Look for any podcast host, guest or anyone
Showing episodes and shows of

Vechleli Phule

Shows

Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-12-0805 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-12-0505 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-12-0105 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-11-2805 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-11-2404 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-11-2105 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-11-1707 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-11-1404 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-11-1006 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-11-0705 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-11-0307 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-10-3107 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-10-2704 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-10-2407 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-10-2008 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-10-1706 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-10-1306 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-10-1005 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-10-0606 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast
Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcastवर्तमान | Vartmanवर्तमान आपल्यातले किती जण वर्तमानात जगतात? आपण एक तर भूतकाळात जाऊन स्वतःला आणि झालेल्या गोष्टींना दोष देत बसलो असतो किंवा उद्याच्या भविष्याची रंगीत स्वप्नं रेखाटत गुंग झालो असतो. पण जे होऊन गेलं त्याचा विचार हा व्यर्थ आणि जे व्हावं असं वाटतंय त्याबद्दल आज काम करावं लागेल. पण आपण हे पुरते विसरतो. चला या आता या वर्तमानात जगूया1. वर्तमानकवी - प्रकाश खोटेकवितासंग्रह - साधना2. वर्तमानकवी - संदीप खरेकवितासंग्रह - मौनांची भाषांतरे#podcast #marathikavita #maharashtra #कविता #मराठीकाव्य #marathisahitya #कविता #marathipodcast #marathipoem #महाराष्ट्र #मराठी #मराठीभाषा #मराठीकवी #कविता_वाचन #कवितासंग्रह #कवितापाठ #marathipoetry #marathipost Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
2023-10-0306 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-09-2907 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-09-2606 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast
Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcastडेरिंग-फिरिंग | Daring-Pheeringडेरिंग-फिरिंगमानव जातीने कितीही प्रगती केली असली तरी ती आपल्याला मिळालेल्या निसर्गाच्या साथीमुळे. एखादा सिनेमा पाहिला की आपल्याला वाटतं मी पण असाच या नायकासारखं जग बदलवून टाकेन. पण आपलं आयुष्य आपल्या घर - ऑफिस या वर्तुळापर्यंतच मर्यादित राहातं. मग कुठलं जग बदलणार. आपल्या प्रगतीचा झेंडा गर्वाने मिरवणाऱ्या या मनुष्य प्राण्याने हे विसरू नये की तो या विश्वाची निर्मिती आहे. बघुयात कवी मंडळी कसं जागं करतायत आपल्याला.1. पुस्तकांचे कौतुककवी - ओम कंटाळे2. ग्रंथ आमुचे साथीकवी - मंगेश पाडगावकरकवितासंग्रह - नवा दिवस Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
2023-09-2207 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-09-1906 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast
Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcastतू सुखकर्ता - गणेश चतुर्थी विशेष | Tu Sukhkarta - Ganesh Chaturthi Specialबाप्पा मोरयाआपल्या सर्वांचं अत्यंत लाडकं दैवत - गणपती बाप्पा. तो आला की सगळीकडे नुसता उत्साहाला उधाण येते. आरत्या, आरास, मोदकाचा नैवेद्य यांनी वातावरण मंगलमय होऊन जाते. त्याच्या आगमनाने जणू आपल्याला एक मित्र भेटायला आल्यासारखं वाटतं. तो बुध्दीचा देवता, विघ्नहर्ता अन् सुखकर्ता तर आहेच. पण तो नक्कीच एक जादूगार आहे असं मला वाटतं. त्याच्या फक्त आगमनाने आपल्याला संकटांचा सामना करण्याचं धैर्य मिळतं. चला तर मग जल्लोषात स्वागत करूया मोरयाचं कवितांच्या ढोल ताशांच्या गजरात.१.गणेशा, ये आम्हा उध्दरूकवी - शांता शेळकेकवितासंग्रह - कळ्यांचे दिवस फुलांच्या राती2. तेजोमया, हे चिन्मयाकवी - मंगेश पाडगावकरकवितासंग्रह - सूर आनंदघन Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
2023-09-1505 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-09-1207 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-09-0806 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-09-0508 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-09-0105 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-08-2907 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast
Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcastआयुष्याचा ग्रंथ | Ayushyacha granthआयुष्याचा ग्रंथएक एक पान या ग्रंथाचं आपण रोज वाचतो. कधी - कधी लिहायलाही बघतो. आपले अनुभव, काही व्यक्ती, प्रसंग त्यात भर टाकतात आणि आपण त्या परीने भर टाकत राहतो त्या ग्रंथात. पण तो ग्रंथ सर्वतो परी सुंदर व्हावा म्हणून किती प्रयत्न करतो आपण. बघूया काही क्लृप्त्या कवितेच्या ओळीमधून.1. आयुष्याच्या पायापाशीकवी - संदीप खरेकवितासंग्रह - नेणिवेची अक्षरे2. आयुष्याचा ग्रंथकवी - वि स खांडेकरकवितासंग्रह - वि स खांडेकरांच्या कविता#podcast #marathikavita #maharashtra #कविता #मराठीकाव्य #marathisahitya #कविता #marathipodcast #marathipoem #महाराष्ट्र #मराठी #मराठीभाषा #मराठीकवी #कविता_वाचन #कवितासंग्रह #कवितापाठ #marathipoetry #marathipost Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
2023-08-2506 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast
Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcastनदीकिनारी | Nadikinariनदीकिनारीनदी कोणाला प्रिय नाही?.गंगा, यमुना, सरस्वती यांनी फक्त नदीकाठच नाही तर सुकलेल्या मनाचे कोपरेही त्यांच्या वाहत्या पाण्याने नुसते हिरवेगार करून टाकले आहेत. या नद्या निसर्गाला रूप आणतात, सर्व जीवांना पोसतात. फक्त प्रवाहासोबत वाहत राहिल्याने आपण कसे निर्मळ राहतो हा धडा शिकवत राहतात. चला तर मग बसुया नदीकिनारी आणि विसरून जाऊयात चिंता सारी.1. नदीकाठकवी - ना धों महानोरकवितासंग्रह - पक्ष्यांचे लक्ष थवे 2. नदीकिनारीकवी - कुसुमाग्रजकवितासंग्रह - विशाखा#podcast #marathikavita #maharashtra #कविता #मराठीकाव्य #marathisahitya #कविता #marathipodcast #marathipoem #महाराष्ट्र #मराठी #मराठीभाषा #मराठीकवी #कविता_वाचन #कवितासंग्रह #कवितापाठ #marathipoetry #marathipost Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
2023-08-2205 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast
Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcastपाहुणे | Pahuneपाहुणे' पाहुणे येती घरा तोची दिवाळी दसरा ' ही म्हण उगाचच नाही आली. कोणी पाहुणे येणार म्हटलं की घरात गोडधोडाची रेलचेल. खूप गप्पा, आठवणींची उजळणी आणि परत लवकरच भेटण्याच्या आणाभाका, हे अगदी ओघानं आलंच. काही पाहुणे खूप लाघवी तर काही अगदी तिखट नकोसे. पण गंमत तर आणतातच. बघूया पाहुण्यांचा कवितारुपी आगथ्य सोहळा.1. पाहुणाकवी - कुसुमाग्रजकवितासंग्रह - महावृक्ष2. पाहुणाकवी - सुधीर मोघेकवितासंग्रह - स्वतंत्रते भगवती#podcast #marathikavita #maharashtra #कविता #मराठीकाव्य #marathisahitya #कविता #marathipodcast #marathipoem #महाराष्ट्र #मराठी #मराठीभाषा #मराठीकवी #कविता_वाचन #कवितासंग्रह #कवितापाठ #marathipoetry #marathipost Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
2023-08-1807 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-08-1508 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-08-1106 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast
Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcastचहा | Chaiचहाआपल्या सर्वांचा लाडका चहा. त्याच्याशिवाय आपला दिवस सुरूच होत नाही. तो आपल्याला फक्त तरतरीच अन् उबच नाही तर साथही देतो. कधी - कधी नवीन नात्यांच्या सुरुवातीचं तो गोड कारण असतो. अश्या सर्वगुण संपन्न अश्या लाडक्या पेयाच कौतुक कवितारुपी स्तुतीसुमनांनी झालं नाही तर नवलच. चला तर मग घेऊया आस्वाद.1. गवती चहाकवी - वलय मूळगुंदकवितासंग्रह - एक झाड शब्दांचं2. चहाकवी - शशी डंभारेकवितासंग्रह - प्रिय मित्रास#podcast #marathikavita #maharashtra #कविता #मराठीकाव्य #marathisahitya #कविता #marathipodcast #marathipoem #महाराष्ट्र #मराठी #मराठीभाषा #मराठीकवी #कविता_वाचन #कवितासंग्रह #कवितापाठ #marathipoetry #marathipost Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
2023-08-0807 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast
Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast' जीवन ' त्यांना कळले हो | Jeevan Tyana Kalale Ho' जीवन ' त्यांना कळले हो आयुष्याचे टप्पे - टोणपे कधी आपल्याला उंच उडवतात तर कधी जोरात जमिनीवर आपटतात. पण काही धडे मात्र नक्की शिकवतात. आपल्या मानव जातीचा अहंकार काही क्षणात धुळीस मिळवला जातो. पण खरंच आपल्याला जीवन कळतं का , कळलं तर मग ते खरंच आपण ते खरंच जगतो का असे नाना प्रश्न उभे राहतात. पाहुयात कवीवर्यांचा काव्यमय दृष्टिकोन.1. कुणि मारावेकवी - बा सी मर्ढेकरकवितासंग्रह - मर्ढेकरांची कविता2.जीवन त्यांना कळले होकवी - बा भ बोरकरकवितासंग्रह - आनंदभैरवी / बोरकरांची कविता#podcast #marathikavita #maharashtra #कविता #मराठीकाव्य #marathisahitya #कविता #marathipodcast #marathipoem #महाराष्ट्र #मराठी #मराठीभाषा #मराठीकवी #कविता_वाचन #कवितासंग्रह #कवितापाठ #marathipoetry #marathipost Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
