Look for any podcast host, guest or anyone
Showing episodes and shows of

Prof.Varsha Bhosale

Shows

मुक्काम पोस्ट मनोरंजन | Mukkam Post Manoranjan2023-11-081h 18Versatile Varsha Bhosale2021-07-0911 minVersatile Varsha Bhosale2021-05-2837 minVersatile Varsha Bhosale
Versatile Varsha Bhosaleबचत गटातून उद्योजकता.... versatile Varsha Bhosale EP 5बचत गटाच्या माध्यमातून उद्योजकता निर्माण होवू लागली आहे.या बचत गटाचे विविध प्रकार आहेत ,या बचत गटांना सहकार्य करणाऱ्या विविध संस्था आहेत, नाबार्ड माविम, यांच्यासोबत अनेक स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत, या सर्व संस्था महिलांचे प्रश्न समजून घेवून त्यांच्यातील कला गुणांना व्यासपीठ देण्याचा, त्यांचे आथिर्क प्रश्न समजून घेउन त्यातून मार्ग काढायला शिकवतात...हे प्राथमिक प्रश्न सुटले तर त्या अधिक फोकस होवुन बचत गटाच्या सामुहिक व्यवसायात सहभागी होतात, एकीची भावना वाढीस लागते, आणि यशस्वी होतात. समाजातील सर्व स्तरात त्यांचं मान वाढतो. निर्णय क्षमतेत त्या सहभागी होतात..याचा सविस्तपणे आढावा घेणारा पॉडकास्ट... आपल्या सूचना bhosalevarsha24@gmail.com या ईमेल आयडी वर कळवू शकता..हसत रहा... आनंदी रहा... ऐकत रहा...Follow and share Versatile Varsha Bhosale --- Send in a voice message: https://anchor.fm/profvarsha-bhosale/message
2021-05-2517 minVersatile Varsha Bhosale2021-05-2119 minVersatile Varsha Bhosale
Versatile Varsha Bhosaleकवी कुसमाग्रज- स्वातंत्रदेवीची विनवणी Versatile Varsha Bhosale EP 3मराठी भाषेतील अग्रगण्य लेखक विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर . आत्मनिष्ठ, समाजनिष्ठ, जाणीव असणारे मराठीतील महत्वाचे लेखक , कुसुमाग्रज या टोपण नावाने कविता लेखन केले.विविधांगी लेखन करताना कुसुमाग्रज "क्रांती " ही साहित्याची प्रेरणा मानतात. माणसांच्या मनावर संस्कार करणे हा शब्दांचा स्वभाव, आणि साहित्य हे शब्दाश्रीत असल्यामुळे वाचकांच्या श्रोत्यांच्या मनावर संस्कार केल्याशिवाय रहात नाहीत. कुसुमाग्रजांच्या कविता तरुणांना प्रेरणा देणाऱ्या आहेत. देशाच्या स्वातंत्र्याला पन्नास वर्षं पूर्ण झाली तेंव्हा "स्वातंत्रदेवीची विनवणी " ही कविता कुसुमाग्रजांनी लिहिली ,आज भारताला स्वातंत्र मिळून ७३वर्ष झाली तरी कवितेत मांडलेले प्रश्न आणि भावना त्याच आहेत. प्रत्येकाला विचार करायला लावणारी कविता.... --- Send in a voice message: https://anchor.fm/profvarsha-bhosale/message
2021-05-1915 minVersatile Varsha Bhosale2021-05-1718 minVersatile Varsha Bhosale
Versatile Varsha Bhosaleसयकल चालवा - शहर वाचवा - सुदृढ रहा... Versatile Varsha Bhosale EP 1अमेरिकेत मे महिना राष्ट्रीय सायकल महिना असा साजरा करतात.३ जून हा जागतिक सायकल दिवस , जगभर साजरा करतात,त्याच पार्श्वभूमीवर सायकल चालविण्यासाठी जनजागृती करण्यासाठी महिनाभर प्रचार प्रसार केला जातो... भारतातही अलीकडे सायकल विषयी लोक जागरूक होवू लागले आहेत. प्रदूषणाचा वाढता अतिरेक पाहता अधिक जाणीव पूर्वक ही जागृती करायला हवी. साठीचे वय हे निवृत्तीचे असे महटले जाते , नवी मुंबईतील नीलिमा काळे साठी नंतर पहिल्यांदा सायकल हातात घेतात आणि सुसाट प्रवासाला सुरुवात करतात... कोणतीही नवीन गोष्ट सुरू करण्यासाठी वयाचे बंधन असतं नाही तर लागते ती इच्छा शक्ती हे अपल्या कृतीतून दाखवणाऱ्या नीलिमा काळे या आदर्श वाटतात.... सायकल चालवा ,शहर वाचवा, सुदृढ रहा......३ जून जागतिक सायकल दिणाच्या हार्दिक शुभेच्छा! #world cycle day --- Send in a voice message: https://anchor.fm/profvarsha-bhosale/message
2021-05-1405 minVersatile Varsha Bhosale2021-05-1400 min