Look for any podcast host, guest or anyone
Showing episodes and shows of

Pramod Dhokale

Shows

मी पुस्तक प्रेमीमी पुस्तक प्रेमीभुरा.. ले. प्रा.शरद बाविस्कर.. पुस्तक परिचय.. ॲड प्रमोद ढोकलेभुरा ही शरद बाविस्कर यांचं आत्मकथन आहे.2025-05-3010 minमी पुस्तक प्रेमीमी पुस्तक प्रेमीऱ्हासचक्र.. ले. डॉ अरुण गद्रे.. पुस्तक परिचय.. ॲड प्रमोद ढोकळेडॉक्टर अरुण गद्रे या महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध डॉक्टर लेखकाची ही आरोग्य या विषयावर लिहिलेली महत्त्वाची कादंबरी आहे. काल्पनिक जरी असली तरी त्यातील प्रसंग हे वास्तव आहेत. भारतातील आरोग्य क्षेत्राची सध्याची स्थिती, त्यात भांडवलदारांनी केलेला शिरकाव,त्यामुळे अनैतिक प्रकारांना मिळणार उत्तेजन .अशा अनेक गोष्टी या कादंबरीत वाचायला मिळतात. आपल्याला माहिती नसलेल्या परंतु पैशासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार असणाऱ्या डॉक्टरांच्या पिढीची ही कथा आहे. ही वाचून आपल्या अंगावर काटा येतो यापुढे कॉर्पोरेट हॉस्पिटल मधील जायला आपला जीव धजावणार नाही एवढं विदारक सत्य त्यांनी या कादंबरीत सांगितला आहे.2025-05-3009 minमी पुस्तक प्रेमीमी पुस्तक प्रेमीद कॉमन वेल्थ ऑफ क्रिकेट लेखक रामचंद्र गुहा पुस्तक परिचय प्रमोद ढोकळेइतिहासकार रामचंद्र गुहा यांनी त्यांच्या कॉलेज जीवनामध्ये क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली परंतु आपण टेस्ट मॅच खेळू शकत नाही तेवढं कौशल्य आपल्याकडे नाही हे वेळीच ओळखून ते इतिहासकार झाले परंतु त्यांचा पिंड मात्र क्रिकेट प्रेमीच राहिला कॉलेज जीवनात विसंग बेदी राजेंद्र गोयल अशा अनेक दिग्गज खेळाडूंच्या सानिध्यात ते होते क्रिकेटचा क्रिकेटपटूंचा आणि क्रिकेटच्या प्रशासनाचा त्यांचा अभ्यास दांडगा आहे म्हणूनच हे सर्वांग सुंदर पुस्तक ते लिहू शकले प्रत्येक क्रिकेट प्रेमाने प्रेमीने हे पुस्तक वाचल्यास क्रिकेटमधील अनेक रोचक घटना त्यांना नव्याने कळतील असे माझे मत आहे जरूर वाचा हा अनमोल ठेवा2025-01-0908 minमी पुस्तक प्रेमीमी पुस्तक प्रेमीगांधी...पराभूत राजकारणी विजयी महात्मा..ले. रावसाहेब कसबे...गांधी विरुद्ध आंबेडकर हा संघर्ष रंगवणे मध्ये अनेकांना इंटरेस्ट असतो परंतु गांधी विरुद्ध आंबेडकर म्हणजे नेमकं काय त्यांच्यात नेमके मतभेद कोणते होते कोणत्या मुद्द्यांवर त्यांनी संघर्ष केला आणि कोणत्या मुद्द्यांवर त्यांचं एकमत झालं या सर्वांचा अत्यंत खोलवर अभ्यास करून लेखक रावसाहेब गजबे यांनी हे 740 पानांचा पुस्तक लिहिला आहे या दोन्ही थोर महापुरुषांवर लिहिलेलं हे पुस्तक त्यांच्यातील संबंध नेमके कसे होते हे सांगण्यासाठी येणाऱ्या काळात कायम एक मार्गदर्शक पुस्तक म्हणून वापरले जाणार यात शंका नाही म्हणूनच हे पुस्तक वाचन हे आपल्यासारख्या अभ्यासू वाचकांचे काम आहे असं मला वाटतं नक्की वाचा आणि सांगा मला काय म्हणणं आहे तुमचं काय मत आहे तुमचं2025-01-0904 minमी पुस्तक प्रेमीमी पुस्तक प्रेमीप्रकाश...लेखक.. अच्युत गोडबोले.. पुस्तक परिचय.. ॲड प्रमोद ढोकळेलेखक अच्युत गोडबोले यांनी जनसामान्यांना विज्ञान कळावे या साठी अथक प्रयत्न करून अनेक विषयांवर पुस्तके लिहिली आहेत. प्रकाश या त्यांच्या पुस्तकात आपल्याला या विषयावर झालेलं संशोधन आणि लागलेले शोध याची माहिती तर मिळतेच परंतु संशोधकांची माहिती त्यांनी अत्यंत रसाळ रित्या सांगितली आहे . मराठीला ज्ञान भाषा बनवण्यासाठी त्यांनी केलेल्या अथक परिश्रमातून हे पुस्तक साकार झाले आहे. त्यांना कडक सलाम दिलसे!2024-11-2908 minमी पुस्तक प्रेमीमी पुस्तक प्रेमीद ओल्ड मॅन अँड द सी.. अर्नेस्ट हेमिंग्वे...