Look for any podcast host, guest or anyone
Showing episodes and shows of

Thinkbank

Shows

Think Bank
Think Bankकलाकारांनी राजकीय मते मांडावीत का? | Atul Kulkarniक्वेस्ट (Quest) ही संस्था नक्की काय काम करते? अभिनयाबरोबर या संस्थेसाठी काम करावंसं का वाटलं? क्वेस्ट (Quest) मधून रिटायर व्हायचा निर्णय का घेतला? तरुणांनी राजकारणात यायची गरज आहे का? आपल्या शिक्षण संस्थेतच चूक आहे? समाज सेवा ही सेकंड इनिंग असते? एंटरटेनमेंट इंडस्ट्री कडे सध्याच्या जगात कसं बघता? सोशल मीडिया मुळे सेलिब्रिटीजचं आयुष्य नक्की कसं बदललं? अभिनेते कोणत्याच मुद्द्यावर ठाम भूमिका घेत नाहीयेत का? आत्ताच्या राजकीय परिस्थितीकडे बघताना तुम्हाला काय वाटतं? भारताच्या राजकारणाची भविष्यातील दिशा कशी असायला पाहिजे?     प्रख्यात अभिनेता अतुल कुलकर्णी यांची मुलाखत. #thinkbank #filmindustry #marathifilms #atulkulkarni
2022-01-011h 09Think Bank
Think Bankशेअर मार्केटमध्ये लोक कोणत्या चुका करतात? | Anil Lambaप्रत्येकाने स्टॉक मार्केट मध्ये का आलं पाहिजे? शेअर मध्ये लाखाचे बारा हजार होतात का? एखादा शेअर कधी घ्यावा आणि कधी विकावा? तरुणांनी शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करावी का? एखाद्या कंपनीचे मूल्य कसे ठरते? आर्थिक साक्षरता किती गरजेची आहे आणि कुठून शिकता येते? आजच्या तरुणांनी गुंतवूणक कशी आणि कुठे करावी? ४०व्या वर्षानंतर पैश्यासाठी काम करायची गरज लागायला नको या साठी काय करावे? शेअरमार्केटमधून खरंच खूप पैसा मिळतो?      "Romancing the Balance Sheet" व "Flirting with stocks" अशा आंतरराष्ट्रीय बेस्टसेलर पुस्तकांचे लेखक, कार्पोरेट ट्रेनर, फायनान्स गुरू "अनिल लांबा" यांची मुलाखत. #sharemarket #personalfinance #finance #thinkbank
2022-01-0152 minFull Audiobooks in Non-Fiction, Current Affairs, Law, & Politics
Full Audiobooks in Non-Fiction, Current Affairs, Law, & Politics[Marathi] - Corona, Lockdown Aani Maharashtra Politics by ThinkbankPlease visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/831190 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Corona, Lockdown Aani Maharashtra Politics Author: Thinkbank Narrator: Vinayak Pachlag Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 47 minutes Release date: July 15, 2020 Genres: Current Affairs, Law, & Politics Publisher's Summary: लॉकडाऊनचा निर्णय बरोबर होता की चुकीचा? भारताने बाकीच्या देशांच्या तुलनेत कोरोनाचा पीक येण्याआधीच लॉकडाऊन काढायला सुरुवात याची करणे कोणती? आधी लॉकडाऊन लावल्यामुळे कोरोना भारतात कमी वेगाने वाढला का? गेल्या ५० दिवसात जगाने काय शिकले आई काय शिकायला पाहिजे? कोरोना पेक्षा कोरोनाची भीती मुद्दाम तयार केली गेली होती का? औषध कंपन्यांचं युद्ध चालू आहे का? सरकार, शास्रज्ञ त्यांच्यावरचा विश्वास कमी झाला आहे याला सामोरं कसं जायचं? प्रशासन आणि राजकारणी यांच्यातील गोंधळामुळे गुंतागुंत वाढली आहे का? आत्मनिर्भर भारत आणि २० लाख कोटींचं पॅकेज याबद्दलचं मत काय? येणाऱ्या काळात सरकारने कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत? अर्थव्यवस्थेची साखळी पुन्हा नव्याने मांडायला लागेल का? प्रत्येकाच्या अकाउंट मध्ये डायरेक्ट पैसे जमा करणे योग्य आहे का? अमेरिकेतील आंदोलनांबद्दल तुमचे मत काय? भारतात सुद्धा सामाजिक असंतोष येऊ शकतो का? भारतीय राजकारणात गेल्या दिवसांमध्ये काय परिणाम झालेत आणि काय परिणाम होऊ शकतील? सध्या महाविकास आघाडीच्या सरकारबद्दल मत काय? महाविकास आघाडीचं सरकार स्थिर आहे का? धोरणकर्त्यानी येत्या काही महिन्यात कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे?
