायमच आकर्षित करत आली आहे. गेली अनेक वर्षं माझ्याकडे टीव्ही नव्हता परंतु रेडियो हा माझा घट्ट सवंगडी होता. आजवर तुम्ही मला दिलंत तसंच प्रेम माझ्या या पॉडकास्टला तुम्ही द्याल याची मला खात्री आहे. यूट्यूबच्या माझ्या चॅनललाही जरूर सब्स्क्राइब करा त्याचा दुवा मी खाली देतो आहे. कौशल इनामदारची यूट्यूब वाहिनी
2021-06-02
02 min
Sol Curry
Ep.15 Sol Curry with Kaushal Inamdar
"Language is not only a means of communication but a carrier of culture...""Whatever problem you give a Music Director, he will create Music.."Listen to well-known music director Kaushal Inamdar in conversation with Rima Amarapurkar about his career and spiritual journey.. discusses what pushed him to create the Marathi Anthem.. and what are his plans in the near future.."भाषा ही फक्त संवादाच्ं साधन नाहिये.. ती संस्कृतीची वाहक असते..""संगीतकारासमोर कोणताही प्रश्न मांडा.. त्याचं गाणंच होतं.." सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार, गप्पा मारतोय रिमा अमरापूरकरशी अणि उलगडतोय त्याचा व्यावसायिक आणि तात्विक प्रवास.. मराठी अँथेम त्याला का करावासा वाटला आणि नजिकच्या भविष्यात त्याचे काय प्लॅन आहेत... Listen To Sol Curry & Other podcasts by Ep.Log Media on www.eplog.media Follow Us on Instagram @eplogmedia Mail us for feedback/partnership on bonjour@eplog.mediaSee omnystudio.com/listener for privacy information.
2021-01-31
55 min
Bharatvaarta
#075 - Why is Indian culture misrepresented in Cinema and Arts? | Kaushal Inamdar & Nivedita Tiwari | Culture | Bharatvaarta
In this episode, we speak to award-winning musician, Kaushal Inamdar, and noted television actress, Nivedita Tiwari, about how Indian traditions and culture are depicted in mainstream arts and cinema. We begin this discussion with Kaushal ji explaining very eloquently how the representation of culture has evolved over time in our movies and music, while Nivedita ji speaks about the impact that OTT platforms have had on the kind of stories that are being told and how the focus has moved beyond metros to small towns and villages. We then discuss the politicization of arts – is this a rec...
2020-12-18
1h 58
Rotaract Club Of Sathaye College
"The Story of Symphony"
The wait is finally over. For the second episode of our podcast GET CANDID WITH RCSC we will be having a candid conversation with renowned music composer Mr.Kaushal Inamdar.  ...
2020-09-28
46 min