podcast
details
.com
Print
Share
Look for any podcast host, guest or anyone
Search
Showing episodes and shows of
Minal Bhalerao
Shows
Minal Bhalerao
२०२० समाप्त 😃👍
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 😃🎉👍--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-12-31
03 min
Minal Bhalerao
खारू ताई 🐿️
मी आणि माझ्या मित्र-मैत्रिणींबरोबर घडलेला एक प्रसंग आजच्या पॉडकास्टमध्ये सांगत आहे. खारुताई इतकी लहान असून सुद्धा तिचं मनोधैर्य खूप मोठा आहे. या गोष्टीमधून ती आपल्याला बरंच काही शिकवून जाते. 😊--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-12-22
07 min
Minal Bhalerao
विद्यापीठाची भेट -१९-१२-२०२० 😊❤️
पुणे विद्यापीठ भेट 😊--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-12-19
10 min
Minal Bhalerao
😃🥳 १४/१२ आठवणीतला दिवस 😃🥳
आजच्या दिवसात माझ्या सोबत अनेक प्रसंग घडले आणि त्या सगळ्या प्रसंगातून मला खूप आनंद झाला. त्या सगळ्या प्रसंगांचा अनुभव आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे. 😃--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-12-14
10 min
Minal Bhalerao
प्रेझेन्टेशन करत असताना!😃😉
प्रेझेंटेशन करत असतानाचा माझा अनुभव आजच्या पॉडकास्ट मध्ये मी सांगत आहे. तुम्हाला हा अनुभव आवडला तर मला नक्की आवर्जून कळवा.😃--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-12-13
11 min
Minal Bhalerao
बिरजु बावरा!🐟🐠
माझा मासा 🐟🐠😊--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-12-12
08 min
Minal Bhalerao
जो चुकला, तो वाचला 👍😊
आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण भरपूर सार्या चुका करत असतो आणि चुका झाल्यावर आपल्याला ओरडाही खावा लागतो. आपल्याला कोणीतरी ओरडणार, त्यामुळे आपण चुका करणं टाळत असतो. त्यामुळे आपली प्रगती कुठेतरी थांबून जाते. त्याच संदर्भात माझा अनुभव आजच्या पॉडकास्ट मध्ये मी तुमच्याशी शेअर करत आहे.--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-12-12
10 min
Minal Bhalerao
👨एकटेपण 👩
आपल्यापैकी बरेच जण अनेक वेळेला अशा परिस्थिती मधून जात असतात. आपल्या सोबत बोलण्यासाठी कोणीही नसतं. अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे आणि एखादी व्यक्ती जर अशा परिस्थितीमधून जात असेल तर त्या व्यक्तीसोबत आपण कसे वागले पाहिजे. आजचा हा पॉडकास्ट ह्याच बाबतीत आहे.--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-12-01
05 min
Minal Bhalerao
नियोजन 😃
मी दिलेले सल्ले जर तुम्हाला आवडले असतील तर मला आवर्जून कळवा.--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-11-30
03 min
Minal Bhalerao
नाती संबंध टिकवून ठेवा!
आजकाल लोकांना प्रेमाची आणि आपल्या जवळच्या माणसांची किंमत राहिलेली नाही. विश्वासाची नाती टिकवुन ठेवता नाही येत. ह्या बद्दलच मी पाॅडकास्ट मध्ये माझे मत मांडले आहे.--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-11-29
07 min
Minal Bhalerao
पॉडकास्ट की ब्लॉग? 😃
पॉडकास्ट बनवणे आणि लेख लिहिणे या दोन्ही गोष्टी मला तर फार आवडतात. या दोघांपैकी तुम्हाला काय आवडतं हे मला आवर्जून कळवा.😃--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-11-28
06 min
Minal Bhalerao
निबंध स्पर्धा- राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा ☺️
वैयक्तिक अनुभव आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे. अनुभव आवडल्यास आवर्जून मला कळवा.☺️--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-11-08
06 min
Minal Bhalerao
लक्षात असुद्या ! 😃
०२-११-२०२०--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-11-02
03 min
Minal Bhalerao
पुन्हा नव्याने सुरूवात! 😀😉
०१-११-२०२०--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-11-01
03 min
Minal Bhalerao
पुणे विद्यापिठाची भेट 😀♥
पुणे विद्यापिठाच्या आठवणीं 😃😊--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-10-21
03 min
Minal Bhalerao
मुलींनी आवर्जुन ऐका! 🙋🏻
मुलींसाठी एक संदेश. 😊--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-10-13
04 min
Minal Bhalerao
😊१०-१०-२०२०♥✨
एक अविस्मरणीय दिवस ! 😊--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-10-10
09 min
Minal Bhalerao
मी केलेली चूक तुम्ही करू नका!
