Look for any podcast host, guest or anyone
Showing episodes and shows of

Suhas Shirvalkar

Shows

Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2025-04-076h 11Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionAstitva - Suhas ShirvalkarListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: AstitvaAuthor: Suhas ShirvalkarNarrator: Anupama Takmoge, Mangesh SatputeFormat: UnabridgedLength: 10:35:06Language: MarathiRelease date: 11-27-2023Publisher: Storyside AB IndiaGenres: Fiction & Literature, Literary FictionSummary:सृजनचे वडील एक अपयशी सामान्य नाट्यकलावंत आहेत. सृजनची आई मात्र खमकी आहे. तिच्यावर ओढवलेल्या परिस्थितीने तिला नटी बनवले आहे. घर सावरणारी तीच आहे. परंतु सृजन बालपणापासूनच नाट्यक्षेत्रात मोठी कामगिरी बजावेल या आत्मविश्वासाने वावरत आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्याला भेटलेली माणसे, त्याला आलेले अनुभव, त्याने केलेला संघर्ष...यातून तो कोठवर पोचू शकतो? कला आणि व्यवसाय या दोन टोकाच्या, परंतु तेवढ्याच महत्त्वाच्या दरडींवर पाय ठेवून, समतोल साधून, तो आपले स्वप्न पूर्ण करू शकतो का? कला, कलाकार, व्यवसाय व नाट्यक्षेत्राची पार्श्वभूमी असलेल्या सुहास शिरवळकर लिखित 'अस्तित्व' या कादंबरीतून एक वेगळाच उर्मी देणारा, उर्जा देणारा, अनुभव कलासाधकालाच नव्हे तर आयुष्यात संघर्ष कराव्या लागणाऱ्या प्रत्येकालाच मिळतो.
2023-11-2710h 35Download New Full Audiobooks in Mystery, Thriller & Horror, Police & Detective
Download New Full Audiobooks in Mystery, Thriller & Horror, Police & Detective[Marathi] - Matam by Suhas ShirvalkarPlease visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832900 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Matam Author: Suhas Shirvalkar Narrator: Vinamra Bhabal Format: Unabridged Audiobook Length: 4 hours 38 minutes Release date: May 20, 2023 Genres: Police & Detective Publisher's Summary: अंधाराच्या राजाचे आगमन सफर जंग ते कुदरत नजर, खुर्शीद, अबुल, झरीना, हुस्ना... किती देखणे चेहरे होणार राजाचे गुलाम? निसर्गरम्य परिसरात, पसरत जाणाऱ्या अंधारात फैलावत जाणारे मातम... किती जण होणार त्याचे अंकीत? डोळ्यांच्या पांढऱ्याशुभ्र कवड्या. ओठांच्या कडेवर लाल धार. अंधाराचा राजा जिंकणार की हरणार? विजय असत्याचा होणार की देवाचा? अंगावर काटा आणणारी थरारक कादंबरी, सुहास शिरवळकर यांची मातम. ऐका विनम्र भाबळ यांच्या आवाजात, ऑडियो रुपात स्टोरीटेलवर.
2023-05-2105 minAccess Unmissable Free Audiobooks in Mystery, Thriller & Horror, Suspense
Access Unmissable Free Audiobooks in Mystery, Thriller & Horror, Suspense[Marathi] - Matam by Suhas ShirvalkarPlease visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832900 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Matam Author: Suhas Shirvalkar Narrator: Vinamra Bhabal Format: Unabridged Audiobook Length: 4 hours 38 minutes Release date: May 20, 2023 Genres: Suspense Publisher's Summary: अंधाराच्या राजाचे आगमन सफर जंग ते कुदरत नजर, खुर्शीद, अबुल, झरीना, हुस्ना... किती देखणे चेहरे होणार राजाचे गुलाम? निसर्गरम्य परिसरात, पसरत जाणाऱ्या अंधारात फैलावत जाणारे मातम... किती जण होणार त्याचे अंकीत? डोळ्यांच्या पांढऱ्याशुभ्र कवड्या. ओठांच्या कडेवर लाल धार. अंधाराचा राजा जिंकणार की हरणार? विजय असत्याचा होणार की देवाचा? अंगावर काटा आणणारी थरारक कादंबरी, सुहास शिरवळकर यांची मातम. ऐका विनम्र भाबळ यांच्या आवाजात, ऑडियो रुपात स्टोरीटेलवर.
2023-05-2005 minDownload New Full Audiobooks in Mystery, Thriller & Horror, Police & Detective
Download New Full Audiobooks in Mystery, Thriller & Horror, Police & Detective[Marathi] - Wanted by Suhas ShirvalkarPlease visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832882 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Wanted Author: Suhas Shirvalkar Narrator: Rushi Deshpande Format: Unabridged Audiobook Length: 4 hours 2 minutes Release date: May 6, 2023 Genres: Police & Detective Publisher's Summary: साम गावाच्या चौकातील एका घराच्या भिंतीवर डकवलेले पोस्टर...पोस्टर पाहणारे दोन तरूण... मागे अनेकजणांची गर्दी...पोस्टरवर मोठ्या अक्षरांत लिहिलं होतं...WANTED FOUR !''सनी पटेल... बालम जोगी... मुन्ना... जग्गा !' उत्स्फूर्तपणे त्या तरुणाच्या तोंडून शीळ बाहेर पडली. 'शिक्षा करण्यायोग्य आहेत नाही ?' त्यानं शेजारच्या दुसऱ्या तरुणाला विचारलं. 'प्रश्नच नाही.' 'मिळवायचे इनाम?'' अवश्य मिळवू या !' ज्यांनी हे ऐकले त्यांना समजले की, चांडाळचौकडीची शंभरी भरली ! पोस्टर्स पहाणाऱ्यातला एक बादल होता. दुसरा ? दारा ' बुलंद ' ! सु.शिं.च्या पकड घेणार्‍या लेखणीतून उतरलेली एक वेगवान थरारकथा... 'वॉन्टेड' ऋषी देशपांडेंच्या आवाजात!!!
2023-05-0705 minAccess Unmissable Free Audiobooks in Mystery, Thriller & Horror, Suspense
Access Unmissable Free Audiobooks in Mystery, Thriller & Horror, Suspense[Marathi] - Wanted by Suhas ShirvalkarPlease visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832882 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Wanted Author: Suhas Shirvalkar Narrator: Rushi Deshpande Format: Unabridged Audiobook Length: 4 hours 2 minutes Release date: May 6, 2023 Genres: Suspense Publisher's Summary: साम गावाच्या चौकातील एका घराच्या भिंतीवर डकवलेले पोस्टर...पोस्टर पाहणारे दोन तरूण... मागे अनेकजणांची गर्दी...पोस्टरवर मोठ्या अक्षरांत लिहिलं होतं...WANTED FOUR !''सनी पटेल... बालम जोगी... मुन्ना... जग्गा !' उत्स्फूर्तपणे त्या तरुणाच्या तोंडून शीळ बाहेर पडली. 'शिक्षा करण्यायोग्य आहेत नाही ?' त्यानं शेजारच्या दुसऱ्या तरुणाला विचारलं. 'प्रश्नच नाही.' 'मिळवायचे इनाम?'' अवश्य मिळवू या !' ज्यांनी हे ऐकले त्यांना समजले की, चांडाळचौकडीची शंभरी भरली ! पोस्टर्स पहाणाऱ्यातला एक बादल होता. दुसरा ? दारा ' बुलंद ' ! सु.शिं.च्या पकड घेणार्‍या लेखणीतून उतरलेली एक वेगवान थरारकथा... 'वॉन्टेड' ऋषी देशपांडेंच्या आवाजात!!!
