podcast
details
.com
Print
Share
Look for any podcast host, guest or anyone
Search
Showing episodes and shows of
Nilam Pawar
Shows
Nilam Podcast
अनोळखी सोबत
पावसाला सुरुवात झाली की आपल्याला वेगवेगळे अनुभव येत असतात. यंदाच्या पहिल्या पावसात मला आलेला अनुभव 'अनोळखी सोबत' या आपल्या नव्याकोऱ्या एपिसोडमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. 'एकदा काय झालं' या सेगमेंटचा हा पाचवा एपिसोड कसा वाटला हे कमेंट करुन कळवा आणि पावसाचे तुमच्या आठवणीतले किस्से माझ्याबरोबर जरूर शेअर करा.
2024-06-08
08 min
Nilam Podcast
'कणा'
कणा ही कुसुमाग्रजांची लोकप्रिय कविता अनेकांना विविध प्रसंगात सोबत करत असते. माझ्या अनेक कवितापैकी लाडकी. तुमची अशीच एखादी कविता, रचना जवळची, आवडती आहे का? असेल तर मला कंमेंट करून नक्की कळवा.
2024-05-27
01 min
Nilam Podcast
ओल : पावसाची अन डोळ्यांतली
पाऊस आपल्यासाठी किती महत्वाचा असतो हे आपण जाणतोच. हो ना? हा पाऊस आपल्यासोबत अनेकांचे भविष्य सोबत घेऊन येतो. अशाच एका पावसाची गोष्ट! आपल्या एकदा काय झालं या सेगमेंटचा हा आपला चौथा एपिसोड 'ओल : पावसाची अन डोळ्यांतली'.
2024-04-20
17 min
Nilam Podcast
पत्र अन् इमोशन्स
पत्राची गंमत अनेकांना माहित आहे. मनातलं कागदावर अलगद उतरवताना कैक गोष्टी पुन्हा अनुभवता येतात. कोणताही फिल्टर न लावता समोरच्याला अगदी खरं सांगता येतं. अशाच पत्रावर आधारलेला, ५ वर्षांपासून क्रीडा पत्रकारितेत काम करणाऱ्या प्रणाली कोद्रे सोबत आपला हा खास एपिसोड. 'एकदा काय झालं' या सेंगमेंटचा तिसरा एपिसोड 'पत्र अन् इमोशन्स.'
2024-04-07
23 min
Nilam Podcast
'तिचं हरवलंय काहीतरी...'
घराघरातील, रोज दिसणारी, तुमच्या-माझ्या आसपासची ही खास गोष्ट आहे. कोणाचं नक्की काय हरवलंय, कुठे अन कसं हरवलंय हे जाणून घेण्यासाठी आपल्या 'एकदा काय झालं' या सेगमेंटचा दुसरा एपिसोड 'तिचं हरवलंय काहीतरी...' हा एपिसोड नक्की ऐका Only on Nilam Podcast. Marathi Podcast
2024-03-07
15 min
Nilam Podcast
'बस अन् हरवलेलं तिकीट!'
आपल्यापैकी अनेकजण दररोज बसमधून प्रवास करत असतात. या प्रवासादरम्यान अनेक गंमतीजमती घडत असतात. अशा अनेक आठवणींपैकी एक खास गोष्ट 'एकदा काय झालं' या आपल्या सेगमेंटमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. ऐकायला विसरु नका 'बस अन् हरवलेलं तिकीट!'
2024-02-25
06 min
Nilam Podcast
एकदा काय झालं...
कधीतरी काहीतरी घडलेलं असतं, कधी घडलेलं लक्षात ठेवण्यासारखं असतं तर कधी आपोआप लक्षात राहतं. मग गप्पाच्या ओघात आपण सहजच म्हणतो, एकदा काय झालं...माहितीय? म्हणूनच अशा आठवणी Nilam Podcast मध्ये मी घेऊन येतेय. Let's connect on Spotify https://open.spotify.com/show/5wA2fIQLEORg8AOPWGHntM?si=387f1ad7252d4df1 Intagram https://www.instagram.com/nilam_talk/ You Tube https://www.youtube.com/channel/UCWdA6jwfZLQ1rZEKlAXoSBQ #marathipodcast #nilampodcast #marathipodcastonspotify #talkshow #ekdakayzal #experience #memories #motivation #inspiration
2024-02-13
01 min
Nilam Podcast
जिंदगी चलने का नाम है!
कितीही अडचणी आल्या, कितीही संकटे आली तरी पुढं चालत राहणं महत्वाचं असतं असं आपण आपल्या वडीलधाऱ्या लोकांकडे पाहून अनुभवू शकतो, याबद्दल सविस्तर सांगणारा एपिसोड!
2023-12-17
05 min
Nilam Podcast
Why Me? मीच का?