ऐकुन पहा. --- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-10-09
03 min
Minal Bhalerao
आम्ही केले तर चांगले, तुम्ही केले तर वाईट! 🤔
अनुभवाचे बोल! --- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-10-08
03 min
Minal Bhalerao
घरून निघताना... 🙂
शिक्षणासाठी घरून निघताना मनाची होणारी घालमेल आणि घरच्यांसोबत असणारे नाते कसे जपावे लागतात याबद्दल आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगितले आहे. 🙂--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-10-05
10 min
Minal Bhalerao
🤪 बिनधास्त राहा 🤭
तुमच्यावर कधी वाईट वेळ आली किंवा कधी एकटे राहण्याचा प्रसंग आला तर त्या गोष्टीला घाबरून जाऊ नका. बिनधास्त येईल त्या क्षणाला सामोरे जा. 😅--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-10-05
04 min
Minal Bhalerao
स्वप्न पूर्ण होतात!🥳
प्रत्येक जण आयुष्यामध्ये खूप सारी स्वप्न पाहत असतो. ती स्वप्न पूर्ण होतील की नाही याबद्दल कोणालाच खात्री नसते. कोणाची स्वप्न पूर्ण होतात आणि स्वप्न का पहावं हे मी आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगितलेलं आहे. 😊--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-10-05
04 min
Minal Bhalerao
प्रवास - ०४-०२-२०२०😊
आज मी माझ्या घरून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे पुढच्या शिक्षणासाठी. जाण्यापूर्वी एक संदेश द्यावा म्हणून एक पॉडकास्ट बनवत आहे. ☺️--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-10-04
03 min
Minal Bhalerao
🤦 अशी झाली आमची फसवणूक! 😂
बाजारात काही सामान विकत घ्यायला गेलेले असताना माझी आई आणि माझी एके ठिकाणी फसवणूक झाली तर त्या बाबतीत ला किस्सा आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे. लक्षपूर्वक ऐका आणि आम्ही जी चूक केली ती तुम्ही करू नका. 🙏😊--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-09-29
06 min
Minal Bhalerao
Motivation 😃💪
All of us face some good times and some bad times in our lives. It is very important to keep yourself self motivated. How you can do that? I have enlisted various methods in my podcast for self motivation. Must listen 😃--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-09-26
06 min
Minal Bhalerao
उशीर करू नका !😃
कुठलेही कामाला जात असताना कधीही उशीर करू नका कारण तुम्हाला आयुष्यामध्ये जरी यश मिळवायचं असेल तर वेळेमध्ये जाणं हे फार महत्त्वाचं असतं. 😃--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-09-26
07 min
Minal Bhalerao
See you soon ! 😃
Many a times we say to people that we miss them but I feel that we should rather say see you soon to each other. 😃😊--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-09-20
02 min
Minal Bhalerao
💪Stay fit and Learn💪
Nowadays students are learning through the online education system and they are facing many issues concerning with their eyes, neck and back pain. In my today's podcast I am giving a few tips for students and all those people who are working from home. Stay fit and learn. Eat healthy 😃--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-09-20
05 min
Minal Bhalerao
बर्थडे ट्रेंड 🎂😃
दरवर्षी वाढदिवसानिमित्त काही ना काही नवीन ट्रेण्ड येत असतात सोशल मीडियावर. तर त्यापैकीच एक मी आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे.😃--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-09-20
