Look for any podcast host, guest or anyone
Showing episodes and shows of

Sandeep Khare

Shows

Generative AI Group Podcast2025-05-0400 minGenerative AI Group Podcast2025-04-2000 minSavaniee Music Podcast2025-01-271h 51Top of the Morning2024-12-1706 minChya Palikade2024-06-0308 minमुक्काम पोस्ट मनोरंजन | Mukkam Post Manoranjan2023-03-0841 minमुक्काम पोस्ट मनोरंजन | Mukkam Post Manoranjan2023-03-0144 minManatala paan (मनातलं पान) - Marathi2022-08-0929 minManatala paan (मनातलं पान) - Marathi2022-08-0523 minWarm Mass of Full Audiobooks in Self Development, Health & Wellness
Warm Mass of Full Audiobooks in Self Development, Health & WellnessPangatitla Paan - Avinash KolheListen to this audiobook in full for free onhttps://epod.spaceTitle: Pangatitla PaanAuthor: Avinash KolheNarrator: Sandeep KhareFormat: UnabridgedLength: 6:49:48Language: MarathiRelease date: 10-20-2021Publisher: Storyside AB IndiaGenres: Fiction & Literature, Family LifeSummary:समाजाच्या केंद्रस्थानी असलेली गावकी आणि भावकी हे दोन वेगळे शब्द पण एकमेकांशी साम्य असलेले ! गुलाब धांडे -पाटील तसा मोकळ्या वातावरणात वाढलेला ,पण व्यवहारिक जग आणि अकॅडमिक जगात असलेलं अंतर त्याला वेळोवेळी जाणवतं. अकॅडमिक जगातला मोकळेपणा आणि ग्रामीण जीवनातले कौटुंबिक ताण , जातीपातीचे राजकारण, लग्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि स्त्री -पुरुष नात्यातील गुंतागुंत अशा वेग-वेगळ्या सामाजिक विषयावर हि कादंबरी भर टाकते. अविनाश कोल्हे लिखित मराठी कादंबरी - पंगतीतलं पान , संदीप खरे यांच्या आवाजात.
2021-10-216h 49Access Essential Full Audiobooks in Fiction, Drama
Access Essential Full Audiobooks in Fiction, Drama[Marathi] - Pangatitla Paan by Avinash KolhePlease visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/836024 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Pangatitla Paan Author: Avinash Kolhe Narrator: Sandeep Khare Format: Unabridged Audiobook Length: 6 hours 49 minutes Release date: October 20, 2021 Genres: Drama Publisher's Summary: समाजाच्या केंद्रस्थानी असलेली गावकी आणि भावकी हे दोन वेगळे शब्द पण एकमेकांशी साम्य असलेले ! गुलाब धांडे -पाटील तसा मोकळ्या वातावरणात वाढलेला ,पण व्यवहारिक जग आणि अकॅडमिक जगात असलेलं अंतर त्याला वेळोवेळी जाणवतं. अकॅडमिक जगातला मोकळेपणा आणि ग्रामीण जीवनातले कौटुंबिक ताण , जातीपातीचे राजकारण, लग्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि स्त्री -पुरुष नात्यातील गुंतागुंत अशा वेग-वेगळ्या सामाजिक विषयावर हि कादंबरी भर टाकते. अविनाश कोल्हे लिखित मराठी कादंबरी - पंगतीतलं पान , संदीप खरे यांच्या आवाजात.
2021-10-2005 minListen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Listen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionPurushala Shambhar Gunhe Maaf - Di. Ba MokashiListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: Purushala Shambhar Gunhe MaafAuthor: Di. Ba MokashiNarrator: Sandeep KhareFormat: UnabridgedLength: 4:18:49Language: MarathiRelease date: 10-13-2021Publisher: Storyside AB IndiaGenres: Fiction & Literature, GeneralSummary:देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही दिवसांतच द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागू होणार होता. त्यावेळी भारतीय-विशेषत मराठी पुरुषांच्या प्रतिक्रिया काय होत्या, ते जगत असलेलं वास्तव कसं होतं, अशा अनेक सामाजिक मुद्द्यांची सुंदर गुंफण करून दि.बा.मोकाशी यांनी लिहिलेली कादंबरी म्हणजे - 'पुरुषाला शंभर गुन्हे माफ'. संदीप खरे यांनी सादर केलेली ही कादंबरी तुमचं भरपूर मनोरंजन तर करेलच शिवाय तुम्हाला तत्कालीन सामाजिक परिस्थितीचं चित्रही दाखवेल.