2023-05-0605 minस्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) -  A Marathi audiobook podcast forum2022-11-1926 minChill out Mobilization of Full Audiobooks in Self Development, Health & Wellness
Chill out Mobilization of Full Audiobooks in Self Development, Health & WellnessKaateri - Suhas ShirvalkarListen to this audiobook in full for free onhttps://epod.spaceTitle: KaateriAuthor: Suhas ShirvalkarNarrator: Mangesh SatputeFormat: UnabridgedLength: 5:51:08Language: MarathiRelease date: 05-08-2022Publisher: Storyside AB IndiaGenres: Fiction & Literature, Literary FictionSummary:आय.एस.सी.त त्याला भेटला शेखर पालेकर. हा शेखर म्हणजे बेस्ट सेल्समनचा खिताब मिळालेला एकदम टॉप पफॉर्मर वगेरे! सुस्वभावी शेखरची कंपनीतल्या सगळ्यांशीच मैत्री असली तरी तो त्यांच्याशी एक विशिष्ट अंतर राखून वागायचा. सुरेख राजदत्तशी त्याची इतरांपेक्षा थोडी खास मैत्री होती, अगदी तो सुरेखच्या वाढदिवसाला त्याच्या घरी गेला इतपत! सुरेखलाही शेखर मित्र म्हणून फार आवडला होता. पण त्याच्याशी बोलताना सुरेखला त्याच्यामध्ये काहीतरी गूढ दडलंय, असं सतत वाटायचं. बोलता बोलताच शेखरच्या डोळ्यात त्याला कारुण्याची झाक दिसायची. काय असेल या कारुण्यामागचं गूढ? शेखरच्या अस्तित्वाचा, त्याच्या या रहस्याचा थांग सुरेखला लागेल का? ऐका सुहास शिरवळकरांची कादंबरी 'काटेरी' मंगेश सातपुतेसह!
2022-05-085h 51Chapter Store of Full Audiobooks in Science Fiction & Fantasy2022-03-124h 24Tune in Plenitude of Full Audiobooks in Self Development, Health & Wellness2022-02-274h 55Chill out Mobilization of Full Audiobooks in Self Development, Health & Wellness2022-02-203h 33Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionParka Rakta - Suhas ShirvalkarListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: Parka RaktaAuthor: Suhas ShirvalkarNarrator: Prasad PanditFormat: UnabridgedLength: 0:36:30Language: MarathiRelease date: 11-14-2021Publisher: Storyside AB IndiaGenres: Fiction & Literature, Literary FictionSummary:हे मूल आपल्या कुशीत जन्माला आलेलं नाही... आपण ते दत्तक घेतलं आहे... त्याचा आपल्याला मुलासारखा सांभाळ करायचा आहे... आपण त्याची जन्मदाती आई नाही आहोत, हे त्याला कधी जाणवता कामा नये... असं सगळं मनाला बजावून, त्यानुसार वर्तणूक करायची, म्हणजे भूमिका निभावणंच की ते, एका प्रकारे! स्वत:च्या मुलाबाबत ज्या मातृसुलभ उत्स्फूर्तपणे या भावना स्वत:च्याही नकळत मनात स्रवू शकतील-पाझरू शकतील, त्या या भूमिकेशी बेमालूमपणे तादात्म्य पावताना निर्माण होत असतील का? कदाचित, दीर्घ सहवासाने ते साध्य होत असेलही, पण त्यासाठी तेवढा सहवास मिळायला हवा. आणि इतकं करून, साध्य 'साधणंच असेल ते! खऱ्या दुधाची चवच माहीत नसलेल्या अश्वत्थाम्याला पीठ कालवलेलं पाणी म्हणजे दूध वाटणं कितीही साहजिक असलं, तरी ते खरं दूध नाही, हे आईला तर माहीत असणारच की! 'आपलं' आणि 'परकं रक्त' यातील द्वंद्वाचा सामना, जाणून घ्या शिरवळकरांच्या हृदयस्पर्शी कथा ऐकून- 'परकं रक्त'!
2021-11-1436 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionBhootkalachiye Thayi - Suhas ShirvalkarListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: Bhootkalachiye ThayiAuthor: Suhas ShirvalkarNarrator: Saurabh GogateFormat: UnabridgedLength: 0:41:21Language: MarathiRelease date: 11-07-2021Publisher: Storyside AB IndiaGenres: Fiction & Literature, Literary FictionSummary:तरीही, तसा तो एकटाच आहे. एकाकी आहे. - तुम्ही कधी एकशे दोन वर्षांचा वृद्ध माणूस पाहिलाय... त्याच्याशी बोललायत? नाही? जुने-पुराणे खंडहर आपल्याला त्यांच्या ऐन आबादीच्या कहाण्या ऐकवतात... विराण, पडके किल्ले त्यांच्या अवशेषांद्वारे, त्यांच्या वैभवी कालखंडात घेऊन जातात... प्रेमिकांच्या चिरा निखळलेल्या समाध्या अन् मकबरे, त्यांच्या असफल प्रेमांच्या दर्दभऱ्या गीतांचे सूर आळवून दाखवतात. या मूक साक्षीदारांपेक्षा, एका शतकाचा साक्षीदार असलेल्या वृद्धाची जिवंत नजर या शतकातलं रोमहर्षक-करुण.... असं काय-काय सांगून जाते! टेक इट फ्रॉम मी- तो जस्ट युनिक एक्स्पीरिअन्स असतो! अशाच एका कलावंताची कहाणी... त्याच्या ऐन उमेदीची आणि त्याच्या सद्य स्थितीची जुबानी! ऐका सु.शिं.ची चटका लावणारी कथा... 'भूतकालाचीये ठायी'.
2021-11-0741 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionShaman - Suhas ShirvalkarListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: ShamanAuthor: Suhas ShirvalkarNarrator: Prasad PanditFormat: UnabridgedLength: 0:34:29Language: MarathiRelease date: 10-31-2021Publisher: Storyside AB IndiaGenres: Fiction & Literature, Literary FictionSummary:आपली संस्कृती नेहमी दमन करायला सांगते! शमनावर तिचा भर नाही. हे वाईट आहे. मनातल्या इच्छा पूर्ण उपभोगान्तीच नष्ट होतात. माणूस स्वच्छ मोकळा होऊन जातो. त्या दडपल्या-कृतीत आणल्या नाहीत, याचा अर्थ, त्या 'नाहीत असा होत नाही. मनाच्या सुप्त पातळीवर त्या वळवळत राहतात. त्या गुपचूपपणे पूर्ण करून घेण्याच्या हेतूनं मेंदू मार्ग शोधत राहतो, आणि ... यातूनच मग विकृतीचा जन्म होतो ! अशाच भारतीय संस्कृतीचा पाईक असणार्‍या मध्यमवर्गीय अप्पा मंडलीक याची कथा.. तो आपल्या इच्छांचे शमन करू शकेल की त्या सुद्धा मध्यमवर्गाच्या ओझ्याखाली दबल्या जातील? सु.शिं.च्या सामाजिक कथेतून... जरूर ऐका... 'शमन'.