08 min
Minal Bhalerao
😲माझ्या आईने माझी डायरी वाचली!😲
मला डायरी लिहिण्याची फार आवड आहे. त्यात मी बऱ्याच मनातल्या गोष्टी लिहीत असते. एके दिवशी माझ्या आईने माझी डायरी वाचली आणि त्या नंतर काय घडलं हे मी आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे.--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-09-15
09 min
Minal Bhalerao
😃 विषय कुठून कुठे गेला? 🤔
काही दिवसांपूर्वी मी एक लेख लिहिला होता आणि तोच मी आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे. "विषय कुठून कुठे गेला?" असे त्या लेखाचे शीर्षक. 😃 --- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-09-14
15 min
Minal Bhalerao
😃 रिजेक्शन ❌
आयुष्यामध्ये प्रत्येक जण कधी ना कधीतरी रिजेक्शन ला सामोरे जातो. माझे काही अनुभव तुमच्याशी शेअर करत आहे. त्यातून तुम्हाला नक्कीच एक चांगला संदेश मिळेल अशी अपेक्षा आहे. 😊--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-09-13
15 min
Minal Bhalerao
🤔 प्रेमात का पडावं?🤗❤️
प्रत्येकाने आयुष्यामध्ये एकदा तरी प्रेमात पडावं आणि त्यामध्ये काही ना काही गमतीजमती घडत असतात तर त्याबद्दलच आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे. 😊👍--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-09-12
10 min
Minal Bhalerao
❌ व्यसन ❌
आजकाल बरेचसे लोक व्यसनाच्या आहारी जातात आणि तरुण पिढी तर जास्तच. त्यामुळे लोक व्यसनाच्या आहारी का जातात? त्याची कारणे काय? आणि त्यातून बाहेर येण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे? हे मी आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगितलेला आहे. आवर्जून ऐका आणि व्यसनांच्या आहारी जाऊ नका 😊👍--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-09-11
10 min
Minal Bhalerao
आवड जपून ठेवा !🤗✨
प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आवडी निवडी असतात आणि त्या जपून ठेवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. किती काहीही झालं तरी आपण या गोष्टीज करत राहणं सोडलं नाही पाहिजे. माझ्या आवडी निवडी बद्दल माझा अनुभव सांगत आहे. 😊🤗--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-09-10
12 min
Minal Bhalerao
संधी गमावू नका ! 👍
नवीन काहीतरी शिकायला मिळणे ही एक चालून आलेली संधीच असते. ती संधी गमावू नका. 😊👍--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-09-10
06 min
Minal Bhalerao
शिक्षक दिवस 👩🏫👨🏫
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 👍--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-09-05
05 min
Minal Bhalerao
मास्क 😷😅
मास्क संदर्भात काही गमती जमती 😷😃👍--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-09-04
06 min
Minal Bhalerao
😃चिऊ काऊची गोष्ट!😃
लहानपणी आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ही गोष्ट ऐकली असेल आपल्या आई कडून किंवा आजीकडून. तीच गोष्ट मी आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे. 😃❤️--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-09-03
05 min
Minal Bhalerao
😃चिऊ काऊची गोष्ट! 😃
लहानपणीच्या आठवणी. 😃❤️--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-09-03
05 min
Minal Bhalerao
💚 मानसरोवर स्टेशन 🚉
नवी मुंबई मधील अनेक स्टेशनांपैकी एक सुंदर स्टेशन म्हणजे मानसरोवर स्टेशन. आवर्जून भेट द्या.😃💚--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-09-02
09 min
Minal Bhalerao
