Look for any podcast host, guest or anyone
Showing episodes and shows of

Ratnakar Matkari

Shows

Marathi Khidkitun2021-10-1409 minMarathi Khidkitun2021-10-1209 minChapter Store of Full Audiobooks in Science Fiction & Fantasy2021-06-101h 06Enjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & Entertainment2021-06-0303 minChill out Mobilization of Full Audiobooks in Self Development, Health & Wellness
Chill out Mobilization of Full Audiobooks in Self Development, Health & WellnessAshi Aankhi Lakshavadhi - Ratnakar MatkariListen to this audiobook in full for free onhttps://epod.spaceTitle: Ashi Aankhi LakshavadhiAuthor: Ratnakar MatkariNarrator: Multiple NarratorsFormat: UnabridgedLength: 0:33:27Language: MarathiRelease date: 05-27-2021Publisher: Storyside AB IndiaGenres: Fiction & Literature, GeneralSummary:ही एकांकिका रंजन नावाच्या श्रीमंत घरातल्या मुलाची आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी रंजनचे आई-वडील कसोशीने प्रयत्न करत आहेत. पैसे कमावण्याच्या नादात रंजनकडे लक्ष देण्यास त्यांना पुरेसा वेळ मिळत नाही. रंजन वाईट सांगतीत सापडतो. चोरी, दारू, सिगारेट या वाईट व्यसनांना बळी पडतो. या गोष्टीची जाणीव जेव्हा त्याच्या आई -वडिलांना होते तेव्हा ते त्याला खूप समजावतात. पण तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते. या सर्व नात्याचं भावनात्मक चित्रण म्हणजे 'अशी आणखी लक्षावधी'.
2021-05-2833 minSettle in Inventory of Full Audiobooks in Science Fiction & Fantasy
Settle in Inventory of Full Audiobooks in Science Fiction & FantasyEka Shiduchi Goshta - Ratnakar MatkariListen to this audiobook in full for free onhttps://epod.spaceTitle: Eka Shiduchi GoshtaAuthor: Ratnakar MatkariNarrator: Multiple NarratorsFormat: UnabridgedLength: 0:35:57Language: MarathiRelease date: 05-20-2021Publisher: Storyside AB IndiaGenres: Fiction & Literature, GeneralSummary:ही एकांकिका शिदू नावाच्या अनाथ मुलावर आहे..जो सुधारगहृात एका सहृदय मास्तराच्या सोबत जगायला शिकत असतो . सुधारगृहात निरनिराळ्या मनोवृत्तीची मुले पण त्याच्या सोबत वाढत असतात, त्यात शिदूचे मनोविकार एवढे बळावतात की ते वेगळ्याच मार्गाने समोर येतात. तो अचानक गायब होतो . त्याचे काय झाले असेल या विचाराने मास्तर निराश होतात ..काही वर्षांनी हाच शिदू मास्तराांसमोर येईल का ? नक्की काय घडेल हे जाणून घ्या, रत्नाकर मतकरी लिखित या एकांकिकेतून.
2021-05-2035 minChill out Offering of Full Audiobooks in Self Development, Health & Wellness
Chill out Offering of Full Audiobooks in Self Development, Health & WellnessVinashapasun Vinashakade - Ratnakar MatkariListen to this audiobook in full for free onhttps://epod.spaceTitle: Vinashapasun VinashakadeAuthor: Ratnakar MatkariNarrator: Multiple NarratorsFormat: UnabridgedLength: 1:07:47Language: MarathiRelease date: 05-13-2021Publisher: Storyside AB IndiaGenres: Fiction & Literature, GeneralSummary:एका प्रोफेसर गंभीर परीक्षेदरम्यान काही विद्यार्थ्यांना काॅपी करताना पकडतात आणि त्यातल्या एका आगाऊ विद्यार्थ्याला शिक्षाही करतात.प्रोफेसराांनी केलेल्या अपमानाने काॅलेजमधली मुलं प्रोफेसरांविरुद्ध बंड करतात. विद्यार्थ्यांच्या अशा बंडाने तरुण पिढीचं मनाला अस्वस्थ करणारं भावविश्व समोर येत ते मनाला अस्वस्थ करून जातं . विनाशाकडून विनाशाकडे जाणाऱ्या या परिस्थीला हताश होऊन सामोरं जाताना प्रोफेसर कुठला निर्णय घेतील हे समजून घ्यायला ही एकांकिका नक्की ऐका !
2021-05-131h 07Bookasur2020-06-1725 minVaibhav Mahadik - Marathi Vachan Katta2020-05-0420 minVaibhav Mahadik - Marathi Vachan Katta2020-04-2922 minEnjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & Entertainment2020-04-0103 min