podcast
details
.com
Print
Share
Look for any podcast host, guest or anyone
Search
Showing episodes and shows of
Shubhada Athavale-Pathak
Shows
Discover Top Full Audiobooks in Literature, Essays & Anthologies
[Marathi] - Baal Nachiketa by Shubhada Athavale-Pathak
Please visithttps://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/839773to listen full audiobooks. Title: [Marathi] - Baal Nachiketa Author: Shubhada Athavale-Pathak Narrator: Sai Limaye Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 33 minutes Release date: August 14, 2023 Genres: Essays & Anthologies Publisher's Summary: वेदवाङ्मय भारताला ललामभूत असे साहित्य हे वाङ्मय अतिप्राचीन आणि अपौरुषेय मानतात. चार वेदांपैकी दुसरा यजुर्वेद. कृष्ण यजुर्वेद ही त्याचीच एक उपशाखा. ह्यात बालऋषि नचिकेता हे प्रकरण आहे. वेद समजणे सोपे जावे म्हणून लिहिली गेली ती उपनिषदे. त्यातील एक कठोपनिष्द.नचिकेताला यमराजाने जे ज्ञान दिले व जे वर दिले, त्यांचे वर्णन या वेदांगात केले आहे. पवित्र कठोपनिषदाचे रोज पठण करणे, ते कंठस्थ करणे ही प्रथा आहे. केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातल्या अनेक विद्वानांनी या उपनिषदावर ग्रंथ लिहिले आहेत. कित्येक भाषांमधून त्याचे भाषांतर झाले आहे. अशा या तेजस्वी बालकाची कथा म्हणजेच बाल नचिकेता.
2023-08-14
33 min
Experience A Full Audiobook That Is Simply Transformative.
[Marathi] - Sant Mirabai by Shubhada Athavale-Pathak
Please visithttps://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/839782to listen full audiobooks. Title: [Marathi] - Sant Mirabai Author: Shubhada Athavale-Pathak Narrator: Sai Limaye Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 40 minutes Release date: December 23, 2022 Genres: Essays & Anthologies Publisher's Summary: कृष्णभक्त मिराबाई या राजस्थान मधील उच्चकुलीन हिंदु परीवारातील वैष्णव पंथातील एक महत्वाच्या स्त्री संत होत. त्यांची कृष्णभक्ती एवढी प्रसिध्द आहे की त्यांच्या इतकं श्रीकृष्णावर प्रेम करणारं क्वचितच कुणी असेल. श्रीकृष्णावर निस्सीम प्रेम करण्याकरताच त्यांचा जन्म झाला होता असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही. जवळपास 1200 ते 1300 श्रीकृष्णाला उद्देशुन लिहीलेल्या रचना आजही त्यांच्या भगवद्भक्तिची साक्ष देतात.
2022-12-23
40 min

Get Hooked On The Full Audiobook That Keeps Curious Minds Hooked.
[Marathi] - Gautamrishi by Shubhada Athavale-Pathak
Please visithttps://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/834301to listen full audiobooks. Title: [Marathi] - Gautamrishi Author: Shubhada Athavale-Pathak Narrator: Amogh Vaidya Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 29 minutes Release date: December 8, 2022 Genres: Essays & Anthologies Publisher's Summary: सप्तर्षीमधील एक चिरंजीव म्हणजे गौतमऋषी. प्रद्वेषी आणि दीर्घतमा म्हणजे ह्यांचे माता आणि पिता.दीर्घतमा अंगिरस कुलोत्पन्न होते. बृहस्पतींच्या शापाने ते अंध झाले होते. गौतमांना ब्रह्मर्षी म्हणून ओळखले जाते. ब्रह्मदेवाच्या सभेत त्यांच्या सेवेकरिता गौतमऋषी उपस्थित असत. ब्रह्मदेवांची मानसकन्या अहल्या ही गौतमांची पत्नी आणि या दोघांच्या पुत्राचे नाव शतानंद. त्याला शरदवत असेही म्हटले जायचे. शतानंद, राजा जनकाचे पुरोहित होते. श्रीराम-जानकीच्या विवाहात ह्यांनीच पौरोहित्य केले. गौतऋषींच्या दुसर्या मुलाचे नाव चिरकारित् किंवा चिरकारी. हा खूप काळ विचार करून मगच कअती करीत असे. एकदा गौतमऋषी अहल्येवर संतापले. तिला मारण्याची आज्ञा त्यांनी चिरकारीला केली. चिरकाली दीर्घसूत्री स्वभावाप्रमाणे करू नको करू असा विचार करीत राहिला. खूप वेळ निघून गेला.तेवढ्यात गौतमऋषी शांत झाले. त्यांना आपली चूक लक्षात येऊन पश्चात्ताप झाला. मुलाच्या दीर्घसूत्री स्वभावामुळे पत्नीचा जीव वाचला म्हणून ऋषींनी त्याचे अभिनंदन केले. पित्याबरोबर चिरकारी स्वर्गलोकात गेल्याची कथा महाभारताच्या शांतिपर्वात आहे.
2022-12-08
29 min