Look for any podcast host, guest or anyone
Showing episodes and shows of

RAJENDRA BHOSALE

Shows

Last Week in Denmark2026-01-2136 minLast Week in Denmark2025-12-1736 minLast Week in Denmark2025-12-1025 minLast Week in Denmark2025-11-1928 minLast Week in Denmark2025-11-0529 minLast Week in Denmark2025-10-2228 minLast Week in Denmark2025-10-1536 minLast Week in Denmark2025-10-0133 minLast Week in Denmark2025-09-1036 minLast Week in Denmark2025-08-2735 minLast Week in Denmark2025-08-2031 minLast Week in Denmark2025-07-1608 minLast Week in Denmark2025-07-0212 minLast Week in Denmark2025-06-2233 minLast Week in Denmark2025-06-1525 minLast Week in Denmark2025-06-0133 minLast Week in Denmark2025-05-2538 minराजहंसी मोहोर | Rajhansi Mohor
राजहंसी मोहोर | Rajhansi Mohorचिरतरुण स्वर: आशा भोसले | Asha Bhosale | Rajhans PrakashanBook link: https://www.rajhansprakashan.com/product-details/chirtarun-swar-asha-bhosale-caratanprnae-savara-aasha-bhasal आशा भोसले हे नाव आठवण करून देतं, श्रावणातल्या इंद्रधनुष्याची...गाण्याचं असं एकही अंग नाही, ज्याला आशाताईंच्या सुरेल गळ्याचा परिसस्पर्श झाला नाही... या पुस्तकात रसिक संगीत अभ्यासक सुहास किर्लोस्कर आपल्याला घेऊन जातायत आशाताईंच्या गानखजिन्यात! आशाताईंच्या गायनकलेच्या जादूचा परिचय आणि मग त्यांची निवडक पंचवीस हिंदी-मराठी गाणी आणि त्यांचा रसास्वाद...चुकवू नये अशी मैफल... Book: Chiratarun Swar Asha Bhosale Author: Suhas Kirloskar Podcast Host: Mohini Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Niranjan Medhekar Recording: A K Studio Produced By: Rajhans Prakashan, Pune Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune #marathibookreview #rajhansprakashan #marathipodcast Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
2025-05-1436 minLast Week in Denmark2025-05-1132 minLast Week in Denmark2025-04-1334 minLast Week in Denmark2025-03-2338 minLast Week in Denmark2025-03-0930 minLast Week in Denmark2025-02-2335 minLast Week in Denmark2025-02-0233 minLast Week in Denmark2025-01-2635 minHiring & Inspiring2024-06-0354 minCancer Expert Talks2024-05-2442 minThe Fourth Niyama2024-02-1959 minThe Fourth Niyama2024-02-1249 minThe Lemon Pepper Podcast2023-10-061h 54Sports News - English2023-09-3000 minSports News - English2023-09-2900 minSports News - English2023-09-2800 minThe Lemon Pepper Podcast2023-07-261h 19The Lemon Pepper Podcast2023-07-251h 19HistoricNation- History of India2022-01-1110 minLearn Mobilization of Full Audiobooks in Self Development, Health & Wellness2021-10-296h 31Versatile Varsha Bhosale2021-07-0911 minराजेंद्र भोसले । Rajendra Bhosale2021-06-1103 minराजेंद्र भोसले । Rajendra Bhosale2021-06-1108 minराजेंद्र भोसले । Rajendra Bhosale2021-06-1109 minVersatile Varsha Bhosale2021-05-2837 minVersatile Varsha Bhosale
Versatile Varsha Bhosaleबचत गटातून उद्योजकता.... versatile Varsha Bhosale EP 5बचत गटाच्या माध्यमातून उद्योजकता निर्माण होवू लागली आहे.या बचत गटाचे विविध प्रकार आहेत ,या बचत गटांना सहकार्य करणाऱ्या विविध संस्था आहेत, नाबार्ड माविम, यांच्यासोबत अनेक स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत, या सर्व संस्था महिलांचे प्रश्न समजून घेवून त्यांच्यातील कला गुणांना व्यासपीठ देण्याचा, त्यांचे आथिर्क प्रश्न समजून घेउन त्यातून मार्ग काढायला शिकवतात...हे प्राथमिक प्रश्न सुटले तर त्या अधिक फोकस होवुन बचत गटाच्या सामुहिक व्यवसायात सहभागी होतात, एकीची भावना वाढीस लागते, आणि यशस्वी होतात. समाजातील सर्व स्तरात त्यांचं मान वाढतो. निर्णय क्षमतेत त्या सहभागी होतात..याचा सविस्तपणे आढावा घेणारा पॉडकास्ट... आपल्या सूचना bhosalevarsha24@gmail.com या ईमेल आयडी वर कळवू शकता..हसत रहा... आनंदी रहा... ऐकत रहा...Follow and share Versatile Varsha Bhosale --- Send in a voice message: https://anchor.fm/profvarsha-bhosale/message