2021-10-3134 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionAkherchya Kshani - Suhas ShirvalkarListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: Akherchya KshaniAuthor: Suhas ShirvalkarNarrator: Swapnil RajshekharFormat: UnabridgedLength: 0:38:42Language: MarathiRelease date: 10-24-2021Publisher: Storyside AB IndiaGenres: Fiction & Literature, Literary FictionSummary:चंद्रकांत तिवारी, अनेक अर्थाने एक बडं प्रस्थ! राज्यातल्या पाच मोठ्या इन्डस्ट्रिअलिस्टसमध्ये गणना, बडे बडे स्मगलर्स बैठकीतले, त्यांच्या धंद्यात याची छुपी भागिदारी... आणि असा माणूस राजकारणाकडे ओढला गेलेला. सक्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका... याच लोकप्रियतेच्या कसानुसार तिवारीला हितशत्रू आणि गुप्तशत्रूही अनेक! एका चुकीच्या कॉलमुळे तो हिटलिस्टवर असणार्‍या हाय प्रोफाईल व्यक्तींना वाचवतो आणि तीन दहशतवादी संघटना त्याच्या पाठीमागे जीवानिशी लागतात... त्याचा एकुलता एक भरवसा म्हणजे त्याचा अंगरक्षक... 'पौरुष'... पौरुष तिवारीचे संरक्षण करू शकेल की तोच हल्ल्याला बळी पडेल? सु.शिं.च्या थरारक कथेत... ऐका- 'अखेरच्या क्षणी'.
2021-10-2438 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionDusra Parichay - Suhas ShirvalkarListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: Dusra ParichayAuthor: Suhas ShirvalkarNarrator: Sanket MhatreFormat: UnabridgedLength: 0:22:52Language: MarathiRelease date: 10-17-2021Publisher: Storyside AB IndiaGenres: Fiction & Literature, Literary FictionSummary:सर फिरोदिया पार्कमध्ये चालू आहे एक झगमगीत पार्टी! बड्या प्रस्थांची बडी पार्टी! सेठ लक्ष्मीदास धरमचंद यांच्या एकुलत्या एक मुलीच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी! आणि पार्टीत आगमन होते 'जोसेफ प्रिस्टले' याचे. शहरातील नामवंत जवाहिर. खर्‍या खोट्या दागिन्यांची सहज पारख करणारा! आणि पार्टीचा होतो बेरंग... पाहुण्यांच्या मौल्यवान दागिन्यांची चोरी होते... कोण असतो चोर? कोण शोधू शकेल का? सु.शिंच्या अफाट कल्पनेतून साकार झालेली चातुर्य कथा- 'दुसरा परिचय'
2021-10-1722 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionKaatal Point - Suhas ShirvalkarListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: Kaatal PointAuthor: Suhas ShirvalkarNarrator: Sanket MhatreFormat: UnabridgedLength: 0:18:26Language: MarathiRelease date: 10-10-2021Publisher: Storyside AB IndiaGenres: Fiction & Literature, Literary FictionSummary:'तो हा- आजचा दिवस का?' 'होय. दर श्रावणातल्या अमावस्येला ही पॅसेंजर आपोआअप 'कातळ पॉईन्ट'ला थांबतेच! इंजिनपासून सहाव्या डब्यात क्रांतिकारक होते. दर वेळी सहाव्या डब्यातल्या लोकांना वेगळं, विचित्र काहीतरी जाणवतं! बघ, आता स्टेशनला गाडी थांबली की सहावा डबा पूर्ण रिकामा होईल! त्यातले प्रवासी नेहमीच दुसर्‍या डब्यात पळतात! आजच्या दिवशी ड्युटीवरचा कोणताही ड्रायव्हर घाट ओलांडेपर्यंत गाडी चालवत नाही! स्टेशन आलं की गाडी आपोआप थांबेल. तिथून ...तिथून पुढं काय? जाणून घ्यायचे असेल तर आजच ऐका, सुहास शिरवळकर लिखित भयरोमांच कथा: कातळ पॉईंट.
2021-10-1018 minमेकॅनिकल Engineer चा Show2021-10-0702 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionHuma - Suhas ShirvalkarListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: HumaAuthor: Suhas ShirvalkarNarrator: Sanket MhatreFormat: UnabridgedLength: 0:29:51Language: MarathiRelease date: 10-03-2021Publisher: Storyside AB IndiaGenres: Fiction & Literature, Literary FictionSummary:'मी जे ऐकलं, त्यात काही तथ्य आहे का?' 'अशर्फी महल?'... 'अशर्फी महल'मध्ये अमानवी वास्तव्य आहे, याबद्दल गावाचं दुमत नव्हतं. त्यामागे तशी कथाही होती. हुमा- एक मोगलकालीन उत्तम नर्तकी! ही हुमा दर अमावस्या- पौर्णिमेला या अशर्फीच्या ढिगाखालून बाहेर येते. बेभान नृत्य करते. तिची वेळ झाली की तिच्यावर अशर्फी कोसळतात, नि सगळं नाहीसं होतं! अमावस्येची रात्र...बाहेर काळाकुट्ट अंधार, पाऊस धो-धो कोसळतोय! आणि हा कश्यप मला विचारतोय, 'डी. के. अजूनही ठरव, तू 'अशर्फी महल'मध्ये जाणार?' अंगावर काटा आणणारी 'हुमा'... नक्की ऐका!
2021-10-0329 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionNiyantrak - Suhas ShirvalkarListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: NiyantrakAuthor: Suhas ShirvalkarNarrator: Sanket MhatreFormat: UnabridgedLength: 0:40:55Language: MarathiRelease date: 09-26-2021Publisher: Storyside AB IndiaGenres: Fiction & Literature, Literary FictionSummary:एकदा असाच बसलो असताना, माझी सावली माझ्यासमोरच हसत उभी! आधी माझाही तुमच्यासारखाच विश्वास बसला नसता. पण सावलीनं समजावून सांगितलं ना! म्हणाली. घन:श्याम, मी तुझी सावली आहे. तू माझं शरीर आहेस. म्हणजे, माझ्या मनात जे येतं, ते मी तुझ्या शरीराकडून करवून घेते! असं कसं? मी विचारलं. पण एक गमतीदार योगायोग म्हणजे, सावली जश्शी उभी होती ना, तस्सा मी उभा होतो! ती माझी कीव करीत म्हणाली, तुला काय वाटतं, तू डॉक्टरांच्या औषधांनी त्या मालिशवाल्याच्या पाय चोळण्यांनी किंवा आईच्या परिश्रमांनी बरा झालास? नाही? 'तू माझ्या मुळे बरा झालास... मी नसते तर तू देखील नसतास. माणसानं फक्त स्वत:च्या सावलीला घाबरावं. सावलीच! तीच माणसाचं नियंत्रण करते. तीच माणसाचं भूत- वर्तमान- भविष्य असते!' तुम्हाला काय वाटतं? आपली उत्सुकता आवरा आणि आणि ऐका सु.शिं.ची अप्रतिम गूढकथा- 'नियंत्रक'.