2023-08-0405 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast
Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcastआकाशवेड | Akashwedआकाशवेडप्रत्येकालाच त्याच्या क्षेत्रात काहीतरी करून दाखवायचं असतं, आकाशाला गवसणी घालायची असते. हे उंच, विस्तीर्णग आकाश त्याच्या सुंदर रूपांनी तर आपल्याला भरुळ घालतेच पण आपण किती उंच उडू शकतो याची जाणीवही करून देते. आपल्याला त्याच्या प्रेमात पाडणाऱ्या आणि नवीन भरारी घेण्यास प्रेरणा देणाऱ्या या आभाळाला कवितातून गवसणी घालूया.1. आपले आभाळकवी - संदीप खरेकवितासंग्रह - मौनांची भाषांतरे2. आकाशवेडीकवी - पद्मा गोळे#podcast #marathikavita #maharashtra #कविता #मराठीकाव्य #marathisahitya #कविता #marathipodcast #marathipoem #महाराष्ट्र #मराठी #मराठीभाषा #मराठीकवी #कविता_वाचन #कवितासंग्रह #कवितापाठ #marathipoetry #marathipost Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
2023-08-0108 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-07-2805 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-07-2506 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-07-2107 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-07-1807 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-07-1405 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-07-1107 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast
Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcastलोक काय म्हणतील | Lok kaay mhantilलोक काय म्हणतीलरोज वावरताना आपण चार चौघात बरोबर वाटू असंच आपण वागत राहतो. अगदी आयुष्यभर. खूप इच्छांना मुरड घालत बसतो. समाजाच्या चौकटीत बसण्याची धडपड करत असतो नेहमी. त्यामुळे खूप वेगळं काही करायची इच्छा असूनही ते न केल्यामुळे शेवटी फक्त पश्चात्ताप उरतो. बघुयात काय काय आहेत अश्या गोष्टी कविवर्यांच्या सोबत.1. पण .. लोक काय म्हणतीलकवी - गुरू ठाकूर2. जन पळभर म्हणतील हाय हायकवी - भा रा तांबेकवितासंग्रह - भा रा तांबे याची समग्र कविता#podcast #marathikavita #maharashtra #कविता #मराठीकाव्य #marathisahitya #कविता #marathipodcast #marathipoem #महाराष्ट्र #मराठी #मराठीभाषा #मराठीकवी #कविता_वाचन #कवितासंग्रह #कवितापाठ #marathipoetry #marathipost Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
2023-07-0705 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast
Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcastनिसर्ग | Nisargनिसर्गसूर्योदय, खळखळ वाहणारे धबधबे, चांदण्यांनी भरलेले आकाश अश्या असंख्य मनोवेधक दृश्यांची उधळण निसर्ग आपल्यावर नेहमी करत असतो. ह्या गोष्टी फक्त डोळ्यांनाच नाही तर मनाला प्रसन्न करून टाकतात. निसर्ग आपल्याला जगायला लागणाऱ्या आणि जीवनाचा आनंद घ्यावा अश्या नेहमीच मुबलक प्रमाणात देत असतो. चला हरवून जाऊयात या रंगांमध्ये कवितांच्या सहवासात.1. निसर्गकवी - श्रीपाद प्रभाकर जोशीकवितासंग्रह - चोरकप्पा2. निसर्गकवी - शांता ज शेळकेकवितासंग्रह - वर्षा#podcast #marathikavita #maharashtra #कविता #मराठीकाव्य #marathisahitya #कविता #marathipodcast #marathipoem #महाराष्ट्र #मराठी #मराठीभाषा #मराठीकवी #कविता_वाचन #कवितासंग्रह #कवितापाठ #marathipoetry #marathipost Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
2023-07-0409 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-06-3005 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-06-2705 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-06-2308 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-06-2006 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-06-1609 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast
Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcastशाळा | Shalaशाळाआपल्या सर्वांच्या आयुष्यातला सुवर्णकाळ. वर्ग, मित्र, शिक्षक, पुस्तकं, शिक्षा, मैदान या गोष्टींनी किती दिलंय आपल्याला. आपल्याला फक्त पुस्तकातलेच नाही तर जीवनाचे पण धडे शिकवले या शाळेने. तिचं ऋण आपण कधीच फेडू नाही शकणार. बघूया कवितेच्या शब्दात शाळेची गोडवी जिथं आपण हे शब्द बनवायला शिकलो.1. शाळेचा रस्ताकवी - ना गं लिमये2. शाळाकवी - श्रीपाद प्रभाकर जोशीकवितासंग्रह - चोरकप्पा#podcast #marathikavita #maharashtra #कविता #मराठीकाव्य #marathisahitya #कविता #marathipodcast #marathipoem #महाराष्ट्र #मराठी #मराठीभाषा #मराठीकवी #कविता_वाचन #कवितासंग्रह #कवितापाठ #marathipoetry #marathipost Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