2020-07-1503 minFull Audiobooks in Non-Fiction, Current Affairs, Law, & Politics
Full Audiobooks in Non-Fiction, Current Affairs, Law, & Politics[Marathi] - Aapan Mahapurushana Jatit Adkavale Aahe ka? by ThinkbankPlease visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/836249 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Aapan Mahapurushana Jatit Adkavale Aahe ka? Author: Thinkbank Narrator: Vinayak Pachlag Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 49 minutes Release date: July 9, 2020 Genres: Current Affairs, Law, & Politics Publisher's Summary: महाराष्ट्र इतिहासातून शिकत शिकत कसा उभा राहिला? महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतरची आपली कामगिरी ही अधिसारखी राहिली का खालावली? महाराष्ट्राने देशाला वैचारिक नेतृत्व दिले आहे का? महाराष्ट्राचं स्थान हे देशात कमी झालं आहे ? महाराष्ट्र जातीवादात अडकला आहे का? आपण आपल्या महापुरुषांना जातीत अडकवून ठेवलं आहे का ? कोरोनाकाळात जगताना आपण इतिहासातून काही शिकू शकतो का? ज्येष्ठ अभ्यासक आणि संत तुकाराम यांचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांची महाराष्ट्र दिनानिमित्त घेतलेली मुलाखत.
2020-07-0903 minFull Audiobooks in Non-Fiction, Current Affairs, Law, & Politics
Full Audiobooks in Non-Fiction, Current Affairs, Law, & Politics[Marathi] - Maharashtra Pudhil Char Awhane by ThinkbankPlease visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/836248 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Maharashtra Pudhil Char Awhane Author: Thinkbank Narrator: Vinayak Pachlag Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 36 minutes Release date: July 7, 2020 Genres: Current Affairs, Law, & Politics Publisher's Summary: गेल्या ६० वर्षात महाराष्ट्र एक अग्रेसर राज्य राहण्याची प्रमुख करणं कोणती? याच काळात वैचारिक नेतृत्व कसे होते? महाराष्ट्र राजकीय, आर्थिक बदलांमध्ये मागे पडला का? महाराष्ट्राच्या राजकारणात काम कमी आणि अस्मिता टोकदार झाली आहे का? राज्यात व्यक्तिकेंद्रित राजकारण वाढलं का? आत्ताचा महाराष्ट्र इतिहासात अडकला आहे का? आपल्यापुढील येत्या १५ वर्षातील आव्हाने कोणती? राजकीय विश्लेषक प्रा. डॉ. सुहास पळशीकर यांची महाराष्ट्र @६० च्या निमित्ताने घेतलेली मुलाखत.