2021-09-2640 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionMrugaya - Suhas ShirvalkarListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: MrugayaAuthor: Suhas ShirvalkarNarrator: Swapnil RajshekharFormat: UnabridgedLength: 0:24:16Language: MarathiRelease date: 09-19-2021Publisher: Storyside AB IndiaGenres: Fiction & Literature, Literary FictionSummary:काय रे, क्षिप्राला मरताना किती वेदना झाल्या असतील असं वाटतं तुला? येस, आय ॲम द अथॉरिटी. राईट यू आर! मी सांगतो- एक सेकंदभर मेंदूतल्या सगळ्या व्हेनस् आक्रसत उलटया-पालट्या झाल्यासारखं वाटतं. असह्य वेदनांनी श्वास गुदमरतो. डोळेबाहेर पडल्यासारखे वाटतात आणि मग... एक जाऽड...जाड शांतता! दॅटस् द फायनल फीलिंग-एव्हरलास्टिंग! तू बाऊ करतोयस तितकं हे फीलिंग वाईट नसतं मित्रा. शेवटी आपण तरी काय, शांतता मिळावी म्हणूनच प्रयत्नशील असतो की! मग, हे फीलिंग तर शांततेचा परमोच्च बिंदू आहे! आणि, इटस् सो सिम्पल! एका शिकार्‍याची आणि त्याच्या सावजाच्या पाठशिवणीची खास सु.शि. शैलीतील थरारकथा 'मृगया' ऐका स्वप्नील राजशेखर यांच्या आवाजात.
2021-09-1924 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionSandeh - Suhas ShirvalkarListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: SandehAuthor: Suhas ShirvalkarNarrator: Prasad PanditFormat: UnabridgedLength: 0:33:38Language: MarathiRelease date: 09-12-2021Publisher: Storyside AB IndiaGenres: Fiction & Literature, Literary FictionSummary:त्याचं नि माझं कित्येक वर्षांपूर्वी हे ठरलं होतं! मृत्यू! मृत्यू म्हणजे एक्झॅक्टली काय? मानसिक स्तरावर ती अवस्था कशी असेल? मृत्यूनंतर माणसाचं खरं काय होतं? आत्मा उरतो का? केल्या पाप-पुण्याची फळं भोगण्यासाठी तो स्वर्ग- नरकात जात असेल, का काही उरतच नसेल? असले विषय गप्पांचे. त्यामुळे आम्ही दोघंच एकमेकांना! मला कोणी मित्र नाही; त्याला कोणी नाही. म्हणूनच आमचं ठरलं... एकदम पक्कं ठरलं! आमच्या दोघांपैकी जो आधी मरेल, त्यानं दुसर्‍याला या ना त्या प्रकारे सगळं सांगायचं. जमलं तर भेटायचं. तुम्हालाही जाणून घ्यायचेय पुढं काय होते ते? तर मग ऐका सु.शिं.ची अंगावर शहारे आणणारी थरार कथा... 'संदेह'.
2021-09-1233 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionNirartha - Suhas ShirvalkarListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: NirarthaAuthor: Suhas ShirvalkarNarrator: Sharvani PillaiFormat: UnabridgedLength: 0:33:45Language: MarathiRelease date: 09-05-2021Publisher: Storyside AB IndiaGenres: Fiction & Literature, Literary FictionSummary:प्रश्न सोपा असतो. तो नेहमीच सोपा असतो. अवघड असतं ते उत्तर! इतरांसाठीच्या उत्तरापेक्षाही, मनाला देण्याचं उत्तर जास्त अवघड. कारण, सगळंच त्यातल्या मूळ रंग-छटांसह स्पष्ट असतं. स्मरणात असतं! मग, कसं फसवणार? मनस्विनीला आलेल्या फोनने तिची धांदल उडते. दोघांचा अपघात, त्यापैकी एक जण तिचा मनमोहन... कोणीतरी एक गंभीर जखमी... कोण असेल तो? जाईपर्यंत मनाला थारा नाही... द्विधा मनस्थितीसारखे विचार पलटत राहणार... काय होणार पुढे... अर्थाचा उलगडा होणार की सगळेच निरर्थ असणार? जाणून घ्या सु.शिं.च्या ओढ लावणार्‍या कथेत... - 'निरर्थ'.
2021-09-0533 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2021-08-2955 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionEka Adhyakshpadachi Gosht - Suhas ShirvalkarListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: Eka Adhyakshpadachi GoshtAuthor: Suhas ShirvalkarNarrator: Swapnil RajshekharFormat: UnabridgedLength: 0:29:03Language: MarathiRelease date: 08-22-2021Publisher: Storyside AB IndiaGenres: Fiction & Literature, Literary FictionSummary:शंकर पुजारी... एक चांगले लेखक... त्यांच्यावर सरस्वतीने जणू वरदहस्त ठेवला आहे... चिंतनशील... विचारवंत व्यक्तिमत्त्व... दुसरीकडे, जयराम देसाई... शंकररावांच्या तुलनेत एकदम डावे लेखक... पण रुबाब एकदम भारदस्त... व्यक्तिमत्त्व समोरच्यावर छाप पाडणारे... शोमनशिपचे पुरेपूर गुण... आणि या दोघांमध्ये आहे चुरशीची लढत... मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची... तर कोण करणार कोणावर कुरघोडी... अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? जाणून घ्या हे रहस्य सु.शिं.च्या उत्कंठापूर्ण कथेत- 'एका अध्यक्षपदाची गोष्ट'.
2021-08-2229 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionJyacha Thyacha - Suhas ShirvalkarListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: Jyacha ThyachaAuthor: Suhas ShirvalkarNarrator: Swapnil RajshekharFormat: UnabridgedLength: 0:44:53Language: MarathiRelease date: 08-15-2021Publisher: Storyside AB IndiaGenres: Fiction & Literature, Literary FictionSummary:खरंच.... तो रोगट सुरेंद्र अधिकारी मेला... काय होईल? वाईट काहीच नाही! रोगट शरीरापासून त्याची सुटका होईल. संमोहिनी त्याच्या बंधनातून मुक्त होईल. आपलं आयुष्य मार्गी लागेल! मग सुरेंद्र का मरणार नाही? आपण स्वत: कुठेही न अडकता, संमोहिनीला संशय येऊ न देता, सुरेंद्र अधिकारी हा 'वृद्ध तरुण' मरू शकतो का? याचाच दुसरा अर्थ असा संमोहिनी कायमसाठी आपली होऊ शकते! हे फार महत्त्वाचं. कोणाला, खुद्द सुरेंद्र नि संमोहिनीलाही माझा संशय येणार नाही, अशा पद्धतीनं सुरेंद्र मरेल का? जाणून घ्या सुरेंद्र मरणार की अजून काही विपरीत होणार..? सु.शिं.ची वेगवान भन्नाट थरार कथा... ऐका- ' ज्याचं त्याचं...'.