2023-06-1306 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-06-0906 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-06-0605 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-06-0205 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-05-3006 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-05-2606 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-05-2306 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-05-1905 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-05-1605 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-05-1210 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-05-0911 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-05-0509 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-05-0209 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-04-2809 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-04-2510 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-04-2109 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-04-1811 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-04-1408 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-04-1113 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-04-0712 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-04-0409 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-03-3109 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast
Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcastचंद्र : सोहळा | Chandra : Sohalaचंद्र हा अगदीच सगळ्यांच्या आवडीचा विषय.मग ते लहान मूल, कवी, प्रेमी किंवा कुणीही असो. तो नेहमीच आपल्याला त्याच्या सौंदर्याची भुरळ पाडतो. त्याच्या चंद्रकोरीपासून ते पूर्ण आकारापर्यंत त्याचं स्थान खूप मोठं आहे या दुनियेत. बघूया या चांदमामावर काय प्रकाश टाकलाय कवी महाशयांनी.१. चंद्र : सोहळा  कवी : आरती प्रभू  कवितासंग्रह : दिवेलागण२. उदार चंद्र  कवी : भा.रा.तांबे  कवितासंग्रह : तांबे यांच्या                  समग्र कविता ३. न्यूयॉर्कमधील चंद्रास  कवी : बा. भ. बोरकर  कवितासंग्रह : कांचनसंध्या४. हा चांद   कवी : कुसुमाग्रज  कवितासंग्रह : करार एका ताऱ्याशी Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
2023-03-2812 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-03-2406 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-03-2106 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-03-1708 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-03-1408 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-03-1009 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast
Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcastदुर्गाच ती | Durgach Tiस्त्रिया आज प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. जग कितीही पुढं गेलं तरीही बायकांची आजही वाताहत होतेच. पण त्या झगडत राहतात आणि बनतात सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी, इंदिरा गांधी, मेरी कॉम. महिलांच्या जिद्दीला आणि त्यांच्या धडाडीला सलाम.१.कविता - बायकाकवितासंग्रह - निरंजनकवी - अरुणा ढेरे२. कविता - एकटीकवितासंग्रह - वंशकुसुमकवी - इंदिरा संत३.कविता - तिचे स्वप्नकवितासंग्रह - बाहुल्याकवी - इंदिरा संत४.कविता - पन्नाशी उलटूनहीकवितासंग्रह - गोंदणकवी - शांता शेळके ५.कविता - तुझी तू रहाकवी - संजीवनी बोकील#womensDay #WorldWomendsDay #Marathi #marathiKavita #kavita #marathikavita #marathi #marathisahitya #kavita #marathipodcast #podcast #मराठी #marathipoem #mangeshpadgaonkar #indirasant #kusumagraj #मराठीकविता #मराठी Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
2023-03-0714 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-03-0307 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-02-2810 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-02-2411 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-02-2107 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-02-1710 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-02-1410 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-02-1008 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-02-0709 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-02-0307 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-01-3107 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-01-2710 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-01-2412 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-01-2011 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-01-1707 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-01-1309 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-01-1008 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-01-0607 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2023-01-0308 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2022-12-3006 minVechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast2022-12-2800 min