आयुष्याच्या कुठल्यातरी टप्प्यावर आपल्यापैकी प्रत्येकाला कधीतरी वाटतंच, माझ्याबाबतीतच हे असं का? चला ऐकुयात नव्याकोऱ्या विषयसहित नवाकोरा एपिसोड! #life #expectations #experience #podcast #philosophy #hopes
2023-12-04
03 min
Nilam Podcast
विकेटची हमी देणाऱ्या #mohammedshami चा स्टार होण्यापर्यंतचा प्रवास
World Cup आता फायनल स्टेज मध्ये पोहचला आहे. भारताच्या संघातील खेळाडूंनी एकापेक्षा एक परफॉर्मन्स देत नवीन विक्रम तर केलेच आहेत त्यासोबत एक नवी ऊर्जा देखील निर्माण केलीय. ऐकुयात अशाच एका खेळाडूचा झीरो ते हीरो होण्यापर्यंतचा प्रवास! #worldcupfinal #cricket #ViratKohli #shubmangill #shreyasiyer #Mohammedshami
2023-11-16
05 min
Nilam Podcast
निरोप
आपल्या अनुभवांच्या गाठोड्यात अनेक कटू-गोड आठवणी असतात. त्यातलाच हा एक निरोप. निरोप का, कधी, कसा, कोणाचा हे जाणून घेण्यासाठी आपला हा खास एपिसोड नक्की ऐका.
2023-07-30
05 min
Nilam Podcast
ऋणानुबंध
तुम्हाला आवडेल अशीच खरीखुरी गोष्ट #poweroflove #audi #nilam #relation
2023-03-04
04 min
Nilam Podcast
Alvida💗
Good bye to 2k22
2022-12-30
04 min
Nilam Podcast
गर्भातली कळी
कविता....गर्भातली कळी आपल्या आईबरोबर काय संवाद साधतेय ते या एपिसोड मध्ये ऐकुयात 💫
2022-09-30
02 min
Nilam Podcast
उखाणे..
रुक्मिणी पवार यांनी लिहलेल्या उखाण्यावरचा हा खास एपिसोड.. उद्देश फक्त निखळ मनोरंजन... नक्की ऐका हा आगळावेगळा एपिसोड ❤️
2022-09-30
05 min
Nilam Podcast
पत्रास कारण की....
आजच्या डिजिटलच्या शतकात पत्र कुठेतरी हरवली,पण पत्राविषयी वाटणारा जिव्हाळा तसाच कायम टिकुन आहे.. ऐकुयात असंच एक पत्र ❤️
2022-09-23
02 min
Nilam Podcast
बाप
तुमचा माझा सगळ्यांचाच जवळचा विषय...नक्की ऐका ❤️
2022-09-22
01 min
Nilam Podcast
Ganesh Festival
Its all about Ganesh Festival. Know about it and let me know your views and your experience 💗
2022-09-09
03 min
Nilam Podcast
क्षण
क्षण.. क्षणाक्षणाने आयुष्य बनतं. ऐकुयात त्याबद्दल..
2022-06-21
02 min
Nilam Podcast
वेळ
वेळेचा वेळीच आदर केला तर वेळच आपल्याला घडवते, म्हणूनच वेळेबद्दल थोडक्यात 💫
2022-04-03
02 min
Nilam Podcast
आपले हक्क आणि कर्तव्य
आपले हक्क कोणते हे आपल्याला माहित असतं पण आपली काही कर्तव्ये देखील असतात का? याबद्दल विचारविनिमय करणारा हा एपिसोड 😊नक्की ऐका आणि आपल्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.❣️
2022-01-07
02 min
Nilam Podcast
अतिविचारांची सुरुवात
अतिविचारांची सुरुवात नेमकी होते कुठून? याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे..तुम्हाला याबाबत काय वाटत हे नक्की सांगा. त्यासाठी ऐका हा नवीन एपिसोड 😍
2021-12-30
01 min
Nilam Podcast
अतिविचार आणि आपण
कधी कधी उगाचच विचार आणि भावनांची गुंतागुंत होते... ऐकूया त्याविषयी थोडक्यात..
2021-12-25
01 min
Nilam Podcast
Mind Power
Mind have a great power to change life❤
2021-12-12
03 min
A NILAM IN YOU | GUILTY OR NOT GUILTY | SERIES 4
A NILAM IN YOU | FINDING THE NEW YOU | EPISODE 8 | USKO TOH UTHNA THA | ft. Dhiraj Singh Pawar | SEASON FINALE
This struggle isn’t just a phase of life anymore, it has become a part of me~ without it the NILAM who is helping you in some way in finding the new you wouldn’t have existed! Hello All, I welcome you to the last episode of this season A NILAM IN YOU | FINDING THE NEW YOU! This Rap USKO TOH UTHNA THA you just heard is so beautifully penned, composed, and presented by Dhiraj Singh Pawar. This series is altogether a way to see life beyond the problems and obstacles. This episode is important because today we w...
2021-09-16
13 min
Nilam Podcast
राग.
रागाविषयी बोलू काही.....
2021-03-12
06 min