Look for any podcast host, guest or anyone
Showing episodes and shows of

RAJIV TAMBE

Shows

राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor2025-06-1727 min\'Selfless\' Parenting !!! [An exclusive Marathi podcast by Shilpa]
'Selfless' Parenting !!! [An exclusive Marathi podcast by Shilpa]मुलांची "शाळा" घेताय ... ?!! with Rajiv Tambe [ Children's Writer & Editor ]२ वर्षांच्या मोठ्या गॅप नंतर मुलं पुन्हा शाळेत जाऊ लागली आहेत .. पण यावेळची परिस्थिती बरीच वेगळी आहे... एका मोठ्या महामारीला आपण सगळेच सामोरे गेलोय ; त्याचे परिणाम भोगलेत किंवा येणाऱ्या काळात कदाचित ते नव्यानेही जाणवतील.. विशेषतः मानसिक दृष्टीने .. कळते सवरते असून आपली अशी अवस्था तर मुलांचं काय? ती तर बिचारी अनेक गोष्टींपासून अनभिज्ञच आहेत .. याच नाजूक काळात त्यांना आणि स्वतःला कसं सांभाळायचं ? त्यांच्याशी कसं वागायचं ? त्यांची मदत कशी करता येईल ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आज आपल्याबरोबर आहेत राजीव काका अर्थात राजीव तांबे !!! एक बाल साहित्यकार म्हणून ते जेवढे सुपरिचित आहेत तेवढेच ते उत्तम शिक्षक आणि मार्गदर्शकही आहेत !!! कोविड सारख्या एका वेगळ्याच आणि गंभीर परिस्थितीतून बाहेर पडत पुन्हा हा शाळांकडे,अभ्यासाकडे परतण्याचा प्रवास सुरु करताना मुलांबरोबरच पालक आणि शिक्षकही तेवढेच बावरले आहेत.. साशंक आहेत आणि या सगळ्याशी deal करताना काय केलं पाहिजे ? काय टाळलं पाहिजे ? मुलांना कसं हाताळलं पाहिजे ? अशा अनेक गोष्टींवर त्यांच्या खास आणि खुमासदार शैलीत  झालेल्या गप्पा खास तुमच्यासाठी...तेव्हा नक्की ऐका, follow आणि share करा आपल्या या मराठी पॉडकास्टला !!! 
2022-06-2145 minSelfless Parenting by Shilpa - An Exclusive Marathi Podcast
Selfless Parenting by Shilpa - An Exclusive Marathi Podcastमुलांची "शाळा" घेताय ... ?!! with Rajiv Tambe [ Children's Writer & Editor ]२ वर्षांच्या मोठ्या गॅप नंतर मुलं पुन्हा शाळेत जाऊ लागली आहेत .. पण यावेळची परिस्थिती बरीच वेगळी आहे... एका मोठ्या महामारीला आपण सगळेच सामोरे गेलोय ; त्याचे परिणाम भोगलेत किंवा येणाऱ्या काळात कदाचित ते नव्यानेही जाणवतील.. विशेषतः मानसिक दृष्टीने .. कळते सवरते असून आपली अशी अवस्था तर मुलांचं काय? ती तर बिचारी अनेक गोष्टींपासून अनभिज्ञच आहेत .. याच नाजूक काळात त्यांना आणि स्वतःला कसं सांभाळायचं ? त्यांच्याशी कसं वागायचं ? त्यांची मदत कशी करता येईल ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आज आपल्याबरोबर आहेत राजीव काका अर्थात राजीव तांबे !!! एक बाल साहित्यकार म्हणून ते जेवढे सुपरिचित आहेत तेवढेच ते उत्तम शिक्षक आणि मार्गदर्शकही आहेत !!! कोविड सारख्या एका वेगळ्याच आणि गंभीर परिस्थितीतून बाहेर पडत पुन्हा हा शाळांकडे,अभ्यासाकडे परतण्याचा प्रवास सुरु करताना मुलांबरोबरच पालक आणि शिक्षकही तेवढेच बावरले आहेत.. साशंक आहेत आणि या सगळ्याशी deal करताना काय केलं पाहिजे ? काय टाळलं पाहिजे ? मुलांना कसं हाताळलं पाहिजे ? अशा अनेक गोष्टींवर त्यांच्या खास आणि खुमासदार शैलीत  झालेल्या गप्पा खास तुमच्यासाठी...तेव्हा नक्की ऐका, follow आणि share करा आपल्या या मराठी पॉडकास्टला !!!  Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
2022-06-2145 minBioscope Marathi Stories Podcast2020-12-2611 minBioscope Marathi Stories Podcast2020-12-1213 minBooks That Speak2020-10-2708 minBooks That Speak2020-10-1412 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2020-08-3016 minExplore New Free Audiobooks in Self-Improvement, Parenting Tips2020-08-3002 minBooks That Speak2020-04-2911 minBooks That Speak2020-04-2505 minBooks That Speak2020-04-2009 minBooks That Speak2020-04-0926 min