पुस्तक परिचय.. ॲड प्रमोद ढोकळेहवानाच्या गल्फ स्ट्रीम किनाऱ्यावर घडणारी ही कथा हेमिंगवेची ही उत्कृष्ट कथा आहे.एक म्हातारा, एक लहान मुलगा आणि एक महाकाय मासा यांची कहाणी या कमालीच्या शौर्य कथेने हेमिंगवेला साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळवून दिले. पंचमहाभूतांनी माणसासमोर उभ्या केलेल्या आव्हानाचे, त्यातल्या सौंदर्याचे आणि दुःखाचे एक अद्वितीय आणि कालातीत वर्णन म्हणून या कादंबरीचा उल्लेख करावा लागतो.2024-06-0909 minमी पुस्तक प्रेमीमी पुस्तक प्रेमीमिराबेन अंतरातम्याची शोधयात्रा..ले.. मिराबेन उर्फ मंडेलीन स्लेड..पुस्तक परिचय .. ॲड प्रमोद ढोकळेमहात्मा गांधींच्या शिष्या मीराबेन यांच मराठीत अनुवादित आत्मचरित्र. फ्रेंच तत्त्वज्ञ रोमा रोलॉ यांनी गांधीजींवर लिहिलेले पुस्तक वाचून आपल्याला आयुष्याचं ध्येय सापडल्याचे वाटल्याने त्या स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात आल्या. रॉयल नेव्हीच्या ॲडमिरलची सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली  ही मुलगी. मीराबाईंचे जीवन , तिचा गांधीजींशी जोडलेला स्नेह आणि तिची सर्वस्वाने कामात झोकून देण्याची वृत्ती केवळ अतुलनीय आहे. आज हे सारे वाचताना ही कहाणी खरी की कपोकल्पित असे आजच्या वाचकांना वाटले तर नवल नाही. विचारांवरची निष्ठा, एका परक्या देशात येऊन पूर्णतः भिन्न संस्कृतीत लोकांसाठी काम करणं सोपी बाब नव्हती. ब्रिटिश नेव्हीत असलेले वडील, उच्चभ्रू वर्तुळातील उठबस, विशाल प्रासादातील वास्तव्य, शब्द झेलायला हजर असणारे नोकर चाकर, संगीत, नृत्य आणि साहित्य यासह अभिजनातील वावर असं तिचं जीवन होतं. मीराबेन या झंझावाती काळाच्या साक्षीदारच नव्हे तर भागीदारही होत्या. त्यांचे आयुष्य एका जादूमयी वातावरणाच्या प्रभावात जात होते. विदेशात गांधी नावाच्या महापुरुषाच्या विचाराचे सच्चेपण लोकांना पटवून देण्याचे काम मीराबेन यांनी केले. गांधीजींचे दौरे, गांधीजींची दैनंदिनी ह्या सगळ्यांमध्ये त्यांनी गांधीजींच्या सहाय्यकाची भूमिका चोख निभावली. गोलमेज परिषदेत त्यांनी गांधीजींची सचिव, व्यवस्थापक , पी आर ओ ची देखील भूमिका पार पाडली. ब्रिटिश कामगारवर्ग गांधीजींच्या साधेपणाने, अहिंसेच्या तत्त्वज्ञानाने भारावला होता. त्यांच्याशी संवाद साधून स्वातंत्र्य लढ्याला समर्थन मिळवले.वेळप्रसंगी गांधीजींचे निरोप गव्हर्नर, व्हाईसरॉय,सैनिकी अधिकारी, काँग्रेस कार्यकारिणी सदस्य यांच्यापर्यंत पोहोचवणे, गांधी विचारांचा प्रसार करणारे लेख लिहिणे, विदेशी वृत्तपत्रांमध्ये राजकारण्यांमध्ये गांधीजींबद्दल मत तयार करणे अशी विविध कामे त्यांनी न डगमगता या कालखंडात केली.गांधीजी देखील त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर विसंबून होते.2024-06-0908 minमी पुस्तक प्रेमीमी पुस्तक प्रेमीटु किल अ मॉकिंग बर्ड...ले हार्पर ली.. पु. परीचय.. ॲड प्रमोद ढोकळे1960 च्या दशकातील ही अजरामर कादंबरी आता मराठीतून वाचायला मिळते. आठ वर्षाची निरागस स्काऊट ही केंद्रस्थानी आहे. तिच्या निरागस भावविश्वात झालेली प्रचंड उलथापालथ वाचताना आपण गहिवरून जातो. तिच्या वडिलांच्या म्हणजे अटिकसच्या विवेकनिष्ठ जीवन मुल्याने मुलांचा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा बदलत राहतो. वडील मुलांचं भाव विश्व जपण्यासाठी काय काय करतात हे सर्व वाचणं म्हणजे वेगळा अनुभव आहे. तेव्हा नक्की वाचा.2024-05-2408 minमी पुस्तक प्रेमीमी पुस्तक प्रेमीसात पाटील कुलवृत्तान्त...