2020-07-0703 minFull Audiobooks in Non-Fiction, Current Affairs, Law, & Politics
Full Audiobooks in Non-Fiction, Current Affairs, Law, & Politics[Marathi] - Marathi Manus Pantpradhan kadhi Banel? by ThinkbankPlease visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832826 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Marathi Manus Pantpradhan kadhi Banel? Author: Thinkbank Narrator: Vinayak Pachlag Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 47 minutes Release date: July 4, 2020 Genres: Current Affairs, Law, & Politics Publisher's Summary: गेल्या ६० वर्षाचा महाराष्ट्राचा प्रवास कसा होता? महाराष्ट्राने देशाला दिशा देण्याचं काम केलं त्यात आता आपण कुठेतरीकमी पडतोय का? गेल्या वर्षांमध्ये राजकीय स्वार्थासाठी जातीभेद निर्माण केला गेला का? महाराष्ट्राचे राजकारण हे उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील राजकारणापेक्षा हा वागले कसे राहिले? एक राज्य घडवण्यात प्रशासनाचा नक्की वाटा काय असतो? मुंबई, पुणे यांसारखी काही शहरे सोडून बाकी शहरांचा विकास का झाला नाही आणि त्यामुळे महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि बिहार यांच्याही मागे जातो? उद्योग महाराष्ट्राबाहेर जातायत का? शासकीय धोरणांमुळे पुणे हे भारताची सिलिकॉन व्हॅली होता होता राहिला का? महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासाकडे कसे बघता? सामाजिक फाटाफुटीमुळे महाराष्ट्राची गती थांबली का? यशवंतराव चव्हाणांना जे जमलं ते शरद पवार यांना जमलं नाही का? जात पात धर्म सोडून एखाद्या व्यक्तीला भारताच्या नेतृत्वासाठी पाठिंबा देणं हे महाराष्ट्राला जमेल का? महाराष्ट्र @६० या कार्यक्रमात माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांची घेतलेली मुलाखत.
2020-07-0403 minFull Audiobooks in Non-Fiction, Current Affairs, Law, & Politics
Full Audiobooks in Non-Fiction, Current Affairs, Law, & Politics[Marathi] - Coronanantarcha Rajkaran by ThinkbankPlease visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/836247 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Coronanantarcha Rajkaran Author: Thinkbank Narrator: Vinayak Pachlag Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 51 minutes Release date: July 3, 2020 Genres: Current Affairs, Law, & Politics Publisher's Summary: कोरोनानंतरचं राजकारण आणि राजकारणी बदलतील का? भारत सरकारची आणि जगाचीच आर्थिक धोरणे चुकत आहेत का? चीन ला पर्याय भारत होणं अवघड आहे? कोरोनानंतर राजकीय राष्ट्रवाद वाढू शकतो का? कोरोनानंतर प्रादेशिक अस्मितावाद वाढला आहे का? कोरोनानंतर येणाऱ्या प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी आपले धोरणकरते तयार आहेत का? निवडून यायची गरज म्हणून सार्वजनिक आरोगयापेक्षा रस्ते- पूल बांधण्यावर जास्त लक्ष दिलं जात का? आपल्या राज्यांमध्ये रोजगार निर्माण करता आला नाही हे राज्यकर्त्यांचं अपयश आहे का? बहूमत आलं की प्रधानमंत्री म्हणतील तोच कायदा असं होतंय का? महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची एक्सक्लुसिव्ह मुलाखत फक्त थिंक बँक वर
2020-07-0303 minFull Audiobooks in Non-Fiction, Current Affairs, Law, & Politics2020-07-0203 minFull Audiobooks in Non-Fiction, Current Affairs, Law, & Politics
Full Audiobooks in Non-Fiction, Current Affairs, Law, & Politics[Marathi] - Bharatacha Parrashtra Dhoran Chukala Ka? by ThinkbankPlease visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/831187 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Bharatacha Parrashtra Dhoran Chukala Ka? Author: Thinkbank Narrator: Vinayak Pachlag Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 57 minutes Release date: June 12, 2020 Genres: Current Affairs, Law, & Politics Publisher's Summary: त्या रात्री नक्की काय घडलं? हा पूर्वनियोजित हल्ला होता का? हे भारत आणि चीन मधील विवादित क्षेत्र (LAC - line of actual control) नक्की काय आहे? अचानक चीन विस्तारवाद करण्याच्या मागे का लागला असेल? चीनच्या महासत्तेला भारत आव्हान देतो आहे का? भारताचं अमेरिकेच्या जवळ असणं हे चीनला नको आहे का? चीन नेपाळचा भारताविरुद्ध वापर करून घेतोय का? नेपाळ भारत संबंध का बिघडले? भारताच्या परराष्ट्र धोरणात चुका झाल्या आहेत का? तात्कालिक आणि दीर्घकालीन कोणते धोरण भारतने स्वीकारायला हवे? चीनला अद्दल घडवण्यासाठी चिनी वस्तू बॉयकॉट करणं हा मार्ग असू शकतो का? भारत चीन यांच्या आत्ताच्या वादावरून युद्ध होण्याची शक्यता आहे का?आंतरराष्ट्रीय धोरण विश्लेषक परिमल माया सुधाकर यांची मुलाखत.
