Look for any podcast host, guest or anyone
Showing episodes and shows of

Dr. Pradeep Aapte

Shows

The Oddcast Show2025-11-1750 minSTORY STATION2022-04-3018 minSTORY STATION2022-04-3018 minGet Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Get Pileup of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionPani ! Pani !! - Lakshmikant DeshmukhListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: Pani ! Pani !!Author: Lakshmikant DeshmukhNarrator: Dr. Girish Oak, Lalan Sarang, Vinay AapteFormat: UnabridgedLength: 2:56:19Language: MarathiRelease date: 11-03-2021Publisher: Storyside AB IndiaGenres: Fiction & Literature, Literary FictionSummary:उजाड होत चाललेली खेडी आणि तेथील माणसाचं जिकीरीचं जगणं ,हे लेखकांनी समर्थपणे मांडले आहे.' पाणी 'या प्रश्नाने आज अनेकांची झोप उडवली आहे . आशा वेळी धन-लांडग्यांनी गरिबांचे पाणी तोडणे , फळबाग योजनांचा मलिदा फक्त श्रीमंतानीच घेणे , रोजगार हमीत स्त्रियांची होणारी घुसमट , भूकबळी झालेल्या व्यक्तीला कागदपत्रांच्या आधाराने आजारी ठरवणे, या-ना त्या मार्गाने पैसे मिळवण्याची नशा , दोन घोट पाण्यासाठी गेलेला म्हातारीचा जीव आणि पाण्याअभावी होणारी आरोग्याची परवड आणि सर्वच क्षेत्रात होणारी ध्येयवादाची गोची , हे एकच सूत्र साधून सामान्य माणसाच्या जीवनाची परवड लेखकाने मांडली आहे.पाणीटंचाई आणि दुष्काळामुळे मानवी संबंध कसे प्रभावित होतात याचा वेध घेणाऱ्या कथांचा संग्रह अर्थात तहानलेल्या महाराष्ट्राची कथा. लक्ष्मीकांत देशमुख लिखित मराठी कथासंग्रह - पाणी !पाणी !!
2021-11-032h 56Listen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction
Listen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary FictionDashakvedh - 2024 Paryant 5 Trillion Economy Ka Shakya Nahi? - Dr. Pradeep AapteListen to this audiobook in full for free onhttps://hotaudiobook.com/freeTitle: Dashakvedh - 2024 Paryant 5 Trillion Economy Ka Shakya Nahi?Author: Dr. Pradeep AapteNarrator: Dr. Pradeep AapteFormat: UnabridgedLength: 0:21:16Language: MarathiRelease date: 01-09-2021Publisher: Storyside AB India ExclusiveGenres: Non-Fiction, Reference & Study GuidesSummary:पोस्ट कोविड अर्थव्यवस्था कशी असेल? अर्थव्यवस्था नीट रुळावर येण्यासाठी काय करायला पाहिजे? आत्मनिर्भर भारत म्हणजे नेमका कसा? कोरोनानंतर 5 ट्रिलियन इकोनॉमी चे स्वप्न खरंच पाहावे का? चीन सोबतचे बहिष्कार धोरण किती योग्य? भारतीयांची खरेदी करण्याची क्षमता संपली आहे का? मोदी सरकारने कोणत्या क्षेत्रावर अधिक भर दिला पाहिजे? पुढील दशकतील अर्थव्यवस्थेसमोरील प्रमुख आव्हाने कोणती? ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. प्रदीप आपटे यांची दशकवेधच्या निमित्ताने घेतलेली मुलाखत.
2021-01-0921 minThe Elevation podcast2019-11-151h 57