podcast
details
.com
Print
Share
Look for any podcast host, guest or anyone
Search
Showing episodes and shows of
Sahil Deo
Shows
Full Audiobooks in Non-Fiction, Current Affairs, Law, & Politics
[Marathi] - Taiwanvar Dragoncha Dola by Sahil Deo
Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832749 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Taiwanvar Dragoncha Dola Series: #34 of Storytel Think Today Author: Sahil Deo Narrator: Vishwaraj Joshi Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 15 minutes Release date: March 17, 2022 Genres: Current Affairs, Law, & Politics Publisher's Summary: रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेल्या युद्धामुळे सध्या गेल्या महिनाभरापासून जगभरचं वातावरण ढवळून निघालंय. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी गेली काही वर्षी युक्रेनवर हल्ला करण्याची जी तयारी चालवली होती, तिला अखेर गेल्या महिन्यात त्यांनी मूर्त रूप दिलं. युक्रेनवर थेट हल्ला चढवत रशियन सैन्याने युक्रेनची राजधानी असलेलं कीव्ह शहर ताब्यात घेतलं. हे युद्ध सुरु असताना आणखी एका संघर्षाची चर्चा दबक्या पावलांनी समोर येऊ लागली, ती म्हणजे चीन आणि तैवान या दोन देशांमध्ये चालू असलेल्या संघर्षाची. जगभरातील विस्तारवादी नेते आपापल्या दरडीवर असलेले देश ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात दीर्घकाळापासून आहेत. पुतीन यांनी त्याची सुरुवात केली आहे, आणि आता इतर नेतेही त्यांचीच री ओढतील अशा आशयाची चर्चा होऊ लागली. या निमित्ताने, चीन आणि तैवान या दोन देशांत नेमका काय संघर्ष सुरु आहे, आणि येत्या काळात चीन तैवानवर हल्ला करेल का? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत. चला तर मग…
2022-03-17
02 min
Enjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & Entertainment
[Marathi] - Russia Viruddha Ukraine Khara Yuddha Ranbhumivar Navhech by Sahil Deo
Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832543 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Russia Viruddha Ukraine Khara Yuddha Ranbhumivar Navhech Series: #29 of Storytel Think Today Author: Sahil Deo Narrator: Vishwaraj Joshi Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 15 minutes Release date: March 10, 2022 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेल्या युद्धामुळे सध्या जगभराचं वातावरण ढवळून निघालंय. मिनिटांगणिक येणारे नवीन अपडेट्स आणि लाईव्ह कव्हरेज यांनी तमाम वृत्तवाहिन्यांचे स्लॉट्स भरलेत. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रत्येकच ठिकाणी ब्रेकिंग न्यूज सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध आहे. पण हे सगळं वृत्तांकन प्रत्यक्ष युद्धभूमीवरच्या परिस्थितीला अनुसरून आहे का? की आपण ज्या बातम्या, ज्या गोष्टी पाहायला हव्यात असं काही लोकांना वाटतं, तेवढ्याच बातम्या आपल्याला दाखवल्या जातात? प्रत्येक बाजू स्वतःला सोयीस्कर असलेलं सत्य दाखवत असेल तर आपण जे मत बनवतो ते योग्य असण्याची शक्यता किती? म्हणूनच असं म्हणायला हवं की युद्धभूमीवर चाललेलं युद्ध तर आहेच, पण त्यालाच समांतर असं आणखी एक युद्ध आहे, जे प्रत्यक्ष युद्धभूमीच्या बाहेर चाललंय. ते युद्ध म्हणजे माहितीचं युद्ध! इन्फॉर्मेशन वॉरफेअर! हे युद्ध नेमकं कसं चाललंय आणि यात कोण जिंकतंय, कोण हरतंय, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत... चला तर मग!
2022-03-10
02 min
Full Audiobooks in Non-Fiction, Current Affairs, Law, & Politics
[Marathi] - Russia Viruddha Ukraine Khara Yuddha Ranbhumivar Navhech by Sahil Deo
Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832543 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Russia Viruddha Ukraine Khara Yuddha Ranbhumivar Navhech Series: #29 of Storytel Think Today Author: Sahil Deo Narrator: Vishwaraj Joshi Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 15 minutes Release date: March 10, 2022 Genres: Current Affairs, Law, & Politics Publisher's Summary: रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेल्या युद्धामुळे सध्या जगभराचं वातावरण ढवळून निघालंय. मिनिटांगणिक येणारे नवीन अपडेट्स आणि लाईव्ह कव्हरेज यांनी तमाम वृत्तवाहिन्यांचे स्लॉट्स भरलेत. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रत्येकच ठिकाणी ब्रेकिंग न्यूज सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध आहे. पण हे सगळं वृत्तांकन प्रत्यक्ष युद्धभूमीवरच्या परिस्थितीला अनुसरून आहे का? की आपण ज्या बातम्या, ज्या गोष्टी पाहायला हव्यात असं काही लोकांना वाटतं, तेवढ्याच बातम्या आपल्याला दाखवल्या जातात? प्रत्येक बाजू स्वतःला सोयीस्कर असलेलं सत्य दाखवत असेल तर आपण जे मत बनवतो ते योग्य असण्याची शक्यता किती? म्हणूनच असं म्हणायला हवं की युद्धभूमीवर चाललेलं युद्ध तर आहेच, पण त्यालाच समांतर असं आणखी एक युद्ध आहे, जे प्रत्यक्ष युद्धभूमीच्या बाहेर चाललंय. ते युद्ध म्हणजे माहितीचं युद्ध! इन्फॉर्मेशन वॉरफेअर! हे युद्ध नेमकं कसं चाललंय आणि यात कोण जिंकतंय, कोण हरतंय, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत... चला तर मग!