2021-05-2517 minVersatile Varsha Bhosale2021-05-2119 minVersatile Varsha Bhosale
Versatile Varsha Bhosaleकवी कुसमाग्रज- स्वातंत्रदेवीची विनवणी Versatile Varsha Bhosale EP 3मराठी भाषेतील अग्रगण्य लेखक विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर . आत्मनिष्ठ, समाजनिष्ठ, जाणीव असणारे मराठीतील महत्वाचे लेखक , कुसुमाग्रज या टोपण नावाने कविता लेखन केले.विविधांगी लेखन करताना कुसुमाग्रज "क्रांती " ही साहित्याची प्रेरणा मानतात. माणसांच्या मनावर संस्कार करणे हा शब्दांचा स्वभाव, आणि साहित्य हे शब्दाश्रीत असल्यामुळे वाचकांच्या श्रोत्यांच्या मनावर संस्कार केल्याशिवाय रहात नाहीत. कुसुमाग्रजांच्या कविता तरुणांना प्रेरणा देणाऱ्या आहेत. देशाच्या स्वातंत्र्याला पन्नास वर्षं पूर्ण झाली तेंव्हा "स्वातंत्रदेवीची विनवणी " ही कविता कुसुमाग्रजांनी लिहिली ,आज भारताला स्वातंत्र मिळून ७३वर्ष झाली तरी कवितेत मांडलेले प्रश्न आणि भावना त्याच आहेत. प्रत्येकाला विचार करायला लावणारी कविता.... --- Send in a voice message: https://anchor.fm/profvarsha-bhosale/message
2021-05-1915 minVersatile Varsha Bhosale2021-05-1718 minSportsySays2021-05-1529 minVersatile Varsha Bhosale
Versatile Varsha Bhosaleसयकल चालवा - शहर वाचवा - सुदृढ रहा... Versatile Varsha Bhosale EP 1अमेरिकेत मे महिना राष्ट्रीय सायकल महिना असा साजरा करतात.३ जून हा जागतिक सायकल दिवस , जगभर साजरा करतात,त्याच पार्श्वभूमीवर सायकल चालविण्यासाठी जनजागृती करण्यासाठी महिनाभर प्रचार प्रसार केला जातो... भारतातही अलीकडे सायकल विषयी लोक जागरूक होवू लागले आहेत. प्रदूषणाचा वाढता अतिरेक पाहता अधिक जाणीव पूर्वक ही जागृती करायला हवी. साठीचे वय हे निवृत्तीचे असे महटले जाते , नवी मुंबईतील नीलिमा काळे साठी नंतर पहिल्यांदा सायकल हातात घेतात आणि सुसाट प्रवासाला सुरुवात करतात... कोणतीही नवीन गोष्ट सुरू करण्यासाठी वयाचे बंधन असतं नाही तर लागते ती इच्छा शक्ती हे अपल्या कृतीतून दाखवणाऱ्या नीलिमा काळे या आदर्श वाटतात.... सायकल चालवा ,शहर वाचवा, सुदृढ रहा......३ जून जागतिक सायकल दिणाच्या हार्दिक शुभेच्छा! #world cycle day --- Send in a voice message: https://anchor.fm/profvarsha-bhosale/message
2021-05-1405 minVersatile Varsha Bhosale2021-05-1400 minराजेंद्र भोसले । Rajendra Bhosale2021-04-1402 minराजेंद्र भोसले । Rajendra Bhosale
राजेंद्र भोसले । Rajendra Bhosaleया राजकीय नेत्यांवर ही झाले होते गंभीर आरोप । १९८२ पासून २०२१ पर्यंत कोण आहे हे राजकीय नेतेया राजकीय नेत्यांवर ही झाले होते गंभीर आरोप । १९८२ पासून २०२१ पर्यंत कोण आहे हे राजकीय नेते  शंभर कोटी रुपये मुंबईतून वसुली करण्याचे टागेंट पोलिसांना दिल्याच्या आरोपाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने सौबीआयकडे चौकशी सोपवल्यानंतर गृहमंत्रीपदाचा राजीनामा देणारे अनिल देशमुख हे 'काही पहिलेच मंत्री नाहीत. मित्रांनो सत्तेचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून यापूर्वीही अनेक मंत्र्यांना राजीनामा देणे भाग पडले आहे. काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेना या चारही प्रमुख पक्षांच्या मंत्र्यांवर राजीनामा देण्याची यापूर्वी नामुष्की आलेली   आहे. काही मंत्री राजीनामा दिल्यानंतर सत्तेत परत आले, काही मंत्र्यांवर झालेले आरोप सिद्ध झाले नाहीत, पण काही जणांचे राजकीय करिअर पूर्ण बरबाद झाले. १९८२ पासून तर आजपर्यंत कोण कोण आहेत ज्यांच्यावर सत्तेचा गैरवापर केल्याच्या आरोप झाला चला जाणून घेऊ या व्हिडिओत लॉग इन करा : www.marathifirst.com --- This episode is sponsored by · Anchor: The easiest way to make a podcast. https://anchor.fm/app