आमचा लॅपटॉप 👩💻👨💻❤️
मी वापरलेल्या अनेक वस्तूंपैकी एक माझा लॅपटॉप आहे जो माझ्या मनाच्या अतिशय जवळ आहे. या लॅपटॉप ने मला माझ्या आयुष्यामध्ये भरपूर गोष्टी मिळवून दिलेल्या आहेत आणि त्याच संदर्भात आज मी या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे.--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-09-01
12 min
Minal Bhalerao
आय.आय.टी. मंबई इंटरव्यू 👩🏭😃
आय. आय. टी. मुंबई मध्ये मी तीन वेळा पी.एच.डी चे इंटरव्यू दिले आहेत. त्या संदर्भातला माझा अनुभव आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे.😃👍--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-08-31
12 min
Minal Bhalerao
बायोडेटा लग्नाचा ! 👩❤️👨😅
नोकरी व पीएचडी साठी मी आतापर्यंत भरपूर इंटरव्यू दिले आहेत आणि त्यासाठी बायोडेटा सुद्धा व्यवस्थित बनवलेले आहेत. परंतु आज रोजी मला लग्नासाठी बायोडेटा बनवायला सांगितला गेला तर माझी गंमतच झाली. 😅 --- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-08-30
05 min
Minal Bhalerao
बँकेतला अनुभव🏦🏧😅
मागचे दोन दिवस बँकेत जाणे झाले काही कामानिमित्त आणि बरेच दिवसांनी बँकेत गेल्यानंतर जे वातावरण अनुभवलं, त्या बद्दलच काही गोष्टी आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगितलेले आहेत. 😅--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-08-29
14 min
Minal Bhalerao
शेवटचा दिवस- सी. के. टी. महाविद्यालय ❤️🤗
आज रोजी मी सी.के.टी. महाविद्यालयातील माझा प्रवास थांबवून एका नवीन प्रवासासाठी पुढे जात आहे. सी.के.टी महाविद्यालयाशी संबंधित माझ्या भरपूर आठवणी आहेत. त्या फक्त एकाच पॉडकास्ट मध्ये सांगणं शक्य नाही. त्यामुळे काही ठराविक आठवणी आजच्या पॉडकास्ट मध्ये मी सांगितलेले आहेत. आवर्जून ऐका!😀👍--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-08-28
17 min
Minal Bhalerao
बिनधास्त 😃👻
कोरोना च्या परिस्थितीमध्ये लोक खूप घाबरून गेले होते परंतु तशी परिस्थिती आता राहिलेली नाहीये. आज मी आणि माझी आई बाजारात गेले असताना आम्ही काही प्रसंग अनुभवले तेच मी आज तुमच्या सोबत शेअर करत आहे. 😃--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-08-27
05 min
Minal Bhalerao
भावंडे 🤗❤️
आपल्यापैकी बहुतेक जणांचे भाऊ किंवा बहीण असतात आणि त्यांच्यासोबत कधीकधी आपल्याला वेळ घालवायला संधी मिळते. माझे माझ्या भावंडांसोबत घालवलेले काही क्षण आजच्या परकास मध्ये थोडक्यात सांगत आहे आणि बऱ्याच दिवसांनी त्यांना भेटून कसं वाटलं हे सांगितलेला आहे. --- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-08-26
03 min
Minal Bhalerao
निर्णय !👍
प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी न कधी अशी वेळ येते की त्यांना काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात. अशा वेळेस योग्य निर्णय काय ह्या बाबतीत प्रत्येकाच्या मनामध्ये शंका असतात. मग आपण घेतलेला निर्णय हा योग्य आहे की चुकीचा हे बरेचदा कळत नाही. आजच्या पॉडकास्ट मध्ये मी सांगितलं आहे की निर्णय घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. नक्की ऐका आणि मला तुमची प्रतिक्रिया कळवा.--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-08-25
04 min
Minal Bhalerao
🎤🎶 ऑडिशन्स 💃👩🎤
लहानपणापासून मी कधी नृत्य किंवा गाण्यासाठी ऑडिशन्स दिले आहेत आणि त्यासंबंधीचा माझा अनुभव आपल्यासोबत शेअर करत आहे.--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-08-24
09 min
Minal Bhalerao
सण कसा साजरा करावा? 🎉😃