2022-03-10
02 min
Enjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & Entertainment
[Marathi] - Chinchya Bhakshyasthani Tibet - Jagacha Durlaksha Ka? by Sahil Deo
Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832740 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Chinchya Bhakshyasthani Tibet - Jagacha Durlaksha Ka? Series: #19 of Storytel Think Today Author: Sahil Deo Narrator: Vishwaraj Joshi Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 17 minutes Release date: February 24, 2022 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: आजवरच्या मानवी इतिहासात नैसर्गिक स्थित्यंतरं, वातावरणीय बदल यांमुळे अनके मोठमोठ्या घडामोडी घडल्या आहेत. एखाद्या भूभागात राहणारी माणसं ही तिथल्या नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून असतात. ती संसाधनं मानवी समूहाची गरज भागवण्यास अपुरी पडू लागली की आजूबाजूच्या इतर भागातील संसाधनांवर आपला हक्क सांगू पाहतात. त्यातून संघर्ष उभे राहतात. देश आपापसात भिडतात आणि जागतिक अशांतताही निर्माण होते. १७ व्या शतकात झालेल्या अनके युध्दांमागे नैसर्गिक बदल होते असं जॉफ्री पार्कर नावाच्या एका प्रसिद्ध इतिहासकाराने म्हटलंय. याचीच प्रचिती सध्या भारताच्या ईशान्य दिशेला असलेल्या, भारताच्या सामरिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या आणि नैसर्गिक संसाधनांनी संपन्न असलेल्या तिबेट या देशाला येत आहे. तिबेटच्या नैसर्गिक संपत्तीवर हक्क सांगू पाहणारा चिनी राक्षस आता स्वतःची तहान भागवण्यासाठी तिबेटच्या अस्तित्त्वावर घाला घालू पाहतोय. हा नवा जलसंघर्ष नक्की आहे तरी काय? ऐकुया.
2022-02-24
02 min
Full Audiobooks in Non-Fiction, Current Affairs, Law, & Politics
[Marathi] - Chinchya Bhakshyasthani Tibet - Jagacha Durlaksha Ka? by Sahil Deo
Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832740 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Chinchya Bhakshyasthani Tibet - Jagacha Durlaksha Ka? Series: #19 of Storytel Think Today Author: Sahil Deo Narrator: Vishwaraj Joshi Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 17 minutes Release date: February 24, 2022 Genres: Current Affairs, Law, & Politics Publisher's Summary: आजवरच्या मानवी इतिहासात नैसर्गिक स्थित्यंतरं, वातावरणीय बदल यांमुळे अनके मोठमोठ्या घडामोडी घडल्या आहेत. एखाद्या भूभागात राहणारी माणसं ही तिथल्या नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून असतात. ती संसाधनं मानवी समूहाची गरज भागवण्यास अपुरी पडू लागली की आजूबाजूच्या इतर भागातील संसाधनांवर आपला हक्क सांगू पाहतात. त्यातून संघर्ष उभे राहतात. देश आपापसात भिडतात आणि जागतिक अशांतताही निर्माण होते. १७ व्या शतकात झालेल्या अनके युध्दांमागे नैसर्गिक बदल होते असं जॉफ्री पार्कर नावाच्या एका प्रसिद्ध इतिहासकाराने म्हटलंय. याचीच प्रचिती सध्या भारताच्या ईशान्य दिशेला असलेल्या, भारताच्या सामरिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या आणि नैसर्गिक संसाधनांनी संपन्न असलेल्या तिबेट या देशाला येत आहे. तिबेटच्या नैसर्गिक संपत्तीवर हक्क सांगू पाहणारा चिनी राक्षस आता स्वतःची तहान भागवण्यासाठी तिबेटच्या अस्तित्त्वावर घाला घालू पाहतोय. हा नवा जलसंघर्ष नक्की आहे तरी काय? ऐकुया.
