Look for any podcast host, guest or anyone
Showing episodes and shows of

Sakal Media

Shows

Tarihte Acaib ve Garaib2026-02-0423 minWszechnica FWW - Nauka2025-01-141h 33Kémhatás2024-11-1458 minFrom A to B2024-11-0646 minSimple Tech Talk2024-10-2424 minOne Knight in Product2024-10-2021 minElevate Your AIQ2024-09-2455 minSakalchya Batmya / Daily Sakal News2024-07-1312 minChristian Bible Church of the Philippines | Sunday Messages2024-05-301h 17Christian Bible Church of the Philippines | Sunday Messages2024-05-301h 17Christian Bible Church of the Philippines | Sunday Messages2024-05-301h 17Davetul İslam2024-05-2302 minDavetul İslam2024-05-1822 minL8night with Choccy2024-04-262h 27Awkward Silences2024-04-0139 minपुस्तक समजून घेताना - सकाळ प्रकाशन
पुस्तक समजून घेताना - सकाळ प्रकाशनविविध पिकांचे पेरणीयोग्य वाणसेंद्रिय शेतीस पूरक असणाऱ्या बियाणांची विस्तृत माहिती 'विविध पिकांचे पेरणीयोग्य वाण' या पुस्तकात सेंद्रिय व बायोडायनामिक शेती पद्धतीचे अभ्यासक लेखक दिलीपराव देशमुख बारडकर यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठांची प्रकाशने, शास्त्रज्ञांचे प्रकाशित लेख, शेतकर्‍यांच्या यशोगाथा या सर्वांचा आधार घेऊन पिकांच्या सुधारित, सरळ, संकरित वाणांची व पेरणीची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. नगदी, तृणधान्य, तेलबिया, कडधान्य, भाजीपाला, मसाला पिके, फळझाडे, फूलझाडे, औषधी वनस्पती व चारापिकांसह १६३ वाणांची उपयुक्त माहिती यामध्ये दिली आहे.पिकांच्या पेरणीयोग्य वाणांची माहिती आणि त्यासाठी संपर्काचे पत्तेही शेतकऱ्यांच्या सोयीसाठी दिले आहेत. गेल्या ८० वर्षांपासून जगातील सुमारे ७० देशांतील शेतकरी पेरणीसह सर्व शेतीकामासाठी वापरत असलेल्या 'बायोडायनामिक कॅलेंडर'ची माहिती यामध्ये दिली आहे.शेतकरी, कृषी अभ्यासक, विद्यार्थी आणि शेतीची आवड असणारे सामान्य वाचक यांना उपयुक्त ठरणारे पुस्तक! पुस्तक खरेदीची लिंक - https://amzn.eu/d/2d6pIE6अधिक माहितीसाठी - ८८८८८४९०५०Facebook Page link -   / sakal prakashan.Instagram Page Link -
2024-02-1205 minSakalchya Batmya / Daily Sakal News2024-02-1122 minRP Talks Podcast2023-12-2513 minSakalchya Batmya / Daily Sakal News
Sakalchya Batmya / Daily Sakal NewsSakal Unplugged With Mandar Chandvadkar, Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मधील भिडे मास्तरांनी घेतली Influencer ची शिकवणी | Sakal Unpluggedगेल्या पंधरा वर्षांपासून'तारक मेहता का उल्टा चश्मा'ही मालिका प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे.विशेष म्हणजे या मालिकेतील आत्माराम तुकाराम भिडे ही व्यक्तिरेखा अधिक लोकप्रिय असलेली पाहायला मिळते.मात्र,ही भूमिका साकारणारे मंदार चांदवडकर कोण आहेत?त्यांचा अभिनय क्षेत्रातला प्रवास कसा राहिला आहे?भिडेंची भूमिका साकारणाऱ्या चांदवडकर यांचं व्यक्तिगत आयुष्य कसं आहे? सेटवर पडद्यामागचं वातावरण कसं असतं? अभिनय क्षेत्रात येणाऱ्या नवख्या युवकांनी काय काळजी घ्यावी? या व अशा अनेक प्रश्नांवर त्यांच्याशी खास बातचीत केली आहे प्रतिनिधी गौरव मालक यांनी.