सध्या गणेशोत्सवामध्ये प्रत्येक जण आपले दुःख विसरून आनंदमयी वातावरणात विलीन झाले आहेत. सण साजरा करणे म्हणजे काय? त्याचे महत्त्व काय? हे मी या पॉडकास्ट मध्ये सांगितले आहे.--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-08-23
07 min
Minal Bhalerao
संशय ! 🤔🧐
आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण आपल्या अवतीभवती असणाऱ्या लोकांवर अनेक गोष्टीवरून संशय घेत असतो. सध्या कोणाच्या परिस्थितीमुळे आपल्या मधली ही सवय खूपच वाढली आहे. तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे मी या पॉडकास्ट मध्ये सांगितलेला आहे.--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-08-22
05 min
Minal Bhalerao
प्रश्न विचारा !👍
कुठलीही गोष्ट करत असताना आणि या समाजामध्ये वावरत असताना आपण प्रश्न विचारत नसतो. समाजामध्ये काही बदल घडवायचा असेल तर आपण प्रत्येक गोष्टी बद्दल प्रश्न विचारले पाहिजेत. लहान मुलेही खूप प्रश्न विचारत असतात आणि त्याबद्दलच या पॉडकास्ट मध्ये मी सांगितले आहे.--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-08-21
06 min
Minal Bhalerao
जेवणाचा डब्बा 🍱 Tiffin Box 😋
शाळेत व कॉलेजमध्ये असताना सगळेजण डबे घेऊन जातात. त्या क्षणांच्या काही गमतीजमती मी आज या पॉडकास्ट मध्ये सांगितल्या आहेत. होस्टेलमध्ये असतांना आम्हाला जेवणाचे डबे यायचे तर त्या वेळेचे सुद्धा काही प्रसंग सांगितलेले आहेत.😀--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-08-20
12 min
Minal Bhalerao
आजन्म विद्यार्थी 👩🎓👨🎓
विद्यार्थी असणे म्हणजे कॉलेज आणि शाळेमध्ये जाऊन नुसतं शिक्षण घेणे हेच नव्हे. तर खरा विद्यार्थी म्हणजे जो आयुष्यभर शिकत राहतो वेगवेगळ्या अनुभवातून आणि आजूबाजूला असणाऱ्या लोकांपासून. आजच्या पॉडकास्ट मध्ये आजन्म विद्यार्थी असणे म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींमधून नेहमी शिकत राहणे असा संदेश मी दिला आहे. 👍--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-08-19
09 min
Minal Bhalerao
वडापाव 😋😅
मला वडापाव फार आवडतो आणि त्याच्याशी संबंधित माझ्या खूप सार्या आठवणी आहेत. त्याच मी या पॉडकास्ट मध्ये सांगितलेल्या आहेत. तुमच्या वडापावच्या आठवणी देखील मला कळवा. 😋--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-08-18
25 min
Minal Bhalerao
Being a Shadow Teacher! ♥️🤗
I am giving information about what is meant by Shadow teacher and sharing my own personal experience being a shadow teacher. I hope you will understand and like it. You will respect every Shadow teacher whom you meet 🤗--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-08-17
07 min
Minal Bhalerao
सातत्याचे महत्व ! 📅⌚
कोणतीही गोष्ट करत असताना त्यात सातत्य ठेवणं हे फार महत्त्वाचं असतं तरच तुम्हाला त्या गोष्टीमध्ये यश नक्की मिळेल. 😃--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-08-16
04 min
Minal Bhalerao
एक दिवस आठवणीतला !❤️🤗
दर शुक्रवारी आम्हाला काही कारणास्तव कॉलेजमध्ये जावं लागतं. तर आज मी खूप उत्साहाने सीकेटी महाविद्यालयामध्ये जाण्यासाठी निघाले आणि आज सकाळपासून माझ्या सोबत काय घडलं संध्याकाळपर्यंत. ते मी तुमच्या सोबत आजच्या पॉडकास्ट मध्ये शेअर करत आहे आणि शेवटी एक सुंदर संदेश देखील तुमच्यासाठी सांगितला आहे. --- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-08-14
18 min
Minal Bhalerao
अंतरराष्ट्रीय युवा दिवस २०२०🙋♀️🙋♂️