2021-08-1544 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionMekh - Suhas ShirvalkarListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: MekhAuthor: Suhas ShirvalkarNarrator: Ganesh Mane, Sanket MhatreFormat: UnabridgedLength: 0:40:11Language: MarathiRelease date: 08-08-2021Publisher: Storyside AB IndiaGenres: Fiction & Literature, Literary FictionSummary:माझी अडचण लक्षात आली का काका? 'तू...तू' मी भूत आहे! पण तुम्ही घाबरू नका. तुम्हाला त्रास द्यावा, झपाटावं, असा विचारही मी करू शकत नाही. मी अगदीच घाबरलेलो असं पाहून तो म्हणाला, 'तुम्ही चांगले आहात, मला मदत कराल. दुसरा कोणी माणूस असता, तर...! खरं सांगायचं, तर मी घाबरलो होतोच. अवाक् झालो होतोच होतो. अरे, अपरात्री रस्त्यात एक लहान मुलगा भेटला. इतक्या अपरात्री... अंधारात हा जाणार कुठे, म्हणून ह्याला रूमवर आणला. तर... चक्क भुतालाच बोट देऊन घरात घेऊन आलो आपण! काय होणार पुढे मग? जाणून घ्या शिरवळकर यांच्या धमाल कथेत... ऐका- 'मेख'.
2021-08-0840 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionAnddharbhool - Suhas ShirvalkarListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: AnddharbhoolAuthor: Suhas ShirvalkarNarrator: Prasad PanditFormat: UnabridgedLength: 0:45:18Language: MarathiRelease date: 08-01-2021Publisher: Storyside AB IndiaGenres: Fiction & Literature, Literary FictionSummary:एक डान्सबार... अंधार भरलेले वातावरण... मादक, तसेच भरकटवणारे! सगळी नाती गोती... सगळ्या भाव भावना ... सगळं जगच या दिवस- रात्रीच्या खेळात मिथ्या वाटतं... समोर येतो तो फक्त नर-मादी व्यवहार... स्वत:च्या निष्क्रियपणाची खंत... घरासाठी कराव्या लागणार्‍या शरीरसौद्याची वाटणारी शरम...शेकडो हावर्‍या नजरांपासून स्वत:ला वाचवण्याची निरर्थक धडपड... अपरिहार्यतेतून कदाचित निर्माण होणारी व्यसनाधिनता... आणि शेवटी दाटणार्‍या अंधारात लुप्त होणारी स्वत:चीच मलीन प्रतिमा... कोण आणि कशी सावरणार ही अंधारभूल? सु.शिं.नी लिहिलेल्या हार्ड हिटिंग बॅकग्राऊंडची वास्तववादी कहाणी ... 'अंधारभूल'.
2021-08-0145 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionJust .... Happening - Suhas ShirvalkarListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: Just .... HappeningAuthor: Suhas ShirvalkarNarrator: Ganesh Mane, Sharvani PillaiFormat: UnabridgedLength: 0:41:57Language: MarathiRelease date: 07-11-2021Publisher: Storyside AB IndiaGenres: Fiction & Literature, Literary FictionSummary:रजू आणि कुशल दोन प्रेमी... रजूने लग्न केले आणि कुशलला ते समजणं जड गेलं... अकरा रॉंग नंबर्सनंतर रजूला कुशलचा फोन नंबर मिळतो... आणि... सुरू होते एका आगळ्या वेगळ्या फोन कॉल्सची सिरीज... कुशल समजू शकेल का रजूची परिस्थिती...? रजूला कुशलची तडफड जाणवत आहे का? आणि या दोघांमध्येही नसलेली तिसरी व्यक्ती... रजूचा पती ... त्याला देखील मिळणार का न्याय? मानवी गुंतागुंतीची एक अनोखी परिसिमा सु.शिंच्या हार्ट टचिंग स्टोरीत... 'जस्ट... हॅपनिंग'.
2021-07-1141 minListen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Listen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction159: बेस्ट ऑफ 'सुशि'! - Storytel IndiaListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: 159: बेस्ट ऑफ 'सुशि'!Author: Storytel IndiaNarrator: Storytel MarathiFormat: UnabridgedLength: 0:51:59Language: MarathiRelease date: 05-15-2021Publisher: Storyside AB IndiaGenres: Non-Fiction, Art & MusicSummary:दुनियादारी, अमर विश्वास यांच्या पलीकडचे सुहास शिरवळकर कसे होते, त्यांचं विपुल साहित्य, त्यांची गजब शैली, त्यांच्या चाहत्यांचं त्यांच्यावरचं निस्सीम प्रेम, वैयक्तिक आयुष्यातले सुशि, आजच्या जमान्यातले सुशि अशा अनेक इंटरेस्टिंग विषयांवर गप्पा मारल्या आहेत सम्राट शिरवळकर, योगेश दशरथ, रमा नाडगौडा आणि अजिंक्य विश्वास यांनी... ऐकू आनंदे या सदरात बेस्ट ऑफ सुशि हे चर्चासत्र चांगलंच रंगलं आणि सुशिंच्या आठवणींना उजाळा मिळाला... तेव्हा आवर्जून ऐका हा कट्टा. या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांसाठी कोणती आकर्षणं आहेत, ती प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांच्या गप्पांमधून. सुहास शिरवळकरांच्या कथा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/search-suhas+shirvalkar सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
2021-05-1551 minस्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) -  A Marathi audiobook podcast forum
स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum159: बेस्ट ऑफ 'सुशि'!दुनियादारी, अमर विश्वास यांच्या पलीकडचे सुहास शिरवळकर कसे होते, त्यांचं विपुल साहित्य, त्यांची गजब शैली, त्यांच्या चाहत्यांचं त्यांच्यावरचं निस्सीम प्रेम, वैयक्तिक आयुष्यातले सुशि, आजच्या जमान्यातले सुशि अशा अनेक इंटरेस्टिंग विषयांवर गप्पा मारल्या आहेत सम्राट शिरवळकर, योगेश दशरथ, रमा नाडगौडा आणि अजिंक्य विश्वास यांनी... ऐकू आनंदे या सदरात बेस्ट ऑफ सुशि हे चर्चासत्र चांगलंच रंगलं आणि सुशिंच्या आठवणींना उजाळा मिळाला... तेव्हा आवर्जून ऐका हा कट्टा.    या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांसाठी कोणती आकर्षणं आहेत, ती प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांच्या गप्पांमधून. सुहास शिरवळकरांच्या कथा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/search-suhas+shirvalkar सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
2021-05-1551 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2021-05-117h 23Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionMukti - Suhas ShirvalkarListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: MuktiAuthor: Suhas ShirvalkarNarrator: Nachiket DevasthaliFormat: UnabridgedLength: 5:19:12Language: MarathiRelease date: 05-04-2021Publisher: Storyside AB IndiaGenres: Fiction & Literature, GeneralSummary:नाना गेल्यानंतर आईने आपल्या दोन्ही मुलाींना सांभाळले. मुग्धाच्या आयुष्यातले हे फुटके नशीब सुरू झाले व दुःखाची ओळख झाली. ही गोष्ट अशीच सुरूच राहिल का या दुःखातून मुक्तीही मिळेल. प्रेमाच्या शोधातून मिळेल का ही मुक्ती. प्रेमभंगाचं दशदिशा व्यापून उरात सलत राहणारं दुःख पचवून जीवनातल्या प्रखर सत्याला हसत मुखाने सामोऱ्या जाणाऱ्या लाखतल्या एकास आणि प्रत्येकास - मुक्ती , सुहास शिरवळकर लिखित मराठी कादंबरी आणि नचिकेत देवस्थळी यांच्या आवाजात ऐका स्टोरीटेल वर .