ले..रंगनाथ पठारेअत्यंत रंजक पद्धतीने आपल्या पूर्वजांची कहाणी या महाकादंबरीत वाचायला मिळते.2024-05-2408 minमी पुस्तक प्रेमीमी पुस्तक प्रेमीबीइंग मॉरटल.. ले. डॉ अतुल गवांदे... पुस्तक परिचय.. ॲड प्रमोद ढोकळेवार्धक्यात माणसाला नेमकी कसली गरज असते? वृध्द मृत्यूला भितात का? वार्धक्य सुसह्य करण्यासाठी काय करावे? या प्रश्नाचा अभ्यास करून आपल निरीक्षण वाचकांसमोर डॉ अतुल गवंदे यांनी या पुस्तकात मांडलं आहे. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाने वाचायलाच हवं असं हे पुस्तक आहे.2024-04-2108 minमी पुस्तक प्रेमीमी पुस्तक प्रेमीगणिती.....लेखक अच्युत गोडबोले व डॉ माधवी ठाकूर देसाई... पुस्तक परिचय.... ॲड प्रमोद ढोकळेगणित या विषयावर अत्यंत रंजक पद्धतीने हे पुस्तक लिहिलं आहे. या विषयाची आपली भीती हे पुस्तक वाचून दूर होते... प्रत्येकाने हे पुस्तक वाचायलाच हवं या दर्जाचं ते आहे.2024-04-1906 minमी पुस्तक प्रेमीमी पुस्तक प्रेमीभारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो !भारताच्या प्रजासत्ताक लोकशाहीला 74 वर्षे पूर्ण झाली. पुढील आव्हाने काय काय आहेत हे देखील पहावे लागते2024-01-2505 minमी पुस्तक प्रेमीमी पुस्तक प्रेमीवॉल्डन ---लेखक हेन्री डेव्हिड थोरो --अनुवाद जयंत कुलकर्णी --पु. परिचय अ‍ॅड प्रमोद ढोकलेवॉल्डन पुस्तकाने टॉलस्टॉय,मार्क्स,आणि गांधी अश्या जगप्रसिध्ह लोकांची आयुष्य बदलुन गेली. जगण्यासाठी माणसाला नेमक्या काय गरजा आहेत याचा शोध घेता यावा म्हणून वयाच्या 28 व्या वर्षी वॉल्डन तळ्याकाठी त्यांनी दोन वर्षे व्यतीत केली. दररोजच्या खाण्यापिण्याच्या नोंदी केल्या. बटाटा, घेवडा अशी पीक उजाड जमिनीत घेतली. स्वतः च्या हाताने घर बांधलं. समाजापासून वेगळं राहून निसर्गातील मुक्त जीवनाचा अनुभव घेतला .यासाठी त्यांना निसर्गवादी Naturalist विचारवंत समजलं जात. त्यांनी 20 खंडात आपले विचार लिहिले. जगातील अनेक थोर स्त्री पुरुषांनी थोरोचे विचार वाचून आपली जीवनशैली बदलली. आपल्याला विचारप्रवृत्त करणार हे पुस्तक नक्की वाचा.2023-08-0211 minमी पुस्तक प्रेमीमी पुस्तक प्रेमीअमेरिकेचा न सांगितलेला इतिहास- लेखक ऑलिव्हर स्टोन व पीटर कुजनिक- पुस्तक परिचय ॲड प्रमोद ढोकळेमित्रांनो या एपिसोड मध्ये अमेरिकेचा जगाला ज्ञात नसलेला इतिहास ऑलिव्हर स्टोन आणि पीटर कुजनीक यांनी सांगितला आहे. आपली लोकशाही मिरवणारा आणि जगाला लोकशाहीचे धडे देण्यात धन्यता मानणारा देश म्हणजे अमेरिका अशी आपल्या सर्वांना अमेरिकेची ओळख आणि खात्री आहे. परंतु या पुस्तकात मात्र इतिहासकार पीटर कुजनीक यांनी पुराव्या सकट अमेरिका आपल्या भांडवलाच रक्षण करण्यासाठी जगामध्ये काय काय उच्छाद मांडत आहे याची जंत्री दिली आहे. जगातील लोकशाहीचा राखणदार देश म्हणून मिरवणारा अमेरिका इराणमधील इंडोनेशियामधील लोकशाहीचा गळा घोटला .व्हिएतनांमध्ये नापाम केमिकल अस्त्र वापरून 38 लाख लोकांचा बळी घेतला .हे सत्य या पुस्तकात लेखकाने सांगितल आहे. मध्यपूर्वे मधील तेल आपल्याला मिळाव म्हणून संपूर्ण मध्यपूर्वेत अमेरिकेने जी कृत्य केली आहेत ती वाचून आपल्यातला विवेकी आणि संवेदनशील वाचक अस्वस्थ होतो. आपल्या मुलांना अमेरिकेत पाठवून उठल्या बसल्या अमेरिकेचे नाव कौतुकाने घेणाऱ्या देशातील लोकांनी हे पुस्तक वाचलंच पाहिजे. इतिहास माणसाला शहाणपण शिकवतो. चुका करण्यापासून परावृत करतो आणि सुधारण्याची संधीही देतो. असं म्हटलं जातं. परंतु अमेरिकेने केलेल्या चुकां पासून कोणताही बोध न घेता पुन्हा पुन्हा जगाला युद्धाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवला आहे.