2021-10-144h 18Parley by The Hindu2021-09-1729 minListen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2021-05-1111 minListen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2021-05-1014 minListen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2021-05-1010 minListen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2021-05-1011 minListen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2021-05-1017 minListen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Listen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionShivkalavar Ramyanacha Parinam - Kedar PhalkeListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: Shivkalavar Ramyanacha ParinamAuthor: Kedar PhalkeNarrator: Sandeep KhareFormat: UnabridgedLength: 0:25:32Language: MarathiRelease date: 04-22-2021Publisher: Storyside AB India ExclusiveGenres: History, Religion & Spirituality, World ReligionsSummary:प्रभू रामचंद्रांच्‍या व्यक्तिमत्त्वाची भुरळ शिवाजी महाराजांनाही पडली होती, त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाचे नावही राम ठेवले. चाफळच्या राम मंदिर देवस्थानला त्यांनी सर्वतोपरी साह्य केले. तेथील रामनवमी उत्सव नियमित सुरू राहावा, यासाठी विशेष तरतूद केली. शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराज व राजाराम महाराजांनीही परकी आक्रमणापासून या मंदिराचे रक्षण करण्याची आणि तेथील नित्यनेम सुरळीत ठेवण्याची खबरदारी घेतली.
2021-04-2225 minListen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Listen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionTulasidas Aani Kabir - Ashok KamatListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: Tulasidas Aani KabirAuthor: Ashok KamatNarrator: Sandeep KhareFormat: UnabridgedLength: 0:11:41Language: MarathiRelease date: 04-21-2021Publisher: Storyside AB India ExclusiveGenres: History, Religion & Spirituality, World ReligionsSummary:गोस्वामी तुलसीदासांनी 'रामचरितमानसा'ची रचना करताना केवळ आदिकवी वाल्मीकींच्या रामायणाचा आश्रय घेतला नाही. रामचरित्रातील आदर्श ध्येयवादाचे, आदर्श कुटुंबव्यवस्थेचे आणि आदर्श राज्ययंत्रणेचे चित्र सुस्पष्ट करण्यासाठी गोस्वामीजींनी रसाळ दृष्टांत- रुपकांचा आधार घेतला. साऱ्या कथेला भक्तिरसात न्हाऊ घातले. एक अतिनम्र भावूक भक्त, अशी भूमिका घेऊन त्यांनी जी आत्मचर्चा त्यात आणली, तिच्या योगाने त्यांचा ग्रंथ हा परमार्थप्रवण साधकांना नित्यपाठासाठी नित्य आवडीचा ठरला आहे.
2021-04-2111 minListen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2021-04-2009 minListen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2021-04-1911 minListen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Listen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionJainKatha Va Ramayan - Amruta NatuListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: JainKatha Va RamayanAuthor: Amruta NatuNarrator: Sandeep KhareFormat: UnabridgedLength: 0:11:55Language: MarathiRelease date: 04-18-2021Publisher: Storyside AB India ExclusiveGenres: History, Religion & Spirituality, World ReligionsSummary:रामकथेत जैन ग्रंथकारांनी अनेक बदल केलेले दिसतात. सर्वांत प्रमुख भेद म्हणजे, रावणाचा वध राम नाही, तर लक्ष्मण करतो. नायकाने वाइटाचा प्रतिकार करणे; परंतु तो करताना हिंसा न करणे, हे जैन संकल्पनेचे वैशिष्ट्य आहे. हा नायक बल असलेला; पण भद्र म्हणजे कल्याणकारक असतो. कैकेयीचा पश्चात्ताप, रावणाचा सीतेला परत करण्याचा संकल्प, रावणाला रामाने न मारणे आणि असंख्य व्यक्तिरेखांनी शेवटी संन्यास घेणे, या गोष्टी पाहता वाल्मीकींच्या रामकथेने जैन रामायणात वेगळेच रूप घेतलेले दिसते.
2021-04-1811 minListen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Listen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionEknathi Ramayan - Mukund DatarListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: Eknathi RamayanAuthor: Mukund DatarNarrator: Sandeep KhareFormat: UnabridgedLength: 0:13:43Language: MarathiRelease date: 04-17-2021Publisher: Storyside AB India ExclusiveGenres: History, Religion & Spirituality, World ReligionsSummary:संत एकनाथकालीन महाराष्ट्र हा सुलतानी राज्यकर्त्यांची अनिवार राज्यतृष्णा, त्यांचे पराकोटीचे धर्मवेड आणि अमानुष आततायीपणा यांत पोळून निघाला होता. ही स्थिती बदलण्यासाठी लोकजागृती करून समाजापुढे आदर्श उभा करावयास हवा, यासाठी एकनाथ रामायणाकडे वळले. त्यांचा श्रीराम हा पतितपावन आहे, तसाच कोदंडधारीही आहे. म्हणूनच भावार्थ रामायण हे भक्तिरामायण आहे, तसेच पुरुषार्थ रामायणही आहे. एकनाथांनी वाल्मीकींच्या रामकथेचा उलगडा देशभाषा मराठीतून करताना आपल्या सामाजिक मनाची साक्षही पटविली आहे. अधर्माची वार्ता नाही, असे रामराज्य उभारले जावे, हे त्यांचे स्वप्न त्यांनी बोलून दाखविले आहे. द्रष्टेपणाने त्याला आकार दिला आहे.
