Look for any podcast host, guest or anyone
Showing episodes and shows of

Sachin Pradip Khare

Shows

SKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyRahe na Rahe hum - रहे ना रहे हम पॉडकास्टMovie: Mamta (1966)Singer - Solo Version: Lata MangeshkarSinger - Duet Version: Suman Kalyanpur , Mohammed RafiLyricist: Majrooh SultanpuriMusic Director: Roshan#Skspodcast #Sks #SKpodcast #Mamta #1966 #MohammedRafi #Sumankalyanpur #rahennarahen #latamangeshkar #oldhindisongs #roshan #evegreenhindisongs #पॉडकास्ट #sachinkhare #SK #bhulebisaregeet2025-03-2307 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyAaj Kal Tere Mere Pyaar ke charcheMovie: Brahmachari (1968)Director: Bhappi SonieProducers: G. P. Sippy and Ramesh SippySingers: Mohammed Rafi, Suman KalyanpurSong Lyricists: Hasrat JaipuriMusic Composer: Shaknar JaikishanMusic Director: Shaknar Jaikishan#SKspodcast #SKS #Bramhachari #shammikapoor #mumtaz #shankarjaikishan #Mohammedrafi #sumanKalyanpur #Sksmusic #bhulebisaregeet #1968 #skshindisongs #Skspodcast #Sksmusicpodcast2025-03-0208 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyDo Deewane Shaher Mein ...दो दीवाने शहर में...Song: दो दीवाने शहर में, रात में और दोपहर में - do diivaane shahar me.n, raat me.n aur dopahar me.nचित्रपट / Film: घरोंदा-(Gharonda)संगीतकार / Music Director: जयदेव-(Jaidev)गीतकार / Lyricist: गुलजार-(Gulzar)गायक / Singer(s): भूपेंद्र-(Bhupinder), Runa Laila #SKSpodcast #SKS #SKSmusic #SKsSongs #Gharonda #Dodeewane #Amolpalekar #Zarinawahab #Bhupendra #Runalaila #1977 #bhulebisaregeet #SKshindimusic #Hindisongs #Hindioldsongs #gulzar #Jaidev #घरोंदा #दोदीवानेशहरमें2025-02-1507 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyChura Liya Hai Tumne Jo Dil Ko (चुरालिया है तुमने जो दिलं को....)Movie/album: Yaadon Ki Baaraat Singers: Asha Bhosle, Mohammed Rafi Song Lyricists: Majrooh Sultanpuri Music Composer: Rahul Dev Burman Music Director: Rahul Dev Burman #SKSpodcast #SKpodcast #SKs #yaadonkibarat #hindimusic #1973 #oldsongs #oldhindisongs #musicpodcast #sadabahargeet #aashabhosale #Mohammedrafi #Majroohsultanpuri #Rdburman #zeenataman #aamirkhan #dharmendra #vijayarora2025-02-0907 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyDil Dhoondhta hai phir wahi furssat ke raat din -दिल ढुंडता है फिर वही फुरसत के रात दीनMovie: Mausam 1976 Singers: Bhupinder Singh Song Lyricists: Gulzar Music Director: Madan Mohan #SKspodcast #SKs #SKsmusic #Mausam #Sanjeevkumar #sharmilatagore #Gulzar #Madanmohan #Hindioldsongs #podcast #musicpodcast #DilDhoondhtahai #DilDhoondhta #DilDhundhta2025-02-0108 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyJiyaa O Jiyaa O Jiyaa Kuch Bol Do - जिया ओ जिया ओ जिया कुछ बोल दोSong Name: Jiyaa O Jiyaa O Jiyaa Kuch Bol Do Movie: Jab Pyar Kisise Hota Hai (1961) Cast: Dev Anand, Asha Parekh, Pran Singer: Mohammed Rafi Music Director: Shankar Jaikishan Lyrics by: Hasrat Jaipuri #SKspodcast #Sksmusic #Sks #hindioldsongs #JabPyarKisiSeHotaHain #mohammedrafi #devanand #ashaparekh2025-01-1906 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyGen Z, X Whatever - आत्ताची पिढीआजकालच्या