अमेरिकेची ही काळी बाजू समजून घेण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा. पॉडकास्ट कसा वाटला तेही तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. धन्यवाद.2023-07-2109 minमी पुस्तक प्रेमीमी पुस्तक प्रेमीगर्जा महाराष्ट्र ..ले डॉ सदानंद मोरे...पुस्तक परिचय.. ॲड प्रमोद ढोकळेमहाराष्ट्राचा इतिहास नेमका कुठून सुरू होतो? मराठे कुणाचे वंशज आहेत? जदुनाथ सरकार यांनी लिहिलेला इतिहास महाराष्ट्रावर अन्याय करणारा आहेच परंतु मराठी इतिहासकार ही जातनिरपेक्ष इतिहास लिहू शकले नाहीत. असे ठाम मत मोरे या पुस्तकात व्यक्त करतात. प्रत्येक मराठी माणसाने वाचायलाच हवं असं हे पुस्तक आहे.2023-05-1609 minमी पुस्तक प्रेमीमी पुस्तक प्रेमीइंदिरा गांधी एक वादळी पर्व - ले माधव गोडबोले...पुस्तक परिचय ॲड प्रमोद ढोकळेइंदिरा गांधी यांची कारकीर्द अतिशय वादळी होती. त्यांनी निर्माण केलेल्या बांगला देशासाठी त्यांचं कौतुक झालं. परंतु त्यांनी लादलेल्या आणीबाणी मुळे त्या हुकूमशहा ठरल्या. त्यांचं व्यक्तिमत्त्व नेमकं कसं होत हे या पुस्तकात लेखकाने सांगितले आहे. त्याची समग्र माहिती लेखकाने दिली आहे. इतिहास या पुस्तकाची दखल घेईल.2023-05-1115 minमी पुस्तक प्रेमीमी पुस्तक प्रेमीप्रेमातून प्रेमाकडे - ले अरुणा ढेरे .. पुस्तक परिचय .. ॲड प्रमोद ढोकळेअरुणा ढेरे यांनी लोकोत्तर स्त्री पुरुषांच्या आंतरसंबंधाची माहिती या पुस्तकात दिली आहे. त्यासाठी सखोल संशोधन करून अतिशय जबाबदारीने हे पुस्तक लिहिले आहे. मैत्री ने हे लोकोतर पुरुष कसे कसे प्रगल्भ होत गेले याची माहिती मिळते. महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, विवेकानंद, गोपाळकृष्ण गोखले, श्रीधर व्यं केतकर, मिराबेन, सिस्टर निवेदिता, अन्नपूर्णा तर्खड, सरला घोषाल या व्यक्तींच्या संबंधाबद्ल वाचकांना महत्वाची माहिती मिळते.2023-05-1113 minमी पुस्तक प्रेमीमी पुस्तक प्रेमीजवाहरलाल नेहरूंचे नेतृत्व एक सिंहावलोकन- लेखक- माधव गोडबोले- पुस्तक परिचय- ॲड प्रमोद ढोकळेप्रमोद ढोकळे यांनी केलेला लेखक माधव गोडबोले लिखित जवाहरलाल नेहरुंचे नेतृत्व या पुस्तकाचा परिचय . या पुस्तकासाठी लेखकाने सखोल संशोधन केले आहे. आपल्या मतांची सत्यासत्यता पडताळून त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. नेहरूंचे गुण सांगताना त्यांच्या दोषांची परखड चर्चा या पुस्तकात आहे. इतिहासाची आवड भारतीय माणसांना कमी असल्याने 50 वर्षापूर्वी काय घडल या विषयीच अज्ञान जनमानसात आहे. This episode is also available as a blog post: https://pramoddhokale.wordpress.com/2023/02/12/%e0%a4%9c%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b2-%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%8d/2023-03-2924 minमी पुस्तक प्रेमीमी पुस्तक प्रेमीशोध नेहरूंचा आणि भारताचाही– लेखक शशी थरूर– पुस्तक परिचय- प्रमोद ढोकळेमित्रांनो या एपिसोड मध्ये मी शशी थरूर यांच्या शोध नेहरुंचा आणि भारताचाही या पुस्तकाचा परिचय करून देणार आहे .