2021-05-045h 19Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionIthun -Tithun - Suhas ShirvalkarListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: Ithun -TithunAuthor: Suhas ShirvalkarNarrator: Anshuman VichareFormat: UnabridgedLength: 0:26:01Language: MarathiRelease date: 05-02-2021Publisher: Storyside AB IndiaGenres: Non-Fiction, Art & MusicSummary:बँकमध्ये नवीन नवीन भरती झालेला कर्मचारी आणि नुकतीच होणार होती महत्त्वाची 'मिटिंग'! प्रपोजल्स, लोन्स सोबत अंतर्गत लफडी! अशा मिटिंगची एक हमखास असणारी खासियत. पायताणांची होणारी वरताण चोरी... अशातच परांजपेची चप्पल जाते चोरीला आणि नाईलाज म्हणून त्याला घालावी लागते दुसर्‍या व्यक्तीची चप्पल! तर लगेच पुढच्या 'मिटिंग'ची नोटीस येते आणि परांजपेचे धाबे दणाणते. परांजपेची चोरी पकडली जाणार की सापडणार खरा चप्पलचोर? ऐका एक अफलातून विनोदी कथा- 'इथून- तिथून'
2021-05-0326 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionWonderful - Suhas ShirvalkarListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: WonderfulAuthor: Suhas ShirvalkarNarrator: Saurabh GogateFormat: UnabridgedLength: 0:39:27Language: MarathiRelease date: 05-02-2021Publisher: Storyside AB IndiaGenres: Non-Fiction, Art & MusicSummary:'गुळू बेंद्रे'! नावाइतकेच रूप असलेला हा इसम... जन्माला आल्यानंतर सुरूवातीलाच जो काही गप्प बसला असेल तेवढाच, नाहीतर त्याची ओळख झाली तर निरनिराळ्या कारणांनी 'गुळू' दुसर्‍यांच्या स्मृतीमध्ये चिरंतन होऊन जाई. पण त्याचा आवाज ही स्वर्गीय देणगी! अशा या गुळूला एका आजारानंतर ऐकू येणे बंद होते. ठार बहिरा असलेला हा गुळू सुरेल तान घेतो आणि चमत्कार होतो. त्याच्या समोर चॅलेंज येते ते एका माणसाचे. एक नवीन चाल, अनोळखी सुरावट आणि गाणे बसवायला केवळ तीन दिवसांचा अवधी! बहिरा असलेला गुळू करू शकेल का ते चॅलेंज पूर्ण? ऐका सु.शि. टच असलेली धमाल कथा- 'वन्डरफुल'
2021-05-0239 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionKya Baat Hai ! - Suhas ShirvalkarListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: Kya Baat Hai !Author: Suhas ShirvalkarNarrator: Anshuman VichareFormat: UnabridgedLength: 0:25:45Language: MarathiRelease date: 05-02-2021Publisher: Storyside AB IndiaGenres: Fiction & Literature, Non-Fiction, General, Art & MusicSummary:शहाणे आणि देखणे कुटुंब! एकेकाळी अगदी जीवाभावाचे संबंध असणारी ही जोडपी अचानक एका अनाकलनीय कारणाने दुरावतात... आणि या घरट्यात नेहमीच जुळतात तसे प्रेमसंबंध जुळतात. शहाणेंचा 'श्याम' आणि देखणेंची 'नीता' एकमेकांच्या प्रेमात पडतात. हे संबंध चालू कसे ठेवायचे हा प्रश्न दोघांनाही पडतो आणि एक उपाय समोर येतो... 'सांकेतिक भाषा' श्याम सांकेतिक भाषेत प्रेमपत्र लिहितो आणि त्याला उत्तरही येते लगेचच. या प्रेमपत्रांच्या बहाराला येणार का काही आडकाठी? की सांकेतिक भाषा उभे करणार नवीन काही घोळ... ऐका प्रेमाच्या अजब लपाछपीचा कारभार- 'क्या बात है!'
2021-05-0225 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionZara Sallyaa -Sallyaane - Suhas ShirvalkarListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: Zara Sallyaa -SallyaaneAuthor: Suhas ShirvalkarNarrator: Saurabh GogateFormat: UnabridgedLength: 0:26:17Language: MarathiRelease date: 05-02-2021Publisher: Storyside AB IndiaGenres: Fiction & Literature, Non-Fiction, General, Art & MusicSummary:नानासाहेब सेवक हे 'नान्या' असल्यापासूनच अत्यंत उपद्व्यापी! राजकारणात शिरण्याऐवजी निवडून आलेल्या पुढार्‍यांच्या दोर्‍या नानांच्या हातात. त्यामुळे भरभराटीला कमी काय? अशा नानासाहेबांना एकच नाद- 'भानगडी'तल्या लग्नांसाठी जातीनं पुढाकार घ्यायचा! मग मागचे पुढचे न पाहता त्यांचे त्या कार्यात झोकून देणे असायचे. तर यावेळी त्यांच्या समोर त्यांच्याच वर्तमानपत्राचा तरूण संपादक 'राजेंद्र' इच्छुक वर म्हणून उभा! नानासाहेब लावू शकतील का त्याचे लग्न? की सुरूवातीलाच नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्नं? जाणून घ्या राजेंद्रला नानासाहेब काय अतरंगी सल्ले देतात ते...! ऐका सुहास शिरवळकरांची भन्नाट कथा – 'जरा सल्ल्या-सल्ल्याने'
2021-05-0226 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2021-05-0227 minEnjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & Entertainment
Enjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & Entertainment[Marathi] - Manmokla, Pahila-Vahila by Suhas ShirvalkarPlease visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/831349 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Manmokla, Pahila-Vahila Series: #5 of Sushi Katha Author: Suhas Shirvalkar Narrator: Anshuman Vichare Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 27 minutes Release date: May 2, 2021 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: आपण जन्माला येऊन मूर्खपणा केला, हे पहिल्यांदा केव्हा जाणवलं तुम्हाला? तुमच्यापेक्षा दुर्बल... असाहाय्य मुलाला, कोपर्‍यात गाठून तुम्ही कधी बुकलून काढलंय का? अतिशय घाबरून, तुम्ही कधी मारामारीतून पळून गेला आहात का? असेच आपलं पहिलं-वहिलं 'प्रेम' तुम्ही मनमोकळं व्यक्त केलं आहेत का? या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असतील तर नक्की ऐका हे गंमतीदार 'कन्फेशन'... सु.शिं.च्या खुसखुशीत शैलीतील कहाणी... 'मनमोकळं, पहिलं-वहिलं...'