पिढीचे आकलन होणे जरा अवघड आहे. एकदम बेफाम, बेभान तरीही संवेदनशील, व्यावहारिक, आणि तंत्रज्ञानाने अवगत आहे ही पिढी....2025-01-1202 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyYe Shaam Mastani, madhosh kiye jayeFilm: Kati Patang Director: Shakti Samant Music: R D Burman Singer: Kishore Kumar #SKspodcast #SKs #SKsMusic #SKsmusic #superhitgaane #rajeshkhanna #kishorekumar #superhitgaane #sdburmansongs #bollywoodsongs #rajeshkhannasongs #hindisongs #BollywoodSongs #LatestSongs #HindiSongs #70sHindiSongs #superhitgaane #bollywoodclassicsong #70sHits #oldisgoldsongs #bollywoodsongs #kishorekumar #kishorekumarsongs #kishoreda #kishore #kishorekumarsong #kishorekumars #rajeshkhanna #rajesh #katipatang #sdburman #rdburman #ashaparekhsongs2024-11-3007 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyAao huzoor tumko sitaron mein le chaloMovie/album: Kismat (1969) Singers: Asha Bhosle Song Lyricists: Nur Devasi Music Director/Composer: O P Nayyar #SKSpodcast #SKs #Musicpodcast #SachinKhare #kismat #superhitgaane #mohammedrafi #hindisongs #60sHindiSongs #bollywoodclassicsongs #60sHits #oldisgoldsongs #oldhindisong #ashabhosle #ashabhoslesong #ashabhoslehits #ashabhonsle #ashabhosalesongs #aaohuzoor #aaohuzoortumko2024-10-2007 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyAayiye Meherbaan baithiye.....Song: Aaiye Meharbaan Movie: Howrah Bridge (1957) Singer: Asha Bhosle Music: O. P. Nayyar Lyrics: Qamar Jalalabadi #SKspodcast #AashaBhosale #musicpodcast #Ashokkumar #HowrahBridge #SKs #ashabhosle #superhitgaane #bollywood4ksongs #bollywoodsongs #hindisongs #LatestSongs #bollywoodclassicsong #50sHits #oldisgoldsongs #50sHindiSongs2024-10-1207 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyRoop Tera Mastana, Pyaar mera deewana.......Song: Roop Tera Mastana Singer: Kishore Kumar Film: Aradhana (1969) Music: S. D. Burman Lyricist: Anand Bakshi https://www.youtube.com/hashtag/kishorekumar https://www.youtube.com/hashtag/rajeshkhanna https://www.youtube.com/hashtag/superhitgaane #SKspodcast #SKs #hindigeet #bollywoodmusic #podcast #musicpodcast #Aradhana #roopteramastana #sdburman #rdburman #anandbakshi2024-09-2708 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyतारीफ़ करूँ क्या उसकी, जिसने तुम्हें बनायाFilm: Kashmir Ki Kali (1964) Song: Yeh Chand Sa Roshan Chehra Cast: Sharmila Tagore, Shammi Kapoor Singer: Mohammed Rafi Music: O. P. Nayyar #SKspodcast #kashmirkikali #shammiKapoor #SharmilaTagore #MohammedRafi @SKs #HindiMusic #Musicpodcast #Kashmir #Shikara2024-09-2103 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyEkach hya janmi janu - एकाच ह्या जन्मी जणूGeet: Sudhir Moghe Sangeet: Sudhir Phadke Swar: Aasha Bhosale Chitrapat: Pudhcha Paul #Skspodcast #Sks #podcast #aashabhosale #sudhiphadke #sudhirmoghe #pudhchapaul #1986 #marathisangeet #bhairavi #sachinkhare #सचिनखरे #SKs #एकाचह्याजन्मी #ekachhyajanmijanu #nivedan #निवेदन2024-07-1307 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyChookar mere man ko kiya tune kya isharaFilm 📽️: Yaranna Song 🎶: Chookar mere man ko kiya tune kya ishara Singer: Kishor