Look for any podcast host, guest or anyone
Showing episodes and shows of

Mangala Godbole

Shows

राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor
राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor17. All about National Education Policy 2020 | Marathi PodcastBook Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/nave-shaikshanik-dhoran-nava-shakashhanaeka-thharanaeनवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अर्थात नॅशनल एज्युकेशन पॉलिसी २०२० ही आपल्या राज्यात यंदापासून अमलात येतीय. त्यामुळे मुलांच्या, पालकांच्या आणि शिक्षकांच्या मनातही अनेक प्रश्न आहेत, काहीशी धास्ती आहे. आता यापुढे दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा जाऊन नवीनच पॅटर्न येणार का? पदवी खरंच चार वर्षांची होणार का? कला, विज्ञान, वाणिज्य हा पारंपरिक शाखाभेद संपून येणारी क्रेडिट पॉलिसी नेमकी कशी असेल? मातृभाषेत शिकण्याला महत्त्व दिल्यानं इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं महत्त्व कमी होणार का? असे अनेक प्रश्न आहेत. १९८६ नंतर म्हणजेच तब्बल ३८ वर्षांनंतर देशाचं शैक्षणिक धोरण बदलत असल्यानं हे प्रश्न पडणं साहजिक आहेत. त्यामुळेच या सगळ्या प्रश्नांची सविस्तर आणि सोप्या शब्दांत उत्तरं देणारं ‘नवे शैक्षणिक धोरण: विद्यार्थी पालकांसाठी मार्गदर्शन’ हे पुस्तक राजहंस प्रकाशनाने नुकतंच प्रकाशित केलंय. प्रा. डॉ. नितीन करमळकर आणि मंगला गोडबोले लिखित या नवीन पुस्तकाविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.Book: Nave Shaikshanik Dhoran-Vidyarthi-palakansathi margadarshanAuthor: Prof. Dr. Nitin Karmalkar & Mangala GodbolePodcast Host: Shirish Sahasrabuddhe and Niranjan MedhekarSignature Tune: Gandhaar SangoramCover Design and Video Reel: Veerendra TikheExecutive Producer: Mohini MedhekarProduced By: Rajhans Prakashan, PuneProduction and Design: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune#nationaleducationpolicy #indianeducation #newpolicy #marathipodcast Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
2024-08-1436 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2019-10-2148 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2019-10-2134 min