podcast
details
.com
Print
Share
Look for any podcast host, guest or anyone
Search
Showing episodes and shows of
Tushar Gunjal
Shows
Download New Full Audiobooks in Mystery, Thriller & Horror, Police & Detective
[Marathi] - Filakia Murder Case S01 by Tushar Gunjal
Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832725 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Filakia Murder Case S01 Author: Tushar Gunjal Narrator: Rohit Haldikar Format: Unabridged Audiobook Length: 5 hours 28 minutes Release date: April 8, 2024 Genres: Police & Detective Publisher's Summary: श्रिया नामजोशीला गुलाबाच्या पाकळ्यांसकट कोणी चिरडलं हे सत्य विकीच्या कानांत अन् त्या बाथरूमच्या पाण्यात कायमचंच दडपलं जाणार होतं..पण Advocate मोहितमध्ये दडपलेल्या गोष्टी हुडकून काढण्याची भाबडी 'खाज' लहानपणापासूनच होती.
2024-04-09
05 min
Download New Full Audiobooks in Mystery, Thriller & Horror, Police & Detective
[Marathi] - Filakia Murder Case S01 by Tushar Gunjal
Please visithttps://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832725to listen full audiobooks. Title: [Marathi] - Filakia Murder Case S01 Author: Tushar Gunjal Narrator: Rohit Haldikar Format: Unabridged Audiobook Length: 5 hours 28 minutes Release date: April 8, 2024 Genres: Police & Detective Publisher's Summary: श्रिया नामजोशीला गुलाबाच्या पाकळ्यांसकट कोणी चिरडलं हे सत्य विकीच्या कानांत अन् त्या बाथरूमच्या पाण्यात कायमचंच दडपलं जाणार होतं..पण Advocate मोहितमध्ये दडपलेल्या गोष्टी हुडकून काढण्याची भाबडी 'खाज' लहानपणापासूनच होती.
2024-04-09
5h 28
Download High-Quality Full Audiobooks in Mystery, Thriller & Horror, Police & Detective
[Marathi] - Filakia Murder Case S01 by Tushar Gunjal
Please visithttps://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832725to listen full audiobooks. Title: [Marathi] - Filakia Murder Case S01 Author: Tushar Gunjal Narrator: Rohit Haldikar Format: Unabridged Audiobook Length: 5 hours 28 minutes Release date: April 8, 2024 Genres: Police & Detective Publisher's Summary: श्रिया नामजोशीला गुलाबाच्या पाकळ्यांसकट कोणी चिरडलं हे सत्य विकीच्या कानांत अन् त्या बाथरूमच्या पाण्यात कायमचंच दडपलं जाणार होतं..पण Advocate मोहितमध्ये दडपलेल्या गोष्टी हुडकून काढण्याची भाबडी 'खाज' लहानपणापासूनच होती.
2024-04-08
5h 28
Access Unmissable Free Audiobooks in Mystery, Thriller & Horror, Suspense
[Marathi] - Filakia Murder Case S01 by Tushar Gunjal
Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832725 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Filakia Murder Case S01 Author: Tushar Gunjal Narrator: Rohit Haldikar Format: Unabridged Audiobook Length: 5 hours 28 minutes Release date: April 8, 2024 Genres: Suspense Publisher's Summary: श्रिया नामजोशीला गुलाबाच्या पाकळ्यांसकट कोणी चिरडलं हे सत्य विकीच्या कानांत अन् त्या बाथरूमच्या पाण्यात कायमचंच दडपलं जाणार होतं..पण Advocate मोहितमध्ये दडपलेल्या गोष्टी हुडकून काढण्याची भाबडी 'खाज' लहानपणापासूनच होती.