Kumar Music Director: Rajesh Roshan Lyricist: Anjaan #skspodcaat #SKspodcast #Sks #80sromanticsongs #neetusinghsongs #kishorkumarsongs #yarannasongs #ganesuneansune #amitabhbacchansongs #musicpodcast #निवेदन #संगीतनिवेदन #पॉडकास्ट #SachinKhare #kharesachin #सचिनखरे #खरेसचिन2024-06-2904 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyDeewana Hua BadalFilm: Kashmir ki Kali Song: Deewana Hua Badal Singer: Mohammed Rafi and Aasha Bhosale Music: O P Nayyar #kashmirkikali #1964 #SKs #SKspodcast #podcast #music #hindimusic #mohammedrafi #aashabhosale #shammikapoor #sharmilatagore #musicpodcast #hindimovies2024-06-2208 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyMobile Poem- भ्रमणध्वनी भ्रमणध्वनी (मोबाईल) वापर हा जितका सोयीचा तितकाच धोक्याचा झाला आहे. काही दिवसांपूर्वी महामार्गावरून जाताना काही लोक भ्रमणध्वनी वर बोलताना दिसले, जिथे वाहनांचा वेग ताशी ८०-१२० किलोमीटर असतो त्या मार्गावर सुद्धा लोकांना गाडी (दुचाकी, चारचाकी अगदी मोठी बस आणि ट्रक चालक सुद्धा) चालवताना त्यावर बोलायचं असतं. अशीच काही लोकं मला दिसली आणि मला संताप पण आला आणि त्यांच्या ह्या मूर्खपणावर काही ओळी पण सुचल्या. त्या ओळी कवितेत व्यक्त करण्याचा हा प्रयत्न..... #भ्रमणध्वनी #mobile #SKspodcast #SKs #podcast #poem #nomobile 2024-05-1105 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyMaalvun Tak Deep with lyrics - मालवून टाक दीपगीत: सुरेश भट संगीत: पंडित हृदयनाथ मंगेशकर स्वर: लता मंगेशकर राग: भूपेश्वरी #सुरेशभट #लतामंगेशकर #भावगीत #maalwuntakkdeep #latadidi #latamangeshkar #sureshbhat #bhavgeet #SKspodcast #musicpodcast #SKs #marathisangeet #sachinkhare2024-04-1411 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyJivalaga kadhi re yeshil tu - जीवलगा कधी रे येशील तूगीतकार: ग. दि. माडगूळकर संगीतकार: सुधीर फडके गायक: आशा भोसले चित्रपट: सुवासिनी (१९६१) #SKspodcast #aashabhosale #gadima #sudhirphadke #jivalaga #skpodcast #chitrapatsangeet #marathigeet #marathigaani2024-04-0512 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyRang Barase Bheege Chunarwali Rang BaraseMovie: Silsila (1981) Director: Yash Chopra Music director: Shiv-Hari Lyricist: Harivanshray Bachchan #Silsila #SKspodcast #SKsmusic #SKpodcast #music #nivedan #amitabh #rekha #musiclover #निवेदन2024-03-2310 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyDil Ka Bhanwar Kare Pukar Pyaar ka Raag sunoSong: Dil Ka Bhanwar Kare P Pyaar ka Raag suno Movie: Tere Ghar ke samne Director: Vijay Anand Music Director: S. D. Burman Artist: Mohammed Rafi Lyricist: Hasrat Jaipuri Film Star: Dev Anand, Nutan #teregharkesamne #devanand #nutan #hindimusic #1963 #kutubminar #SKspodcast #podcast #SKs #musicpodcast #sksmusic #anchoring #nivedan #निवेदन2024-03-1609 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyGhungroo Ki Tarah, bajata hi Raha hu mainMovie: Chor Machaye Shor (1974) Lyrics and Music: Ravindra Jain Singer: Kishore Kumar #SKspodcast #Skpodcast #chormachayeshir #Shashikapoor #Mumtaz #ganenayepurane #podcast #oldhindisongs #narration #nivedan2024-03-0106 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyAap ki Nazro ne samjha pyaar ke kabil muzeMovie/Album: अनपढ़ (1962) Music By: मदन मोहन