2021-05-0203 minEnjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & Entertainment
Enjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & Entertainment[Marathi] - Zara Sallyaa -Sallyaane by Suhas ShirvalkarPlease visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/831356 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Zara Sallyaa -Sallyaane Series: #7 of Sushi Katha Author: Suhas Shirvalkar Narrator: Saurabh Gogate Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 26 minutes Release date: May 2, 2021 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: नानासाहेब सेवक हे 'नान्या' असल्यापासूनच अत्यंत उपद्व्यापी! राजकारणात शिरण्याऐवजी निवडून आलेल्या पुढार्‍यांच्या दोर्‍या नानांच्या हातात. त्यामुळे भरभराटीला कमी काय? अशा नानासाहेबांना एकच नाद- 'भानगडी'तल्या लग्नांसाठी जातीनं पुढाकार घ्यायचा! मग मागचे पुढचे न पाहता त्यांचे त्या कार्यात झोकून देणे असायचे. तर यावेळी त्यांच्या समोर त्यांच्याच वर्तमानपत्राचा तरूण संपादक 'राजेंद्र' इच्छुक वर म्हणून उभा! नानासाहेब लावू शकतील का त्याचे लग्न? की सुरूवातीलाच नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्नं? जाणून घ्या राजेंद्रला नानासाहेब काय अतरंगी सल्ले देतात ते...! ऐका सुहास शिरवळकरांची भन्नाट कथा – 'जरा सल्ल्या-सल्ल्याने'
2021-05-0203 minEnjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & Entertainment
Enjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & Entertainment[Marathi] - Ithun -Tithun by Suhas ShirvalkarPlease visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/831354 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Ithun -Tithun Series: #2 of Sushi Katha Author: Suhas Shirvalkar Narrator: Anshuman Vichare Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 26 minutes Release date: May 2, 2021 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: बँकमध्ये नवीन नवीन भरती झालेला कर्मचारी आणि नुकतीच होणार होती महत्त्वाची 'मिटिंग'! प्रपोजल्स, लोन्स सोबत अंतर्गत लफडी! अशा मिटिंगची एक हमखास असणारी खासियत. पायताणांची होणारी वरताण चोरी... अशातच परांजपेची चप्पल जाते चोरीला आणि नाईलाज म्हणून त्याला घालावी लागते दुसर्‍या व्यक्तीची चप्पल! तर लगेच पुढच्या 'मिटिंग'ची नोटीस येते आणि परांजपेचे धाबे दणाणते. परांजपेची चोरी पकडली जाणार की सापडणार खरा चप्पलचोर? ऐका एक अफलातून विनोदी कथा- 'इथून- तिथून'
2021-05-0203 minEnjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & Entertainment
Enjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & Entertainment[Marathi] - Kya Baat Hai ! by Suhas ShirvalkarPlease visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/831357 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Kya Baat Hai ! Series: #3 of Sushi Katha Author: Suhas Shirvalkar Narrator: Anshuman Vichare Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 25 minutes Release date: May 2, 2021 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: शहाणे आणि देखणे कुटुंब! एकेकाळी अगदी जीवाभावाचे संबंध असणारी ही जोडपी अचानक एका अनाकलनीय कारणाने दुरावतात... आणि या घरट्यात नेहमीच जुळतात तसे प्रेमसंबंध जुळतात. शहाणेंचा 'श्याम' आणि देखणेंची 'नीता' एकमेकांच्या प्रेमात पडतात. हे संबंध चालू कसे ठेवायचे हा प्रश्न दोघांनाही पडतो आणि एक उपाय समोर येतो... 'सांकेतिक भाषा' श्याम सांकेतिक भाषेत प्रेमपत्र लिहितो आणि त्याला उत्तरही येते लगेचच. या प्रेमपत्रांच्या बहाराला येणार का काही आडकाठी? की सांकेतिक भाषा उभे करणार नवीन काही घोळ... ऐका प्रेमाच्या अजब लपाछपीचा कारभार- 'क्या बात है!'
2021-05-0203 minEnjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & Entertainment2021-05-0202 minEnjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & Entertainment
Enjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & Entertainment[Marathi] - Wonderful by Suhas ShirvalkarPlease visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/831359 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Wonderful Series: #1 of Sushi Katha Author: Suhas Shirvalkar Narrator: Saurabh Gogate Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 39 minutes Release date: May 2, 2021 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: 'गुळू बेंद्रे'! नावाइतकेच रूप असलेला हा इसम... जन्माला आल्यानंतर सुरूवातीलाच जो काही गप्प बसला असेल तेवढाच, नाहीतर त्याची ओळख झाली तर निरनिराळ्या कारणांनी 'गुळू' दुसर्‍यांच्या स्मृतीमध्ये चिरंतन होऊन जाई. पण त्याचा आवाज ही स्वर्गीय देणगी! अशा या गुळूला एका आजारानंतर ऐकू येणे बंद होते. ठार बहिरा असलेला हा गुळू सुरेल तान घेतो आणि चमत्कार होतो. त्याच्या समोर चॅलेंज येते ते एका माणसाचे. एक नवीन चाल, अनोळखी सुरावट आणि गाणे बसवायला केवळ तीन दिवसांचा अवधी! बहिरा असलेला गुळू करू शकेल का ते चॅलेंज पूर्ण? ऐका सु.शि. टच असलेली धमाल कथा- 'वन्डरफुल'
2021-05-0203 minEnjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & Entertainment
Enjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & Entertainment[Marathi] - Laagan by Suhas ShirvalkarPlease visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/831352 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Laagan Series: #4 of Sushi Katha Author: Suhas Shirvalkar Narrator: Anshuman Vichare Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 34 minutes Release date: May 2, 2021 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: 'हुच्च काणे'... नावातच तिकडमबाजी असलेल्या व्यक्तीचे किस्सेही तेवढेच अफलातून, रहस्यकथा काढणे असो, किंवा प्रकाशन व्यवसायात जोरात उडी मारणे असो... एकावर एक गोष्ट फ्री... आणि नफेखोरीतून उद्भवणारे गोंधळ हे हुच्चच्या कारकिर्दीचे लक्षण... हुच्च पुढे जाऊन काय काय व्यवसाय चालू करतो, आणि त्यात किती स्कीम्स काढतो, हे एकदा ऐकून अनुभवणे आणि त्याची मौज जाणून घेणे अगदी मस्ट... ऐका सुहास शिरवळकर लिखित एका तिकडमबाजाची तिकडम कथा... 'लागण'
2021-05-0203 minEnjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & Entertainment2021-05-0203 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2021-05-0234 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2021-05-0217 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionManmokla, Pahila-Vahila - Suhas ShirvalkarListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: Manmokla, Pahila-VahilaAuthor: Suhas ShirvalkarNarrator: Anshuman VichareFormat: UnabridgedLength: 0:27:13Language: MarathiRelease date: 05-02-2021Publisher: Storyside AB IndiaGenres: Fiction & Literature, Non-Fiction, General, Art & MusicSummary:आपण जन्माला येऊन मूर्खपणा केला, हे पहिल्यांदा केव्हा जाणवलं तुम्हाला? तुमच्यापेक्षा दुर्बल... असाहाय्य मुलाला, कोपर्‍यात गाठून तुम्ही कधी बुकलून काढलंय का? अतिशय घाबरून, तुम्ही कधी मारामारीतून पळून गेला आहात का? असेच आपलं पहिलं-वहिलं 'प्रेम' तुम्ही मनमोकळं व्यक्त केलं आहेत का? या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असतील तर नक्की ऐका हे गंमतीदार 'कन्फेशन'... सु.शिं.च्या खुसखुशीत शैलीतील कहाणी... 'मनमोकळं, पहिलं-वहिलं...'