2020-06-1203 minFull Audiobooks in Non-Fiction, Current Affairs, Law, & Politics2020-05-2603 minFull Audiobooks in Non-Fiction, Current Affairs, Law, & Politics2020-05-2503 minFull Audiobooks in Non-Fiction, Current Affairs, Law, & Politics2020-04-1305 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2020-03-0214 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2020-03-0115 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2020-03-0158 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2020-03-0109 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionNirman Sanstheche Sanchalak: Amrut Bang - ThinkbankListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: Nirman Sanstheche Sanchalak: Amrut BangAuthor: ThinkbankNarrator: Vinayak PachlagFormat: UnabridgedLength: 0:49:16Language: MarathiRelease date: 03-01-2020Publisher: Storyside AB IndiaGenres: Business & Economics, Non-Fiction, EducationSummary:निर्माण चा उद्देश नक्की काय? ट्रेनिंग देऊन तरुण घडवता येतात का? गेल्या १२ वर्षात निर्माण मुळे तरुणाईत नक्की काय फरक पडला? लाईफ स्किल्स म्हणजे काय ? इंजिनिअरींग नंतर मिळालेली मोठ्या पगाराची नोकरी सोडून समाजसेवा करावी असे का वाटले? निर्माणचे काम चालू असताना मधेच अमेरिकेत जायचा निर्णय का घेतला? भारतातील तरुण आणि अमेरिकेतील तरुण ह्यात फरक काय जाणवला? भारतातील तरुणांबद्दल काय वाटते? आत्ता भारतीय तरुण कोणत्या वळणावर चालला आहे? गेले १-२ महिने तरुण जे रस्त्यावर येऊन आंदोलने करत आहेत, याबद्दल काय म्हणणे आहे?
2020-03-0149 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2020-03-0146 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2020-03-0114 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2020-03-0153 minFull Audiobooks in Non-Fiction, Current Affairs, Law, & Politics2020-03-0103 minFull Audiobooks in Non-Fiction, Current Affairs, Law, & Politics2020-03-0103 minFull Audiobooks in Non-Fiction, Current Affairs, Law, & Politics2020-03-0102 minFull Audiobooks in Non-Fiction, Current Affairs, Law, & Politics2020-03-0103 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2020-02-2911 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2020-02-1525 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2020-02-1513 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2020-02-1525 minthe Best Audio Stories in Biography & Memoir, History & Culture2020-02-1503 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2020-02-1525 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2020-02-1527 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2020-02-1514 minFull Audiobooks in Non-Fiction, Current Affairs, Law, & Politics
Full Audiobooks in Non-Fiction, Current Affairs, Law, & Politics[Marathi] - Politics of Maharashtra by ThinkbankPlease visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/830248 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Politics of Maharashtra Author: Thinkbank Narrator: Vinayak Pachlag Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 14 minutes Release date: February 15, 2020 Genres: Current Affairs, Law, & Politics Publisher's Summary: हे महाविकास आघाडी सरकार आहे की स्थगिती सरकार? मंत्रिमंडळ विस्ताराचे अधिकार उद्धव ठाकरे वापरू शकले नाहीत का? मंत्रीमंडळ विस्ताराला वेळ का लागला? सरकार हे जनतेच्या हितासाठी असते की राजकारण्यांच्या व्यक्तिगत हितासाठी? शिवसेनेच्या वाट्याला कोणतेही महत्वाचे मंत्रीपद आले नाही का? उद्धव ठाकरे सूडाचे राजकारण खेळात आहेत का? शिवसेना फक्त भाजपला दुखावण्यासाठी सगळे करते आहे का? भाऊ तोरसेकर यांचे सडेतोड विश्लेषण
2020-02-1501 minFull Audiobooks in Non-Fiction, Current Affairs, Law, & Politics2020-02-1503 minFull Audiobooks in Non-Fiction, Current Affairs, Law, & Politics2020-02-1501 minFull Audiobooks in Non-Fiction, Current Affairs, Law, & Politics2020-02-1503 minFull Audiobooks in Non-Fiction, Current Affairs, Law, & Politics2020-02-1503 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction2020-02-1529 min