Lyrics By: राजा मेहंदी अली खान Performed By: लता मंगेशकर #anpadh #dharmendrasongs #malasinha #dharmendra #SKspodcast #skpodcast #musicblog #podcast #malasinhasongs #hindisongs #1962films2024-02-2507 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyAchcha Ji Main Haari Chalo Man Jao NaMovie: Kala Pani (1958) Singers: Mohammed Rafi, Aasha Bhosale Lyricists: Majrooh Sulatanpuri Music Director: S D Burman #mohammedrafi #ashabhosale #mohammedrafisongs #ashabhosalesongs #devanand #madhubala #kalapani #SKspodcast #musicpodcast #bollywoodsongs #Nivedan #anchoring #hindisongs #oldsongs #podcast #sdburman #ashabhosale #mohammedrafi2024-02-1711 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyPehla Nasha Pehla khumarMovie: Jo Jeeta Wahi Sikandar (1992) Singer: Udit Narayan and Sadhana Sargam Lyricist: Majrooh Sultanpuri Music Director: Jatin Lalit #JJWS #jojeetawahisikandar #aamirkhan #ayeshajhulka #1992 #pehlanasha #SKspodcast #musicpodcast #bollywood #bollywoodsongs #valentinesday #valentine2024-02-1408 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyHoshwalon ko khabar kya - होश वालो को खबर क्या बेखुदीSong: Hoshwalon ko khabar kya...bekhudi kya cheez hai Music: Jatin - Lalit Singer: Jagjit Singh Lyrics: Nida Fazli Movie: Sarfarosh (1999) #SKspodcast #Sarfarosh #amirkhan #JagjitSingh #gazhal #musicpodcast #निवेदन #musichistory #Sks #podcast #sonalibendre #nasaruddinshah #kargil #kargilwar #music #hindimusic #musicanchoring2024-01-0609 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyTere Bina Zindagi Se Koi Shikwa To NahinMovie name: Aandhi Lyrics: Gulzar Music: R D Burman Vocals: Lata Mangeshkar & Kishore Kumar #latamangeshkar #kishorekumar #aandhi #SKspodcast #podcast #musicpodcast #1975 #gulzar #sanjeevkumar #suchitrasen #anantnaag #martandsurya #SKs 2023-12-3112 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyInteha Ho Gayi Intazaar ki - SharabiMovie: Sharabi (1984) Singers: Kishore Kumar and Asha Bhosale Music Director: Bappi Lahiri Lyrics: Anjaan #skspodcast #sks #podcast #hindipodcast #musicpodcast #ashabhosale #amitabhbacchan #sharabi #19842023-12-0912 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyAate Jaate Haste Gaate - Maine Pyar KiyaMovie: Maine Pyar Kiya (1989) Singer: S P Balasubramaniam, Lata Mangeshkar Music: Ram Lakshman Lyrics: Dev Kohli #mainepyarkiya #Skspodcast #podcast #musicpodcast #nivedan #music #hindimusic #aatejaate #hastegaate 2023-11-1607 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyHi Vaat Dur Jate Swapna Madhil GavaHi Vaat Dur Jate Swapna Madhil Gava ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा....... शब्दरचना : शांता शेळके संगीत: पंडित हृदयनाथ मंगेशकर स्वर: आशा भोसले #hivaatdurjate #aashabhosale #Skspodcast #musicpodcast #marathipodcast #shantashelke #hrudaynathmangeshkar #skspodcast #podcast2023-10-2107 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyKoi kahe kehta rahe - DCHMovie: Dil Chahta Hai (DCH) Singers: Shankar Mahadevan, Shaan and KK Lyrics: Javed Akhtar #DCH #dilchahtahai #JavedAkhtar #shankarmajadevan #KK #Shaan #dilchahtahai2023-10-0607 