2021-05-0227 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionBandista - Suhas ShirvalkarListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: BandistaAuthor: Suhas ShirvalkarNarrator: Anupama TakmogeFormat: UnabridgedLength: 6:49:12Language: MarathiRelease date: 03-01-2021Publisher: Storyside AB IndiaGenres: Mystery, Thriller & Horror, Detective StoriesSummary:स्त्री आणि पुरूष जगन्नियत्ताने निर्माण केलेली ही सुरेल नाती.... त्यांनी एकमेकांच्या सहवासात आयुष्य सुंदर करावी एवढीच माफक अपेक्षा त्याने ठेवली. पण पुरूषाला अहंकाराचा दंश होतो अन विषाचे भोग भोगावे लागतात स्त्रीला...जगणंच संपून जाईपर्यंत मग ती त्या जहाल विषाच्या यातनांनी तडफडत राहते.... पुरूष मात्र एकापाठोपाठ एक काटेरी कुंपण उभी करून तीचा जीव बंदिस्त करू पाहत असतो. मात्र एक वेळ अशी येतेच...तेव्हा पुरूषाच्या डोळ्यापुढे फक्त अहंकार असतो अन् बंदिस्त कुंपणाआड सावरणारं कुणीच नसतं. सुहास शिरवळकर लिखित मराठी कादंबरी 'बंदिस्त', ऐका , स्टोरीटेल वर अनुपम ताकमोगे यांच्या आवाजात.
2021-03-016h 49Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionNyay Anyay - Suhas ShirvalkarListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: Nyay AnyayAuthor: Suhas ShirvalkarNarrator: Vinamra BhabalFormat: UnabridgedLength: 2:24:09Language: MarathiRelease date: 01-22-2021Publisher: Storyside AB IndiaGenres: Romance, Fiction & Literature, GeneralSummary:'न्याय – अन्याय' मधली कथा समाजातील एका प्रतिष्ठित व्यक्तीची आहे. तो स्वतःच ती कथन करतो. पण तो त्याच नाव जाहीर करत नाही. स्वतः कथन करत असताना त्याच्या भावविश्वाची तो ओळख करून देतो. त्याची साधी- भाबडी पत्नी 'भावना' नेहमीच त्याच्या हो ला हो करत आली आहे. तिचा स्वतःच्या नवऱ्यावर गाढ विश्वास आहे. भावनाचा नवरा एक दुहेरी आयुष्य 'तरंगिणी' नामक युवतीसोबत गेली ५ वर्ष जगतोय. हे सर्व तो इतक्या शिताफीने करतो कि कोणालाही त्याचा संशय येत नाही. पुढे, असं काहीतरी घडतं की सर्व फासे उलटे पडतात. मग उरतात ते फक्त प्रश्न… तरंगिणी कोण? नवऱ्याचं काय होते? तरंगिणीचं काय होते? कथेतला ट्विस्ट? …या प्रश्नांची उकल करण्यासाठी 'न्याय- अन्याय' नक्कीच ऐकायला हवं . या लघुकादंबरीची कथा जरी आपल्या ऐकण्यात, बघण्यात अथवा तत्सम वाचण्यातली असली, तरी ती वेगळी का आहे? हे समजून घेताना कथेतील पात्रं महत्वाची भूमिका बजावतात. पहिल्या भेटीतील 'तरंगिणी' आणि ५ वर्षातील 'तरंग'. तिचा बदलता स्वभाव वाचकाला अवाक करतं. मानवाचे आयुष्य नेहमीच असंख्य गुंतागुंतींनी जोडलेले असते. सुखी आयुष्य जगत असताना अनेकदा अशा गोष्टी घडतात की आयुष्याची घडी विस्कटते आणि मग ती बसवताना नाकीनऊ येतात. काही जण स्वत:च्या कर्माने आफत ओढवून घेतात तर काहीजण योगायोगाने दुष्टचक्रात अडकतात. हाच धागा पकडत प्रसिद्ध लेखक सुहास शिरवळकर यांची कादंबरी 'न्याय- अन्याय' ही लघुकादंबरी मानवी नात्यांमधले नेमके गुण दोष उघड करते.
2021-01-222h 24Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2021-01-172h 44Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2021-01-106h 15Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionPahatvara - Suhas ShirvalkarListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: PahatvaraAuthor: Suhas ShirvalkarNarrator: Anupama TakmogeFormat: UnabridgedLength: 6:36:55Language: MarathiRelease date: 01-06-2021Publisher: Storyside AB IndiaGenres: Mystery, Thriller & Horror, Detective StoriesSummary:मृणालिनीची नेमणूक हरिपूरला शाळेत पर्यवेक्षक म्हणून झाली. या गावातील प्रतिष्ठित नानासाहेबांनी तिचे स्वागत केले. पण मुंबई सोडून हरिपूरसारख्या छोट्या गावात आलेल्या मृणालिनीला या गावात आलेले पुरूषसत्ताक संस्कृतीचे आलेले अनुभव आणि मृणालिनी या अनुभवांना कशी सामोरी गेली व शाळेच्या विकासासाठी तिने केलेली धडपडीचे नेमके काय झाले याची ही कादंबरी. सुहास शिरवळकरांनी लिहिलेल्या अनेक कादंब-यापैकी ही एक अतिशय लोकप्रिय कादंबरी. 'पहाटवारा ', ऐका , अनुपमा ताकमोगे यांच्या आवाजात
2021-01-066h 36Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2020-06-303h 31Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2020-06-173h 14Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionZhala Gela - Suhas ShirvalkarListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: Zhala GelaAuthor: Suhas ShirvalkarNarrator: Saurabh GogateFormat: UnabridgedLength: 7:30:23Language: MarathiRelease date: 04-18-2020Publisher: Storyside AB IndiaGenres: Romance, Fiction & Literature, GeneralSummary:जीवन हाही एक रेसकोर्सच ! यश आणि पैसा मिळवण्यासाठी माणसं उरीपोटी नुसती धावत असतात..... मग त्यातील काहींना यश मिळतं , तर काही जण अपयश आलं तरी यश मिळवण्याच्या लालसेने धावतच राहतात. लाखातला एखादा असा असतो कि धाव -धाव धावतो आणि यशही मिळतं पण त्यावेळेस ते उपभोगायला आयुष्यच राहिलेलं नसतं ! केवळ कमनशिबी .... दुसरा शब्द काय? 'ओनर' ईशान सर्वोत्तम, देखणी लीना, प्रचंड आतमविश्वास असलेला मोहनदेव ,ज्याच्या मैत्रीपुढं जगाची श्रीमंती लाथाडावी असा बुकी अभिराम, टीनएजर असूनही समजूतदार असणारी सुजाता .... आणि अलौकिक व्यक्तिमत्व घेऊन आलेला मोहनदेवाचा वारस - मुलगा असीमदेव , आणि 'ग्रँड फिली' म्हणावी अशी आभा .... रेसकोर्सच्या पार्श्व् भूमीवर लिहिलेली , भावनांच्या रंगांच्या उधळणीत ओथंबलेली , तरीही आयुष्य 'स्टेक' ला लावणाऱ्या अजब व्यक्तिमत्त्वाची जीवनकहाणी - खास सुशी स्टाईल मध्ये. 'झालं गेलं ' सौरभ गोगटे यांच्या आवाजात .
2020-04-187h 30स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) -  A Marathi audiobook podcast forum2018-06-1133 min