podcast
details
.com
Print
Share
Look for any podcast host, guest or anyone
Search
Showing episodes and shows of
Vrushali Joglekar
Shows
Chapter Store of Full Audiobooks in Science Fiction & Fantasy
Dhepe Wada Udyojaktecha Chirebandi Wada - Vrushali Joglekar
Listen to this audiobook in full for free onhttps://epod.spaceTitle: Dhepe Wada Udyojaktecha Chirebandi WadaAuthor: Vrushali JoglekarNarrator: Milind KulkarniFormat: UnabridgedLength: 0:15:38Language: MarathiRelease date: 12-07-2021Publisher: Storyside AB IndiaGenres: Business & Economics, Business DevelopmentSummary:लपाछपी, आंधळी कोशिंबीर, खांबखांबोळी, लगोरी, सागरगोटे, विट्टीदांडू, मामाचं पत्र हरवलं, जेवणासाठी पाट आणि चौरंग, आंघोळीसाठी बंब आणि घंघाळं...जातं, चूल, उखळ… हे वाचून तुम्हाला वाटेल ही उद्योजकाची यशोगाथा आहे की एखाद्या जुन्या वाड्याचं वर्णन. पण यावेळची आपली यशकथाच अशी आहे, एका उदयोगाचं यश सांगणारी आणि ऐकता ऐकता आपल्याला वाड्यातल्या बालपणात नेणारी. ऐका 'ढेपे वाडा: उद्योजकतेचा चिरेबंदी वाडा' मिलिंद कुलकर्णी यांच्यासह
2021-12-07
15 min
Enjoy Amazing Full Audiobooks in Biography & Memoir, Arts & Entertainment
[Marathi] - Chitale Navachi Chav Aankhi Vistarayachi Aahe by Anonymous, Vrushali Joglekar
Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/831296 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Chitale Navachi Chav Aankhi Vistarayachi Aahe Series: #11 of Yashaswi Udyojak Author: Anonymous, Vrushali Joglekar Narrator: Milind Kulkarni Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 10 minutes Release date: December 4, 2021 Genres: Arts & Entertainment Publisher's Summary: चितळे बाकरवडीचं नाव घरोघरी पोहोचलं आहे. चितळे खाद्य उत्पादनांच्या चवींनी आता राज्या-देशाच्याही सीमा ओलांडल्या आहेत. हा व्यवसाय आणखी विस्तारण्याचं स्पप्न उराशी बाळगणारे श्रीकृष्ण चितळे गेली अनेक वर्ष सचोटी, पारदर्शकतेच्या बळावर या व्यवसायात यशस्वी ठरले आहेत. त्यांच्या या यशस्वितेची गोष्ट आणि त्यांनी पाहिलेली आणखी मोठी स्वप्नं ऐकायलाच हवीत, इतकी प्रेरणादायी आहेत. 'ऐका चितळे नावाची चव आणखी विस्तारायची आहे' मिलिंद कुलकर्णी यांच्यासह.
2021-12-04
01 min
Sound Compilation of Full Audiobooks in Science Fiction & Fantasy
Krushna Dining Hall - Vrushali Joglekar
Listen to this audiobook in full for free onhttps://epod.spaceTitle: Krushna Dining HallAuthor: Vrushali JoglekarNarrator: Asmita DabholeFormat: UnabridgedLength: 0:13:41Language: MarathiRelease date: 07-17-2021Publisher: Storyside AB IndiaGenres: Biography & Memoir, BusinessSummary:पुण्यातलं लॉ कॉलेज आणि त्याच्या आजू बाजूचा परिसर म्हणजे वेगवेगळ्या स्वादांची खाद्य-जत्राच. याच परिसरात गेली वीसेक वर्षे 'कृष्ण डायनिंग हॉलच्या' उद्योजिका संपदा भावे पुणेरी खाद्य परंपरा जपत हा व्यवसाय उत्तम पद्धतीने सांभाळत आहेत. त्यांच्या गेल्या वीस वर्षाचा रुचकर प्रवास स्टोरीटेल घेऊन येत आहे .' यशस्वी उद्योजिकेत, अस्मिता दाभोळे यांच्या आवाजात.
2021-07-17
13 min