यशवंतराव चव्हाण यांनी लिहिलेल्या एका लेखात युवकांपुढील आव्हाने यासंदर्भात काही गोष्टी सांगितल्या होत्या. मी बारावीला असताना हा लेख मराठीच्या पुस्तकात आम्हाला होता. त्याचा संदर्भ घेऊन आजचा पॉडकास्ट बनवत आहे.--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-08-12
11 min
Minal Bhalerao
११-०८-२०२०
काहीच सुचत नाहीये कशावर पॉडकास्ट बनवावा. --- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-08-11
06 min
Minal Bhalerao
1 min Podcast 😅😂
Please do understand😂--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-08-09
01 min
Minal Bhalerao
लग्न विशेष! 👩❤️👨♥️😂
लग्नासंबंधी एक प्रसंग घडला आज माझ्यासोबत तो तुमच्याशी शेअर करत आहे. लग्न संबंधी काही गमतीजमती असतात व काही अडचणी देखील असतात. त्याबद्दल आज मी सांगितलेला आहे. पॉडकास्ट आवडलं तर नक्की कळवा.😊👍--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-08-08
14 min
Minal Bhalerao
प्रवास 😃✨
आज काही कामानिमित्त कॉलेजला जावं लागलं. तर कॉलेजला पोहोचेपर्यंत काय घडलं? तिथून परत येताना काय गोष्टी घडल्या? दिवसाच्या शेवटी काय बातमी मिळाली? या सगळ्या गोष्टी आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे.😃✨ नक्की कळवा, पॉडकास्ट कसा वाटला ते! 🥳👍--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-08-07
28 min
Minal Bhalerao
आजचा दिवस आणि आठवणीं ! 🤗
आज सकाळी मुलांचे लेक्चर घेतले ऑनलाइन पद्धतीने. त्यामुळे सीकेटी व एलफिन्स्टन महाविद्यालयाचे काही दिवस आठवले मला आणि तेच आज या पॉडकास्ट मध्ये शेअर करत आहे. --- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-08-06
15 min
Minal Bhalerao
⛈️🌧️निसर्ग देतो प्रेमाचे धडे़⛈️🌧️🤗
एक सुंदर संदेश निसर्ग आपल्याला नेहमी देत असतो. तू कधीही कोणामध्ये भेदभाव करत नाही. त्याला नकळत जात, धर्म, पंथ, प्रांत. निसर्गासाठी सगळे जण समान असतात आणि आणि आपण सुद्धा एकमेकांबद्दल तशीच भावना मनात ठेवूयात. एकमेकांचा तिरस्कार न करता एकमेकांना प्रेम द्या.--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-08-05
12 min
Minal Bhalerao
WhatsApp च्या गमती जमती! 😂😆🤣
आपण सगळेजण व्हॉट्सऍप चा वापर करत असतो आणि बहुतेक वेळेला पॉडकास्ट मध्ये सांगितलेल्या गोष्टी करत असतो. त्यात काही चुकीचं नाहीये पण काही गमतीजमती मी सांगत आहे. व्हाट्सअप हे आपल्यातील संवाद वाढविण्यासाठी आहे. त्यामुळे त्याचा तसा वापर देखील झाला पाहिजे. पॉडकास्ट मधल्या गमती जमती नक्की ऐका आणि मला नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया. 😂--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-08-04
30 min
Minal Bhalerao
रक्षाबंधन ♥️😊💪
आज रक्षाबंधनानिमित्त हा पॉडकास्ट माझ्या सर्व बंधुसाठी !♥️😊 राखी चे खरे मानकरी आहेत डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कामगार, आर्मी ऑफिसर, नेव्ही ऑफिसर, एअर फोर्स ऑफिसर, मेडिकल वर्कर्स, अंगणवाडी कर्मचारी व इतर कामगार मंडळी जे कोणाच्या परिस्थितीमध्ये आपलं संरक्षण करत आहेत. 🙏--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-08-03
15 min
Minal Bhalerao
🤝♥️मैत्री दिवस 🤝♥️
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🤝♥️ तुम्हा सर्वांसाठी एक छान संदेश आहे. आवर्जून ऐका !😊--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-08-02
10 min
Minal Bhalerao
फॅमिली सपोर्ट ! 👨👩👧👦🤝😅
बहुतेक गोष्टी करताना फॅमिलीचा सपोर्ट असणं फार महत्त्वाचा आहे. --- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-08-01
10 min
Minal Bhalerao
बकरी ईद मुबारक !