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeySooraj ki baahon mein ab hai ye zindagi #ZNMDSong: Sooraj ki baahon mein Movie: Zindagi Na Milegi Dobara Singers: Clinton Cerejo, Dominique Cerejo and Loy Mendonsa Lyrics: Javed Akhtar Music: Shankar Ehsan Loy #znmd #javedakhtar #musicblog #sksblog #blogger #ZNMD2023-09-2207 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyRatris khel chale ya gudh -रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा #hakhelsawlyancha #sks podcast #gaaniवसंतराव जोगळेकर दिग्दर्शित, १९७६ सालच्या "हा खेळ सावल्यांचा" ह्या चित्रपटातील हे गीत. गीत सुधीर मोघे ह्यांचं, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचे आणि स्वर महेंद्र कपूर यांचे. गाणं तुम्ही ओळखलं असेलच "रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा, संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा". #हा खेळ सावल्यांचा #SKspodcast #SKs podcast #hakhelsawlyancha #kashinathghanekar #aashakale #mahedrakapoor #marathigeet #sachinkhare #sachin khare #marathigaani #marathigani #1976 #१९७६2023-09-1607 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyDil Kyon Ye Mera Shor Kare..... दिल क्यों ये मेरा शोर करे #kk #kksongs #kites #bollywoodmusic #SKsआत्ता पर्यंत ७० ते ८० च्या दशकातली गाणी मी सादर केली. आत्ता जे गाणं मी सादर करणार आहे ते थोडंसं नव्या काळातील. म्हणजे २०व्या शतकातले. हे गाणं नव्या पिढीचे असले तरी खूप शांत, संयमी, विचारांनी आणि शब्दांनी एकदम खोलवर नेणारे आहे. सुरवातीपासूनच मनाचा आणि हृदयाचा ताबा घेणारे हे गाणे आणि त्यात KK चा आवाज म्हणजे cherry on a top असेच म्हणणे योग्य ठरेल. हमिंग चा तर आवाज अगदीच लाजवाब आहे. प्रचंड गोडवा ह्या गाण्यात आहे, आणि गाण्याच्या माधुर्यामध्ये केशर रुपी शब्दरचनेने  रंग आणला आहे. गाण्याच्या मध्ये गिटार चा उत्तम वापर केला आहे. गाण्यात किती छान अर्थ दडला आहे....हृदयात कल्लोळ माजला आहे पण काहीही झालं तरी इकडे तिकडे न भरकटता हृदय तुझ्याकडेच धाव घेतय. एका क्षणात असं काय झालं की तुला बघता क्षणीच मी मला स्वतःला विसरून गेलो....ती लोकांच्या घोळक्यात रमली आहे पण मी.....मी तर प्रेमाच्या विचारात एकटाच फिरतोय.......पाहताक्षणी प्रेम होणं म्हणजे हेच..... प्रेम तर नक्कीच आहे आणि त्याच्या असण्यामुळे "दिलं क्यों ये मेरा शोर करे" असं होतंय. ही रस्सीखेच अनेक जणांनी अनुभवली असेल, हो ना? २०१० मधल्या काईट्स ह्या चित्रपटातील हे गाणं, ह्याला संगीत दिलं राजेश रोशन यांनी, शब्दरचना नासीर फराज आणि KK ने मस्त आवाजात सादर झालेले हे गाणे ऐकुयात. "दिल क्यों ये मेरा शोर करे......इधर नही, उधर नही तेरी और चले" #hindisongs #kkhits #bollywood #lovesong #love songs #melody #podcast #nivedan #निवेदन #songs #SKs #SKspodcast 2023-08-2408 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyDuniya me logonko dhoka - दुनिया में लोगोंको धोका #SKs #SKspodcast"अपना देस" ह्या 1972 मधील चित्रपटातील हे गाणं. ह्या गाण्याला संगीत दिलं R D बर्मन यांनी , आशा भोसले आणि स्वतः R D बर्मन ह्यांनी गायलेले आणि शब्द गुंफले आनंद बक्षी यांनी. #podcast #rajeshkhanna #apnades #mumtaz #nivedan #निवेदन #rdburman #aashabhosale #anandbakshi #cabrey #dhoka #SKs #SKspodcast 2023-08-2408 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyAjeeb dastan hai ye...kaha shuru kaha khatam .....अजीब दास्ता है ये, कहा शुरू कहा खतंम.....