2023-12-0921 minपुस्तक समजून घेताना - सकाळ प्रकाशन2023-08-0904 minSachinandan Das Official Kathamrit2023-08-0205 minपुस्तक समजून घेताना - सकाळ प्रकाशन
पुस्तक समजून घेताना - सकाळ प्रकाशनमॅनॅजमेन्ट माफिया : मॅनेजर म्हणून काम करणारी माणस काय किंवा कामगार असणारी माणस काय दोन्ही प्रकारची माणस कुणाच्या तरी फायद्यासाठी वापरली जातात..अधिकारी, कर्मचारी, मालक यांच्यातील गुंतागुंत, कामगारांच्या अपेक्षा, मालकाचे व्यावसायिक यश मिळविण्याची धडपड या सर्वाचा मेळ या कादंबरीमध्ये शब्दबद्ध झाला आहे. त्यामुळे ती वाचकाला गुंतवून ठेवते. या पुस्तकातून वाचकाला कॉर्पोरेट विश्वाची ओळख होते. तसेच नोकरीमध्ये यश मिळविण्याची जिद्द, ते मिळविल्यानंतरही त्याची क्षणभंगुरता, मालकांची असहाय्यता वाचक अनुभवतो. एकीकडे आरोग्यदायी स्पर्धा म्हणताना दुसऱ्या बाजूला एकमेकांचे खच्चीकरण करण्यासाठी सुरु असलेली चढाओढ, कामगार नेतृत्वाचे अपयश किंवा युनियनचा स्वार्थासाठी केला जाणारा वापर यातून एक व्यापक पट किंवा बुद्धिबळाचा खेळ वाचकाला वाचनाचा वेगळा आंनद देईल. लेखकाने सोप्या आणि कामगार व कॉर्पोरेट क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या भाषेत ही कादंबरी लिहली आहे. त्यामुळे वाचकाला ती गुंतवून ठेवते. ही कादंबरी चित्र रूपाने वाचकाच्या डोळ्यांसमोरून सरकत जाते. हे लेखकाच्या लेखनशैलीचे यश आहे.पुस्तक खरेदीची लिंक - https://amzn.eu/d/dVj2htoअधिक माहितीसाठी - ८८८८८४९०५०FaceBook Page link - https://www.facebook.com/sakalprakash...Instagram Page Link - https://www.instagram.com/invites/con...Twitter Page link - https://twitter.com/SakalPrakashan?t=...LinkedIn Link -
2023-07-1904 minपुस्तक समजून घेताना - सकाळ प्रकाशन
पुस्तक समजून घेताना - सकाळ प्रकाशनपौर्णिमांची पार्श्वभूमी आणि त्यांचा इतिहासआपल्या संस्कृतीमध्ये तिथी आणि त्यानुसार येणारे सणवार यांना विशेष महत्त्व आहे. असे तिथीनुसार येणारे अनेक सण आपल्याकडे पूर्वापार साजरे केले जातात. प्रत्येक मराठी महिन्यातील पौर्णिमा ही अशीच एक अतिशय महत्त्वाची तिथी समजली जाते. ज्येष्ठ ज्योतिषी आणि अभ्यासक ब. वि. तथा चिंतामणी देशपांडे यांनी लिहिलेल्या या पुस्तकात मराठी महिन्यातील पौर्णिमांची पार्श्वभूमी आणि त्यांचा इतिहास अतिशय रंजक आणि माहितीपूर्ण पद्धतीने सांगण्यात आला आहे. आपल्याकडे तिथी, सणवार कसे साजरे केले जातात याबद्दल प्रचंड कुतूहल असते. त्याबरोबर त्यामागचा इतिहास, त्याची कारणे याबद्दल जाणून घेण्याची ज्यांना इच्छा आहे, शंका आणि गैरसमज ज्यांना दूर करावेसे वाटतात त्यांच्यासाठी हे संग्रही ठेवण्यासारखे पुस्तक आहे. अधिक माहितीसाठी - ८८८८८४९०५०पुस्तक खरेदीची लिंक - https://www.flipkart.com/pournimechya...