2021-04-1406 minराजेंद्र भोसले । Rajendra Bhosale2021-04-0902 minराजेंद्र भोसले । Rajendra Bhosale2021-04-0901 minराजेंद्र भोसले । Rajendra Bhosale2021-04-0802 minराजेंद्र भोसले । Rajendra Bhosale
राजेंद्र भोसले । Rajendra Bhosaleनक्षलवादी गटांच्या नेमक्या काय मागण्या आहेतनक्षलवादी गटांच्या नेमक्या काय मागण्या आहेत छत्तीसगडमधील नक्षली हल्ल्यात 22 जवान शहीद, जवानांचे पार्थिव गावात दाखल, कुटुंबियांचा आक्रोश,Special Report | गडचिरोलीत नक्षली अड्ड्यावर 'सर्जिकल स्ट्राईक', घनदाट जंगलात 48 तास काऊंटर ऑपरेशन, Chhattisgarh Naxal attack: Number of martyred soldiers increases to 22, 1 Jawan still missing, स्पेशल रिपोर्ट : गडचिरोली : एका नक्षलवाद्याचं मनपरिवर्तन, Bijapur Naxal Encounter: शहीद जवानों की संख्या बढ़कर 22 हुई, लापता जवानों की तलाश जारी,     'मराठी फर्स्ट' युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. खास मराठी प्रेक्षकांसाठी महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी घेवून आलो आहोत. मराठी फर्स्ट युट्यूब चॅनलला भेट देत रहा    लॉ़ग इन करा : https://www.marathifirst.com/
2021-04-0703 minराजेंद्र भोसले । Rajendra Bhosale2021-04-0703 minराजेंद्र भोसले । Rajendra Bhosale2021-04-0400 minराजेंद्र भोसले । Rajendra Bhosale2021-04-0400 minराजेंद्र भोसले । Rajendra Bhosale2021-04-0400 minराजेंद्र भोसले । Rajendra Bhosale2021-04-0400 minराजेंद्र भोसले । Rajendra Bhosale2021-04-0400 minराजेंद्र भोसले । Rajendra Bhosale2021-04-0400 minराजेंद्र भोसले । Rajendra Bhosale2021-04-0400 minराजेंद्र भोसले । Rajendra Bhosale2021-04-0400 minराजेंद्र भोसले । Rajendra Bhosale2021-04-0400 minCrazy For Kishore2021-04-0404 minराजेंद्र भोसले । Rajendra Bhosale
राजेंद्र भोसले । Rajendra Bhosaleगणपतीपुळे समुद्रकिनारा व मंदिर माहिती मराठीत Ganapatipule Beach and Mandir | Rajendra Bhosale Podcastगणपतीपुळे समुद्रकिनारा व मंदिर माहिती मराठीत  गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे गणपतीपुळे येथे हे सुंदर लोभस समुद्रकिनारा लाभलेला आहे े आणि या समुद्र किनार्‍यावर गणपती चे सुंदर मंदिर वारलेले आहे पर्यटन आणि पुण्य या दोन्हींची सांगड आपल्याला गणपतीपुळे येथे घालता येते या व्हिडिओमध्ये गणपतीपुळे याविषयी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे  #गणपतीपुळेसमुद्रकिनारा #गणपतीपुळेमंदिरमाहितीमराठीत #गणपतीपुळेमाहिती #गणपतीपुळेमंदिरवहॉटेल --- This episode is sponsored by · Anchor: The easiest way to make a podcast. https://anchor.fm/app
2020-11-2003 minWhiteboard.fm2020-11-0941 min100 Hours 100 Stars2020-06-0848 min#BadassBabes2020-04-2104 minWellness Talk With Rohit2020-04-1225 minWellness Talk With Rohit2020-03-2820 minWellness Talk With Rohit2020-03-2802 minTommy\'s Brownload2020-03-0556 minWellness Talk With Rohit2020-01-2403 minWellness Talk With Rohit2020-01-1809 minWellness Talk With Rohit2020-01-1606 minWellness Talk With Rohit2020-01-0508 minWellness Talk With Rohit2020-01-0405 minWellness Talk With Rohit2020-01-0307 minWellness Talk With Rohit2020-01-0208 minWellness Talk With Rohit2019-12-3021 minWellness Talk With Rohit2019-12-3005 minWellness Talk With Rohit2019-12-2908 minYoung Entrepreneur\'s Podcast | Making Millennial Entrepreneur2019-10-1206 minYoung Entrepreneur\'s Podcast | Making Millennial Entrepreneur2019-08-1110 minYoung Entrepreneur\'s Podcast | Making Millennial Entrepreneur2019-08-0911 minYoung Entrepreneur\'s Podcast | Making Millennial Entrepreneur2019-08-0600 min