शशी जरूर हे काँग्रेसचे पहिल्या फळीतले नेते . परंतु नेहरूंच्या जीवनावर विश्लेषणात्मक पुस्तक लिहून त्यांनी नेहरूंच्या चुका कोणत्या आणि नेहरूंची बलस्थान कोणती याची चर्चा या पुस्तकात केली आहे . शशी थरूर हे स्वतः इतिहासाचे अभ्यासक असल्याने त्यांच्या पुस्तकाला आणि मताला आंतरराष्ट्रीय वर्तुळांमध्ये महत्त्व असतं. नेहरूंचा समाजवाद, लोकशाही प्रेरणा, परराष्ट्र धोरण, आणि त्यांची धर्मनिरपेक्षता अशा अनेक महत्त्वाच्या पैलूंवर हे पुस्तक प्रकाश टाकत. मनोज हे अत्यंत वाचनीय पुस्तक आहे.This episode is also available as a blog post: https://pramoddhokale.wordpress.com/2023/01/26/%e0%a4%b6%e0%a5%8b%e0%a4%a7-%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be/2023-03-0210 minमी पुस्तक प्रेमीमी पुस्तक प्रेमीExciting Experience in Gir Lion ParkFriends I visited Gir national park between 13th to 17th November 22. I could experience some unforgettable incidents. In this episode have narrated it . Hope it will motivate you to visit Gir lion park and witness more such thrilling spectacle.2023-01-0513 minमी पुस्तक प्रेमीमी पुस्तक प्रेमीलोकमान्य बाळ गंगाधर टिळक लेखक... डॉ सदानंद मोरे.... पुस्तक परिचय... ॲड प्रमोद ढोकलेसहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा काही अटींवर माफ करण्यास ब्रिटीश सरकार तयार होते. परंतु अशा पद्धतीने अटी स्वीकारणे आणि सुटका करून घेणे म्हणजे आपल्याच हाताने आपल्या जीवन कार्यावर हरताळ फासणे आहे मी केवळ स्वतः करता किंवा कुटुंबाकरता जगत नसून सदैव लोकसेवेचे कर्तव्य बजावत आलो आहे. असं म्हणत त्यांनी माफी नाकारली' टिळक नक्की कसे होते हे समजून. घेण्यासाठी हे पुस्तक महत्वाचे आहे.2022-09-2416 minमी पुस्तक प्रेमीमी पुस्तक प्रेमीआमदार आचार्य अत्रेआमदार आचार्य अत्रे यांची विधान सभेतील भाषणे आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतात .आचार्य अत्रे यांच्या पहाडी व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमात महाराष्ट्र का पडला हे पुस्तक वाचल्यावर कळतं. त्यांचं मद्द्यप्रेम त्यांनी कधीही लपवलं नाही. विधानसभेत त्यांनी दारूबंदीचा निषेध करताना केलेलं भाषण आपली चांगलीच करमणूक करत .संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांनी केंद्र सरकारला आपल्या घणाघाती भाषणांनी जेरीला आणल. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासात आचार्य अत्रे यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलं आहे .2022-09-2416 minमी पुस्तक प्रेमीमी पुस्तक प्रेमीस्वातंत्र्याचा अमृत महोत्सवदेशाला स्वातंत्र्य मिळाले पण नागरीकांच्या स्वातंत्र्याचा दिवसोंदिवस संकोचच!2022-09-2412 minमी पुस्तक प्रेमीमी पुस्तक प्रेमीस्वातंत्र्याची पंच्याहत्तरी लोकशाहीची बहात्तरीच! — ॲड प्रमोद ढोकलेThis episode is also available as a blog post: https://pramoddhokale.wordpress.com/2022/08/14/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%a4/2022-08-1712 minमी पुस्तक प्रेमीमी पुस्तक प्रेमीकाळे करडे स्ट्रोक्स .... लेखक प्रणव सखदेव .... पुस्तक परिचय - अ‍ॅड प्रमोद ढोकलेसमीर या मनस्वी तरुणाची ही गोष्ट आहे.  त्याच्या आयुष्यातील प्रसंग त्याने दिलेला प्रतिसाद लेखकाने विलक्षण ताकदीने रंगवला आहे. पट्टिच्या वाचकाने चुकवू नये या प्रकरातील ही कादम्बरी आहे. 