2023-07-1202 minपुस्तक समजून घेताना - सकाळ प्रकाशन2023-07-0506 minपुस्तक समजून घेताना - सकाळ प्रकाशन2023-06-3004 minपुस्तक समजून घेताना - सकाळ प्रकाशन2023-06-2807 minपुस्तक समजून घेताना - सकाळ प्रकाशन
पुस्तक समजून घेताना - सकाळ प्रकाशनहेल्दी आहारशैलीगतिमान जीवनशैलीत आहाराकडे दुर्लक्ष केल्यास आपण अनेक आजारांना आमंत्रण देत असतो यासाठी योग्य आहार घेणं व ठराविक प्रमाणात व ठराविक वेळेत घेणं गरजेचं असतं ...हृदयरोग , मधुमेहा , लठ्ठपणा ,उच्च रक्तदाब यांचा मोठ्या आजारांबरोबर सतत घराघरात सामान्यतः आढळणारे आम्लपित्त , बद्धकोष्ठता अशा विविध १४ आजारांवर मात करण्यासाठी आहार शैलीच योग्य मार्गदर्शन करणार 'डॉ.सीमा सोनीस' यांच "हेल्दी आहार शैली" हे पुस्तक !!!हे पुस्तक सर्वसमावेशक असं प्रॅक्टिकल डायट गाईड असल्याने आपल्या संग्रही नक्की हवं ...पुस्तक खरेदीची लिंक - http://surl.li/ijywgअधिक माहितीसाठी - ८८८८८४९०५०
2023-06-2704 minपुस्तक समजून घेताना - सकाळ प्रकाशन
पुस्तक समजून घेताना - सकाळ प्रकाशनमेंदूचा पासवर्ड आणि बहुरंगी बुद्धिमत्तामेंदूचा पासवर्ड आणि बहुरंगी बुद्धिमत्ता या पुस्तकाला उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार प्राप्त झाला आहे ...सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपलं सर्व ध्येय गाठण्यासाठी धावत आहोत त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनात तानाचे प्रमाण वाढले आहे. मेंदूचा भुगा झालाय आता माझं डोकं चालत नाही आहे.अशी काही वाक्यं नित्याची झाली आहे.दररोजच्या व्यवहारात आपल्यांला सर्व अंगांना स्पर्श करून पुढे जाणारा असा हा मेंदू नेमका आहे तरी काय, काय करावं म्हणजे हा मेंदू आपल्या ताब्यात राहील असा प्रश्न आपल्याला दररोज अनेक वेळा सतावतो , ह्या प्रश्नाचे उत्तर शोधायला मदत करणारे पुस्तक म्हणजे डॉ. श्रुती पानसे लिखित मेंदूचा पासवर्ड हे पुस्तक....मेंदूचा पासवर्ड या पुस्तकाचे लेखक डॉ. श्रुती पानसेअधिक माहितीसाठी - ८८८८८४९०५०पुस्तक खरेदीची लिंक - https://amzn.eu/d/2vxrBMV
2023-06-2707 minपुस्तक समजून घेताना - सकाळ प्रकाशन2023-06-2704 minपुस्तक समजून घेताना - सकाळ प्रकाशन
पुस्तक समजून घेताना - सकाळ प्रकाशनमहाराष्ट्राची लोकयात्रामहाराष्ट्राला सांस्कृतिक, सामाजिक संघर्षाची आणि त्याबरोबरच सामाजिक चळवळीची मोठी परंपरा आहे.महाराष्ट्रभूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रातील सामाजिक संघर्षाला वेगवेगळे कंगोरे आहेत. हा सामाजिक संघर्ष आणि चळवळीचा इतिहास व्यापक असून यामध्ये समाजाच्या समंजसपणाची बीजे रोवली गेली आहे. या सर्व परिस्थितीचा विस्तृत आणि समकालीन संदर्भाचा अचूक आढावा डॉ.सदानंद मोरे यांनी त्यांच्या 'महाराष्ट्राची लोकयात्रा' या बृहद ग्रंथात घेतला आहे .महाराष्ट्राच्या रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी नक्की वाचा : • महाराष्ट्राची लोकयात्रा - https://amzn.eu/d/bpsIzU6अधिक माहितीसाठी - ८८८८८४९०५०