अजीब दास्ता है ये, कहा शुरू कहा खतंम..... एखादं गाणं ऐकलं की ते उत्साहपूर्ण आहे, उडत्या लयीच आहे,  हर्शभरीत आहे का थोडे दुःखी आहे ह्यापलिकडे सुद्धा त्याचे सादरीकरण कसे आहे, त्याची धून कशी आहे आणि त्याच्यातला सार काय ह्यावर त्याची लोकप्रियता ठरते. आपोआप गाणं  गुणगुणत बसावं असं वाटतं.  माझ्या वयाच्या किंवा माझ्या आधीच्या पिढीच्या ओठांवराचं हे गाणं. या गाण्यातील ओळी खूप काही सांगून जातात. ह्या गाण्यातील भाव, राग, रंग आणि रस मनाला स्पर्श करून जातात. आजूबाजूच्या सत्य परिस्थितीचा विसर पडतो. राज कुमार, मीना कुमारी आणि नादिरा यांवर चित्रित केलेले गाणे खूप लोकप्रिय झाले. कृष्णधवल चित्रीकरण त्याला अजून उठाव देते. उदास गाण्याला थोडेसे उडत्या लयीच संगीत ह्या गाण्याला दिलंय. गिटारचा अप्रतिम वापर, कोरस ने दिलेली अप्रतिम साथ हे गाण्याचे वैशिष्ट्य. प्रेमी युगुल एकमेकांवर खूप प्रेम करत असतात, जन्मजन्मंतरीची साथ देण्याचे आशा त्यांच्या मनात असते पण समोर परिस्थितीच अशी उभी रहाते की हे सगळं भंग पावते. काव्य खूप प्रतिभाशाली, अर्थपूर्ण आहे. शब्द न शब्द मनाला आणि काळजाला भिडतो.  विरह प्रकट करण्याची ताकद अप्रतिम शब्दरचना गुंफली गेली आहे. गाण्यातली दोन कडवी मला स्वतःला खूप भावली आहेत, ती म्हणजे " ये ख्वाब देखती हू मैं, के जग पडी हू ख्वाब से" आणि "किसी के इतने पास हो, के सबसे दूर हो गये".....शब्द मनाला छेदून जातात. खरं प्रेम हे कधीच विसरता येत नाही. त्या प्रेमावरचा विश्वास कधीच तुटत नाही. सत्य परिस्थिती जरी वेगळी असली तरी त्या प्रेमाला अर्थ असतो. प्रत्येक संध्याकाळ त्या प्रेमाची आठवण करू देतेच. १९६० च्या दशकातल्या "दिलं अपना और प्रीत परायी" ह्या चित्रपटातील हे गाणं, शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेले,  शैलेंद्र यांची अर्थपूर्ण, भावपूर्ण शब्दरचना आणि दीदींच्या आवाजाने उठावदार झालेले पुढील गाणे ऐकुयात....."अजीब दास्ता है ये, कहा शुरू कहा खतंम....." #dilapnaaurpreetparai #ajeebdastan #shankarjaikishan #shailendra #latamangeshkar #didi #latadidi #SK #Skspodcast #musicpodcast #Sksmusicpodcast #music #anchoring #nivedan #marathinivedan 2023-08-0407 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyJindagi kaisi hai paheli Haye - Anand .....जिंदगी कैसी है पहेली हाये, कभी तो हसाये कभी ये रुलाये१९७०/७१ च्या दशकातला "आनंद" हा सिनेमा. राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, सीमा आणि रमेश देव यांच्या दमदार अभिनयाने, चित्रपटाने जो संदेश दुनियेला दिला त्याने ह्या चित्रपटाला एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले. उत्कृष्ठ, सदाबहार गाणी हे अजून एक वैशिष्ट्य ह्या चित्रपटाचं. हे गाणं चित्रपटाचं शीर्षक गीत म्हणून ठरलं होतं पण गाणं ऐकल्यानंतर राजेश खन्ना यांनी हे गाणं त्यांच्यावर चित्रित करण्याची विनंती केली, एवढं चांगलं गाणं शीर्षक गीत म्हणून वापरून त्याचं महत्त्व कमी करू नये अशी त्यामागची भावना होती. कुठल्याही साथी शिवाय गायलेले मन्ना डे यांचे हे पहिले गाणे. ह्या गाण्यात ५ कडवी होती पण चित्रपटात २ च कडवी आहेत. हे गाणे त्याकाळी केवळ ३ तासात  चित्रित झाले. कर्करोगासारख्या दुर्धर आजाराशी झुंज देणाऱ्या आनंदची भूमिका राजेश खन्ना यांनी खूपच छान पार पाडली आहे आणि अमिताभ बच्चन यांनी डॉक्टर आणि मित्र ही भूमिका. कर्करोग ह्या रोगाशी हसतमुख झुंज देणाऱ्या दोन व्यक्ती मी याची देही याची डोळा बघितल्या आहेत त्या म्हणजे माझी अनिता आत्या आणि लिमये काका. चित्रपटातील हे गाणं समुद्रकिनारी चित्रित झाले आहे आणि खूप सूचक चित्रीकरण केलं आहे. समुद्राच्या लाटा जोरात किनाऱ्यावर धडकतात आणि त्या परत सागरात हळूवारपणे मिसळून जातात. आयुष्यात येणारा प्रत्येक प्रसंग हा ह्या लाटांसारखा आहे, सुखदुःखाची एक झलक प्रत्येक प्रसंग देऊन जातो आणि त्याला हसतमुख, तितक्याच निर्धाराने जगायची उर्मी देतो. मंनाडे यांनी गायलेले, सलील दा यांनी संगीतबद्ध केलेले आणि योगेश यांनी लिहिलेले हे पुढील गाणे ऐकुयात....."