2021-04-1713 minListen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2021-04-1608 minListen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Listen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionBharatabaheril Ramayan - Shrikant BahulkarListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: Bharatabaheril RamayanAuthor: Shrikant BahulkarNarrator: Sandeep KhareFormat: UnabridgedLength: 0:21:25Language: MarathiRelease date: 04-15-2021Publisher: Storyside AB India ExclusiveGenres: History, Religion & Spirituality, World ReligionsSummary:रामायणाची कथा भारतात, तसेच भारताबाहेरही प्राचीन काळातच लोकप्रिय झाली, हे सामान्यतः माहीत असते. वाल्मीकींच्या रामायणाखेरीज संस्कृत, तसेच इतर भारतीय भाषांमध्येही रामायणे आहेत आणि त्या-त्या प्रांतात, तसेच देशांमध्ये त्यांची लोकप्रियता अद्यापही टिकून आहे. या रामायणांतील रामकथांमध्ये काही वेगळेपण आहे, तरी त्यांच्या लोकप्रियतेत मात्र काही फरक पडत नाही. संशोधकांचा दृष्टिकोन आणि सामान्य रसिकांचा, संप्रदायांशी नाते सांगणाऱ्या भक्तांचा दृष्टिकोन यांत फरक आहे. त्यातील भेदांचा ऊहापोह करणे, हा या लेखाचा विषय नसून, भारताच्या पूर्वेकडील काही देशांमध्ये गेलेल्या, त्या-त्या भाषांमधील रामकथांचा परिचय करून देणे, हा मर्यादित उद्देश या लेखनप्रपंचामागे आहे. या अनेक देशांमधील भाषांपैकी तिबेटी, चिनी आणि जपानी भाषांमध्ये उपलब्ध असलेली रामकथा या विषयाचे विवेचन येथे अभिप्रेत आहे.
2021-04-1521 minListen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Listen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionRamrajya Aani Sankalpana - Dr. Sadanad MoreListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: Ramrajya Aani SankalpanaAuthor: Dr. Sadanad MoreNarrator: Sandeep KhareFormat: UnabridgedLength: 0:12:08Language: MarathiRelease date: 04-14-2021Publisher: Storyside AB India ExclusiveGenres: Religion & Spirituality, World ReligionsSummary:रामकृष्णहरी' हा वारकरी संप्रदायाचा मूलमंत्र आहे. परमेश्‍वराच्या अनेक अवतारांमध्ये राम आणि कृष्ण हे सर्वांत महत्त्वाचे असल्यामुळे त्यांच्या नावांचा समावेश मूलमंत्रात केला गेला. विठ्ठल म्हणजे द्वारकेहून पंढरीला आलेला कृष्ण, अशी वारकरी संप्रदायाची धारणा आहे. त्यानुसार या संप्रदायाने कृष्णाचे तत्त्वज्ञान व चरित्र यांच्यावर भर देणे अगदीच स्वाभाविक असले, तरी या संप्रदायातील संतांनी रामचरित्राचाही अभ्यास व त्यावर लेखन केले आहे.
2021-04-1412 minListen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Listen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionRamraksheche Mahatva - Mohanatai ChitaleListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: Ramraksheche MahatvaAuthor: Mohanatai ChitaleNarrator: Sandeep KhareFormat: UnabridgedLength: 0:24:53Language: MarathiRelease date: 04-13-2021Publisher: Storyside AB India ExclusiveGenres: Religion & Spirituality, Religious StudiesSummary:चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून रामनवमीपर्यंतच्या पर्वकाळात श्रीरामांचे स्मरण करून, आपल्या आयुष्याला मर्यादेचे - संयमाचे भान मिळून, ते सतत जपता येण्यासाठी रामरक्षेचे पठण केले जाते. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील अंतर लक्षात येण्यासाठीश्रीरामांचे चरित्र आणि त्यांची भूमिका समजून घेणे, म्हणजे रामरक्षेचा अभ्यास आहे. या स्तोत्राचे सामान्यतः आठ भाग आहेत - १) तांत्रिक, २) ध्यान, ३) प्रस्तावना, ४) संरक्षणासाठी कवच, ५) फलश्रुती, ६) परंपरा, ७) श्रीरामस्तुती, ८) पुष्पिका.
2021-04-1324 minListen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2021-02-235h 16Enjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & Entertainment2020-11-1503 minBooks That Speak2020-09-0501 minCharcha 2020: Solving India\'s most pressing problems2020-07-2145 minCharcha 2020: Solving India\'s most pressing problems2020-07-2145 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2020-05-245h 08the Best Audio Stories in Biography & Memoir, History & Culture2020-05-2405 minLIGHTS CAMERA ACTION WITH RJ SHRUTII2018-01-1710 minLIGHTS CAMERA ACTION WITH RJ SHRUTII2018-01-1708 minLIGHTS CAMERA ACTION WITH RJ SHRUTII2018-01-1709 minLIGHTS CAMERA ACTION WITH RJ SHRUTII2018-01-1708 minLIGHTS CAMERA ACTION WITH RJ SHRUTII2018-01-1708 min