2022-07-1106 minमी पुस्तक प्रेमीमी पुस्तक प्रेमीडार्क नेट- लेखक- अतुल कहाते… पुस्तक परिचय- ॲड प्रमोद ढोकलेThis episode is also available as a blog post: https://pramoddhokale.wordpress.com/2022/05/31/%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%95-%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%9f-%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%95-%e0%a4%85%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%b2-%e0%a4%95%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%87/2022-06-0115 minमी पुस्तक प्रेमीमी पुस्तक प्रेमीहे सांगायला हवं लेखिका- मा न्यायमूर्ती मृदुला भाटकर पुस्तक परिचय- ॲड प्रमोद ढोकळेThis episode is also available as a blog post: https://pramoddhokale.wordpress.com/2022/04/25/%e0%a4%b9%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%9a-%e0%a4%b9%e0%a4%b5%e0%a4%82-%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%ae/2022-06-0117 minमी पुस्तक प्रेमीमी पुस्तक प्रेमी(क्रिकेट) द ग्रेट तमाशा ..लेखक जेम्स ॲस्टील.. अनुवाद.. सुदर्शन आठवले..पुस्तक परिचय .. ॲड प्रमोद ढोकलेThis episode is also available as a blog post: https://pramoddhokale.wordpress.com/2022/05/13/%e0%a4%a6-%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%9f-%e0%a4%a4%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%be-%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%95-%e0%a4%9c%e0%a5%87%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b8-%e0%a4%85/2022-05-2311 minमी पुस्तक प्रेमीमी पुस्तक प्रेमीमी भारतीय………… लेखक.. के के मुहम्मद… पुस्तक परिचय. ॲड प्रमोद ढोकलेThis episode is also available as a blog post: https://pramoddhokale.wordpress.com/2022/05/05/%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%95-%e0%a4%95%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b9%e0%a4%ae%e0%a5%8d/2022-05-2310 minमी पुस्तक प्रेमीमी पुस्तक प्रेमीरणथम्भोरची रान...भूल! अ‍ॅड प्रमोद ढोकलेमित्रानो रणथम्भोरच्या व्याघ्र सफारीच हे वर्णन . रणथंबोर व्याघ्र प्रकल्प अतिशय यशस्वी झाला आहे. जंगलाचा खरा फिल हवा असेल तर रणथंबोर एकदा पाहायलाच हवे2022-04-1927 minमी पुस्तक प्रेमीमी पुस्तक प्रेमी'दिमित्रि रियाज केळकर' लेखक- प्रणव सखदेव . पुस्तक परिचय - अ‍ॅड प्रमोद ढोकलेप्रणव सखदेव यांच्या काळे करडे स्ट्रोक्स पुस्तकाला 2021 चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.2022-04-1912 minमी पुस्तक प्रेमीमी पुस्तक प्रेमीरणथंबोरची रान…….भुल ! ,……………. ©ॲड प्रमोद ढोकलेThis episode is also available as a blog post: https://pramoddhokale.wordpress.com/2022/04/05/%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%a5%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%ad%e0%a5%81%e0%a4%b2-%e0%a5%b2%e0%a4%a1-%e0%a4%aa/--- Send in a voice message: https://anchor.fm/pramod-dhokale/message2022-04-1430 minIRadioLive Podcasting Platform (www.i-radiolive.com)IRadioLive Podcasting Platform (www.i-radiolive.com)Anubhav - Pramod Dhokale - Maintenance Act - Part III - Janaseva Foundation PuneSpeech2022-03-0916 minIRadioLive Podcasting Platform (www.i-radiolive.com)IRadioLive Podcasting Platform (www.i-radiolive.com)Anubhav - Pramod Dhokale - Maintenance Act - Part II - Janaseva Foundation PuneSpeech2022-03-0919 minIRadioLive Podcasting Platform (www.i-radiolive.com)IRadioLive Podcasting Platform (www.i-radiolive.com)Anubhav - Pramod Dhokale - Maintenance Act - Part I - Janaseva Foundation PuneSpeech2022-03-0912 minमी पुस्तक प्रेमीमी पुस्तक प्रेमी“शरद जोशी