जिंदगी कैसी है पहेली हाये, कभी तो हसाये कभी ये रुलाये".... #anand #RajeshKhanna #Amitabhbacchan #babumoshay #babumoshoi #mannade #Salilda #yogesh #ANAND #anandmovie 2023-07-2906 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyप्यार हुआ इकरार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल....प्यार हुआ इकरार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल....असेच एक पावसाळी गीत. १९५५ सालच्या श्री 420 मधील अतिशय लोकप्रिय गाणं.  शंकर जयकिशन, शब्दरचना शैलेंद्र यांची आणि गीतकार लता मंगेशकर आणि मन्ना डे. राजकपूर आणि नर्गीस यांचा अती उत्तम अभिनय. काही गाण्यांची ओळख ही त्या गाण्याच्या सुरुवातीला वाद्यांच्या धूनीमुळे पण लक्षात राहतात.2023-07-2304 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyने मजसीने परत मातृभूमीला... सागरा प्राण तळमळला #veersavarkar #savarkar #freedom🙏 एका तेजस्वी पुरुषाने लिहिलेलं आणि एका तेजस्वी व्यक्तीने गायलेले एवढीच ह्या गाण्याची ओळख देता येईल. सावरकरांच्या प्रतिभेला, त्यांच्या देशप्रेमाला त्रिवार वंदन 🙏🙏🙏 #nation #freedom #savarkar #nemajsine #india #podcast #latamangeshkar #didi #marathimusic #deshbhakti2023-06-1810 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyTu tu hai wahi dil ne jise apna - तू तू है वही दिल ने जीसे अपनाSong Title: Tu tu hai wahi dil ne jise apna. Movie: Yeh Vaada Raha (1982). Singers: Asha Bhosale and Kishore Kumar. Music: R. D. Burman. Lyrics: Gulshan Bawra2023-05-2704 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyAA Jane jaan.......चित्रपट : इंतकाम (१९६९-७०) एक अप्रतिम कलाकृती. लता दीदींच्या आवाजातली फिरत, हेलन चे कॅब्रे वर थीरकणे यात इतकी सुसूत्रता आहे की त्यामुळे एक अजरामर अशी कलाकृती तयार झाली.2023-05-1309 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyआजा आजा मैं हू प्यार तेरा.....तिसरी मंजिल ह्या १९६६ च्या चित्रपटातील हे गाणं. "आजा आजा मैं हू प्यार तेरा....." अप्रतिम ठेका , रॉक न रोल संगीत आणि शम्मी कपूर, आशा पारेख ह्या जोडीचा गाण्यातला उत्तम अभिनय. ह्या सगळ्यांचा मिलाफ होऊन हे गाणं खूप लोकप्रिय झालं.2023-04-2111 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyजय जय शिव शंकर काटा लागे ना कंकर......जय जय शिव शंकर काटा लागे ना कंकर......१९७४ सालच्या "आप की कसम" ह्या चित्रपटातील अतिशय उत्साहपूर्ण गाणं. राजेश खन्ना व मुमताज ह्या दोघांवर चित्रित झालेलं हे गाणं. लता दीदी, किशोर दा आणि RD ह्या त्रयीचं हे गाणं अप्रतिम होणार हे नक्कीच आणि ह्याच्या जोडीला आनंद बक्षी यांची शब्दरचना म्हणजे सोने पे सुहागाच म्हणावं लागेल नाही का? #shivshankar #shankar #mahadev #aapkikasam #rajeshkhanna #mumtaz #jaijaishivshankar2023-04-1304 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyतू जहाँ, जहाँ चलेगा...मेरा साया साथ होगा....लता दीदी, मदन मोहन आणि साधना ह्यांचा मास्टरपीस म्हणजे "मेरा साया". ६६ च्या दशकात ह्या चित्रपटाची निर्मिती झाली. एक से एक अशी गाणी ह्या चित्रपटाने सादर केली. "पाठलाग" ह्या मराठी चित्रपटावरून राज खोसला यांनी "मेरा साया" केला.2023-03-2407 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyवो है जरा खफा खफा....."