Look for any podcast host, guest or anyone
Showing episodes and shows of

IXyr Media

Shows

The Natak Podcast by रंगभूमी.com2025-03-171h 05The Natak Podcast by रंगभूमी.com2025-03-1232 minThe Natak Podcast by रंगभूमी.com2024-11-151h 04The Natak Podcast by रंगभूमी.com2024-11-0843 minThe Natak Podcast by रंगभूमी.com2024-10-2836 minThe Natak Podcast by रंगभूमी.com
The Natak Podcast by रंगभूमी.comNow with NatakVedaMarathiMaanusनमस्कार मंडळी! रंगभूमी.com Podcast आम्ही थोड्या विश्रांतीनंतर पुन्हा तुमच्या भेटीसाठी घेऊन आलो आहोत. आम्हाला हे सांगायला खूप आनंद होत आहे की रंगभूमी.com च्या कुटुंबात बरेच रंगकर्मी आमच्याशी जोडले जात आहेत. त्यापैकी एक महत्वाचं नाव म्हणजे सौरभ तळपदे. तुम्ही त्याला ‘नाटक वेडा मराठी माणूस’(NatakVedaMarathiMaanus)! या नावाने इन्स्टाग्राम वर ओळखत असाल. आम्ही जवळपास सगळ्याच नाटकांना एकत्र जात असतो. त्यामुळे, नाटकांबद्दलच्या अनेक गप्पाही वारंवार रंगत असतात. याच गप्पा तुमच्या भेटीला आणायचा हा घाट घातला आहे. जेणेकरून नाटकांवर चर्चासत्र रंगातील आणि नाटकांचा अभ्यासपूर्ण विचार होईल. या सर्व सिरीजचा पोटभर आनंद घ्या आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा! Show Notes: सूर्याची पिल्ले नकळत सारे घडले उच्छाद मिकी Hosts: Gayatri Deorukhkar and Saurabh Talpade (NatakVedaMarathiMaanus) Producer: Preshit Deorukhkarतुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा.
2024-10-2137 minThe Natak Podcast by रंगभूमी.com2023-11-0536 minThe Natak Podcast by रंगभूमी.com
The Natak Podcast by रंगभूमी.comअशोक सराफ मामांचे हृद्गत२०१४ सालापासून प्रत्येक वर्षी, मराठी नाट्य कलाकार संघातर्फे २५ नोव्हेंबर रोजी जागतिक रंगकर्मी दिवस साजरा केला जातो. २०२० साली कोविडमुळे हा दिवस साजरा केला गेला नाही. मात्र २०२१ मध्ये २५ नोव्हेंबर रोजी हा दिवस दिमाखदार सोहळ्याच्या स्वरूपात पार पडला. या सोहळ्याचा संपूर्ण वृत्तांत आम्ही ह्या लेखाच्या स्वरूपात तुमच्या भेटीस आणला होता. सोहळ्याचे यावर्षीचे मानकरी व आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते श्री. अशोक सराफ यांनी त्यांच्या शब्दात रंगभूमी व रंगकर्मींबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. आम्ही आशा व्यक्त करतो की मामाचं हे मनोगत तुम्हाला नक्कीच आवडेल. आपल्या आप्तेष्टांबरोबर व मित्रपरिवारासोबत हा एपिसोड नक्की शेअर करा. तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा. Hosted by: Gayatri Deorukhkar Produced by: Preshit Deorukhkar Narrated by: Shri. Ashok Saraf Mama Special Thanks: Shri. Pradeep Kabre sir
2021-11-2906 minThe Natak Podcast by रंगभूमी.com2021-02-2213 minThe Natak Podcast by रंगभूमी.com2020-07-1512 minThe Natak Podcast by रंगभूमी.com
The Natak Podcast by रंगभूमी.comप्रख्यात अभिनेता अनिल गवस यांच्याशी गप्पा | Anil Bapu Gawas Interviewज्येष्ठ रंगकर्मीं अनिल गवस यांनी त्यांच्या आयुष्याची ४३ वर्ष अभिनय क्षेत्राला दिलेली आहेत. नाटक, चित्रपट, TV मालिका, Advertisements अशा विविध माध्यमांमधून त्यांनी वाखाणणीय कामगिरी बजावली आहे. झी मराठीवरील स्वराज्यारक्षक संभाजी सीरियल मधील हंबीरराव या त्यांच्या भूमिकेला रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं.संभाजी मालिकास्वामिनी मालिकाअधांतर नाटकअरुण शेवते लिखित पुस्तक 'हाती ज्यांच्या शून्य होते'Hosted by: Gayatri Tanksali-Deorukhkar Produced by: Preshit Deorukhkarतुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा.
2020-06-171h 20The Natak Podcast by रंगभूमी.com2020-06-0941 minThe Natak Podcast by रंगभूमी.com2020-06-0622 minThe Natak Podcast by रंगभूमी.com
The Natak Podcast by रंगभूमी.comA Chat with Abhijeet Zunjarraoअभिनेता ते दिग्दर्शक अशा विविध भूमिकांमधून आपल्या सतत भेटीस येणारे, नाटक, एकांकिका गाजवून आता थेट सिनेमापर्यंत मुसंडी मारणारे अभिनय, कल्याण संस्थेचे प्रख्यात रंगकर्मी श्री. अभिजीत झुंजारराव यांच्याशी मारलेल्या गप्पा. अभिजीत झुंजाररावअभिनय, कल्याण - Facebook Pageअभिनय, कल्याण - YouTube Channelप्रयोग मालाड - लेखक एक नाट्यछटा अनेक (LENA) स्पर्धाघटोत्कचः वेधक नाटकाची विवादास्पदता (महाराष्ट्र टाईम्स)महाभारतातील उपेक्षितांची गोष्ट – ‘घटोत्कच’ (सामना) Hosted by: Gayatri Tanksali-Deorukhkar Produced by: Preshit Deorukhkar तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा.
2020-06-0246 minThe Natak Podcast by रंगभूमी.com2020-05-3008 minThe Natak Podcast by रंगभूमी.com2020-05-2507 minThe Natak Podcast by रंगभूमी.com2020-05-2311 minThe Natak Podcast by रंगभूमी.com2020-05-1913 min