बकरी ईद च्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा आणि माझ्या आठवणीतले काही किस्से तुमच्या सोबत शेअर करत आहे.--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-07-31
09 min
Minal Bhalerao
पैशांचा हिशोब ! 💰💰💰
पैसे हे आपण कष्टाने कमावलेली असतात आणि त्यामुळे त्यांना योग्य त्या ठिकाणी खर्च केले पाहिजेत. पैसे कसे जपून ठेवले पाहिजेत आणि त्याचा हिशोब कसा करावा ह्या बद्दल काही माहिती.--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-07-30
16 min
Minal Bhalerao
विद्यार्थी आणि पालकांसाठी एक संदेश 👩🏫👨🏫
आज दहावीचा निकाल जाहीर झाला त्या निमित्ताने एक संदेश देत आहे विद्यार्थी आणि पालकांसाठी.--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-07-29
16 min
Minal Bhalerao
नाही नाही म्हणता विषय सुचला ! 🤔🤗
पॉडकास्ट कोणत्या विषयावर बनवायचं सुचत नव्हतं परंतु रेकॉर्ड करायला घेतल्यावर ऑटोमॅटिक विषय सुचत गेला.--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-07-28
10 min
Minal Bhalerao
जीवन आनंदाने जगा ! 😃🤩
एक छोटीशी गोष्ट ज्यामधून जीवन जगण्याचा एक मार्ग सांगत आहे.--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-07-27
09 min
Minal Bhalerao
🔴⚫ टिकली 🔴⚫
संस्कृती जपण्यासाठी एक मार्ग.--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-07-26
12 min
Minal Bhalerao
आय एम द बेस्ट ! 😊✌🏼
आय एम द बेस्ट ! --- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-07-25
09 min
Minal Bhalerao
मानसिक स्वास्थ्य 😃 Mental Health 😃
Topic which has always been ignored. Let's talk about mental health. --- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-07-24
20 min
Minal Bhalerao
शैलो भाई ❤️
शैलो भाई ❤️--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-07-23
12 min
Minal Bhalerao
Why write a diary? 📔✍️
Importance of writing a daily diary. --- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-07-22
12 min
Minal Bhalerao
Improve your English in just 3 ways. 3️⃣➡️😃
Sharing my personal ways to improve your English. Must try. --- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-07-22
05 min
Minal Bhalerao
चांगलं की वाईट ? Good Or Bad? 👍🙂👎☹️
My views--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-07-21
07 min
Minal Bhalerao
My experience about Ph. D. Interviews. 🤠
Personal experience--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-07-20
12 min
Minal Bhalerao
मी मुलगी आहे ! 👩
एका मुलीचे मनोगत. --- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-07-19
10 min
Minal Bhalerao
गोष्ट एका मुलीची ! 👧👩
नवीन गोष्ट एका मुलीची जीने एका गुन्हेगाराला पोलिसांना पकडुन दिले.--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-07-18
08 min
Minal Bhalerao
तो, मी आणि आठवणीं ! 👩❤️👨🥰
पावसाळी आठवणीं--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-07-17
19 min
Minal Bhalerao
Vipassana Meditation Introduction. 🧘🧘♂️
History of Vipassana. Application procedure for Vipassana course. Course details. --- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-07-16
15 min
Minal Bhalerao
आठवणीतला सिंहगड ! ⛰️🏞️
आठवणीं ताज्या करणारे क्षण! --- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-07-15
20 min
Minal Bhalerao
जेवण, खाना, फूड 🍱🍲🥘🥗🍚🍛
Importance of food and some stories from me--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-07-14
10 min
Minal Bhalerao
MSc Days 🔬🦠🧫☺️😂
Memories of MSc --- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-07-13
06 min
Minal Bhalerao
Why do podcast ? 🔊🗣️🎤
My opinion on why one should start doing a podcast. --- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-07-13
04 min
Minal Bhalerao
Graphology ✍️📝
Sharing my experience about a graphology webinar that I attended today. --- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-07-12
05 min
Minal Bhalerao
सरस्वती प्रसन्न 📚😇
Local stories--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-07-11
03 min
Minal Bhalerao
आमचे राजेश सर 👨🏫
Farewell message to Rajesh sir. --- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-07-11
02 min
Minal Bhalerao
Story in Mumbai's Local Trains 🚉🛤️
Travel Diaries--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-07-10
07 min
Minal Bhalerao
माझ्या आईचे घड्याळ ! ⌚
Memories--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-07-10
04 min
Minal Bhalerao
Every great work starts with a small beginning ! 😊👍
We need not be perfect always. We can start with whatever we have with us. Just beginning something to do is of great importance. --- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-07-09
02 min
Minal Bhalerao
Morning Inspiration 🌞
Talk with yourself--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-07-08
01 min
Minal Bhalerao
Think and grow rich !🤔💰
Inspiring poem--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-07-08
02 min
Minal Bhalerao
Welcoming message👐💐
I am new to podcast. So exploring the ways in which i can benefit from it. Also make my knowledge available to all the people.--- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
2020-07-08
01 min