वो है जरा खफा खफा.....".... हे अजून एक माझं आवडतं गाणं. ह्यात humming चा वापर इतका मस्त केलाय की हे गाणं तुम्ही नक्कीच दिवसभर गुणगुणत राहू शकता कारण ते तुमच्या मनास जाऊन भिडते....humming डोक्यात वाजत रहाते. गाण्यातले शब्द आणि त्याला अनुसरून सायरा बानू, जॉय मुखर्जी यांचा कसदार अभिनय याला तोड नाही.2023-03-1106 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyलाजून हासणे अन् हासून हे पहाणे...लाजून हासणे अन् हासून हे पहाणे... लोकप्रिय भावगीतं. गीत: मंगेश पाडगावकर, संगीत: श्रीनिवास खळे, स्वर: पंडित हृदयनाथ मंगेशकर2023-03-0404 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyसांग कधी कळणार तुला 👫 ...भाव माझ्या मनातला....❤️१९६९ सालच्या "अपराध" ह्या चित्रपटातील हे अजून एक गाणं माझ्या आवडीचे. "पहिल्या नजरेतलं प्रेम" ज्याला म्हणतात ते ह्या गाण्यात दाखवलं आहे. एखादी व्यक्ती पाहता क्षणीच आपल्याला आवडते आणि इथूनच चालू होतो मनाचा आणि बुध्दीचा खेळ. काही वेळा गणित जमून येतं तर काही वेळा त्याचा फालुदा होतो. कारण मनाचा, स्वभावाचा कानाकोपरा कळायला खूप सहवास गरजेचा असतो आणि सगळे नाही तरी बऱ्यापैकी सगळं जुळून आलं तरच ते नातं खुलतं आणि फुलतं.2023-02-2506 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyधुंदी कळ्यांना 🌷🌸 धुंदी फुलांना 🌷🌸 ......शब्दरूप आले मुक्या भावनांना......माझं खूप आवडतं गाणं. ५० वर्षांहून अधिककाळ श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलेले अप्रतिम युगुल गीत. हे गाणं किती वेळा ऐकावं ह्याला काही मर्यादा नाहीत. बाबूजी आणि आशा भोसले यांच्या आवाजाने मंत्रमुग्ध होतो आपण आणि खिळून रहातो. अत्यंत श्रवणीय गाणे मुक्या भावना जागृत करते. यमन रागावर आधारीत हे गाणं कळ्या उमलवत जातं आणि फुलांच्या बागेत प्रीत फुलवून अमृत प्राशनाचा, चांदण्याच्या साक्षीचा बहाणा उखाण्याच्या रूपाने सादृष करते.2023-02-1707 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyसखी मंद झाल्या तारका....आता तरी येशील का?गीतकार: सुधीर मोघे, संगीतकार: राम फाटक गायक: सुधीर फडके अर्थातच "बाबूजी" भीमसेन जोशी "सखी मंद झाल्या तारका....आता तरी येशील का?......" #Babuji #Ramphatak #sakhimandzalya #sudhirmoghe #Bhimsenjoshi #marathibhavgeet #bhavgeet 2023-02-0408 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyयाद किया दिल ने कहा हो तुम......दीदींच्या स्मरणार्थ झालेल्या संगीत कार्यक्रमात "याद किया दिल ने कहा हो तुम......" ह्या गाण्याला निवेदन केले ते तुमच्या समोर सादर करत आहे.2023-01-2706 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyलग जा गले के फिर ये हसी रात हो ना हो"लग जा गले के फिर ये हसी रात हो ना हो..." ह्या गाण्या बद्दल एका कार्यक्रमात मी केलेलं निवेदन.2022-11-2406 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyरेशमाच्या रेघांनी - लावणी #lawani #लावणीरेशमाच्या रेघांनी ह्या गाण्याचं निवेदन..... "मराठा तीतुका मेळवावा" ह्या चित्रपटातील हे गाणं, ह्या गाण्याला स्वर दिले आहेत आशा भोसले, संगीत आहे लता मंगेशकर यांचं आणि गीत आहे शांता शेळके यांचे. #शांताशेळके #लावणी #lawani #aashabhosale #आशाभोसले2022-11-1304 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeyआयुष्य....आयुष्यथोड्याशा पण मार्मिक शब्दात आयुष्य कसं असावं हे सांगायचा प्रयत्न....2022-02-0702 minSKs Podcast - musical journeySKs Podcast - musical journeySK's PoemsImpromptu Poems series2022-01-2501 min