2023-06-2706 minL8night with Choccy2023-06-232h 29La Gran Pregunta a líderes de BeForGet2023-04-1331 minYön Radyo2023-02-2104 minKonuş Gitsin2023-01-1608 minTinku Economía2022-07-0414 minSCP VAKFI2022-01-1906 minSCP VAKFI2022-01-1906 minSCP VAKFI2022-01-0505 minSCP VAKFI2022-01-0102 minSCP VAKFI2022-01-0103 minSCP VAKFI2021-12-2010 minSCP VAKFI2021-12-1504 minSCP VAKFI2021-12-1205 minSCP VAKFI2021-12-0804 minSCP VAKFI2021-12-0402 minSCP VAKFI2021-12-0403 minTitas & PauldeMiko2021-06-091h 04Rüya Tabirleri | Rüyanın Dili2021-06-0500 minRüya Tabirleri | Rüyanın Dili2021-06-0501 minWE ARE IN THIS TOGETHER2021-05-2504 minWE ARE IN THIS TOGETHER2021-05-2506 minWE ARE IN THIS TOGETHER2021-05-2206 minWE ARE IN THIS TOGETHER2021-05-2204 minWE ARE IN THIS TOGETHER2021-05-2208 minWE ARE IN THIS TOGETHER2021-05-2206 minWE ARE IN THIS TOGETHER2021-05-1809 minWE ARE IN THIS TOGETHER2021-05-1806 minWE ARE IN THIS TOGETHER2021-05-1804 minWE ARE IN THIS TOGETHER2021-05-1606 minWE ARE IN THIS TOGETHER2021-05-1611 minConsumers During Corona2021-05-0630 minWE ARE IN THIS TOGETHER2021-04-271h 08JOSEPH HELLON2021-04-1225 minWE ARE IN THIS TOGETHER2021-03-2550 minWE ARE IN THIS TOGETHER2021-03-251h 02WE ARE IN THIS TOGETHER2021-02-0454 minWE ARE IN THIS TOGETHER2021-01-121h 28WE ARE IN THIS TOGETHER2021-01-121h 06WE ARE IN THIS TOGETHER2020-12-011h 14WE ARE IN THIS TOGETHER2020-11-251h 27Reporters Without Orders2020-11-0846 minWE ARE IN THIS TOGETHER2020-11-021h 09Floor 92020-10-2338 minWE ARE IN THIS TOGETHER2020-10-221h 09WE ARE IN THIS TOGETHER2020-10-121h 11Iš 9 metrų2020-09-261h 14WE ARE IN THIS TOGETHER2020-09-211h 07WE ARE IN THIS TOGETHER2020-09-0148 minYudistira Daniel N2020-08-1305 minThe Drug Science Podcast2020-07-1436 minJain Sutra Arth And Rahsya2020-06-2646 minJain Sutra Arth And Rahsya2020-06-2552 minComparte Felicidad | Enrique Vela2020-03-1041 minKüçük Mübaşir2019-09-1121 minKamusla Güreş2019-07-2222 minGrow Street Journal2019-02-2740 minThe Boardroom Podcast Archives - Surf Splendor2018-12-191h 29The Boardroom Podcast2018-12-191h 32The Boardroom Podcast Archives - Surf Splendor2018-12-191h 29Connect to Complete Audiobook Collection for Your Library2018-07-248h 22Discover Best-Selling Audiobook Collection for Your Library2018-07-248h 22nndkalupurmandir2018-06-2500 min1 Dakika Fetva (Ses) | Nureddin Yıldız2018-05-1400 min1 Dakika Fetva (Video) | Nureddin Yıldız2018-05-1400 min1 Dakika Fetva (Ses) | Nureddin Yıldız2017-08-0100 min1 Dakika Fetva (Video) | Nureddin Yıldız2017-08-0100 min1 Dakika Fetva (Ses) | Nureddin Yıldız2017-01-0100 min1 Dakika Fetva (Video) | Nureddin Yıldız2017-01-0100 minGerisi Hikaye Korku Konuşmaları2016-04-0158 minKarnaval\'s Podcast2014-01-2131 min