शोध अस्वस्थ कल्लोळाचा” लेखक- वसुंधरा काशीकर भागवत- राजहंस प्रकाशन- पुस्तक परिचय ॲड प्रमोद ढोकळेThis episode is also available as a blog post: https://pramoddhokale.wordpress.com/2022/02/02/%e0%a4%b6%e0%a4%b0%e0%a4%a6-%e0%a4%9c%e0%a5%8b%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a5%8b%e0%a4%a7-%e0%a4%85%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5-%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2/2022-02-2706 minमी पुस्तक प्रेमीमी पुस्तक प्रेमीकान्हा बारशिंग्याचे जंगल– लेखक अतुल धामणकर– प्रकाशक-मनोविकास– पुस्तक परिचय-प्रमोद ढोकलेThis episode is also available as a blog post: https://pramoddhokale.wordpress.com/2022/02/26/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b2/2022-02-2710 minमी पुस्तक प्रेमीमी पुस्तक प्रेमीमी पुस्तक प्रेमी (Trailer)2022-02-0500 minमी पुस्तक प्रेमीमी पुस्तक प्रेमीराव पर्व -लेखक- प्रशांत दीक्षित -राजहंस प्रकाशन- पुस्तक परिचय -ॲड प्रमोद ढोकळेThis episode is also available as a blog post: https://pramoddhokale.wordpress.com/2022/01/26/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%95-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%95/2022-01-3024 minमी पुस्तक प्रेमीमी पुस्तक प्रेमी“द चेक लिस्ट मॅनिफेस्टो” यशप्राप्ती चा जाहीरनामा- लेखक- डॉक्टर अतुल गवांदे अनुवाद- सुनीती काणे प्रकाशक- मेहता पब्लिशिंग परीचय-ॲड प्रमोद ढोकळेThis episode is also available as a blog post: https://pramoddhokale.wordpress.com/2022/01/27/%e0%a4%a6-%e0%a4%9a%e0%a5%87%e0%a4%95-%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f-%e0%a4%ae%e0%a5%85%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ab%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8b-%e0%a4%af%e0%a4%b6/2022-01-2810 minमी पुस्तक प्रेमीमी पुस्तक प्रेमीनेहरू व बोस I समांतर जीवन प्रवास I लेखक- रुद्राक्ष मुखर्जी – अनुवाद-अवधूत डोंगरे- रोहन प्रकाशन- पुस्तक परिचय- ॲड प्रमोद ढोकलेनेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांच्या नात्याबाबत अनेकदा चुकीची माहिती वाचनात येते. दोघांना प्रतिस्पर्धी म्हणून उभे करण्यात रस असलेल्यांनी हे द्वंद उभे केले आहे. वास्तवात मात्र त्यांचे संबंध आपुलकीचे होते. नेहरूंनी बोस यांना सावरण्याचे खूप प्रयत्न केले. लष्करी मार्गावरील दृढ विश्वास त्यांना सशस्त्र संघर्षाच्या मार्गावर घेऊन गेला. समाजवादी विचारसरणीवर दोघेही ठाम होते. त्यांच्यातील साम्य स्थळे अनेक होती. हा पॉडकास्ट तुम्हाला हे पुस्तक वाचण्यास प्रवृत्त करेल असा मला विश्वास आहे This episode is also available as a blog post: https://pramoddhokale.wordpress.com/2022/01/24/%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b7-%e0%a4%9a%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%b8-%e0%a4%b5-%e0%a4%9c/2022-01-2415 minमी पुस्तक प्रेमीमी पुस्तक प्रेमी"फिनिक्सच्या राखेतून उठला मोर" लेखक जयंत पवारया पुस्तकात लालबाग, परळ या गिरगावात राहणाऱ्या लोकांचं वर्णन पवारांनी धारदार पध्दतीने केलं आहे. गिरण्या बंद पडल्याने लोकांची कशी परवड झाली हे आपल्याला कळत. गिरणगावातील लोकांचं जगणं, विचार ,मूल्य या गोष्टी जयंत पवार बेधडक पद्धतीने सांगतात. वाचून अंगावर काटा येतो.2022-01-1908 minमी पुस्तक प्रेमीमी पुस्तक