2024-04-08
05 min
Menaka Classics
प्रेमाच्या गोडव्याची अन् भांडणाच्या फोडणीची खुमासदार कथा! | Yuganuyugachi Preet | Marathi Audio Story - EP 67
This is a unique love (and hate!) story of a married couple Sandhya and Mukund! संध्या आणि मुकुंदाच्या संसारातील प्रेमाच्या गोडव्याची अन् भांडणांच्या तडक्याची खुमासदार कथा! कथा: युगायुगाची प्रीत-जरा विपरीत लेखक: भा. ल. महाबळ वाचन: तुषार गुंजाळ पूर्वप्रसिद्धी: मेनका, जून १९९१ Katha: Yuganuyugachi Preet-Jara Vipareet Author: B. L. Mahabal Narrator: Tushar Gunjal First Published: Menaka, June 1991 Concept and Execution – Sounds Great NM Audio Solutions LLP. Pune, India Copyright – Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India To order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - https://www.menakabooks.com/collections/vintage-collection Disclaimer मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का पोचू नये याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. एका अर्थी, गेल्या सहा दशकांचा हा अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळेच आज या साहित्याचा आस्वाद घेत असताना, सामाजिक धारणांमध्ये, कायद्यात वेळोवेळी झालेल्या बदलांचा-सुधारणांचा, वर्तमानात अभिप्रेत असलेला संदर्भ यात असेलच असे नाही, याची जाणीव श्रोत्यांनी ठेवावी, ही नम्र विनंती. कोणत्याही स्वरूपाच्या जातीय, धार्मिक, भाषिक भेदांचे किंवा अनिष्ट रूढी-परंपरांचे ‘मेनका प्रकाशन’ समर्थन करत नाही. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
2023-03-28
22 min
Download New Full Audiobooks in Mystery, Thriller & Horror, Police & Detective
[Marathi] - 61 Minutes by Tushar Gunjal
Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/831715 to listen full audiobooks. Title: [Marathi] - 61 Minutes Author: Tushar Gunjal Narrator: Umesh Kamat, Mukta Barve, Omkar Govardhan Format: Unabridged Audiobook Length: 1 hour 27 minutes Release date: July 25, 2021 Genres: Police & Detective Publisher's Summary: ६१ मिनिटं' दिलीयेत 'त्याने' कोडं सोडवायला.सुटेल का ते कोडं? अन् 'तो' च्यायला आहे तरी कोण?? समजा.. तुम्हांला कोणी किडनॅप केलं.. तर? किडनॅप करून अंधाऱ्या खोलीत डांबलं.. तर?मयूर, निशा, स्वानंद आणि आवारे सर या चौघांनी या 'तर?' चा विचार कधी केलाच नव्हता.पण 'त्याने' मात्र सर्वांचा अन् सर्व गोष्टींचा पुरेपूर विचार केला होता..! (Disclaimer: या कथेतील सर्व पात्रं अन् घटना काल्पनिक वगैरे आहेतच, पण चुकून कुठे योगायोग सापडलाच, तर 'तो' शेवटच्या पाच मिनिटांत जे बोललाय ते लक्षात ठेवा.)
2021-07-25
05 min
Download New Full Audiobooks in Mystery, Thriller & Horror, Police & Detective
[Marathi] - 61 Minutes by Tushar Gunjal
Please visithttps://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/831715to listen full audiobooks. Title: [Marathi] - 61 Minutes Author: Tushar Gunjal Narrator: Umesh Kamat, Mukta Barve, Omkar Govardhan Format: Unabridged Audiobook Length: 1 hour 27 minutes Release date: July 25, 2021 Genres: Police & Detective Publisher's Summary: ६१ मिनिटं' दिलीयेत 'त्याने' कोडं सोडवायला.सुटेल का ते कोडं? अन् 'तो' च्यायला आहे तरी कोण?? समजा.. तुम्हांला कोणी किडनॅप केलं.. तर? किडनॅप करून अंधाऱ्या खोलीत डांबलं.. तर?मयूर, निशा, स्वानंद आणि आवारे सर या चौघांनी या 'तर?' चा विचार कधी केलाच नव्हता.पण 'त्याने' मात्र सर्वांचा अन् सर्व गोष्टींचा पुरेपूर विचार केला होता..! (Disclaimer: या कथेतील सर्व पात्रं अन् घटना काल्पनिक वगैरे आहेतच, पण चुकून कुठे योगायोग सापडलाच, तर 'तो' शेवटच्या पाच मिनिटांत जे बोललाय ते लक्षात ठेवा.)
2021-07-25
1h 27
Discover Top Full Audiobooks in Literature, Essays & Anthologies
[Marathi] - Prem - Khandeshi Style by Tushar Gunjal
Please visithttps://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/834048to listen full audiobooks. Title: [Marathi] - Prem - Khandeshi Style Series: #2 of Love Letters from Maharashtra Author: Tushar Gunjal Narrator: Tushar Gunjal Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 13 minutes Release date: February 17, 2021 Genres: Essays & Anthologies Publisher's Summary: स्पर्धा परीक्षेसाठी खान्देशाच्या छोट्या गावातून एक पोरगं थेट पुण्यात आलं आणि खानावळीच्या मालकाच्या मुलीच्या प्रेमात पडलं. रोज मेसला तिला बघत होता आणि लाॅकडाउनमुळे परत गावाकडे जावं लागलं. तिच्या आठवणींनी व्याकुळ होऊन थेट तिला भिडायचं ठरवलं एकदम खान्देशी स्टाइल आणि व्यक्त केलं आपलं प्रेम पहिल्या पत्रातून….
2021-02-17
13 min
Explore New Full Audiobooks in Literature, Literary Fiction
[Marathi] - Affair by Tushar Gunjal
Please visithttps://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/836993to listen full audiobooks. Title: [Marathi] - Affair Author: Tushar Gunjal Narrator: Ruta Pandit Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 58 minutes Release date: November 16, 2019 Genres: Literary Fiction Publisher's Summary: स्री…..सुसंस्कृत घरातली….त्यात विधवा….आम्हां कोणाचीही permission न घेता तिने अफेअर केलं, तर तिला शिक्षा तर होणारच… की नाही?
2019-11-16
58 min