2022-02-24
02 min
Full Audiobooks in Non-Fiction, Current Affairs, Law, & Politics
[Marathi] - Cowin App: Bharatachi Soft Power Siddha Karnara Tantradnyan? by Sahil Deo
Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832737 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Cowin App: Bharatachi Soft Power Siddha Karnara Tantradnyan? Series: #14 of Storytel Think Today Author: Sahil Deo Narrator: Vishwaraj Joshi Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 12 minutes Release date: February 17, 2022 Genres: Current Affairs, Law, & Politics Publisher's Summary: मोबाईलवर नोंदणी करून लस घेता येणं, आणि त्यानंतर मोबाईलवरच ती घेतल्याचं सर्टिफिकेट मिळणं- ही एव्हाना अशक्य वाटणारी गोष्ट कोविनमुळे शक्य झाली. या सगळ्यावर कळस म्हणजे भारताने कोविन अॅप अन्य देशांना मोफत उपलब्ध करून देण्याचं ठरवलं आणि तात्काळ जवळपास ५० देशांनी हे अॅप वापरण्याची इच्छा दर्शवली. भारतात तयार झालेलं अॅप जगातले ६० ते ७० देश आत्ता वापरत आहेत, ही फक्त कोविडविरोधी लढ्यातली नव्हे, तर एकुणातच आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची 'सॉफ्ट पॉवर' वाढवणारी गोष्ट आहे. हे कसं शक्य झालं, आणि येत्या काळात याचा भारताला काय फायदा होऊ शकतो, जाणून घेऊया.
2022-02-17
01 min
Enjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & Entertainment
[Marathi] - Evergrand Kosaltana by Sahil Deo
Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832572 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Evergrand Kosaltana Series: #9 of Storytel Think Today Author: Sahil Deo Narrator: Vishwaraj Joshi Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 12 minutes Release date: February 10, 2022 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: चीनमधील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या एका कंपनीवर आर्थिक संकट येतं, आणि त्यामुळे जगभरातील ५०० सर्वात श्रीमंत उद्योजकांना फटका बसतो. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलोन मस्क यांच्या संपत्तीत ७.२ टाक्यांची घसरण होते, तर अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या संपत्तीतही ५.६ अब्ज डॉलर्सची घट होते... नुकसानीचे आकडे ऐकून डोकं गरगरलं ना?! आणखी सोप्या भाषेत सांगतो. ही चिनी बांधकाम कंपनी डबघाईला आल्यामुळे जगभरातल्या मोठ्या उद्योगपतींचं जे नुकसान एका दिवसात झालं, ते भारतीय अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या एकूण संपत्तीपेक्षा जास्त आहे! कोणती आहे ही कंपनी? आणि ती डब्ब्यात गेल्यामुळे जगभराची अर्थव्यवस्था का धोक्यात आली? जगभरातील शेअर बाजार का कोसळले? चला, जाणून घेऊया...
2022-02-10
01 min
Full Audiobooks in Non-Fiction, Current Affairs, Law, & Politics
[Marathi] - Evergrand Kosaltana by Sahil Deo
Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832572 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Evergrand Kosaltana Series: #9 of Storytel Think Today Author: Sahil Deo Narrator: Vishwaraj Joshi Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 12 minutes Release date: February 10, 2022 Genres: Current Affairs, Law, & Politics Publisher's Summary: चीनमधील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या एका कंपनीवर आर्थिक संकट येतं, आणि त्यामुळे जगभरातील ५०० सर्वात श्रीमंत उद्योजकांना फटका बसतो. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलोन मस्क यांच्या संपत्तीत ७.२ टाक्यांची घसरण होते, तर अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या संपत्तीतही ५.६ अब्ज डॉलर्सची घट होते... नुकसानीचे आकडे ऐकून डोकं गरगरलं ना?! आणखी सोप्या भाषेत सांगतो. ही चिनी बांधकाम कंपनी डबघाईला आल्यामुळे जगभरातल्या मोठ्या उद्योगपतींचं जे नुकसान एका दिवसात झालं, ते भारतीय अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या एकूण संपत्तीपेक्षा जास्त आहे! कोणती आहे ही कंपनी? आणि ती डब्ब्यात गेल्यामुळे जगभराची अर्थव्यवस्था का धोक्यात आली? जगभरातील शेअर बाजार का कोसळले? चला, जाणून घेऊया...
2022-02-10
01 min
Access - The Podcast
Non-Personal Data: Role of Data in Policy Formulation
Esya's Mohit Chawdhry speaks to Sahil Deo, Co-Founder, CPC Analytics, about the role data can play in policy formulation and potential issues associated with the same. The need for Open Access to certain kinds of data to promote innovation is also discussed. This is the third episode in our series on the topic: 'Non-Personal Data.' To know more on this, read our Policy Brief here. Follow us on twitter: @esyacentre
2020-06-12
12 min
India Speak: The CPR Podcast
Episode 40: The Coronavirus Pandemic: Data and Technology Implications on Citizen-State Relations
In episode 40 of ThoughtSpace, Yamini Aiyar, President & Chief Executive of CPR, speaks with Ananth Padmanabhan, Visiting Fellow at the Centre for Policy Research and Dean of the Daksha Fellowship; and Sahil Deo, co-founder of CPC Analytics and faculty at Daksha Fellowship. Historically, pandemics have been watershed moments in altering citizen-state relations. In the context of COVID-19, data and technology are the underlying vehicles fuelling and powering these changes. States like South Korea, Singapore, Taiwan, and Israel have done a stellar job of handling the unfolding coronavirus pandemic by testing, contact tracing, isolating, and quarantining. But underlying this...
2020-05-07
49 min