प्रेमीभाग 3--- अधर्म युद्ध लेखक गिरीश कुबेर -पुस्तक परिचय-अ‍ॅड प्रमोद ढोकलेब्रिटिश आणि अमेरिकानांनी मध्यपूर्वेतील सत्ता अंकित राहण्यासाठी इस्लामिक मूलतत्त्ववादी विचारसरणीला जोपासलं. प्रोत्साहन दिले. एकमेकांना एकमेकांचे वैरी बनवून संघर्षरत ठेवलं. बदल्यात तेल ओरपल आणि अतोनात पैसा कमावला. जगाची पोलिसगिरी करतोय अस भासवले. हे सगळं करत असताना या दहशतवादी भस्मासुराचा हात आपल्या डोक्यावर पडेल अशी कल्पना त्यांनी स्वप्नातही केली नव्हती. डाव्या विचारसरणीला विरोध करता करता विवेक गमावला. त्याची फळ आज जग मागतोय. सरळमार्गी, गरीब, लोकशाही मार्गाने चालणाऱ्या सामान्य इस्लामिक जगतालाही बसला. या पुस्तकात हा विस्तृतपणे या सर्व इतिहासाचा आढावा कुबेरानी घेतला आहे. हे पुस्तक वाचून आपल्याला दहशतवादाचे अनेक बिंदू जोडून सर्व चित्र स्पष्ट होते.2022-01-1829 minमी पुस्तक प्रेमीमी पुस्तक प्रेमीभाग 2 ( अधर्मयुद्ध- लेखक गिरीश कुबेर यांच्या पुस्तकाचा परिचय) *प्रमोद ढोकळेThis episode is also available as a blog post: https://pramoddhokale.wordpress.com/2021/08/22/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-2-%e0%a4%85%e0%a4%a7%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7-%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%95-%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%80/2022-01-1615 minमी पुस्तक प्रेमीमी पुस्तक प्रेमीभाग 1--अधर्मयुद्ध –पुस्तक परीचय—This episode is also available as a blog post: https://pramoddhokale.wordpress.com/2021/08/21/%e0%a4%85%e0%a4%a7%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%95-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%af/2022-01-1507 minमी पुस्तक प्रेमीमी पुस्तक प्रेमीलक्ष्मण रेषा- लेखक आर के लक्ष्मणपुस्तक परिचय- लक्ष्मण रेषा- लेखक आर के लक्ष्मण. आर के लक्ष्मण यांनी आपल्या मिश्किल व अचूक व्यंगचित्रांनी भारतीय पत्रकारितेला वेगळ्या उंचीवर नेले. त्यांचे जीवन चरित्र या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते. त्यांच्यातील चित्रकार लहानपणीच जागृत झाला होता. कलेचा छंद जोपासण्यासाठी त्यांना काय काय करावे लागले ते यात सांगितले आहे. आयुष्यातील विविध प्रसंग यात वाचून आपली करमणूक तर होतेच परंतु राजकारण्यांच्या वर्तनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनही आपल्याला कळतो. व्यंगचित्रकार होण्यासाठी चित्र काढता येणे पुरेसे नसते तर प्रगल्भ राजकीय समज आवश्यक असते. जगातील सर्वोत्कृष्ट व्यंगचित्रकरांशी त्यांची मैत्री झाली होती. राजकारणी ही त्यांना दबून असतं. त्यांचं हे पुस्तक म्हणजे वाचकांना एक पर्वणी आहे. कसे ते या पॉडकास्ट मध्ये ऐका. मराठी अनुवाद अशोक जैन प्रकाशक: राजहंस प्रकाशन प्रमोद ढोकले2021-12-1211 minमी पुस्तक प्रेमीमी पुस्तक प्रेमी‘रॉ भारतीय गुप्तचर संस्थेची गूढ गाथा’—लेखक-रवी आमले. सकाळ मधील निवासी संपादक आणि लोकसत्ता मधील माजी वरिष्ठ संपादक.प्रिय मित्रानो आतापर्यंत गुप्त असलेल्या अनेक हेर कथा आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतात. RAW देशासाठी केलेल्या कारवायांची इत्यभूत माहिती आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळेल. तुमच डोक गरगरवुन टाकणार्या सत्यकथा वाचण्यासाठी हे पुस्तक खरेदी करा. पुस्तक वाचल्यावर देशाबद्धल असलेला आदर द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही.2021-08-0307 min